RocKsun Shubham Jadhav Exclusive ....अन्यथा 'ते ' Rap Song पुन्हा Upload करेन!
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- RocKsun Shubham Jadhav Exclusive ....अन्यथा 'ते ' Rap Song पुन्हा Upload करेन!
#punekar #puneuniversity #rapers #exclusivenews #saamtvnews
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
सुधारा रे आता तरी मराठी माणसाला support करा त्याचे पाय नका खेचू 🤬🤬
rocksun भाऊ full support तुला ❤️🩹💯
Rocksun भावा विरोधक वाढतायत म्हणजे प्रगती होतेय #तू भिड भावा #Full support 🔥🔥
Agdi barobar
पैसे कमव भावा support करून घर चालत नाय 🙂👍
मी माफी नाहीं मागत कारण मी चुकतं नसतो..!! #Saltanat!!
😂😂😂magitli n
देव हे तू😂
@@jackhack9262 Kutha Magitli,
Song parat ala bhawa.....
हा #rocksun तुम्हाला कधी कळणार नाय 💯🙌🏻 full support Dada 💯👑🙌🏻❤️
Apla pan support ❤
Maza pan
🙏✌
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
👑💯
मराठीत रॅप होऊच कसा शकतो फक्त पंजाबी,हिंदी आणि इंग्लिश मध्येच रॅप होऊ शकतो. अस असेल तर भारतातून सगळे english,hindi, Punjabi video ज्यात gangsta हे genre आहे ते ban करा १ भाशेला टार्गेट आणि बाकी भाषांना सुट.
येथे गाण्याला विरोध नाही विद्यापीठात शूट झालंय त्यामुळे विरोध होतोय
system ki maa ki chut
भावा तुझी प्रगती बघवत नाही या लोकांना म्हणून हे चाळे करत आहेत ही लोकं.... #rocksun
असल्या छक्यानच्या तोंडावर मी थूकत नसतो...
keep it up roksun ❤❤❤
तू चुकीचा नाहीस भावा . आम्ही आहे तुझ्या सोबत 👍👍
भावाला समर्थन करा🙏 खूप छान रॅपर करतो
लढाई चालू ठेव विजय तुझाच आहे कारण लोकशाही अजून जीवंत आहे
बरोबर आहे अण्णा तुमचं
शासन फक्त अश्या लोकांना दबाव करतात..... घाण तर स्वतः शासन आहे... I Support ROCKSUN 💫💤💪
Rocksun full support for you 💯🙏👑 Jay Maharashtra 💯
Excellent rapper his lyrics hit hards❤
Jai Maharashtra ❤ rocksun full support ❤
हा Rocksun तुला कधी कळणार नाही...
गुलाबाच्या फुला❤
भीड.... तू भीड भावा....
आम्ही आहे तुझ्या बरोबर
काय चुकिचे केलेय त्याने…. एकदा तुम्हीं स्वतः त्याचे गाने ऐकुन पहा अगोदर…ज़र तुम्हीं स्वतः हे दिवस अनुभवले असतिल तर समजेल तुम्हाला…कशाला गरिबाच्या मागे लागताय….. तुम्हीं किती पण काही करा, आम्ही या भावाला सपोर्ट करनार ❤
University madhe abuse language use keli. Rap changla aahe ki vaait aahe toh vegla bhag aahe. Pan asa dista aahe ki ya mulane permission ghetli asavi pan tyane ashi language use karnar ye clear nahi kela. Tya mule ghunha dakhal kela aahe.
@@Ajinkya7079 kasla gunah dakhal kela politician aaj kaal national tv var shivya det aahet tyanchavar ka nahi karat gunah dakhal
@@Ajinkya7079 bhau University madhe shivigal keli vagaire kahi asel Ani me pn he gan aikl nahi pn classroom made kiti shikshak gutka khaun yetat University made cigarate petat te disat nahi ka University la
हिंदी पिक्चर वाली तर उघड्या नागड्या बाया दाखवतात त्याचं काय घेणार नाही मराठी माणूस चालला की रॅप सॉंग काय सॉंग त्याला खाली खेचणार त्याच्यावर एफ आय आर दाखल करणार हिंदी वाला असला तर त्याला भोंगळा नाचला तर त्याला काय होणार नाही असे सर्व चालू आहे त्यामुळेच महाराष्ट्र मागे मागे पडत चालला आहे हिंदी बोलणारे सर्व पुढे पुढे चालले आहे
He Rap ahe ka re? Bhangar lihito to aai bahinila shivya ghalto Dalit-shetkari victim card play karto...haad me dalit ahe amhi huacha bajooni nahi.bhangar rap ahe tyacha..
@@radhikab83 tyacha kaal divyachi gaadi song aik bhawa...
FIR वाचली का?
@@radhikab83 mag kay to ektach karto ka.
@@radhikab83 mc stan avdto ka
Everytime I speak, I want the truth to come out, everytime I speak I want a shiver. -Tupac
1 no re bhava.. Maghar gheu Nakos..
फक्त हुकूमशाही सुरू आहे
As nhi 12chya bhavat jail to ..he court kacheri avgd a smpl
बिघडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थेला सुधारणा करण्याची गरज आहे चार पैशासाठी अश्या परवानग्या देऊन परत उलट गुन्हा दाखल करण चुकीचं आहे..
लेखी परवानगी घेतलेली नाही, तोंडी परवानगी घेतली असं म्हणतोय तो
@@ganeshrahane4531 ६ तास गाणे शूट झाले मग त्यावेळी विद्यापीठ झोपलेल का परमिशन काशीपणअसो परमिशन होती म्हणूनच ते शूट झाल
@@amarpatil7094 vidyapith zople ki nhi hya peksha jyachi chuk aahe tyaka aat takl pahije,
Barobar vidypithi ejjat ghalvali geli ahe ,
@@amarpatil7094 tumchyavar vishvas theun parvangi dili tumhi Kai shut kartay hycha vichar karayla pahije bare urfi Javed la sobat nahi ghetli 🙏🙏
Rockson rocks 🤟
Bhai tula full support ahe
Marathi Manus pudhe gelach pahije❤️
माझ्या विद्येन आख्खा विद्यापीठ झुकावल!!
गण मस्त होत मित्रा. कसं हे शाळेतल्या लोकांचे लफडे चालतील पण एका कलाकाराला कसं मारायचं हे इथल्या पांढर पेशी लोनाचांगल कळत.
ज काय ते वकील sir बोललेत ते सगळ खर आहे बरोबर बोललेत.कधीही गरीब माणसालाच टार्गेट केला जातो. इतर किती साँग आहेत घन घ न मग त्यांना का नाय कोणी आडवत..
"Saltanat" bhava delete jhale tar kai jhale , download krun loop var vajavtoy aamhi ikde 🙏🔥
Tujha sarvat motha fan - Rocksun♥️🙏
भाऊ तू खूप छान गाणं म्हटले या गाण्यामुळे जे चोर आहेत त्यांनाच हे गाणं वाईट वाटते ....तू तर जे खरं आहे तेच गाण्यातून एकवल
Palaghar varun khup sar prem ❤️❤️❤️rocksun bhai ke liye.
Rocksun don't worry this will make you more famous.
Full support Bhau Jay shivray 🚩🚩🇮🇳
मित्रा एक नंबर तु मिडिया समोर आला फार मोठे धाडस केले
College la smjl pahije... Gunha maghe ghetlach pahije... rocksun full support...🔥💯 College ch chukt ahe...
Keep it up rockson!!
भावा तुला full support ahe ❤ bindhas ganjtoye tu vajtoye tu ♥️
माढ्याचं नाव गाजव भावा...... supporT❤❤
तू लढ तुला हक्का चा घास दिला जाईल नाहीतर तुला त्रास दिला जाईल ❤📈
rocksun vishay hard♥️🖤
हा एक मराठी माणसाला संपवायचा प्रयत्न आहे, हा एक आभिनय चा भाग आहे तो सांगतोय तरीपण कोण ऐकत नाही कारण तो मराठी गरीब घरातील आहे म्हणून, तर दुसऱ्या rapper काय पण केले तरी चालतय ,ह्याचा अर्थ कोणती तरी rapper ह्याची प्रगती बघवत नसेल अथवा या मागे दुसरीच कोण तरी आहेत ज्यांना हा कलाकारची प्रगती वर जळत असेल,पण भावा हार नाही मानायची ही तर सुरवात आहे ,खऱ्या माणसाला भीती नसते,
Justice for rocksun 💎
लेजंट आला रॉक्सन 💥💥💥💥💥💥💥फुल फायर 💪💪💪💪👈 हा रॉक्सन तुला कधी कळणार नाय झटभर यशाने कधी भारावून जात नाय 🎉🎉🎉ब्रँड रॉक्सन 👈
भाषेवर प्रभुत्व अस असल पाहिजे रॉकसन 🔥🔥🔥
Keep going 💯🧠👈💪
We are with you ✊👍✌️
Rocksun hip hop cha दुसरा नाव आहे💥💪👑
Rocksun we support you💥🔥💝
भाऊ,झुकेगा नही साला 🔥
सर्वसामान्य व्यक्ती वर येत असेल तुम्ही त्याला प्रोत्साहन दिला गेला पाहिजे
❤🔥✌ कायम शोभत भावा
तू rap कर काही प्रॉब्लेम नाही पण तुला आधी कळायला पाहिजे होत असा जर रॅप करत अश्छिल तर दुसरे ठिकाण निवडायला पाहिजे होत. आणि मैन म्हंजे कुलगुरू ना माहित नव्हत तू अशी काशी करशील ते.
वाद झाला म्हणून कळले की विद्यापीठाची इमारत आहे. कला आहे. कला म्हणून पाहा. Rocksun ला पूर्णपणे पाठिंबा..
भावा तुझं एकच गाणं........ गुलाबाच्या फुला......... तोड नाय तुला 👌🤘✌️😎
उघाच नाय rocksun ची चर्चा चालली
एका गण्यान आखी इंडस्ट्री हलली
Bro go ahead
सोलापुर कराला सोलापूर मधून मानपान ❤🎉
We support rocKsun ❤ भिड भावा..❤
Rocksun full support 🙌
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर तू काम कर तूझ्या कलेला..... आम्ही खाली येऊ देणार नाही
विद्यापीठाच्या आवारात लफडी चालतात आपल्या पण गाण्यातून खरी मांडलेली परीस्थिती नाही चालत....
Only Rocksun 🔥
#rocksun तुम्हाला कळणार नाही... विद्रोही विचार मांडत रहा
#roksun bhava tu bhid aamcha full saprot àahe 👊👊👊👍
Full support from mumbai #rocksun
Full support rockson 🎉🎉❤❤❤
Full Support Bhauu♥️🙌
Khupach chhan keep it up, We are with you
तू बरोबर मार्गावर आहेस, पुढे जाताना असे अडथळे येणारच
Bhava full saport ahe tu chalu rahu de ❤
भाऊ ला त्रास देऊ नका रे,, शाहू फुले आंबेडकरांनी अधिकार दिलाय त्याला रॅप चा, मग भले त्यांच्याच univercity मद्ये जाऊन शिव्या का शुट करना भौ.. अधिकार हैं.. अभिव्यक्त हैं भौ... आता कलम पण सांगू का😂😂😂
कमीतकमी भाऊ सुशिक्षित आहे Stan पहा आणि भाऊ पहा ⚡️✌️ #saltanat
Rocksun ला फुल सपोर्ट ज्यांची प्रगती थांबवता येत नाही ना त्यांची बुराई खोटे आरोप करण्यात येतात. 🙏🏻🙏🏻👍🏻मला rocksun चे सगळेच रॅप आवडतात मी rocksun चा जबरा फॅन आहे 👍🏻👍🏻😎
1 number Shubham bhau 👍👍👍
Full support tula🖐
Full support for #rocksun
Ek number dada hya gaddarana. Zombali Mirchi Salyana
पुढे जाण्याची हीच वेळ आहे.परवानगी आहे. तर? भितीची गरज नाही.
Full support bhava Tula, vadshinge rocks
भ्यायच नाही , जेवढे विरोधक आहेत त्यापेक्षा सोबत आहेत.
भावा फुल सपोर्ट
विधानसभा संसदेत नेतेमंडळी खुलेआम पाॅर्न पाहतात तेव्हा संस्कृतीला काळिमा फासला जात नाही का....?
गाण गा re भावा ..Full tula ..अधिकार आहे .tuz .म्हणणे सांगायचा ..ते ही गाण्याच्या स्वरुपात.
Bhau, tula kay ghan करायचे ती विद्यापीठ chya baher kar
वारे वा शुभ ब फार हुशार मुलगा आहे .सोलापूर जिल्ह्याचे नाव लौकीक केलं मला गर्व आहे .मी पण सोलापूर जिखतचाच .
फूल सपोर्ट आहे RocKSun भाऊला ❤❤
Keep it up . I'm with you shubham
या समाजातून आधी मला जात मारायचीय, तुझ्या सिहासनला मला लाथ मारायचीय ❤
मराठीच माणूस मराठी माणसाला कधीच पुढं नाय जाऊ देणार... Note this example.
Negative Publicity also good publicity bro
FULL SUPPORT TO - RocKsun Shubham Jadhav
Full support
आपण बसू संध्याकाळी टेबलला.. विषय संपून टाकू 😂😂😂
Justice for Rocksun ⚖️👨⚖️
YOU DON'T KNOW ROCKSON FULL SUPPORT SIR❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान भावा जय महाराष्ट्र
हा Rockson तुला कधी कळणार नाय🙏🙏
Bhava song delete nay kray cha..!
System la bhid bhava. Best of luck.
#rocksun💙🔥
Gulabachy fula support krto tula😊
Rocksun la full support bhav🫶💎
Bhavano Marathi mansala aasach keljat ya system made Shubham bhava tula full support aahe mazaykadun support kara aaplay Marathi mansala Hindu mansala