Aditi Tatkare Fadnvis Shinde Majhi Ladki bahin scheme | महत्वाची घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठे बदल
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #Zee24Taas #AditiTatkare #devendrafadnavis #ekanthshinde #MajhiLadkibahinscheme
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशी तरतूद सरकारने करावी आधार कार्ड . रेशनकार्ड बाकी कागदपत्रे कशासाठी?पुन्हा विचार करावा.
🎉🎉🎉🎉🎉 जबरदस्त
❤
अधारकार्ड उत्पन्न दाखला असल्यावर बाकी गोष्टी ची काय गरज आहे
खुप छान आहे आता कारण सिएससि सेंटर चालक डोमिसिल आणि उत्पन्नाचेप्रमाणपत्राचे मनमानि पैसे लुबाडत होते म्हणजे कागदपत्रातच1500रू लागायचे सरकारचे पैसे भेटतिल तेव्हां भेटतील अगैदर 1500 निघून जायचे
jai kisan
Khuopch Sunder ❤
असले भिकमंगे धंदे बंद करावे राजकीय लोकांनी..... उद्योग धंद्यासाठी शून्य व्याज योजना आणावी...... नोकऱ्या वाढतील असे प्रोजेक्ट आणावे.... गरिबांना कमी किमतीत अन्न पुरवठा वाढवावा...... नाहीतर श्रीमंत लोक या योजनेचा फायदा धेतील आणी गरिबांच्या हातात काही मिळणार नाही
वाढवणं बंदर ला विरोध
नानार प्रकल्प विरोध
सर्व प्रोजेक्ट ल नुस्त विरोध करणे सुरू महाराष्ट्रात😢
शाळा सोडल्याचा दाखला असल्यावर डोमासाईल कशासाठी काढावं लागतंय
1 number devendra sir
चार चाकी वाहण हि अट काडावि कारण सामान्य माणुस माल वाहतुक टेम्पो चालक मालक आहे
चार चाकीची अट काढून टाकावी
👍👍👍👍👍
Saral saral Acount madhe 1500 taka sarvach mahilache Acount ahea ki
गॅस कमी करा
Navin lagan zalele aslyas sasrcha ration card madhe nav nasen tr maherche ration card chalel ka
लोकांना आळशी बनवण्याचे धंदे बंद करा लोकांना काम द्या
शासनाला विनंती
भूमीकन्येला प्राधान्य असले पाहिजे
दररोज नवीन जी आर काढत आहे काही.कळेना.
5-5मिनिटाला अटी बदलत आहेत काही दिवसांनी योजना च बदलते वाटतं😂😂..
पी एम किसान लाभार्थी महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेचा सुद्धा लाभ मिळावा
Reshan kardmade naw nasel tr.... mr ... Reshan kard chalel ka
🎉 😅 1:03 😮 1:34 1:36 😅
गॅस चे भाव कमी केले पाहिजेत
फुकट खाण्याची सवय लावण्यापेक्षा कामधंदा द्या व स्वावलंबी बनवा प्रत्येक स्त्री ला
Only takhre
हे सरकार गेल्यावर ही योजना पण आपोआपच बंद होणार आहे
2024 मध्ये 19 वर्षात लग्न झालेल्या महिलांचे काय z 24 तास नी हे प्रश्न सरकारला विचारावे ही विनंती
Baki.lokan.kade.rasen.kard.sudha.nahi.tya.lokani.kai.karave
प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिलेला म्हणजे २१ ६५ वर्षाची कोणती महिला अविवाहित आहे जरा नीट बातमी देत जा yz.नो
लोकांना अमिष दाखवताय लोक योजनेचा फायदा घेतील विधानसभा मधे तरी सुद्धा हारच होनार कारन आडीच वर्ष आणी मोदींनी 15वर्ष सत्तेत होते गँस महागाई रोजगार असे बरेच प्रश्न त्यामुळे भाजप सरकार महाराष्ट्र मधे येऊ शकत नाही असा अंदाज
चारचाकी ची अट काढून टाका
रोज नवीन नवीन जी आर काढून तुम्ही जनतेला का संभ्रमात टाकता
Kay confuse kel ulat clear zal sarv doubt
Asa mukhy matri pahije
Midiya valyano ekdam shevtchi mahiti kanfarm karun magach jahir kara .
yojana ali ki burkhe baher kase nighatat😂
चार चाकी ची आठ काढून टाकावी टेम्पो गरिबासाठी व्यवसायासाठी साधन आहे
भावाला काय ? वरुण आणि तेजस या भावांना काय मिळणार ..आदित्य साहेब ला काय देणार तुम्ही .. भाउ होन ही चूक आहे का ..जयदेव आणि राज ना काय ??
😂😂😂
Fadnvis
नकली योजना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ना काय रोग आला का सरकारला
Tutari kadun ghya
Paisa nahi matasathi atapita karta 2 mahinyat band padnnar
Shinde
65 वर्षे वरील बाकीच्या महिलांना लाभ का नाही .ही योजना चुकीची आहे .
Uposhan kara jar var gela tar news hoil ani sarvana bhetel
त्यापेक्षा योजना च रद्द करा.. कशाला फुकट द्यायची लोकांना 1500 ची भिक @@gajanannaso2239
समोर विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हे सरकार लालीफाप लोकांना देत आहे तरीही हे सरकार पुन्हा येणार नाही
Gu kawa
jyana bjp nako ahe tyani yojana gheu naye😂
Tumche sarkar yenar nahi
Shetmalache bhav vadhva vij pani dya baki kahi Fukat devu naka
Ekikade phukat vij dili ki desh budto mhanun gyaan paajlayche..ani dusrikade nivadunak aali ki...ghe ki vaat..gharati ekach stree la denar...pratyekila naahi..asech disate..1500 rupyaat yancha driver tari ghar chalvato ka?chaadar kharich phaatliye te distey...bas karaa..
Jivhala nahi matansathi aahe hi yojana
पाचाटपनालावलारे