हवामानाचा अंदाज कसा लावतात? How IMD finds out about the weather? (BBC News Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आजच्या जमान्यात हवामानाची नेमकी माहिती मिळणं अतिशय महत्त्वाचं बनलं आहे. शेती, मासेमारी, हवाई वाहतूक असे व्यवसाय तर हवामानावर अवलंबून असतात. पण या हवामानाच्या स्थितीविषयी नेमकी माहिती कशी मिळवली जाते? शास्त्रज्ज्ञ त्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. वातावरणातल्या वरच्या स्तरांतली स्थिती जाणून घेण्यासाठी मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेतले हवामानतज्ज्ञ दिवसातून ठराविक वेळा बलून हवेत सोडतात.
    Produced by - Janhavee Moole
    Shooting / Editing - Sharad Badhe
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 1

  • @pednekarmandar
    @pednekarmandar 5 лет назад +1

    BBC मराठी ने या व्हिडिओच्या निमित्ताने ‘How Do They Do It?’ हा एक नवीन सेगमेंट सुरु करावा.