Special Report Pooja Khedkar Pankaja Munde | खेडकरांचे प्रताप, पंकजा मुंडेंना ताप?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #PoojaKhedkar #PankajaMunde #beed #Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 258

  • @Hggbiufrygfvbhuyfssdcv
    @Hggbiufrygfvbhuyfssdcv Месяц назад +141

    बीड जिलह्यातील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 Месяц назад +1

      💯💯👍 यांना बीड mdhe स्वतःच्या जातीचेच अधिकारी पाहिजे असतात

    • @AlkaDhakne-vz2hg
      @AlkaDhakne-vz2hg Месяц назад

      @@swapnilgawali8707 तु हो ना अधिकारी

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx Месяц назад +87

    चिक्की ताई,
    गोरगरिबांची मुलं 15 15 तास अभ्यास करता तो यूपीएससीचा ताईसाहेब.... फक्त अम्मा गोरगरिबांची दया येऊ द्या हीच विनंती ताई पंकजा

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 Месяц назад +1

      आम्हा ला माहिती हो
      माहिती घे मग बोल

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse Месяц назад +1

      barobr br na

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse Месяц назад

      pankjla ghe saitla

    • @sonug9032
      @sonug9032 Месяц назад +1

      अरे बावळट ताईंचा काय संबंध asa असत तरं त्या पाच वर्षे घरी नसत्या 😡😡😡😡

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      चंदन चोर

  • @PatilM1996
    @PatilM1996 Месяц назад +72

    वाटलच होत असच असल... यांनी असच केलेत सगळे अधिकारी... यांच्या जातीचे... बीड जिल्हात सगळे अधिकारी यांचेच आहेत... बोगस अधिकारी केलेत सगळे...

    • @rajeshsangale5781
      @rajeshsangale5781 Месяц назад +1

      मग तुमच्या जिल्ह्यात तुमच्या जातीचे तुम्ही करा अधिकारी

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 Месяц назад +2

      त्या साठी कष्ट घावे लागतात आधीकरी व्हायला एखादे दुसरे सोडून द्या बाकी 24 कॅरेट सोने

    • @PatilM1996
      @PatilM1996 Месяц назад +6

      @@user-hl6tc3xw2v आमची जळत नाही... आम्ही कष्ट करून original अधिकारी होतोत... एकतर ओबीसी मधे जाऊन vjnt स्वतंत्र करून घेतली आणि तुमच्या राजकीय नेत्याच्या वशिने पोळी भाजून घेता...

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      तुझ्या जातीचे तर पाटील कट्टा म्हणून गुटखा विकणारे

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад +2

      ​@@devidasmdahifale1804कष्ट करून की पवार साहेबानी दिलेले 2 टक्के आरक्षण घेऊन .कष्ट करून अधिकारी होणारे खूप आहेत .
      पण कष्ट करून विना आरक्षण देशासाठी पहिला सुपर संगणक बनवणारे आमचे डॉ विजय भटकर 24 कॅरेट सोन नाही तर डायमंड आहेत

  • @Official431
    @Official431 Месяц назад +61

    सभेला सगळा OBC समाज लागतो पण विकास मात्र आपल्या स्वतःच्या जातीचा पाहिजे वारे.... चिकी ताई😂 बघा OBC बांधवांनो उघडा डोळे कारण मे सुद्धा एक obc आहे

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      आजकाल मिथुन पण लई मुस्लिम मुस्लिम करतोय आणि मराठी जुलाब लागू परियंत पाळता

    • @Official431
      @Official431 Месяц назад +3

      @@Gavati_mithun हो ना भाऊ काय करावं त्याच आपल्या चिक्की ताईला घरचा रस्ता त्यांनाच दाखवला याच दुःख आहे पण जाऊदे आपली चिक्की आलीच ना मागच्या दाराने याचा अभिमन आहे आम्हाला

    • @Official431
      @Official431 Месяц назад

      @@Gavati_mithun हो ना भाऊ काय करावं त्याच आपल्या चिक्की ताईला घरचा रस्ता त्यांनाच दाखवला याच दुःख आहे पण जाऊदे आपली चिक्की आलीच ना मागच्या दाराने याचा अभिमन आहे आम्हाला

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j Месяц назад

      @@Official431 हे बरोबर आहे

    • @bhagwatdhakane5050
      @bhagwatdhakane5050 Месяц назад

      बाबा माहिती घे

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Месяц назад +117

    *सगळ्यात मोठे कनेक्शन म्हणजे पूजा खेडकर वंजारी जातीची आहे हे पण सांगा...🙏*

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 Месяц назад +7

      आहेच मग वंजारी

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 Месяц назад

      त्यामुळे सगळा वंजारी समाज चोर किंवा दरोडेखोर होत नाही डॉक्टर लहाने हे पण वंजारी आहेत आणि तुकाराम मुंडे हे पण वंजारी आहेत

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад +1

      कुटे आणि तुझे नाते काय.जय जिजाऊ जय शिवराय

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      परभाने आणि तुझे नाते काय.जय जिजाऊ जय शिवराय

    • @Study_with_me_SD
      @Study_with_me_SD Месяц назад +3

      तुकाराम मुंडे पण वंजारी आहेत हे पण सांगा

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Месяц назад +31

    डोनेशन घेयला मुंडे यांनी तेव्हा नकार दयाला हवे होते.. तेव्हा गोड वाटले.. आता जनते ला कळाले म्हणून ताप झाला का...???

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 Месяц назад +3

      घेतला नाही माहिती घे

    • @maheshmusale4903
      @maheshmusale4903 Месяц назад

      पुराव्या निशी बोला ताईंनी कुणाचा ही एक रुपया सुद्धा नाही घेतला
      नीट माहिती घ्या आणि टिप्पणी करा
      फक्त हे एक ताई विषयी समाज मध्ये फूट पाडण्यासाठी चालू आहे आणि पंकजाताई ला बदनाम करण्याचं काम काही चॅनेल वाले करत आहेत भाऊ

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      कुटे परभाने शिंदे हे पण मराठा आहेत आणि चोर पण सगळे एकाच माळेचे मणी चोरच. ठेवी घेताना बरे वाटले आता फरार

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад +11

    चौकशी केली तर बीड मध्ये असे भरपूर पूजा खेडकर आहेत

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад

      Right....

    • @Attttattttt
      @Attttattttt Месяц назад

      महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये बंजारा समाजाचे अधिकारी मोठा घोळ घालत असून त्यांच्या समाजातील मुलांना प्राधान्य देत आहेत याचा गांभीर्याने सर्वांनी विचार करावा या विरोधात आवाज उठवावा

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Месяц назад +123

    पंकजा मुंडे चा आमदारकीचा राजीनामा द्यावा.

    • @user-cu6jv6bf2s
      @user-cu6jv6bf2s Месяц назад +10

      @@भारत-म8झ जळु नकोस

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 Месяц назад +10

      शेठ घे हातात

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 Месяц назад

      तु कुठला हागरा

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 Месяц назад +5

      कसला राजीनामा हाड

    • @sonug9032
      @sonug9032 Месяц назад

      अरे जरा दम घे की 😡😡😡😡 नीट बघ की तू 😡😡😡😡😡😡

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 Месяц назад +20

    चेक 12 लाखाचा, यडी आहे का जनता 😅

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Месяц назад +58

    पंकजा मुंडे धनंजय मुंडे जाती अधिकारी घेऊन बसवतात बीड जिल्हा मध्ये

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      कारण बाकीच्यांचे जातीचे पाटील कट्टा टाकून गुटखा विकता

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j Месяц назад

      @@vikasmahajan9433 त्यांना हिसा नेहुन देत आहेत असे अधिकारी

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil Месяц назад +28

    चिक्की भेटली

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 Месяц назад +29

    देवेंद्र बाहू ने नवीन शब्द आणला आहे नरेटिव कोण पण वापरत आहे

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Месяц назад +27

    पंकजा मुंडे नी सुद्धा डूप्लिकेट कलेक्टर ची मदत केली आयएएस होण्या साठी का ते पण चौकशी करा. ओबीसी मधून एखादी गरीब घरची मुलगी आज अधिकारी झाली असती विद्यार्थी १६ तास अभ्यास करतात आणि दोन चार मार्कस नी जातात हे असले राजकारणी लोक आहेत म्हणून देश पाठीमागे आहे

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 Месяц назад +14

    बीड जिल्ह्यातील सगळ्या अधिकार्यांची चौकशी करा.

    • @thenameis____7
      @thenameis____7 Месяц назад

      🍌🍌🍌🍌

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      करा कोणी कोणी खोटे कुणबी प्रमाण पत्र घेऊन बसले

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j Месяц назад +1

      @@Gavati_mithun कोन बोगस आरक्षण सत्तेच जोरावर घेवुनबसल आहे

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад +3

      चौकशी होऊन जाऊदेत...आमचं खोटं असेल तर आम्ही पडू च की बाहेर पण mpsc आणि upsc मधिल बीड च्या मुलांची चौकशी करा.

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад +2

      ​@@Gavati_mithunचौकशी होऊन जाऊदेत...आमचं खोटं असेल तर आम्ही पडू च की बाहेर पण mpsc आणि upsc मधिल बीड च्या मुलांची चौकशी करा.

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Месяц назад +6

    मला तर वाटते पंकजा मुंडे यांचा यांच्या मागे हात दिसतोय

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Месяц назад +24

    एकाच माळयाचे मणी आहे सर्व

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      कुटे परभाने हे पण मराठा आहेत आणि चोर पण सगळे एकाच माळेचे मणी चोरच

  • @VinayakMungal-cm7mv
    @VinayakMungal-cm7mv Месяц назад +14

    सत्त समोर आल की लागली का आग 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      जनता सुंद्या आहे . मराठे नाही आजकाल ते जरंगे आमचा शिवराय आहे बोलताय .अकाली चोर बाजारात मिळत नाही. नाही तर त्यांनी घेतल्या असत्या

  • @radhathite5945
    @radhathite5945 Месяц назад +5

    दिड किलो चांदी चा मुकूट कोन कोणासाठी फुकट दान करित नसत

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w Месяц назад +6

    चिक्की ताई यात सुध्दा जातीयवाद करायला सोडू नका

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 Месяц назад +5

    असेच सर्व राजकारणी व प्रशासनातील अधिकारी एकमेकांची साथ देत आहेत....त्याचा त्रास सर्वसामन्य गरिबांना होत आहे....सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता हे विरोधक व सत्ताधारी लोकांचा धंदा आहे...

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o Месяц назад +7

    तरीही भाजप त्यांना मंत्री करणार असेल तर विधानसभेला परमेश्वर देखील तुम्हाला वाचवणार नाही

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w Месяц назад +5

    थोडी लाज असेल तर राजीनामा द्या चिक्की ताई

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      निघ . . . चंदन चोर चा राजीनामा आन

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i Месяц назад +4

    ABP वर केस केली आहे मुंडे समर्थकांकडून....ते गावठी मिथुन आणि त्याच्या नातेवाईकाकड एवढी संपत्ती कुठून आली ते तपासा आता

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Месяц назад +3

    पंकजा मुंडे वर कडक कारवाई करावी?

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Месяц назад +5

    पंकजाताई चिक्की घोटाळा आता हा कोणता घोटाळा आहे ताई आता हा कोणत्या ताईचा म्हैस घोटाळा आहे

  • @kalyankurane580
    @kalyankurane580 Месяц назад +3

    1200000 चेक तुला का नाही दीला

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 Месяц назад +3

    पंकु 😂😂😂

  • @shivajilandge2036
    @shivajilandge2036 Месяц назад +6

    वंजारी समाज जिंदाबाद जय वंजारी जय भगवान जय गोपीनाथ

  • @राधाकृष्ण-22
    @राधाकृष्ण-22 Месяц назад +2

    Corruption ani bjp cha samband nhi asa ksa😂😂

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 Месяц назад +3

    Samand nasatana konhi 12 lakh detil ka?

  • @aloklad3046
    @aloklad3046 Месяц назад +8

    Chikki tai ni rajinama deun radle pahije......

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад +1

    ज्यावेळी वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई होत होती त्यावेळी असे लाखो चेक गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी दिले होते एकही चेक गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने स्वीकारलेला नाही त्यामुळे हा चेक चा संबंध नाही

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 Месяц назад +2

    जे आहे काळेबेरे ते बाहेर येतच साहेब चिक्की ताईंचे प्रताप

  • @user-uz4jk7pp8y
    @user-uz4jk7pp8y Месяц назад +5

    मीनाही तेयतली अन

  • @RameshParjane
    @RameshParjane Месяц назад +2

    लोकसभेला काय निवडणूक अधिकारी हे फक्त एका समाजाचे काम करत होते काय

  • @RameshParjane
    @RameshParjane Месяц назад +3

    राजकीय लोकांनी सत्य बोलायला शिका जनता सुज्ञ आहे

  • @jadhav6419
    @jadhav6419 Месяц назад +2

    Pankamulech disability certificate milale caste factor

  • @user-gp6zb8wk1p
    @user-gp6zb8wk1p Месяц назад +6

    वंजारी आहे म्हणून टार्गेट होत आहेत

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад +5

      तुम्हला भ्रष्टाचारी म्हणायच होत चुकून वंजारी म्हटलं तुम्ही😅😅

    • @user-gp6zb8wk1p
      @user-gp6zb8wk1p Месяц назад

      @@paramb8750 चुकीचे आरोप करून फसवलं जात असेल..... भ्रष्टाचार तर धुतल्या तांदळाचे कोण आहेत का

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 Месяц назад +4

    काही मदत केली म्हणून चांगला कार्यास थोडा दानधर्म केला म्हणून त्यात कसला ताप खरे तर आयएएस अधिकारी कुटुंब सगळे गरीबच असतात असे नसते काही खूप श्रीमंत असून सुद्धा फक्त प्रशासकीय सेवा व नावासाठी नोकरी करतात

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Месяц назад

    ताई पंकजा मुंडे आशिर्वाद आहे तसे गरीब लेकर तरी आशिर्वाद दया

  • @jadhav6419
    @jadhav6419 Месяц назад +2

    Bagha hyanchi caste lobby,

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 Месяц назад +3

    Master mind pankaja ch

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 Месяц назад +7

    Lok nete chikkikhau,

  • @jadhav6419
    @jadhav6419 Месяц назад +2

    Chikkitai nech hila IAS kela asel

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +2

    जैसी करणी वैसा फल आज नही तो निश्चित कल

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      शरद पवार मुंढे घर फोडले . शरद पवार चे घर फोडले . जैसी करणी वैशी भरणी

  • @kirannirwal6072
    @kirannirwal6072 Месяц назад +6

    Tap nahi zala... Jat bahini ahet tya😮😮😮.. VanjariTap nahi zala... Jat bahini ahet tya😮😮😮.. Vanjari

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      कुटे परभाने शिंदे हे पण तुझे जात भाऊ आहेत चोर

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 Месяц назад +11

    अरे वा खेडकर कुटुंब राजकीय वलय

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      मिथुन ला पण टोपे ने पळाला आहे

  • @Rushabh_1716
    @Rushabh_1716 Месяц назад +8

    सर्व बीड मधे आलेले वंजारी अधिकारी ची चौकशी करा

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад +1

      कोणी कोणी खोटे कुणबी प्रमाण पत्र घेऊन बसले ते तपासा

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад

      ​​​@@Gavati_mithunबिन्धास्त करा...आम्ही खोटे नाहीच जे खोटे आहेत ते तुमचे च आहेत ..ओबीसी आरक्षण सुद्धा घेतात राज्यात ntd आरक्षण असताना...एमपीएससी यूपीएससी मधील सर्व मुलांची चौकशी करा....बिन्धास्त
      आम्हाला गॅरंटी आहे सर्व त्यांचे सापडणार बोगस

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Месяц назад +3

    भाजपा चे नेते आसले कि ईडी नाही सिबिआय नाही इनमटास नाही फक्त भाजपा चे पाहीजे मग काही पण करा

    • @Gavati_mithun
      @Gavati_mithun Месяц назад

      कोणी कोणी खोटे कुणबी प्रमाण पत्र घेऊन बसले ते तपासा

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Месяц назад +5

    Original purave ahe ha😂😂

  • @vishwasraorane6954
    @vishwasraorane6954 Месяц назад +2

    Yes,P.Munde support this

  • @Adfthccjijggj
    @Adfthccjijggj Месяц назад +2

    आईघाल्यानो माहिती घ्या अगोदर

  • @user-fp6hr8lp8f
    @user-fp6hr8lp8f Месяц назад

    100% राजकीय पक्षाचा हात आहे

  • @NagnathMundhe-cp8xp
    @NagnathMundhe-cp8xp Месяц назад +1

    वंजारी समाजाचे खूप गोड लागते

  • @BankatPachbail
    @BankatPachbail Месяц назад +1

    . आर्थिक हितसंबंध असतील

  • @SHIVAM22888
    @SHIVAM22888 Месяц назад +2

    Factor bagha vidhan sabhela aata 😅

  • @ashok23435
    @ashok23435 Месяц назад +1

    ह्यांचे सगळे आमदार , खासदार झालेले ह्या जातीवादी लोकांना आवडतात. अन् आमचा एखादा खासदार किंवा आमदार झाला की यांना पोटसूळ सुटतो. लगेच मुंडे विरोधी बोलणे सुरू. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j Месяц назад

      @@ashok23435 1995 मध्ये पोलीस भरती जात पाहुन केले गेली

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Месяц назад +3

    लोकनेत्या 😂😂😂

    • @vikasmunde7893
      @vikasmunde7893 Месяц назад

      गांडीची आग होत असेल 😂

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 Месяц назад +2

    १२ lakhacha check खोटा आहे कां?

  • @Mahan_Surjuse
    @Mahan_Surjuse Месяц назад

    हे खूपच निराशाजनक आहे, एखाद्याने UPSC इतक्या स्पष्ट पद्धतीने कसे केले किंवा राजकीय पाठिंब्यामुळे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले @# पूजा डिसमिस करा आणि घरी परत जा आणि एका उमेदवाराला न्याय दिला जाईल

  • @user-qp2zu1fj5q
    @user-qp2zu1fj5q Месяц назад +1

    ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला सगळे एकत्र या फायदा फक्त एकाच जातीला

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Месяц назад +3

    मोतीलाल शर्मा. फडनविस ने जापान वरुण नेरेटिव शब्द आणला आहे. नेरेटिव मंजे खरे आहे 😅😅😅😅😅😅

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад +1

    परळी कनेक्शन

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 Месяц назад

    Agadi barobar ahe

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज

  • @user-xn2le5gy7e
    @user-xn2le5gy7e Месяц назад

    कधिच नाव पंकजा मुंडे यांचे नाव घेताच इतका उशीर का लावला

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад

    ताई ला ताप होणारच उमेदवारी मिळाले वर दिड किलो चांदी चा टोप आरपन करताना ताई हजर होत्या व त्या म्हणाल्या होत्या की उमेदवारी मिळाली तर एवढ तर निवडून आल्यानंतर काय देतील

  • @danaveankush1896
    @danaveankush1896 Месяц назад +1

    Panjachi babin aahe ti

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 Месяц назад +2

    Pankaja munde rajinama dya ashya kiti khedkar chikki deaun gelya astil AAP Layla Shiva dhur nighat nahi

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Месяц назад +1

    Chiki

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Месяц назад +1

    चिक्की

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 Месяц назад

    बीड मधील सर्व upsc mpsc अधिकारी ची कठोर चौकशी करावी..आम्हाला माहीत आहे डाळ कुठे मुरते

  • @kirannirwal6072
    @kirannirwal6072 Месяц назад +1

    Tap nahi zala... Jat bahini ahet tya😮😮😮.. Vanjari

  • @ishwarphad3165
    @ishwarphad3165 Месяц назад +5

    हे मुद्दामहुन एका विशिष्ठ प्रवर्गाच्या लोकांना टार्गेट करायचे धंदे चालु आहेत, यामध्ये काही लोक पडद्यामागुन राजकारण करत आहेत अशी शक्यता नाकारता येत नाही.

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Месяц назад +2

      Maharashtra mdhe sarvat jasta reservtion aahe hya pravargala….. ani loka nav thevtat jay Bhim valyana

    • @dr6894
      @dr6894 Месяц назад

      आरे मग कांड कशाला करायचं तो बीड शिवसेनेच्या जिल्हा आध्यक्ष jail मध्ये कुणी टाकला.तिथे मुसुदेगिरी आणि इथे narrative😅

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 Месяц назад

    खेडकर पंकजा मुंडे चे पार्टनर आहेत का

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 Месяц назад +1

    ताई ला जर विनाकारण बदनाम करण्यात आले असे शिध झाले तर जनताच त्या चेनेल ला ठोकून काढणार.

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад

      जर चॅनेल वाल्याच खर निघालं तर चॅनेल वाल्याच्या विरोधकांना ठोकणार जनता

  • @navnathghule8093
    @navnathghule8093 Месяц назад +7

    मला वाटतं Z २४ तास ला पंकजाताई मुंडे विषयी आकस दिसतोय, त्यांचा अशाने टि आर पी वाढणार नाही. उलट लोकं बहिष्कार टाकतील या चॅनेलवर.

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад

      उलट लोक बघतील पारदर्शक पणे बातमी दाखवत आहेत एवढं असत तर पंकजा जिकली असती

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +5

      आम्ही बघणार पारदर्शक वाहिनी आहे योग्य बातमी दाखवत आहे

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j Месяц назад +4

      सामान्या कार्यालत काही काम असले तर जात पाहुन काम होत आहे सारी यंत्रणा उभी केली आहे

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Месяц назад

    राजकीय संबंध असल्यास नावे डिकलर करा 💐

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj Месяц назад

    जगदंब जगदंब

  • @rajeshsangale5781
    @rajeshsangale5781 Месяц назад

    Only One Pankja Tai

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад

    खेडकर आणि पंकजा मुंडे यांचा काही संबंध नाही

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar Месяц назад

    पकाजा मदत केली का

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Месяц назад +4

    Pakaja munde 2 number curpted9

  • @vishnuguthe3911
    @vishnuguthe3911 Месяц назад +6

    दिलिप खेडकर यांच्या वर कारवाई झाली पाहिजे ताईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत

    • @sureshjadhav2980
      @sureshjadhav2980 Месяц назад

      Khedkar ani pankaja munde doghanchi chowkashi kara kye udyog kartiel hye paisa kamvayela baap re ani var tond karun samaja la madhye anaeche tai chi pore pardeshat ani vanjari pore use todayela hye samaja che Bhushan

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Месяц назад +1

      काही तरी कनेक्शन असेल म्हणून तर आरोप केला गेला आहे. राजकारणी लोकांच काय सांगता येत नाही.

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Месяц назад

    मला तर वाटते वंजारी समाजासाठी नाव खराब करण्यासाठी खूप ताकद लावली जाते असं मला तर वाटते

  • @ManishaDk-v5w
    @ManishaDk-v5w Месяц назад

    स्त्री आणि पुरुष जात आहे रे भावांनो

  • @HarishrathodRathod-q6d
    @HarishrathodRathod-q6d Месяц назад

    खेडकर भाजपाचे कार्यकर्ते आहेत याचा अर्थ पंकजाताई काही पण मिडिया वाले काढू नये.

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Месяц назад +1

    Hila mantri pad deu naka nahitar bjp bhasma होणार maharashtrat

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar Месяц назад

    काही तरी हे तु असतं आजकाल नोकरी वाले ने ता बनत आहे

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Месяц назад

    असले अडाणी अधिकारी आरक्षण मुळे फसऊन पुढे येतात त्याना नेते आपल्या फायद्यासाठी प्रमोशन देतात

  • @omnamshiva1982
    @omnamshiva1982 Месяц назад

    Sansani News channel wake karat ahe like this channel

  • @Siddhu.munde7
    @Siddhu.munde7 Месяц назад

    Kay pn afva pasaru naka...anyatha tumchya channel vr complaint karil

  • @amitvyawahare3521
    @amitvyawahare3521 Месяц назад

    Koni konala 1000 rs det nhi 12 lac kon denar

  • @vikasnagre7864
    @vikasnagre7864 Месяц назад

    तुम्ही मिडीया वाले कोणाच नाव कोठ जोडताल हे सांगता येत नाही पुजा खेडकर यानी जर गोपिनाथ मुंढे प्रतिस्ष्टानला जर पैसे दिले आसल तर पंकजा मुंढेचा त्यात काय संबध कोणी ही देनगी देवु शकतो ऊठ सुट कोणाच नाव जोडायच आधी खर काय आहे याची चौकशी करा नतरच नाव घ्या कोण आहे या माघे ते

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Месяц назад +2

    Zee 24 Tas New chanla pankja Tai saheb yancha navachi alergy ahe ka??

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Месяц назад

    पंकजा ते खेडकर एकच आहेत काही फरक नाही दोगी पण लाचखोर आहेत तडीपार होणे गरजेचे आहे

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Месяц назад +1

    😂😂😂

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 Месяц назад

    बीड म्हणजे fraud 😢

  • @ashishl4081
    @ashishl4081 Месяц назад

    ताई चे भाऊ 😂