वा...खुप जुनी एक वर्षा पूर्वीचा विडिओ आज परत एकदा ऐकलीय गौळण फार सुंदर आहे.चाल.अप्रतिम आबा.खरच खूप सुंदर साथ केलीय तबलावादक तात्या एकनाथ सर आपण आपल्याच आदरणीय पितामह आबांना विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
वा..वा.काय सुंदर गौळण सादर केली. ह.भ.प.भानुदास काळे महाराज ( आदरणीय आबा) काय सुंदर चाल.काय. तबलावादक. पेटी मास्टर. ताळमेळच लय भारी. तात्या.एकनाथ सर बंधूराज आपल खूप खूप अभिनंदन. एकच साथ. आबा आपणास तर. श्री.साष्टांग दंडवत. जय श्रीराम आबा.नाना पुणे .
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर वा आबा वा खूपच सुंदर गवळण सादर एकच नंबर चाल आणि खूप सुंदर आवाज खूप छान खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐🌹🌹💐
किसन रसाळ .एकच नंबर गौळण गायली आणि चालपण सुरेख लावलीत. जय हरी आपणा सर्वाना .तसेच सर्वांचे अभिनंदन.🙏🙏❤❤🌹🌹🌷🌷🚩🚩🙏🙏
वा...खुप जुनी एक वर्षा पूर्वीचा विडिओ आज परत एकदा ऐकलीय गौळण फार सुंदर आहे.चाल.अप्रतिम आबा.खरच खूप सुंदर साथ केलीय तबलावादक तात्या एकनाथ सर आपण आपल्याच आदरणीय पितामह आबांना विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
वा..वा.काय सुंदर गौळण सादर केली. ह.भ.प.भानुदास काळे महाराज
( आदरणीय आबा) काय सुंदर चाल.काय. तबलावादक. पेटी मास्टर. ताळमेळच लय भारी. तात्या.एकनाथ सर बंधूराज आपल खूप खूप अभिनंदन. एकच साथ. आबा आपणास तर. श्री.साष्टांग दंडवत.
जय श्रीराम आबा.नाना पुणे .
जय हरी आबा तात्या व काळे सर खुप सुंदर गायन नमस्कार
खूप सुंदर आहे गवळण चाळपण लयभारी वाटली आहे मुंबई
खूपच सुंदर
जहीरी यकच नबर आबा
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर वा आबा वा खूपच सुंदर गवळण सादर एकच नंबर चाल आणि खूप सुंदर आवाज खूप छान खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐🌹🌹💐
खूपच छान अब्बा 🌹🌹🙏🙏
खूप छान आबा
वावा आबा🎉
🙏💐रामकृष्ण हरी.खूप छान गवळण सादर केली.💐🙏
खूप छान🎉🎉🎉🎉
जय हरी सर्वांना 🙏खुप सुंदर गवळण गायली,तबला,पेटी सुंदर साथ 👌🚩
खुपचसुंदरगवळणआबाजयहरी
Mauli ekdam mast
एक नंबर भाऊ
आंबा तुमचं आवाज खूप छान आहे
जय हरी आंबा क्या बात है
Khup Chan gayn aba
जय जय राम कृष्ण हरी
Jay shree shyam baba
आबा सुपरहिट आवाज
कृपया नोटेशन मीळावे
🙏🙏👌👌
Jay shree krishna
🚩🙏🙏👌👌🚩
पेटी मास्तर चा नाद नाही करायचा