एक गौळण पाच रागात - आल्या पाच गौळणीl पाच रंगाचा शृंगार करुनीll Gavlan - Aisya alya Pach Gaulani.
6:34
Prajakta Mali: जाहीर माफी मागा, सुरेश धस यांचं नाव घेत प्राजक्ता माळीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
14:59
सुपर हिट गौळण । आई ग आई मी नाही खाली माती ।हभप जनाबाई कर्पे आजी
HTML-код
- Опубликовано: 27 дек 2024
अशी माणसे दुर्मिळच... पुन्हा होणे नाही वा .. आई राम कृष्ण हरी ❤❤
राम कृष्ण हरी काय आवाज अन काय गवळण लईच सुंदर
ही गौवळण आयकली पण हे आजीनी गायली आशी नाही आजीनी खूपच छान गायली पहिलेदा आयकली खूप मजेशीर गायली खूप खूप आवडली अप्रतिम खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान
अप्रतिम सादरीकरण
Mast Aaji
खुप छान 🎉🎉
🎉🎉
Aai majhi mayecha sagar dila tin majhya jivnaala aakar 🌹🌺🌷🌸🙏
Aai tula majhe litagun ghalun naman
Kay khara aavaj aahe
🌺🌹🌷🌸🙏
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराज दरवर्षी हा सोहळा आयोजित करतात तो स्वर्गलाही लाजवेल असा आहे लहान पणी आम्ही आवर्जून असायचो आणि काला ज्या दिवशी त्या दिवशी शाळेला दांडी खूप छान सोहळा असतो हा ज्यांना इंदोरिकर महाराजांना समजून घ्यायचे असेल त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थित राहावे म्हणजे समजेल महाराजांचे खूप खूप आभार
कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण
खूपच छान आई .एकच नंबर गवळण सादर केली
आनंददायी गायण 👌👌👏👏
Nadkhula aaji
tai he sukha svargi pn nahi
आई खूप छान गवळण सादर केली एकदम मस्त आहे
छान गायन आजीच.
छान
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली अप्रतिम गायन केले आहे आजी
Lay bhari khup avadl gayan kas hi aso pan bhav purn pochla
आजी खूप छान आज तुमच्या सारख्या लोकांनी हा वारसा जपून ठेवला धन्य वाद आणखी भारूड पिंगळा ,वासुदेवांची गाणी इ खूप प्रकार आहेत ते सादर करावे जे णेकरून भावी पिढी ला ओळख झाली पाहिजे आपले संस्कृती जपली पाहिजे
L
ram krishna hari
आई तुझी गोलन एक नमंबर आहेस
ग तुला मना पासून धन्यवाद 🙏
Radha Krishna radha Krishna Krishna Krishna radha radha radha shyam radha shyam shyam shyam radha radha.. Khup chan.. Lord Krishna
खुप सुंदर माऊली
जुने ते सोन जय हरी आजी
वा लय भारी सुंदर आजी
Nice aaji
खुप च छान आजीबाई!!!!!
ह्या आजी म्हणजे जनाबाई मालुंजकर ह्या कुठे पण सांप्रदायिक कार्यक्रम असला की त्यांची उपस्थिती असतेच गावातील प्रत्येक भजनाला सुद्धा त्या आवर्जून असतात मग रात्री किती ही उशीर झाला असला तरी त्यांना त्याचे भान राहत नाही खूप छान आजी
Tya.janabai.karpe.ahe
ह्या अज्जी पाढुरलीच्या आहेत असे वाटते मी ओळखते यांना यांची सुनबाई thangavchi आहे
AsssssjssjzzzWA WA\1
sjsjsjeejeusjdsjdshsshdjdssacbxxjxkcsussieudifewo
आई अतिशय सुंदर
@@sonalisonwane642 hmm thangoan
आजी एक नंबर
छान 👌👌
एकदम मस्त....
छान .....
माऊली धन्यवाद...
एकच नंबर आजी बाई आवज
ऐकदम मस्त आजी
जय हरी माऊली
खुप छान आजी खुप सुंदर गायण
आजीचे व्हिडिओ असतील तर लिंक पाठवा. जय हारी
Khuuuuuuuuuuuuupach chan.hey gana Shalini indurikar Taini gaailyla ekala hota teyhi chan hot ani hya Janabai malunkar yanihi chan gaaila.
Tai tya karpe ahet
आई खुप छान जय हरी
अद्भूत आहे या आई ची महिमा अप्रतिम खूपच खुप खूप सुंदर आहे छान
Mast gavlan mauli
छान आहे आजी
Khup chan vatle aikun ai
आई खूप सुंदर गायन करतात मला खूप आवडतं ताई चे गवळण भजन
एकच नंबर आजी
सुंदर गौळण गायली आजीने
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
आई खूप छान गायिली तू
आजी व बाबा छान आहे गवलन आहे
जय हरी आजी👌👌👌🙏👏👏
Ajji maza shrisashtang Namaskar 🙏🙏🙏💐Ram KRUSHANA Hari 💐🙏🙏🙏
Aai Cha gayan mala karach khup aavadala
खूपच सुंदर
खुप छान आजी
जय हरी माऊली
खुप सुंदर !!
जय हरी आजी
Unlike ch माहित नाही पण आनंद झळकतो आहे हे मात्र खरं
भोळे भाळे जन गातिरे सावळे विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे.
🙏🙏🌹🌷जय सद्गुरू माऊली कुपा 🌹🌷🙏🙏
एक नंबर आजी
खुप खुप छान आई
Khup Chan aai sudar gailis gavalan
Aaji lai bhari
Very very good. Krishna bless you
1no maharaj
Ram krushna hari aaji👌👍
chhan aaji
राम कृष्ण हरी
एक दम छान आजी
अप्रतिम आजी
अप्रतीम आई
Khuup bhari
खुप सुंदर आजी
Khup chan ,
खुप छान गवळण माऊली
छान👏
Apratim gayan
🙏🙏
छान
Ram Ram Krishna hari
(m.ruclips.net/channel/UCEBN5hRYoeLQFckAFNbIZBQ) रडते माझे बाळ तान्हे नवीन चालीत ऐकण्यासाठी आणि नोटेशन साठी link वर क्लीक करा🙏🏻जय हरी 🙏🏻
सुपर
जयहरिआजि
Mast
आईच्या या माऊली ने छान गायलं आहे पण एक हसू नका हि विनंती
धन्यवाद माऊली 👍
पाठवा
Pakwaj no. 1
Excellent...... Vittal Vittal
ज
Very good
🙏🙏🙏🙏 aai
Khup chan
👏👌✋✋✋✋👌👌👌👍👍👍
👌👌👌
Wow mast 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹❤❤👍👍👍
Waaaa
Chan aaji
मस्त आई
छान
Jay hari ai
Jay hari 👌👌👌👌👌
(m.ruclips.net/channel/UCEBN5hRYoeLQFckAFNbIZBQ) रडते माझे बाळ तान्हे नवीन चालीत ऐकण्यासाठी आणि नोटेशन साठी link वर क्लीक करा🙏🏻जय हरी 🙏🏻