माझ्या पप्पांचा 14-09-23 ला 1अजिओप्लास्टि झाली आहे 1 बाकी आहे , वय 63, कोणता आहार खाऊ शकतो, शुगर नाही आहे, पालक मेथी अंड भात बाकी तुम्ही सांगितल्या नागली नाचणी भाकर, मला 1 लिस्ट सांगा
Tai , Your presentation is very nice and based on fibre ! But please clarify how can we take low carbohydrates, low sugar , low salt food ? Can you chart out food requirements for 7 day planning with b/f, lunch and dinner plus mid evening munch ! Pure vegetarian plan with no eggs or fish or any such food !
अँजीओप्लास्टिनंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी आहार घेतोय, आपण सांगितल्याप्रमाणे ह्या आहारामुळे रुग्णाला लवकर रिकव्हर होण्यास मदत होते,पण माझा एक प्रश्न आहे की,पेशंट रिकव्हर होतो म्हणजे नेमकं काय होतं,हर्टला जे काही डॅमेज झालंय ते पूर्णतः रिव्हर्स होतं का? रुग्ण अँजीओप्लास्टि पूर्वी जसं आयुष्य जगत होता,तसं जगू शकतो का? की नेहमी त्याला संकटाच्या छायेखालीच वावरावं लागतं?रिकव्हर व्हायला अँजीओप्लास्टिमुळे कोरोनरी अर्टेरीजमध्ये कुठे जखम वगैरे झालेली असते का? की रिकव्हर होणं म्हणजे अर्टेरीजमध्ये जमा झालेलं फॅट कमी होणंच असतं फक्त?
मॅम माझ्या पप्पांची आधी एन्जोग्राफी झाली त्यानंतर त्यांना काहीही खाल्लं..पाणी घेतलं तरी वोमीटिंग होत आहे...आज 20 डेस झाले त्यांची उलटी थांबताच नाही काय कारण असेल मॅडम plzz सांगा ना...खूप टेन्शन मध्ये अहोत आम्ही🙏🙏
Hii... tumhala reason Kalale ka..omitting Ka hot ahe.. mazya aai chi 5 days purvi angiography zali ahe... 2 days ratri omitting hot ahe.. thode blood pan ale omitting Madhe... plz reply urgently
shakyato 2-4 aathavde aaram karne yogya. tyanantr ekda Dr. na consult karu tyanusar halki kame chalu karu shakta . prakruti nusar Dr. yogya vel sangu shaktil kama chalu karnyasathi
डाॅ.साहीबा ❤कोटी कोटी धन्यवाद! अशी अत्यंत उपयुक्त माहीती देऊन माझ डाईट तसेच एकुणच टेन्शन हलक झाल .धन्यवाद
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अगदी अप्रतिम माहिती दिली आहे ताई.... धन्यवाद ताई.
Thanku khup chan mahiti ahe
Khupach chaan, very decsriptive and to the point. Loved it😊
Thank you so much 😊
Best माहिती ❤
Very useful and important information.
Khupch sundar mahiti dili thanks madam
माझी इंडोपलास्ती झाली आहे परंतु मला शुगर आणि रक्त दाब आहे .मी कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे या विषयी व्हिडिओ बनवा
Tu marnar ahes lavkarch...
Very very useful video
खूप छान माहिती 👍
माझ्या पप्पांचा 14-09-23 ला 1अजिओप्लास्टि झाली आहे 1 बाकी आहे , वय 63, कोणता आहार खाऊ शकतो, शुगर नाही आहे, पालक मेथी अंड भात बाकी तुम्ही सांगितल्या नागली नाचणी भाकर, मला 1 लिस्ट सांगा
फारच उपयुक्त माहिती आहे
Thanks. Keep watching
Atishy upyukt Thanq very much
Very nice & useful information...
thanks
Tai ,
Your presentation is very nice and based on fibre ! But please clarify how can we take low carbohydrates, low sugar , low salt food ? Can you chart out food requirements for 7 day planning with b/f, lunch and dinner plus mid evening munch ! Pure vegetarian plan with no eggs or fish or any such food !
खुप छान माहिती दिली
वेळ न घालवता मुद्दे सूद आणि माहिती आपण दीलीत खुप छान
खुप छान माहिती सांगितलं मॅडम
Thanku so much for this lovely and useful information for hart diese. 😅😅thanku madam 👩👩🎉🎉
So nice of you
Dr sahab , LAD proximal 95% blocked hai . Stent ya bypass kya sahi rahega?
खूप खूप छान माहिती दिली❤
माझी 16/9/2022 झाली ,आताच ,खुप छान माहिती पुर्ण विडीओ ,बाजरीची भाकरी खाऊ शकते !?
Ho bajri pn chalel.
Thanku so much for ur useful advice 👍👍👍🙏
Most welcome 😊
मस्तच माहीत दीली मॅडम
Chan mahiti ahe tx dr
Coconut fish curry. Is good or bed
Vary nice
Very good
Khup chan madam mahiti dili tumi
Dhanyavaad
खुप छान माहिती
खुप छान माहीती दीली
Superb 🙏🙏
Very Good information
Thank you
Thanks
Thank you for information,
Welcome
धन्यवाद जी
चांगली माहीत आहे
धन्यवाद डॉ दीदी
Mazya mummy chi enjeopalsty 1may 2024 la zali...shugar ahe....dam lagto kinchi sa...ky aahar asava plz tell me mam
मँडम,खुपछान
Khajur khau shakto ka
Angioplasty nantr Dates khau shkto ka aapn
anjio plasty nantr kiti diwsani gadi chalva vi v pravas kiti diwsani krva
Nice 👍
Maji anjiyo palasty zali aahe tarmi khajor kha sakta hai
Thanks Akankasha 😊
Dhanyawad
khupach Chan mahiti😍👍🏻👌👌
Thank you
अँजीओप्लास्टिनंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी आहार घेतोय, आपण सांगितल्याप्रमाणे ह्या आहारामुळे रुग्णाला लवकर रिकव्हर होण्यास मदत होते,पण माझा एक प्रश्न आहे की,पेशंट रिकव्हर होतो म्हणजे नेमकं काय होतं,हर्टला जे काही डॅमेज झालंय ते पूर्णतः रिव्हर्स होतं का? रुग्ण अँजीओप्लास्टि पूर्वी जसं आयुष्य जगत होता,तसं जगू शकतो का? की नेहमी त्याला संकटाच्या छायेखालीच वावरावं लागतं?रिकव्हर व्हायला अँजीओप्लास्टिमुळे कोरोनरी अर्टेरीजमध्ये कुठे जखम वगैरे झालेली असते का? की रिकव्हर होणं म्हणजे अर्टेरीजमध्ये जमा झालेलं फॅट कमी होणंच असतं फक्त?
Thanks mem
Thanks for liking
खूप छान
Dhanyavad
माझी आंजिओपलासटी २५-५-२०२३ ला झाली आहे वय ७६ चालू आहे, दोन टाईम इनसुलीन ,लो बीपी आहे औषधे चालू आहेत .आहार विहार सांगा
Mazya vadilanche age 76 aahe , tyana suger, bp, diabetic aahe, shivay angioplasty zali aahe, Dr boltat age mule heart pumping karat nahi, ani Tyanna dam pn lagat, pls kase diat ani yoga asane karavi
खूप छान मार्गदर्शन
म्हणजे यांनी सांगितले आहे काहिहि खा काही होत नाही.आणि हे खरे आहे.
Best
Nice information 👌
Thanks
पाया सूप घेऊ शकतो का.
शेगदाणे खाले तर चालेल काय
Angioplasty नंतर मॅरेथॉन धावण्यासाठी काय प्रक्रिया आहेत
लसूण मुळे उण्य पडते काय करायचे
Diet has no relation to heart problem. Study of 1954 - 59 conclusion
Greed definitely has...
👌👌
खुपचांचान
मॅम माझ्या पप्पांची आधी एन्जोग्राफी झाली त्यानंतर त्यांना काहीही खाल्लं..पाणी घेतलं तरी वोमीटिंग होत आहे...आज 20 डेस झाले त्यांची उलटी थांबताच नाही काय कारण असेल मॅडम plzz सांगा ना...खूप टेन्शन मध्ये अहोत आम्ही🙏🙏
Hii... tumhala reason Kalale ka..omitting Ka hot ahe.. mazya aai chi 5 days purvi angiography zali ahe... 2 days ratri omitting hot ahe.. thode blood pan ale omitting Madhe... plz reply urgently
नाही काही दिवसानंतर बंद झाली...काळजीच काही कारण नाही
Thank u dear
Welcome 😊
👍👍👍👌👌👌
Thanks
Welcome
Angioplasty झाली आहे 13 /9 /2022
आता बोलताना जिब अडखळत आहे कशामुळे सांगा
माझी इंजोप्लास्टी झाली आहे हि नानव्हेज कीर्ती दिवसांनी खाऊ शकतो.
Angioplasty nantr aapan squid ( makli khavu shakto ka
Shakyto thode divas sadha ani kami telkat ,kami masaledar aahar ghyava
Thank you
Angioplasty karun 3 months zhalet
माझी अंजोप्लास्टि झाली आहे आणि मला आहर सांगा
ओके
1 दिवसापूर्वी एन्जोप्लास्टी झालेली आहे त्यानंतरही छातीत दुखत आहे
अँजिओपलास्टी आता १६ /८/२०२२ का झाली आहे . आराम किती दिवस करायचा . घरातली कामे केली तर चालेल का
shakyato 2-4 aathavde aaram karne yogya. tyanantr ekda Dr. na consult karu tyanusar halki kame chalu karu shakta . prakruti nusar Dr. yogya vel sangu shaktil kama chalu karnyasathi
Take care
माझि आजच एजो प्लास्टी झाली एक स्टेन टाकली मला कोणती कालजी घ्यावी लागेल
डॉक्टर आमचे आठ दिवस झालं आणि प्लास्टिक झाली तर शौचालय येथे काय करावे
Fish knti knti khala pahije..nai swim Karu shakto ka Ani Yoga vagare la kiti divsa nantr jau shakto ??
धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर माहिती
खूपच छान
Thank s Dr
Very Nice
खुप छान माहिती
Thanks mam
खूप छान माहिती
Thanks madam
Very nice