अश्या प्रकरच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे श्रीरामसमर्थ चॅनल याच चॅनल च्या स्क्रोल बार मध्ये जाऊन पहावे आणि जरूर subscribe करावे श्रीराम समर्थ harshal padhyeया नावाच्या चॅनल वर अश्या अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत धन्यवाद... जय श्रीराम
समीर लिमये यांच्या इतर विडिओ या चॅनल वर उपलब्ध आहेत तसेच हे चॅनल स्क्रोल केल्यास खाली श्रीराम समर्थ हे आमचे दुसरे चॅनल दिसेल त्यात समिरजी यांच्या दासबोधावरील आणि करुणाष्टके यावरील विडिओ उपलब्ध आहेत आपण त्या जरूर पहाव्यात. खाली श्रीराम समर्थ चॅनल ची लिंक देत आहे आपण ते चॅनल पाहावे व आमची दोन्ही चॅनल्स जरूर फॉलो करावीत. जय श्रीराम। लिंक खालील प्रमाणे:- ruclips.net/video/NDxGBYJy1pY/видео.htmlsi=oePUcQPumk2AO_pw
समीरजी, मी माझ्यापरीने श्री ज्ञानेश्वर माउलींच्या सार्थ ज्ञानेश्वरीचे हिंदीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे लेखन मी तुम्हांला पाठविल्यास तुम्ही त्याच्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवाल का?
तसेच याच चॅनल वर 4 व्हिडीओ प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत त्या आपण नक्की पाहा आणि आनंद घ्या. राम नावाचे महत्व दास नवमी व्हिडीओ प्रभू देखिला दास संतुष्ट झाला कल्याण करी रामराया
तनुजा भागवत 😊
जय श्रीराम
@@tanujabhagwat2707 जय श्रीराम
खूप छान! खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा!
जय श्रीराम
अतिशय सुंदर कीर्तन. 🙏🙏 Ilश्री राम जय राम जय जय जय Il दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll श्री स्वामी समर्थ II
Qq
अप्रतिम. एक आगळी / वेगळी झलक
Kittii apratim ahee kharachhh ....👌🙏🙏🙏🙏❣⛳🔥shree ram jay ram jay jay ram🙏
मनाचे श्लोक, करुणाष्टकातील ओव्या व दासबोधाचा आधार घेत केलेले हे कीर्तन ऐकून मन समाधानी, चित्त एकाग्र होऊन सहजानंद मिळाला. ! श्री राम.
अश्या प्रकरच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे श्रीरामसमर्थ चॅनल याच चॅनल च्या स्क्रोल बार मध्ये जाऊन पहावे आणि जरूर subscribe करावे श्रीराम समर्थ harshal padhyeया नावाच्या चॅनल वर अश्या अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत धन्यवाद... जय श्रीराम
नविन प्रकार पणलोकांन पर्यत दासबोध पोहोचविण्याचा उपक्रम फारच छान छान
धन्यवाद जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌸🌸
फारच सुंदर कीर्तन आहे. मला खूप आवडलं
Very Informative and relevant information.
Jay SADGURU
Sri Ram SAMARTH
श्रीराम समर्थ श्रीराम. .❤
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ.
अप्रतिम kirtan
प्रसार झाला प्रचार प्रकार खूप खूप आ वडला.
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ
खूपच सुदंर कीर्तन आहे
जय श्रीराम
please like subscribe and share
Very nice 👌👌👌👌👌👌
छान संयोजन आहेच
Khupach chhan
Jay Shri Ram.
जय सियाराम
Jay sadguru
जय श्रीराम
कीर्तन आतीशय श्रवणीय
पण पाठीमागून काहीतरी कुजबुज ऐकु येते
@@archanadhamnaskar5931 मोबाईल वर रेकोर्ड केले आहे त्यामुळे आजूबाजूचे आवाज येतात
@@archanadhamnaskar5931 जय श्रीराम
मस्त
फार छान
Dhnyvad
फारच छान. पण vidio दिसत नाही
I swear, कसला भारी आवाज आहे यांचा ❤️❤️
आवाजात जादूच आहे समिरजींच्या त्याच जय जय रघुवीर समर्थ एवढं एकल तरी बास अंगावर काटा उभा राहतो
समीर जी माझ्या मावशीच्या मैत्रिणीचे "अहो!" आहेत 👍👍👍😁
Samir siranchich Dasbodhavar pan kirtanachi series karavi you tube va
समीर लिमये यांच्या इतर विडिओ या चॅनल वर उपलब्ध आहेत तसेच हे चॅनल स्क्रोल केल्यास खाली श्रीराम समर्थ हे आमचे दुसरे चॅनल दिसेल त्यात समिरजी यांच्या दासबोधावरील आणि करुणाष्टके यावरील विडिओ उपलब्ध आहेत आपण त्या जरूर पहाव्यात. खाली श्रीराम समर्थ चॅनल ची लिंक देत आहे आपण ते चॅनल पाहावे व आमची दोन्ही चॅनल्स जरूर फॉलो करावीत. जय श्रीराम। लिंक खालील प्रमाणे:- ruclips.net/video/NDxGBYJy1pY/видео.htmlsi=oePUcQPumk2AO_pw
🙏🙏🙏🌷🌷
आम्ही गंभीर नाही,पण काळजीपूर्वक ऐकायला तयार आहोत.
Corporat world...समजण्यासाठी....राष्ट्र उत्तम मार्गावर राहण्यासाठी ...दासबोध,मनाच्या श्लोकांचं संचित पुढच्या तरूण पिढीसाठी गरजेचे....१००%पटतय.
मनापासून नमस्कार!
जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ अश्या पद्धतीच्या व्हिडीओ पाहण्यासाठी कृपया हे चॅनल subscribe करा आणि विडिओ जास्तीत जास्त शेयर करा ही विनंती..
नामें पाषाण तरले. यावर निरुपम करावे.
जरूर आपणास नक्की कशावर निरुपण हवे आहे
व्हिडिओ दिसायला पाहिजे.
Video दिसत नाही. Audio ठीक आहे.
विडिओ नाही फक्त audio च आहे
श्री ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी कुठे मिळेल? माझ्या एका पंजाबी मैत्रिणीला हवी आहे.
Online मिळते का पहा... किंवा जिथे पूजा साहित्यच दुकान असेल तिथे विचारा... हिंदीत मिळेल का ते...
जय श्रीराम
आळंदीला मिळेल.
Alandila dyaneshwari milel
व्हिडिओ कां नाही.
फक्त ऑडीओ रेकॉर्ड केलं होतं
हिंदीत अनुवाद केलेली.
समीरजी, मी माझ्यापरीने श्री ज्ञानेश्वर माउलींच्या सार्थ ज्ञानेश्वरीचे हिंदीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे लेखन मी तुम्हांला पाठविल्यास तुम्ही त्याच्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवाल का?
अजून आहेत का videos
आहेत त्यासाठी भक्ती अध्यात्म हे आमचं दुसर चॅनल आहे ते पहावे.
त्यातील एका व्हिडीओ ची लिंक
ruclips.net/video/UubRApKvtZw/видео.html
ruclips.net/channel/UCoXTvhd8g7YChqxH6RkqzYA
ही त्या चॅनल ची लिंक
तसेच याच चॅनल वर 4 व्हिडीओ प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत त्या आपण नक्की पाहा आणि आनंद घ्या.
राम नावाचे महत्व
दास नवमी व्हिडीओ
प्रभू देखिला दास संतुष्ट झाला
कल्याण करी रामराया