सुशील जी, असे वाटते की संजय प्रमाणे आपल्यालाही युधभुमी दिसत आहे. तिथे काय सुरू आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसते आहे. आणि आम्ही धृतराष्ट्र प्रमाणे वर्णन ऐकत आहोत. ❤❤
युद्धभूमीवर अर्जून कर्णाच्या कलेवरासमोर उभा राहून संवाद साधतो तेव्हा खरंच अक्षरशः:ते शब्द ऐकून डोळ्याला धारा लागल्या खरंच तुम्ही प्रत्यक्ष आपणच युद्धभूमीवर सर्व जवळून पहाता आहोत सर्व प्रसंग समोर घडतात असे आपले सांगणे खूपच सुंदर व ह्रदयस्पर्शी
सुशील जी तुम्ही सांगत अस्तानान्गावर शहारे येतात तर त्या वेळी कुंती मातेची अर्जुना चि आय मनस्थिती असेल . कल्पना येत्नाही .एखाद्या घरातील जेस्ठ पुत्र जातो त्या मातेची मनस्थिती आकांत पहुउं डोळे जसे पाणावतात .फ़ार वाईट वात्स्त असते .खर्च तुम्ही खूप धन्य आहात ..सर.नमस्कार .
महाभारत अजरामर आहे. चिरंतन सत्य आहे.धर्माला ग्लानी आली की महाभारत पुन्हा पुन्हा घडते. आता ती परिस्थिती आली आहे. धर्माला ग्लानी आली आहे. रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🌸🌸🌸
कर्ण दानशूर होन , भगवंताची कीर्तन , अभंग ऐकवणार होता …. आता हे सुख पोरक झालाय तुकोबा म्हणतात “ न लगे आम्हा मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा …. संत सांग देई सदा “🙏🙏🙏
*धन्यवाद,मौ.नोमानी आपण मला मतदानासाठी जागृत करून प्रेरणा दिली आपला मी आभारी आहे! मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळालीच असेल! चला तर मतदानासाठी रांगा लावूया...*🙏🏻🙏🏻🙏🏻👆
खूपच छान प्रभावी पद्धतीने सांगितली आहे कथा. रोज आम्ही वाट उत्सुक असतो महाभारत कथा ऐकण्यासाठी. पण आजची कथा मात्र मनात शंका निर्माण करून गेली की खरंच असं झालं असेल का? हे सत्य आहे का?
कुंती ही विदर्भ कन्या होती. तेव्हा सुद्धा हा भाग दुष्काळजन्य होता हे खरं आहे का? इरावती कर्वे यांच्या एका पुस्तकात मी वाचले आहे, आचार्य अत्रे यांच्या पुस्तकात सुद्धा यांचा उल्लेख आहे कृपया आपणाकडून स्पष्टीकरण मिळावे अशी अपेक्षा आहे.
अरे अरे...Karna मेल्यावर त्याच्या प्रेताचा शोध घ्यायचा आणि karna संपल्यावर त्याची बाजू घ्यायची आणि अर्जुनाने त्याला मारले म्हणून अर्जुनाला पण बोलायचे...अरे देवा
Don't spread dramatic and fictitious Mahabharat - Karna‘s identity was revealed by Kunti much later when Yudhistira and other Pandavas were offering oblation (funeral rites) to the departed warriors kith & kins and subsequent to hearing this truth Yudhistira,in rage, curses entire womenhood that they won't be able to keep secrecy hereafter.
सुशील जी, असे वाटते की संजय प्रमाणे आपल्यालाही युधभुमी दिसत आहे. तिथे काय सुरू आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसते आहे. आणि आम्ही धृतराष्ट्र प्रमाणे वर्णन ऐकत आहोत. ❤❤
अतिशय सुंदर कथाकथन धन्यवाद 🙏
उग्र वीर महाविष्णूज्वलंत सर्वतोमुखी ।
नृसिंह भिषंण भद्र मृत्यु मृत्यु नमाम्यहम्।
🙏🚩सुशील जी🚩🙏🚩मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🙏
युद्धभूमीवर अर्जून कर्णाच्या कलेवरासमोर उभा राहून संवाद साधतो तेव्हा खरंच अक्षरशः:ते शब्द ऐकून डोळ्याला धारा लागल्या खरंच तुम्ही प्रत्यक्ष आपणच युद्धभूमीवर सर्व जवळून पहाता आहोत सर्व प्रसंग समोर घडतात असे आपले सांगणे खूपच सुंदर व ह्रदयस्पर्शी
सुशील जी तुम्ही सांगत अस्तानान्गावर शहारे येतात तर त्या वेळी कुंती मातेची अर्जुना चि आय मनस्थिती असेल . कल्पना येत्नाही .एखाद्या घरातील जेस्ठ पुत्र जातो त्या मातेची मनस्थिती आकांत पहुउं डोळे जसे पाणावतात .फ़ार वाईट वात्स्त असते .खर्च तुम्ही खूप धन्य आहात ..सर.नमस्कार .
फार सुंदर विवेचन.
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
महाभारत अजरामर आहे. चिरंतन सत्य आहे.धर्माला ग्लानी आली की महाभारत पुन्हा पुन्हा घडते. आता ती परिस्थिती आली आहे. धर्माला ग्लानी आली आहे. रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🌸🌸🌸
कर्ण दानशूर होन , भगवंताची कीर्तन , अभंग ऐकवणार होता …. आता हे सुख पोरक झालाय
तुकोबा म्हणतात
“ न लगे आम्हा मुक्ती आणि संपदा
संत संग देई सदा …. संत सांग देई सदा “🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली ❤
अतिशय सुंदर विवेचन.
जय श्रीकृष्ण 🙏
नमस्कार सर छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म
सुशील भाऊ आम्ही टीव्हीवर महाभारत बघत होतो त्यापेक्षाही सविस्तर आम्हाला आत्ता समजतय.
Excellent, narration, you explain so heartfully, my eyes got full of water, I was seeing yudh bhumi in front of my eyes. Good day dada
राम राम कुलकर्णी महाराज ❤❤
जय जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉
जय श्री कृष्णा 🎉🎉🎉❤❤❤
उद्या अजून एक धर्मयुद्ध आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे.
ओम नमो भगवते वासुदेवाय/
Jai Shree Krishna 🚩🚩🚩🚩🙏🏻
Jay Shri Krishna. ❤❤❤
राम कृष्ण हरी सुशिल जी
युद्ध संपले पण पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी तितकेच उत्सुक आहोत
जय अंबे माऊली
।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹
*धन्यवाद,मौ.नोमानी आपण मला मतदानासाठी जागृत करून प्रेरणा दिली आपला मी आभारी आहे! मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळालीच असेल! चला तर मतदानासाठी रांगा लावूया...*🙏🏻🙏🏻🙏🏻👆
आत्तासुद्दा या पृथ्वीवर अधर्माने वा कपटाने वागणारे अनेक आहेत आणि त्यांचा सर्व नाश अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे धन्यवाद
JAY SHRI RAM
Wah sushil ji khup sunder wani
फारच छान सुंदर
जय योगेश्वर 🚩🚩💐🙏जय रामकृष्ण हरि 🚩🚩💐🙏👍
Jy shrikrushna 🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी
जय श्रीराम😊
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी सुशील जी 🙏🙏🙏
जय श्री राम🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻भाऊ खुप कथा😢😢😢😢👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
युद्ध भूमी सोडून श्रीकृण व कुंति यांचा संवाद बोलका आहे
“ 0:06 कृष्णा दुखात साथ देणार असशील तर मला एकच (अनोखा) वर दे मला सदा दुःखी ठेव “
🙏🙏🙏
सुशिल जी, धन्यवाद!
जय श्रीराम! भारत माता की जय!
खूपच छान प्रभावी पद्धतीने सांगितली आहे कथा.
रोज आम्ही वाट उत्सुक असतो महाभारत कथा ऐकण्यासाठी.
पण आजची कथा मात्र मनात शंका निर्माण करून गेली की खरंच असं झालं असेल का?
हे सत्य आहे का?
भाग २५२ ❤❤
Hare Krishna
जय श्रीकृष्ण ! 💐💐
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Jay sadguru
राम कृष्ण हरी🙏
जय जय राम कृष्ण हरी सुशील जी
जय श्रीकृष्ण।।।
कुंती ही विदर्भ कन्या होती. तेव्हा सुद्धा हा भाग दुष्काळजन्य होता हे खरं आहे का? इरावती कर्वे यांच्या एका पुस्तकात मी वाचले आहे, आचार्य अत्रे यांच्या पुस्तकात सुद्धा यांचा उल्लेख आहे कृपया आपणाकडून स्पष्टीकरण मिळावे अशी अपेक्षा आहे.
अरे अरे...Karna मेल्यावर त्याच्या प्रेताचा शोध घ्यायचा आणि karna संपल्यावर त्याची बाजू घ्यायची आणि अर्जुनाने त्याला मारले म्हणून अर्जुनाला पण बोलायचे...अरे देवा
Ashru etahet
Don't spread dramatic and fictitious Mahabharat - Karna‘s identity was revealed by Kunti much later when Yudhistira and other Pandavas were offering oblation (funeral rites) to the departed warriors kith & kins and subsequent to hearing this truth Yudhistira,in rage, curses entire womenhood that they won't be able to keep secrecy hereafter.
जरा मराठीत लिहा, आम्हालाही कळेल नक्की काय ते
जय श्रीकृष्ण ! 💐💐
जयश्रीकृष्ण.......!!💐💐
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏