ह्या वयात रेसिपी इतक्या छान पध्दतीने लक्षात ठेवून करता आणि सांगता खरच खुप कौतुक वाटत तुमच . उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच सुंदर सुरेख व्हीडीओ आम्हाला बघायला मिळावेत तुमचे मनापासून इच्छा. 🙏🏼🙏🏼🙏🏼
आजी, नमस्कार🙏 तुम्ही सगळेच पदार्थ सोप्या पद्धतीने सांगता आणि दिसतातही छान. आज मी ताकातला पालक केला. घरी सर्वाना आवडला. धन्यवाद! तुमचा उत्साह असाच राहो आणि आम्हाला नवनवीन पदार्थ शिकायला मिळोत हिच प्रार्थना. धन्यवाद!
खूप छान वाटली,पालकाची ताकातली भाजी मी लहानपणी खाल्लेली आहे.मला भाताबरोबर खायला खूप आवडते. आज तुम्ही ही रेसिपी दाखवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏. मला आता भाजी बनवता येईल....
शुभ सकाळ आजी खूप छान तुझ्या रेसिपी असतात आणि तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात असं वाटतं की आपली जणू काही आजीच आहेस तू खूप छान छान माहिती देतेस आजी धन्यवाद तुझे तुझ्यामुळे माझ्या पण घर कामांमध्ये थोडी मला पण मदत होते थँक्यू आजी
अतिशय सुरेख! सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे सर्वात काय आवडलं असेल तर त्याच्यात कांदा नाही हे महत्त्वाचं नाहीतर आजकाल सगळ्यांच्या प्रत्येक रेसिपीमध्ये कांदा असतोच, त्याशिवाय रेसिपी पुढे जातच नाही.
खूपच सुंदर सोप्या भाषेत सांगितली तुम्ही ही रेसिपी मला खूप दिवसापासून ही भाजी बनवायची होती पण नक्की कशी बनवतात ते माहित नव्हत पण आता मी लगेचच बनवून बघेन
खूपच सुंदर रेसिपी.... तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बऱ्याच वेळा ही भाजी केली फारच चविष्ट होते. भात आणि भाकरी बरोबर खूपच छान लागते. धन्यवाद आई तुम्ही इतकी सोपी रेसिपी शिकवल्याबद्दल 😊
सुंदर रेसिपी. माझी आई लसूण आत न चालता भाजी शिजल्यानंतर वरुन लसूण आणि लाल काश्मीरी तिखटाची आणखी एक फोडणी घालते. मस्त रंग येतो आणि फोडणीतल्या तिखटाची चवही फार छान लागते.
काय बोलू शब्द च नाहीत खूप च छान ह्या वयाला एवढा उत्साह मी लगेच like केला कारण मला ती मिरची ची टीप फार आवडली नाहीतर एवढं कुणी सांगत नाही माझ्या सासूबाई नी सांगितले ले बारीक नाही कापायची. आणि मिठा ची tip पण. पालक ला मीठ कामी लागत bhari 👍🏼असाच मार्गदर्शन करत राहा
ह्या वयात रेसिपी इतक्या छान पध्दतीने लक्षात ठेवून करता आणि सांगता खरच खुप कौतुक वाटत तुमच . उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच सुंदर सुरेख व्हीडीओ आम्हाला बघायला मिळावेत तुमचे मनापासून इच्छा. 🙏🏼🙏🏼🙏🏼
Ll
Very true👍 aai tumhala dev khup chan arogya devo❤🙏
पालकाची भाजी रेसिपी खूपच व्यवस्थित दाखविली काकू....तुम्हाला धन्यवाद 🙏🏻
आज्जी, तुम्ही किती गोड़ आहात.
किती छान पालक च्या पातळभाजीची कृती दाखवली तुम्ही!!
असेच आणखीन पदार्थ करून दाखवा.
धन्यवाद.
एकदम झकास
मी वयाचा उल्लेख करणार नाही कारण उत्साह, टॅलेंट आणि हसतमुख असणं याच्यात वयाचा संबंधच नाही. स्मिताताई, तुमच्या सर्व रेसिपीज खूप आवडतात. 🙏
खूपच सुंदर रेसिपी काकू
Mast
Kharach
Khupach sunder
आजी, नमस्कार🙏
तुम्ही सगळेच पदार्थ सोप्या पद्धतीने सांगता आणि दिसतातही छान. आज मी ताकातला पालक केला. घरी सर्वाना आवडला. धन्यवाद! तुमचा उत्साह असाच राहो आणि आम्हाला नवनवीन पदार्थ शिकायला मिळोत हिच प्रार्थना. धन्यवाद!
खूप छान वाटली,पालकाची ताकातली भाजी मी लहानपणी खाल्लेली आहे.मला भाताबरोबर खायला खूप आवडते.
आज तुम्ही ही रेसिपी दाखवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏. मला आता भाजी बनवता येईल....
Khup sopya prakare sangitli receipe ..dhanyawad
खुप छान वाटली आई प्रणाम 🌹❤️
शुभ सकाळ काकी.
खूपच छान रेसिपी दिलीत. छोट्या - छोट्या टिप्स पण छान दिल्यात. मी नक्की करून बघेन.
धन्यवाद.😊😚
तुम्हांला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Chan recipe majhya avdichi thanks🌹
Khup Chan .me khalli hoti .pan recipe mahit navti Thanks kaku.
विडिओ पाहिल्याबद्दल खुप आभार 🙏🏻🙏🏻
आई तुम्हाला बघून inspiration मिळते .
धन्यवाद 🙏🙏.
Khup chan zali bhaji aaji.me nakki karun baghen asha पद्धतीने.
आजी खूप thank youuu.... भाजी बघून माझ्या आजीची आठवण आली. असच मस्त ताकातला पालक करायची आणि मस्त गरम गरम मऊ भाताबरोबर तर अप्रतिम च 😋
खूप खूप छान वाटले.सुंदर पद्धत.
धन्यवाद ताई तुम्ही दाखविलेली पालक भाजी त्याची रेसिपी आवडली मी नक्कीच करून बघेन 👌👌🙏🏿🌹
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
ताकातली पालकाची भाजी छान होतेच.तशी चाकवताचीही ताकातली भाजी मस्त होते.
मी ही i भाजी अगदी अशीच करते. खूप छान होते. भाताबरोबर पण चांगली लागते.
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खूप सुंदर आज्जी नक्की करणार...😋😛 (सोबतच तुम्ही आहाराबद्दल जे ज्ञान दिली त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद🙏)
आजी खूप छान
Fff
wa Ajji , khup chaan dakhvlit takatli patal bhaji ... sunder .. nakkich karun baghnar
आजी अतिशय सुंदर receipe नेहेमी प्रमाणे तुमच्या सर्वच receipes छानच असतात thankyou आजी all the best
शुभ सकाळ आजी खूप छान तुझ्या रेसिपी असतात आणि तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात असं वाटतं की आपली जणू काही आजीच आहेस तू खूप छान छान माहिती देतेस आजी धन्यवाद तुझे तुझ्यामुळे माझ्या पण घर कामांमध्ये थोडी मला पण मदत होते थँक्यू आजी
खूपच छान रेसिपी आणि माहिती पण खूप छान सांगतात
पालख पातळभाजी मी आजच बघितली फार आवडली
मी पहिल्यांदा....च पाहिले ताक पालक भजी
खूप छान वाटले ताकातली भाजी मला शिकायला मिळाली.
खुप च छान रेसिपी आहे धन्यवाद.
आई खूप छान माहिती सांगितली 👌👌👌👏
आजी अगदी पारंपरिक पद्धतीने सांगतात खुप छान
Bhaji chi receipe khup chan vatali.Test khup chan yet asel asse vatate.
Khupch suder Aaji Tumi khup chan samjun sangta
रेसिपी छानच आहे .पण यामध्ये दोन-चार मेथीचे दाणे फोडणीला घातल्यास चव अजून छान होते
Khup chan aahe hi poushtik bhaji . Thank you.
खूप छान.. करून बघतो 🙏🏻
नमस्कार खूप छान अगदी उत्साही मनाने तुम्ही ताकातली भाजी करून दाखवली मी नक्की करून बघेल
छान, सुंदर, मस्त भाजी. करुन पहावी, अशी.
Khup Khup Dhanywad Aaji Mala hi recipe havi hoti Khup chan dakhvali sagli Kruti 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
FINE & AURVEDIK BHAJI RECIPY.VERY THANKS.
ताकात बेसन मिसळुन शिजलेल्या पालकात घालून मग वरून फोडणी दिल्यावर भाजी खमंग लागते. माझी आई तसे करायची. फोडणी लाल सुक्या मिरच्यांची केल्यास दिसून येते.
Ajji tumache padarth khup chhana astat tumache padarth khup shikava dhanyvad
स्मिताताई पालकाच्या ताकातल्या भाजीची रेसिपी खूपच छान दाखवलीत. नक्कीच करून पाहणार.
Khupch chan far awdle
काकू खूप छान पध्दत आहे तुमची.... मी करून पण बघितली ही भाजी... खूप छान झाली...
तुमच्या सगळ्याच recipes छान आहेत...
धन्यवाद ❤
अतिशय सुरेख! सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे सर्वात काय आवडलं असेल तर त्याच्यात कांदा नाही हे महत्त्वाचं नाहीतर आजकाल सगळ्यांच्या प्रत्येक रेसिपीमध्ये कांदा असतोच, त्याशिवाय रेसिपी पुढे जातच नाही.
खूपच सुंदर सोप्या भाषेत सांगितली तुम्ही ही रेसिपी मला खूप दिवसापासून ही भाजी बनवायची होती पण नक्की कशी बनवतात ते माहित नव्हत पण आता मी लगेचच बनवून बघेन
bhannat!! mala aapalya hya marathi bhajyach bhayankar aawadtat... polibarobar apratim....
छान आवड्ली bhaji karel आज खूप छान receipe ❤
खूपच सुंदर रेसिपी.... तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बऱ्याच वेळा ही भाजी केली फारच चविष्ट होते. भात आणि भाकरी बरोबर खूपच छान लागते. धन्यवाद आई तुम्ही इतकी सोपी रेसिपी शिकवल्याबद्दल 😊
व्वा खूपच छान पालक ताकातली भाजी रेसिपी छान आहे आवडली
Khupach chan recepie . nakki karun baghnar
Khup mast.agdi maheri aaikade gelya sarkhe vatle.thank you mavshi.😊🌷🙏
You r very sweet.. recipe is amezing!!!!!!!!! 🤗🤗👌👌👌
खूप छान वाटत आहे मी प्रयत्न करीत आहे
मस्त रेसिपी... लग्न कार्यात करतात ती अळूची भाजी आणि मसालेभात पण दाखवा👍🏻
छान रीसीपि आहे धन्यवाद
खूप छान. presention
Very nice 👌 👍 Aapratim, healthy &testy.
Aaji khup chhan vatali recipe mi nakki karun baghen
Aai..khup chhaan recipe but very lengthy video for a simple recipe
Wah mast dal ani shengdane shijvun adhich ghetle tar sope jate.
Waaaaaa mi ashich karte takatli bhaji pan chana dalichya aaivaji dalave ghalte khup khup sunder apratim n chavishtt hote thankyou kaku 👌👍🌹🙏🙏🙏🌹
खुप छान मॅडम! विशेष म्हणजे मिक्सर वगैरे कसलीही या भाजीसाठी गरज नाही! अतिशय चविष्ट आणि पौष्टिक! खुप धन्यवाद! आणि शुभेच्छा तुम्हाला 💐💐💐👍🙏
सुंदर रेसिपी. माझी आई लसूण आत न चालता भाजी शिजल्यानंतर वरुन लसूण आणि लाल काश्मीरी तिखटाची आणखी एक फोडणी घालते. मस्त रंग येतो आणि फोडणीतल्या तिखटाची चवही फार छान लागते.
🙏🏻👍🏻
छान झाली भाजी.मी केली तुमची बघून धन्यवाद
ताई तुम्ही खूप सुंदर भाजीचं रिसीपी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद मी उद्या करणारं आहे 🙏🙏
Recipe आवडली खुपच छान
Wa agdi mazya aai sarkhich chhan ahe mala hi receipe baghun aaichi athvan zali
🙏🏻🙏🏻
वहिनी, खूपच छान पद्धतीने भाजी करून दाखवली आहेस 👌 👌 सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त 👍🙏
Such a lovely recipe ❤
सुंदरच. मी नेहमी करते. विशेष म्हणजे माझ्या मुलाला,देखील अशीच केलेली आवडते.
Very systematically shown
🙏🏻🙏🏻
खूप छान पदार्थ करायला शिकवता.
खूपच छान
अशी ताक घालून चाकवत भाजी छान लागते
छान वाटली. धन्यवाद
🙏🏻🙏🏻
खूपचं छान आहे आजी रेसिपी ताकातली पालकाची भाजी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन धन्यवाद 😢❤
आजी खूप छान ताकातली पातळ भाजी नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा मी पण अशीच करते छान लागते
खूपच छान झाली माझी पण भाजी तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून केली
Thanku काकू ❤
Khup chan. Mazi aaji pn ashich hoti
खूप छान काकी मला आवडली
🙏 Dhanyawad smitaji changle recipe pahayla milalee.
👌👌भाजी छान वाटली साजूक तुपाच्या फोडणीने भाजीची चव आणखी वाढेल
किती सुरेख सांगता !
Mam tumhi surekh recipee dakhavlay.mi nakki try karin thanku mam
फारच सुंदर ताई.
काय बोलू शब्द च नाहीत खूप च छान ह्या वयाला एवढा उत्साह मी लगेच like केला कारण मला ती मिरची ची टीप फार आवडली नाहीतर एवढं कुणी सांगत नाही माझ्या सासूबाई नी सांगितले ले बारीक नाही कापायची. आणि मिठा ची tip पण. पालक ला मीठ कामी लागत bhari 👍🏼असाच मार्गदर्शन करत राहा
Khup chaan recipe aahe Ajji, me ithe US madhe rahate ani mala barech vela recipe athavat nai, madat zhali khup! Thank you!
Atishay chan bhaji 👌👌👌👌my fvt 👍
👍love you. God bless you.
🙏🏻🙏🏻
Chan Chan bhaje
Tyanqu aaie
भाजी मस्त खूप छान ,केली आहे
🙏khup chan aahe ha prakar,sangtahi chan😃😃👌👌👍
Nice aaj hi. Very inspiring.
आवडली पालकाची ताकातील भाजी खूप खूप धन्यवाद
काकू खूप सुंदर.. यात मी शेपू पण घातला. छान झाली.
काकू तुम्ही अगदी छान ब्राम्हणी पद्धतीचे जेवण दाखवता. मस्त मस्त
Mi karun baghitli, khupach chan zali bhaji, thank you so much Aaji🙏
खूप सुंदर विश्लेषण
Khup Chan
काकु तुम्हिखुपच चां रेसिपी दाखविली. मला आवडली.
Khupch chan.
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आजी 👍