खरंच मकरंद सर म्हणायला हवं....तुमची कितीही जवळीक असली, दोस्ती यारी असली पण तमाम महाराष्ट्राची जनता त्यांना आदर देते ....किमान त्यांच्यासमोर तरी जरा भान ठेवा.... आणि काय आहे तुमचं घरी असल्यासारखे बोलता अरे टीव्ही वर दाखवता कार्यक्रम...काही तर भान ठेवा... एक व्यक्ती नाही सोडला तुम्ही प्रत्येकाला एकेरी त्यातल्या त्यात....
Dada te doghe khup varshapasun Mitra ahet Ani sobat kaam karat ale ahet . Bolnyatun respect dakhavnya peksha manat respect pahije. Ani apan pn kiti lokanna navane bolto ,Modi,dhoni,Virat,Sachin,samir,
मकरंद सर म्हणायला पाहिजे.. खुप इज्जत करतात लोकं त्यांची.. प्रसाद ओक थोड भान ठेवा.. नाम foundation च्या नावाने सर्व महाराष्ट्रात काम करतात ते... तुमचं काय..!
@@priyavridbr8383 मित्र आहेत तर खासगी मधे म्हणा घरी नेऊन जेऊ घाला पण नॅशनल टीव्ही वर म्हणणे चुकीचे आहे.. tollywood च्या कुठल्या लोकांनी बघितलं का असं करताना.. आपल्या लोकांना आपण सन्मान नाही द्यायचा तर मग कोणी...!
@@shyampatil2259 tollywood Wale 300 crore che collection pn kartat! Yanni karava mag lok swatahun Maan detil! Respect magitla jat nahi dila jato fakta tasa Kam kela pahije
मैत्री किती घट्ट असली तरी बाहेर फिल्ड वरती काम करत असताना एकमेकांना रिस्पेक्ट हा दिला पाहिजे . आणि मकरंद अनासपुरे यांचा सर्व महाराष्ट्र आदर आणि सन्मान करतो तर तर तुम्ही काय करत नाही आणि तुम्ही मी त्यांना मकरंद सर परत म्हणायला पाहिजे प्रसाद ओक याचं भान ठेवा तुम्ही
Number one Actors and actress superb Acting and superb comedy superb show
मक्या म्हणणं योग्य वाटत नाही. प्रसाद ओक जरी प्रेमाने म्हटले असतील तरी सार्वजनिक फ्लॅटफॉर्म वर योग्य मान द्यायलाच हवा. प्रसाद ओक यांनी याच भान ठेवावं.
त्या पश्या चुतमारीच्याला अक्कल नाही 😄
मकरंदला सर लावा तो माणूस मोठा आहे❤❤ 17:02
तरुण मंडळींसमोर तरी भान ठेवा.खुर्ची चा मान ठेवा.आणी त्या सईला सांगा नाही हसलीस तरी चालेल. पण ते उगाच खोटे नको
टोपणनावा साठी वरी😢
@@kumudinimogrelia9186sai nahiche hya episode madhe🤦♂️
मकरंद अनासपुरे यांना मान द्या कृपया खूप मोठे कलाकार आहेत.
एकेरीत बोलायला हरकत नाही पण आपलेपेक्षा लहानाला मकरंद सर सर हे खरोखर आदर्श व मोठे नट आहेत.
इतरांना इज्जत देत राहा.म्हणजे आपणास ही आपोआप इज्जत मिळत राहील.
ह्या चौगी एकत्र आल्यावर धमाल होणारच.. Natural act
वनिता ला तोड नाही सुंदर अभिनेत्री फार छान अभिनय करते ..... छान... ❤❤
खरंच मकरंद सर म्हणायला हवं....तुमची कितीही जवळीक असली, दोस्ती यारी असली पण तमाम महाराष्ट्राची जनता त्यांना आदर देते ....किमान त्यांच्यासमोर तरी जरा भान ठेवा....
आणि काय आहे तुमचं घरी असल्यासारखे बोलता अरे टीव्ही वर दाखवता कार्यक्रम...काही तर भान ठेवा...
एक व्यक्ती नाही सोडला तुम्ही प्रत्येकाला एकेरी त्यातल्या त्यात....
खूपच छान लय भारी ❤❤❤
महाराष्ट्राची हास्य जत्रा 👌👌👌
Unpredictable. म्हणून तुम्ही तुम्ही यशवी आहेत
मक्या म्हणणे शोभत नाही प्रसाद तुला सर बोलायला हवे आरे इज्जत द्या खुप मोठे कलाकार आहेत ते
Aho saheb lakshikant berde sai yanna lok navane mhanatat kiti chote asale tari berde sahebanna aapal manatat tasech makrand la pan aaple manatat mhanun ladane makya mhananat
Dada te doghe khup varshapasun Mitra ahet Ani sobat kaam karat ale ahet . Bolnyatun respect dakhavnya peksha manat respect pahije. Ani apan pn kiti lokanna navane bolto ,Modi,dhoni,Virat,Sachin,samir,
त्याला ओक्या बोललं पाहिजे😂
You can call him 'Tula'... Hey bara jamta!! They're friends and are of the same age, let them live happily and stop over reacting
मकरंद अनासपुरे हा प्रसाद ओक चा मित्र आहे. दोघांनी मिळून 3 सिनेमे केले आहेत
Thumbnail नीट बघा. पृथ्वीक झोपलेल्या पोझिशन मध्ये ditto विना मेकप केलेल्या सई ताम्हणकर सारखा दिसतोय.
Kharach re 😂😂😂
😂😂
Absolutely right 😂😂😂
Aila ho re😂😂😂
😂😂😂😂😂
मकरंद सर म्हणायला पाहिजे.. खुप इज्जत करतात लोकं त्यांची.. प्रसाद ओक थोड भान ठेवा.. नाम foundation च्या नावाने सर्व महाराष्ट्रात काम करतात ते... तुमचं काय..!
Te Mitra ahet mhantil kay pn... Evdhya chhotya goshtiwarun tuzya sarkhe lok offend honar astil tr makya ch mhanla pahije
@@priyavridbr8383 मित्र आहेत तर खासगी मधे म्हणा घरी नेऊन जेऊ घाला पण नॅशनल टीव्ही वर म्हणणे चुकीचे आहे.. tollywood च्या कुठल्या लोकांनी बघितलं का असं करताना.. आपल्या लोकांना आपण सन्मान नाही द्यायचा तर मग कोणी...!
@@shyampatil2259 tollywood Wale 300 crore che collection pn kartat! Yanni karava mag lok swatahun Maan detil! Respect magitla jat nahi dila jato fakta tasa Kam kela pahije
Ho
Tu batli ghe an pad kopryaat. आला mottha kombafa.
Khub chan... Episode ahe kona kona la aavdla❤❤❤
Saglyanna avdla... Pn tumhi dots chukichya thikani type kelele
Kontya...?
प्रसाद ओक नीट बोलायला पाहिजे नामा फाउंडेशनच्या माध्यमाचं खूप मोठे काम आहे मकरंद साहेबांचे
Nam ahe te
Aree re, shisht godase. Lokani kahi majja Keli tar potat dukhta , tyatle he godase! Prachand boring manus
Prajakta mam,
Tumhi MHJ chi Ankaring Khup
Lai Bhari kartat. Aabhari ahot.
Jai Hind Jai Bharat 🇮🇳 🙏
Jai Maharashtra 😂😂😂😂😂!!!
PP माझं charactor आहे वाटलं..😅😅
प्राजक्ता माळी ऐवजी दुसरं कोणी तरी नवोदित कलाकार घ्या..
प्राजक्ता माळीने भरपूर प्रमाणात पैसा मिळवले आहेत इतर स्ट्रगल अॅकटरना संधी द्यावी..
Tumhi pn bharpur episode baghitle ata baghi naka
@@shreyaskulkarni1289😂😂😂😂😂
Savtya no 1
Shivali I love you
Prasad ok majlet ata ase vattatey ...
Amol पाटील superb
वनीता लय ताकदीचा वापर करते हे नको आहे
आपण जेव्हा कोणाला हाक मारतो तेव्हा आपण आपले संस्कार दर्शवत असतो त्यामुळे यावर थोड़ा विचार व्हावा एवढेच म्हणने आहे.
❤❤❤❤❤❤yek number
Very very nice
Best episode
Last skit was superb
,समीर choghule😂😂😂😂😂
विषय असा end करा की फुडील चाल मिळायला हवी
Prasad ok saheb thod sir na vyavstith bola.te moti vyakti ahe
खुपच छान
मैत्री किती घट्ट असली तरी बाहेर फिल्ड वरती काम करत असताना एकमेकांना रिस्पेक्ट हा दिला पाहिजे . आणि मकरंद अनासपुरे यांचा सर्व महाराष्ट्र आदर आणि सन्मान करतो तर तर तुम्ही काय करत नाही आणि तुम्ही मी त्यांना मकरंद सर परत म्हणायला पाहिजे प्रसाद ओक याचं भान ठेवा तुम्ही
😊😊😊
उसातली भानगड
❤👍👌👃
प्रसाद ला mhj वाल्यांना नीट बोलता येत नाही
मराठी इंडस्ट्री न पुढे जाण्याचे कारण म्हणजे एकमेकांना इज्जत न देणे
सातत्याने मन्हजे सावत्या
गौरव मोरे कोठे आहे.
Gaurav and karat Kaku he sareg chan ahe
Janu ❤❤❤❤rani
Navodit kalakar ghya
Next episode kadhi yenar
Jay maharastra 3rd comment 😅😅
Prasad swatala jast shahana samjato seniors samor suddha
First comment ❤
Te doghe mitra aahet.....
Bhojane da kuthe aahe
We miss bhojne da
He sarv hya prajkatyache varg Mitra aahet mhanun ase संबोधते ... अक्कल शून्य बाकी काहि नाही sir म्हणायला तिला जड जाते ...
Khup chan
खुप वर्षांनंतर "बर्नी" ला बघितले..
फारच वेडा चाळा होतो आहे
Second Coment 🔥😀🔥
New episodes pls
Khatarnak😂😂😂❤
Sai la bolva....yarrr
प्रशस्त भाषा बोलायला हवी.
ती चेतना फार बोर करत आहे
5th comment
चेतना over acting करते
Mandar khupch boaring act karto
Mi watach baghat hoto kadhi PP saglyana thoktoy te 😂😂
नो नाही असं नसतं
😂😂😂😂
Makya ky bhasha tumchi
😂😂😂😂😂