श्री महादेव भुमिका घवनाळेश्वर महिला भजनी मंडळ, साळ डिचोली | FINAL | Mahila Bhajan Competition 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025

Комментарии • 8

  • @shraddhashetkar1737
    @shraddhashetkar1737 5 месяцев назад +7

    पं. मनोहर बुवा शिरगावकर यांनी गोमंतकीय जनतेमध्ये भजन कला रुजवली आणि कला अकादमी तर्फे अनेक भजन प्रेमींना प्रोत्साहन देत दरवर्षी भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते पण .....
    परीक्षकांच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक कलाकार नाखुश होताना आपल्याला दिसतात. परीक्षकांच्या चुकीच्या निर्णयामुळे 14 चे 8 झाले आणि असंच पुढे चालू राहीलं तर 8 चे 4 व्हायला वेळ लागणार नाही.

  • @Niva-c3s
    @Niva-c3s 2 месяца назад +1

    सुंदर

  • @ramprince6732
    @ramprince6732 5 месяцев назад +1

    Tisre paritoshik.. shri ram seva sanghla milale aahe.. chuki shudharavi

    • @ingeniousdg5309
      @ingeniousdg5309  5 месяцев назад

      Sorry and also thank you 🙏🏻❤️I’ll 👍🏻

  • @AnantJalmi
    @AnantJalmi 5 месяцев назад +1

    Good From me🎉

  • @sunshines4303
    @sunshines4303 5 месяцев назад

    या भजन मंडळात मुख्य गायकीने छान भजन गायले! पखवाज मात्र स्वरात व्यवस्थित ट्यून केला नव्हता.

  • @jairamgaonkar7503
    @jairamgaonkar7503 5 месяцев назад +1

    Good best,jaijairam,

  • @SiyaaPopkar
    @SiyaaPopkar 5 месяцев назад +1

    nice