Tv9 Marathi News Top Headline Today 26 January 2025 8 PM 4 Minutes 24 Headline Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 16

  • @chintupatil1567
    @chintupatil1567 9 дней назад +14

    गरीब साहेब गरीब ज़िल्हा श्रीमंत करून दाखवा
    ही तुमच्या कामाची पावती
    विकास करून दाखवा

  • @laxmannamdevpanchalpanchal1232
    @laxmannamdevpanchalpanchal1232 9 дней назад +5

    हेड लाइन चालू असताना संगीताचा आवाज खूप त्रासदायक वाटतो

  • @DattatrayaSutar-et2ut
    @DattatrayaSutar-et2ut 9 дней назад

    खुळा.... आमटी भात हेच 😂😂😂😂😂😂

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 9 дней назад +1

    "पालकमंत्री पद रद्द करा...... ना रहेगा बास ना बजेगी बासुरी"

  • @surajdarade7587
    @surajdarade7587 9 дней назад

    जरांगे च पण नार्को टेस्ट करणे गरजेच म्हणजे कळेल मनात काय चालते.

  • @DGodgamer
    @DGodgamer 9 дней назад

    😊

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 9 дней назад

    तथ्य समोर आले तर ना

  • @mahendrapatole1996
    @mahendrapatole1996 9 дней назад

    कोणीही जरा त्याची भेट घेऊ नका तो आता एबीसीडी शिकतोय तो एकदा शाळेत गेला की आरक्षण देऊन त्याला शिक्षण देऊन टाका म्हणजे मग तो आयएएस होऊन जाईल आणि सर्वांना आरक्षण मिळेल😂

  • @BalasahebBhosle-zi4df
    @BalasahebBhosle-zi4df 9 дней назад +3

    चांपा बाई किती वेळ लावतात राजीनामा घेऊन टाका

  • @ASHOKCHATE-ux7eb
    @ASHOKCHATE-ux7eb 9 дней назад

    सूत्र 😂

  • @deeppatil390
    @deeppatil390 9 дней назад +4

    काय मुर्खाचा बाजार भरलाय राज्यात

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 9 дней назад

    माझी देऊ नका

  • @gopinathgolvaskar7398
    @gopinathgolvaskar7398 9 дней назад

    Chorsarkar

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 9 дней назад

    चंदरे एवढा माजला ❓ कडक कारवाई करा सारा महाराष्ट्र पाहतोय बीड करता काय पुण्याच!