मकरंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी मन आणि कान आतुर असतात खुप आनंद वाटतो नमस्कार बुवा आपण ठाण्यात लवकर यावे, यासाठी समर्थांना प्रार्थना,आपले किर्तन ऐकताना होणारा आनंद शब्दातीत आहे
खुप छान कथा. आदरणिय बुवा तुम्ही म्हणता प्रवचनात झोप येते. पण तुमच्या प्रवचनात झोप येणे शक्यच नाही. पाळणा खुप छान तुम्ही म्हटला. खुप माहिती मिळते. धन्यवाद आपणास कोटी कोटी प्रणाम.
नमस्कार 🙏 मी सौ. लीना शशिकांत देपोलकर, जालगाव, दापोली. दर्शनासाठी आम्ही रांगेतून आलो तेव्हा आपण माझ्याशी स्वतःहून बोलला होतात. 😊 खरोखरच मी धन्य झाले 🙏 मुर्डीलाही मला सातही दिवस कथा ऐकण्याचे भाग्य लाभले होते. 😊🙏 बुवा आपण कथा किती छान सांगता ....माझी आज्जी सेम असेच हावभाव करून गोष्टी सांगायची....😊🤗 ऐकताना मी प्रत्यक्ष ते प्रसंग सुरू असताना तिथेच उभी आहे असे वाटते 😊 आणि तुम्ही ते "बरं...!!!" असं म्हणता ना ते ही माझ्या आज्जीसारखंच...माझी आज्जी सातारा जिल्ह्यातील वाई इथे राहाते. त्यांचं श्रीरामाचं देऊळ आहे...आजोळचं आडनाव रामदासी आहे.
Kahrech ahe. Khup wat pahili amhi pan, part upload karbala late kela. Ani nahi yekale ki khup chukalya hote. Buva ani whole team🙏, organizer, camera shoot team saglyana khup Dhnyawad ani Namskar 🙏
मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार आपले विचार ऐकण्या साठी, आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. उत्कृष्ठ वाणी, सरळ साध्या पद्धतीने आपण समजाऊन सांगत आहेत. आपल्या संभाषणात अभ्यात्म् आणी विज्ञान यांची सांगड घालून समजावत आहात. मी अत्यंत ग्रामीण भागात राहतो, त्यामुळे आम्हाला असे, कीर्तन, पुराणे ऐकायलां मिळत नाही. कृपया मला हे ग्रंथ विकत घ्यायचे आहेतः हे सर्व ओरिजनल ग्रंथ कुठे मिळतील याची यादी मिळाली तर बर होईल.
Kahrech ahe. Khup wat pahili amhi pan, part upload karbala late kela. Ani nahi yekale ki khup chukalya hote. Buva ani whole team🙏, organizer, camera shoot team saglyana khup Dhnyawad ani Namskar 🙏
तुमचं कथन ऐकून मन खूप प्रसन्न होत
बुवा आनंद आपल्या अगदी जवळ आहे
ही जाणीव सुखावते.जय श्रीराम बुवा.
तुम्हाला मनापासून कोटी कोटी प्रणाम.
🎉🎉 श्री कृष्ण हरी 🎉🎉 परमात्मा ची असीम कृपा प्राप्त होते तुमचं अमृत रस प्राशन केले की धन्य वाद 🎉🎉
ॐ नमो भगवते वासुदेवाय
हरी ओम नमो भगवते वासुदेवाय धन्यवाद बुवा
मकरंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी मन आणि कान आतुर असतात
खुप आनंद वाटतो नमस्कार बुवा
आपण ठाण्यात लवकर यावे, यासाठी समर्थांना प्रार्थना,आपले किर्तन ऐकताना होणारा आनंद शब्दातीत आहे
ओम: नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
खुप छान कथा. आदरणिय बुवा तुम्ही म्हणता प्रवचनात झोप येते. पण तुमच्या प्रवचनात झोप येणे शक्यच नाही. पाळणा खुप छान तुम्ही म्हटला. खुप माहिती मिळते. धन्यवाद आपणास कोटी कोटी प्रणाम.
खुप छान वाटल पुढील भाग ऐकण्यास मिळेल
खूप दिवसांनी हा भाग आला,वाट पहात होतो😊
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤🎉😅😊Prabhakar mahadvo namaste ❤😊 0:56
खूप दिवसानी हा भाग टाकला मी रोज वाट पहात होते 🙏
🙏 जय जय रघुवीर समर्थ
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
प्रचार दौऱ्यात आदरणीय मकरंद बुधाचे कीर्तन नाही का वाटत पहात आहोत
नमस्कार 🙏
मी सौ. लीना शशिकांत देपोलकर, जालगाव, दापोली. दर्शनासाठी आम्ही रांगेतून आलो तेव्हा आपण माझ्याशी स्वतःहून बोलला होतात. 😊 खरोखरच मी धन्य झाले 🙏 मुर्डीलाही मला सातही दिवस कथा ऐकण्याचे भाग्य लाभले होते. 😊🙏
बुवा आपण कथा किती छान सांगता ....माझी आज्जी सेम असेच हावभाव करून गोष्टी सांगायची....😊🤗 ऐकताना मी प्रत्यक्ष ते प्रसंग सुरू असताना तिथेच उभी आहे असे वाटते 😊 आणि तुम्ही ते "बरं...!!!" असं म्हणता ना ते ही माझ्या आज्जीसारखंच...माझी आज्जी सातारा जिल्ह्यातील वाई इथे राहाते. त्यांचं श्रीरामाचं देऊळ आहे...आजोळचं आडनाव रामदासी आहे.
कोटी कोटी प्रणाम
खूपच सुंदर,राधे राधे
Jai shree Swami Samarth 🙏🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
Jay sadguru
🙏
खूप खूप धन्यवाद बुवा खूप छान भागवत सांगता
खुप खुप धन्यवाद
श्री राधा कृष्ण
नमस्कार, कित्ती कित्ती घोळून घोळून एक एक घटना मांडता खरंच खूप छान. आयुष्यात कधी तरि भेटू इच्छित आहे
आम्ही सुद्धा वाट बघत होतो
धन्यवाद
Kahrech ahe. Khup wat pahili amhi pan, part upload karbala late kela. Ani nahi yekale ki khup chukalya hote. Buva ani whole team🙏, organizer, camera shoot team saglyana khup Dhnyawad ani Namskar 🙏
खूप दिवसांनी भाग आला धन्यवाद नमस्कार
मला वाटले 4 दिवसच आहे छान
धन्यवाद
2 भाग लवकर अपलोड करा.
खूप दिवसानी भाग आला धन्यवाद
खूप सुंदर विचार
धन्यवाद बुआ 🙏
Guruji namaskar khup sundar pravachan mi Gurucharitra baddal aikaly. pls tumhla pratyaksh bhetychi icha aahe ani Gurucharitra aikychi ichha aahe .. Mumbai la kadhi asel tar pls kalva..
Shri Gurudev Datta🙏🙏
video is not good but audio is ok.no problem.
मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार
आपले विचार ऐकण्या साठी, आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. उत्कृष्ठ वाणी, सरळ साध्या पद्धतीने आपण समजाऊन सांगत आहेत. आपल्या संभाषणात अभ्यात्म् आणी विज्ञान यांची सांगड घालून समजावत आहात. मी अत्यंत ग्रामीण भागात राहतो, त्यामुळे आम्हाला असे, कीर्तन, पुराणे ऐकायलां मिळत नाही. कृपया मला हे ग्रंथ विकत घ्यायचे आहेतः हे सर्व ओरिजनल ग्रंथ कुठे मिळतील याची यादी मिळाली तर बर होईल.
There is noise in speaker can't hear clear words pl.🙏🙏
pudhil. bhag lavkar taka
बुवांना नमस्कार
मकरंद बुवा नमस्कार तुम्हाला
नमस्कार करतो बुवा
नमस्कार करते
नमस्कार करते बूवा
ओम नमो वासुदेवाय
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🚩🚩🚩
Kahrech ahe. Khup wat pahili amhi pan, part upload karbala late kela. Ani nahi yekale ki khup chukalya hote. Buva ani whole team🙏, organizer, camera shoot team saglyana khup Dhnyawad ani Namskar 🙏