कल्पेशजी मजा आली. माझ्याकडे इतर रुपावल्या आहेत. पण तुमच्या या रुपावलीने मजा आली. इथून पुढे आमच्या मंडळात हीच गाऊ आणि वाजवू. धन्यवाद. तुम्ही चाल इतकी सोपी करुन सांगता की व्हिडिओ ऐकता ऐकताच डोक्यात फिट होते. सारखी ऐकून चांगलीच लक्षात राहते. धन्यवाद देवा.
Guruvary Kalpeshaji apratim 👏👏
खूप खूप सुंदरआहे सर💐💐💐🙏🙏
खुप छान सर राम कृष्ण हरी.
Khup chan mauli
खुप सुंदर चाल माउलि धन्यवाद
अप्रतिम माऊली आम्हाला शिकायला भेटत नोटेशन देन्याची पद्दत समजावून सांगणे खूप मस्त धन्यवाद
वारकरी संप्रदाय चाल आहे सर खुपच सुंदर जय हरी
V nice 👌👌
माऊली सर छान छान आहे
खुपच सुंदर सर
Khoop sudar 👌👌👌
नमस्कार सर खुप सुंदर चाल
अती ऊत्तम सरजी.खुपंच भारी
चाल खूप छान आहे , वा वा
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने या अभंग नोटेशन दया
रेकॉर्डिंग पाठवा मला
@@kalpeshjadhav1986 रेकॉर्डिंग नाही youtube वर कु पुजाताई भुरुक यांनी गायले आहे
🙏राम कृष्ण हरी सुंदर चाल ❣️🙏
Ati sunder manmohak
राम कृष्ण हरि
Very good 👍👌 Ram Krishna hari
Khup chan
Very nice SIR khup chan aavaj aahe sir
Very Good sir kupch chan chali upload kelyat Thanks 🙏
सुंदर चाल
खुपखुप छान सर रूप पहातालोचनी ची चाल
सुंदर.अती सुंदर सर.सुंदर मार्गदर्शन...कल्पेश सर
खुपच। सुंदर अगदी सहज सांगता। त्यामुळे
Mast sir mala avdali ani basavli
🙏🙏🙏
सर खूप छान,पन सर अभंगाच्या अगोदर, नंतर आआआआ असे म्हणायचे अलापाचे व्हिडिओ टाका
गुरुजी तुमचे गुरु कोण आहेत.
भगवान बुवा भोईर
Khup khup chan sir🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर रुपावली आहे.
सुंदर धन्यवाद दत्त गुरु
श्रवणीय, सुंदर चाल. धन्यवाद सर
कल्पेशजी मजा आली. माझ्याकडे इतर रुपावल्या आहेत. पण तुमच्या या रुपावलीने मजा आली. इथून पुढे आमच्या मंडळात हीच गाऊ आणि वाजवू. धन्यवाद. तुम्ही चाल इतकी सोपी करुन सांगता की व्हिडिओ ऐकता ऐकताच डोक्यात फिट होते. सारखी ऐकून चांगलीच लक्षात राहते. धन्यवाद देवा.
धन्यवाद माऊली....
खुपच सुंदर धन्यवाद सर🙏🙏🙏
🙏 सुंदर चाल सुंदर रूपावली सर🙏
वा गुरुजी तुमचा आवाज फारच छान आहे. भजनात तर तुम्ही अववल असणार
धन्यवाद माऊली
खूप छान गायन अप्रतिम
👌
सुपर सर अप्रतिम।। राम कृष्ण हरि।।
खूप छान आहे सर रूपावली आणि तूमच गायण छान राम कृण हरी
झकास चाल सर
❤
Sir mast 👌👌👌
Ya prakare aamhi kadhich pahale nahi sir qr code mule abhang milati mahanun
Vswar dya
Pustakatil mahiti qr code mule bhete kiti chan sir aapan
धन्यवाद
देव माझा मी देवाचा या आंभगा चे नोटेशन टाका सर
Sir nice
छान
सर तुमचा नंबर मिळेल का
7030434051
चला चला वृंदावनी रासक्रीडा पाहू पंढरीनाथ महाराज आरू यांनी गायलेल्या गवळणी चे नोटेशन पाठवा सर
सर, तुम्ही कोणत्या शहरात रहता..क्लास घेता का? काय व्यवसाय करता..sorry पण उत्सुकता आहे ..मी तुमचे सर्व व्हिडिओ follow करतो
धन्यवाद माऊली...
मी एक शिक्षक आहे. अंबाडी, भिवंडी येथे राहतो...
💐💐💐
@@kalpeshjadhav1986 Thanks
नाम गा
🙏🙏🙏🙏🙏
Sir tal machine chi company and priz send kara
Rageeni , 7000
🙏
Sir tumacha phone namber mala hava ahe
7030434051
Kali 2 madhay KS notions astel
Mauli ha rupacha abhanga D# madhe notetion milel ka
खुप छान, सर अशाच अनेक अभंगाच्या चालींचे नोटेशन upload करा .धन्यवाद.
👌👌
Amazing' singing 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
👌👌