Vaa...khupch chan ....aplya jivnatil real anand asto ha jyana klala tyanich ghyava...kiti sundr pauli kheltay ya mahila ani kiti sundr gayn aikun mn prasnn zal mstch 🤗
मला या हरिपाठ अतिशय आवडला शिस्त फार आवडली स्ञिया एका बाजुला नाचायचा आनंद घेतात आणी पुरुष मंडळी एका बाजुला असा आदर्श आमच्या गावच्या भजनी मंडळाने घेतला पाहीजेत म्हणुन मि सर्व भजनी ग्रुपला हा हरिपाठ पाठवला लय ताल सुर फार मस्त आदर्श घेण्यासारखे भजनी मंडळी जयहरी रामकृष्ण हरी माउली सर्वाना दंडवत प्रणाम नमस्कार रामकृष्ण हरी माउली जयश्रीराम जयश्रीक्रुष्णा⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️
जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 पूडलीका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो 🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩
रामकृष्णहरी माऊली.खूपच छान आहे इतक्या मोठ्या प्रमाणात माय माऊल्यांच्या सुंदर पाऊलींचा व महाराजांच्या गोड आवाजातील हरीपाठ ऐकतच राहावे वाटते.मी दररोज तर ऐकतोच,पण एकदा तरी प्रत्यक्षात ऐकण्यांची इच्छा आहे.गावाचा पूर्ण पत्ता मिळाला तर.. 👏👏
राम कृष्ण हरी ...माऊली....खूप छान हरिपाठ खूप छान आवाज...माऊली तुम्ही खूप छान काम करत आहात, जो पर्यंत या जगात देवाचे नाम स्मरण चालु आहेत ,तो पर्यंत हे युग आहे... ज्या दिवशी हे बंद होईन,त्या दिवसापासून हे जग बुडी होण्यास सुर्वात होईन.....
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Vaa...khupch chan ....aplya jivnatil real anand asto ha jyana klala tyanich ghyava...kiti sundr pauli kheltay ya mahila ani kiti sundr gayn aikun mn prasnn zal mstch 🤗
चीक्क
९
मागील जन्माची पुण्याई आहे. त्या शिवाय अध्यात्मिक क्षेत्र घडत नाही. भाग्यवान हे लोकं हा सुख सोहळा स्वगीं नाही. राम कृष्ण हरी.
E
La Jolla c
माऊली अतिशय सुंदर हरिपाठ म्हणालात !!!
हरिपाठ करण्याची (अनुभूती ची) काही सोय असेल तर तेही समोर आणावे हि विनंती ! राम कृष्ण हरी !!!
रामकृष्ण हरी, खुपच कर्णमधुर हरिपाठ!! हरीनाम कानावर, थकवा कोसावर!!🙏🏻🙏🏻💐💐
रामकृष्ण हरि आदिशक्ती संत मुक्ताबाई चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
❤❤
आपला हरिपाठ ऐकला मनाला फार समाधान वाटले त्यावेळी स्वतःलाच विसरून गेलो इतका गोड आवाज होता असेच नवनवीन व्हिडिओ आध्यात्मिक व्हिडिओ पाठवा जय हरी माऊली
मला या हरिपाठ अतिशय आवडला शिस्त फार आवडली स्ञिया एका बाजुला नाचायचा आनंद घेतात आणी पुरुष मंडळी एका बाजुला असा आदर्श आमच्या गावच्या भजनी मंडळाने घेतला पाहीजेत म्हणुन मि सर्व भजनी ग्रुपला हा हरिपाठ पाठवला लय ताल सुर फार मस्त आदर्श घेण्यासारखे भजनी मंडळी जयहरी रामकृष्ण हरी माउली सर्वाना दंडवत प्रणाम नमस्कार रामकृष्ण हरी माउली जयश्रीराम जयश्रीक्रुष्णा⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️
B.T.Bhadane satana Tal.baglan Dist Nashik-माऊली खुपच सुंदर हरी पाठ आहे मन प्रसन्न होऊनजाते,राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 पूडलीका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो 🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🚩
अतिशय सुंदर हरिपाठ 👌🙏🙏हरिपाठ ऐकल्यानंतर मनाला खूप समाधान वाटते
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली खुप सुंदर हरिपाठ गाईला सोबतच टाळ , मृदंग, वीणा आणि पाऊली मन मोहून टाकले या आनंदाने.
जय हरि माऊली जय हरि!
मंत्रमुग्ध झालो माऊली 🙏माझा माऊलीने अवघ्या विश्वाला वेड लावले हो☺️
जय तू ज्ञानेश्वर,जय तू निवृत्ती,जय तू मुक्ताबाई
सुंदर,खुपच दर नियोजण.
लयबद्द,भारदस्त,मंजुळ आवाज.
संपुर्ण वारकरी मंडळी ,टाळकरी,बाजुचे ऐकणारे मनापासुन आनंदात ,जबरदस्त साथ
चांगला हारिपाठ आहे दररोज ऐकतो
रामकृष्णहरी माऊली.खूपच छान आहे इतक्या मोठ्या प्रमाणात माय माऊल्यांच्या सुंदर पाऊलींचा व महाराजांच्या गोड आवाजातील हरीपाठ ऐकतच राहावे वाटते.मी दररोज तर ऐकतोच,पण एकदा तरी प्रत्यक्षात ऐकण्यांची इच्छा आहे.गावाचा पूर्ण पत्ता मिळाला तर.. 👏👏
नाशिक मध्ये मखमलाबाद गाव आहे
गायक यांच नाव संगाल का
राम कृष्ण हरी खुप छान परमार्थाचा आनंद इथेच आहे धन्यवाद
हे च खरा आनंद खुप छान गावकरी मंडळी च अभिनंदन जय हरी
महाराष्ट्र राज्यातील. संत ज्ञानेश्वर महाराज. संत तुकाराम महाराज. माऊली☑. संतांची. भुमी. हरिपाठ. किर्तन. भजन. पसायदान. भारुड. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
एकच नंबर हरीपाठ सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
श्रीराम जय सीताराम हाणुमात जय जय कार करुया श्री संत ज्ञानेश्वरांचा.पुंडली गवरदा हारी वीठल जय जय श्रीराम कृष्ण हारी.
राम कृष्ण हरी .हरी पाठ छान गाईला.संचातील टाळकरी सदस्य व मृदंगाचार्य चांगली साथ आहे.मनाला प्रसन्न वाटले.धन्यवाद महाराज.🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली,,ह,भ, प,कुंडलिक आश्रुजी टेकाळे,महाराज,बरटाळा ता मेहकर जिल्हा बुलढाणा,, खुप छान आहे,, धन्यवाद माऊली सर्वांंचे
H tc
जय हरी माऊली 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🚩🚩 अप्रतिम माऊली 🌹🌹🙏🙏🚩🚩
khup chan ❤❤
खुप,सुदर,माऊली,🌹🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर आवज मन प्रसन्न झाले.❤❤
वा खुप सुंदर हरिपाठ झाला 🚩🚩🚩राम कृष्ण हरि 🚩🚩🚩
Rambhau....sangle. Nashik. Jai .hari
Aata paryant aasa haripath jala nahi maharaj yeoda chan,,,🚩🚩🚩🚩👌👌👌
🙏🙏खूप छान हरिपाठ आहे माऊली🙏🙏
खूपच सुंदर हरिपाठ मन प्रसन्न झाले लाव वारकरी संप्रदाय खूप छान आहे 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी ❤❤
खुप छान हरीपाठ गायला आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
राम कृष्ण हरी 🌹🙏🌹🚩🚩🚩
हरी जय जय राम कृष्ण हरी संजय विनायकराव शिंदे झाडगांव पोस्ट मुळावा तालूका उमरखेड जिल्हा यवतमाळ
जय रामकृष्णा हारी माऊली
जय हरी माऊली खूप सुंदर हरिपाठ
Hari Mukhe Mhana Hari MukheMhana
Khupch chhan haripath 🚩🚩
रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
छान हरिपाठ गतीर महाराज
Khup Shan Aahe Haripath Mauli Ramkishan Hari
Ramkrushnahari. God. Haripath. Ahe
Ram krishna hari mauli vitthal rukmini mata ki jai ho 🌹 🙏 Jai jai ho 🌹 🙏 ❤️
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम सुंदर आवाज मनात तेज निर्माण करताय
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ
Khup छान आवाज आहे... चाल सुध्धा छान आहेत..👌🙏
Khup sundar haripath aaikun aani pahun khup man prasann zal Ram Krishna hari
हा हरिपाठ आम्ही सगळे दररोज ऐकूतो😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉
सुंदर चाली आणिमनापासुन नाचत आहेत धन्यवाद
Namaste 🙏 👋 🙏 Jay Jay ram Krishna Hari. .Farch sundar❤❤namaste namaste 🙏 ♥️ ❤️
रामकृष्ण हरी विठ्ठल. मी रोज हाच हरिपाठ ऐकते. खूप खूप शुभेच्छा.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
जय हरी माऊली.
👌खूप छान
🙏🌺जय श्रीराम हरी नाम हेच सत्य 🙏🌺
🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 36:43
अप्रतिम हरिपाठ 🙏🙏🙏🚩
ऐकतच राहावा आसा हरिपाठ ❤
राम कृष्ण हरी छान हरिपाठ
Khup chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी ...माऊली....खूप छान हरिपाठ खूप छान आवाज...माऊली तुम्ही खूप छान काम करत आहात, जो पर्यंत या जगात देवाचे नाम स्मरण चालु आहेत ,तो पर्यंत हे युग आहे... ज्या दिवशी हे बंद होईन,त्या दिवसापासून हे जग बुडी होण्यास सुर्वात होईन.....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 va kya bat राम 🙏🙏🙏krusn hari
1ch nambar haripath nachu kirtanache rangi
हा सुख सोहळा स्वर्गिय नाही 🙏🙏🙏👏
मन तृप्त झाल❤
राम कृष्ण हरि❤
आपल वारकरी संप्रदाय असाच सेवा चालू ठेवा
वा खूप सुंदर हरिपाठ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Itka suunder ani sumadhur Haripath prathmach ikla khup aanand milala.. Dhanywad,..
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान अंगात चेतना निर्माण होते.
हि वारकरी संप्रदायातील ताकत आहे उत्तम संस्कार
खूपच छान माऊली 🔥 जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय शंकर 🔥
सुंदर हरी पाठ झाला❤🎉
जय,हरी, महाराज
अप्रतिम
khup sundar Ram krishana hari🙏
Ram krisan hari mauli
Ramakrushn hari mauli
जय हरी
नाशिक मखमलाबाद गाव
👌👌 खूपच सुंदर हरिपाठ 🙏🙏🙏🙏
khup chan haripath ahe
Ha shukhasohala swargi nahi 🙏✨💫✨💯💯
खूप सुंदर हरिपाठ माऊली सगळ्यांना धन्यवाद माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली
सुंदर हरिपाठ
Khub saras Jay vithal hary
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤नीनोबा न्यनोबा न्यनोबा माऊली तुकाराम ❤
Haripath aikun agdi prasann vatla 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mumbai rahunn.... Punha ekda mannn gava kade walal...... Missing my gava kadacha saptah......
Ram krushna hari❤🙏🙏ha sukhasohala swargi nahi🙏🙏
आवाज वय भारी 6:02
छान छान आहे हारी पाट
1ch number jay hari mauli
जय हरी 🌹🙏
सुंदर गतीर महाराज 🌹🙏
ही सगळी मंडळी कुठल्या गावची आहेत.खूप छान
Ram krishn hari
Jay jay ram krishna hari
Jay
Hari
राम ❤ krishna ❤hari❤
हरिपाठ खुप घाईत होत आहे,🙏
Khup chan