बायंगी बांधून हवीय का? या गावातला भगत टाईट बायंगी देतो|B2B|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 368

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb 6 месяцев назад +49

    गरीब लोकांपेक्षा श्रीमंत लोक अशे प्रकार करतात कारण या गोष्टी करायला भरपूर पैसा लागतो आणि ज्याच्याकडे पैसा आहे तोच हे प्रकार करतो आमच्याकडे मध्यम वर्गीय माणूस परिस्थिती मुळे भक्ती मार्ग स्विकारतात

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez 6 месяцев назад +21

    सरांनी योग्य प्रकारे प्रश्नाचे खलबत्तं करून... या विषयाला एक समाज प्रबोधन या दृष्टीने आपल्यासमोर मांडला आहे

  • @yogeshsamant7496
    @yogeshsamant7496 6 месяцев назад +25

    खूप छान माहिती दिली आहे. बाईंगी च्या मागे जास्त करून श्रीमंत व सुशिक्षित लोक जास्त लागतात हे निदर्शनास आले आहे.

  • @MahendraJadhav-du7xy
    @MahendraJadhav-du7xy 6 месяцев назад +10

    सर आपण असे चांगल्या पद्धतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत असल्या बद्दल आपले अभिनंदन करू तेवढे कमीच आहे.

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 6 месяцев назад +14

    फार मोठं काम करताय तुम्ही. धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @appasahebpadolkar2705
    @appasahebpadolkar2705 5 месяцев назад +9

    वारा जसा दिसत नाही तसेच सकारात आणि नकार त्मक ऊर्जा असते ❤❤

  • @sanjalibhagat5918
    @sanjalibhagat5918 Месяц назад +1

    Thank you sir khupch super mahiti dili dokyatle sagali bhiti nast zali 👌👌👌🙏🙏🙏

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 6 месяцев назад +11

    अतिशय उत्तम. आपल्याकडे अस दिसतय कि जितके जास्ती पैसा मिळतोय तितक जास्ती देव-देव केल जातय. देव कमी पडले कि बाबा-बुवांच्या पायावर डोक आपटायला रांगा लागत आहेत. असे करणार्यात सुशिक्षित, तरूणांचा भरणा जास्ती आहे. राजकारणी पण असे करायला प्रोत्साहित करतात, ही धुंदी त्यांच्या फायद्याची असते कारण मग जनता प्रश्न विचारायची थांबते.

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 6 месяцев назад +1

      मग तुम्ही व्हा शिकून हूकून हिप्नोटिजम ज्या उच्च शिक्षित अटडेट धर्म बदला देव ही ? तुम्हाला हिंदू चं लागतात इतरांना बोलला तर गळे वाचवण्यासाठी गप्प ?

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 6 месяцев назад +12

    कोकणात वाडीलाना अण्णा असे म्हणतात. फार उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🚩

  • @funtimeentertainments4516
    @funtimeentertainments4516 Месяц назад +2

    आपण ह्या गोष्टींना बळी पडू नये हे नक्कीच आहे पण हे नाकारून पण चालत नाही सर

  • @vaibhavnavele3820
    @vaibhavnavele3820 6 месяцев назад +8

    Khup Mahattvacha vishay gheun alat👏👏thank you so much❤❤

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद!... भाग नक्की शेअर करा

  • @jaypalsorte7814
    @jaypalsorte7814 6 месяцев назад +9

    Great work , Vinod waigankar sir.

  • @Wandering_Hut
    @Wandering_Hut 6 месяцев назад +78

    बायंगी आजही अस्तित्वात आहे. आणि बाकीचे प्रकार पण सर्रास होतात. ज्यांना फटका बसला आहे त्यांना जावून भेटा, ते नीट सांगतील व्यवस्थित. बाकी व्हिडिओ मधून सकारात्मक समुपदेशन करण्याचा उद्देश चांगला आहे.

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад +3

      खूप आभार!... भाग नक्की शेअर करा

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 6 месяцев назад +5

      बायांगी फक्त आसपास असलेल्या वस्तू आणून देतो तर मग नको कारण सगळे आपल्यासारखेच ...जर करोडपती करत असेल तर मी नक्की आणेन.

    • @kokaniswarajya0803
      @kokaniswarajya0803 6 месяцев назад

      😂

    • @maheshjadhav5774
      @maheshjadhav5774 6 месяцев назад

      नको भावा आणू लय पद्धत शिर घोडा लागेल भावा .... बाकी तुझी मर्जी.. ​@@nileshpawar4205

    • @ideaguru71
      @ideaguru71 5 месяцев назад +1

      दादा कुठे मिळेल बायांगी

  • @gauravsk786
    @gauravsk786 5 месяцев назад +2

    Khupach chan video. Annachya karyala salam. Asach kam karat raha.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 6 месяцев назад +8

    खूपच छान विश्लेषण 👍🏻

  • @timely868
    @timely868 6 месяцев назад +26

    बायांगी हा प्रकार खरे आहे..... ज्याच्या पूर्वज घेवून आले त्याची खूप वाईट अवस्था होते... घरात अपमृत्यू होतात

    • @ajaykhedekar1991
      @ajaykhedekar1991 Месяц назад

      खरंच आहे बायनगि
      काही अंशी वाईट पण आहे पण त्याच एक कालावधी असतो त्या वेळेस परत करायच असतो
      तो जर परत नाही केला तर हे सगळं होणार

    • @Robinhoodarmy09
      @Robinhoodarmy09 14 дней назад

      100% सत्य आहे... असं केल तर घराण्याचा सर्व नाश होतो.

  • @rajjamdade8156
    @rajjamdade8156 6 месяцев назад +6

    खुप छान विषय घेतला . KZ .👌💕💕💕💕

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 4 месяца назад +1

    काकांनी खुप छान माहिती सांगितली आहे.आणि हे खरोखरच आहे..

  • @SadashivKamble-dd3fh
    @SadashivKamble-dd3fh 5 месяцев назад +4

    हॅलो मी बोलून बोलतोय तुमचा जो प्रयोग तुम्ही करताय खूप चांगला आहे आणि सध्याच्या घडीला आज समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करत आहोत असंच काम करत तुमचे जे शनिवारी कार्यक्रम येतात यापुढे तुमचं जे कार्यक्रम घेणार आहे त्याच्याबद्दल आम्ही सुविधा आहे विषय तुम्ही चांगले मांडत आहात असेच विषय मांडा आणि समाजाला याविषयीची गरज आहे तू खूप छान तुम्ही हे कार्यक्रम राबवत आहे तर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके आणि बघायचं लग्न कधी आहे लग्न चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि त्याचे मोठा झाला पाहिजे

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  5 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 6 месяцев назад +5

    Khup chaan ani mahitipurna asa episode banavlaa

  • @shashighosalkar2583
    @shashighosalkar2583 6 месяцев назад +4

    खुपच छान प्रबोधन झाले आहे या भागा मार्फत..

  • @timely868
    @timely868 6 месяцев назад +13

    खूप वाईट गोष्ट आहे.. पूर्ण कुटूंबाची वाट लावतात...

  • @SandeshWaingankar
    @SandeshWaingankar 6 месяцев назад +18

    येथे लोकांचे खायचे वांदे आणि करनी बांयगी साठी पैसे आणतात आणि होत्याचे नव्हते करतात आणि आपले जीवन उद्ध्वस्त करतात तेव्हा समाजाने जागरूक असणे आणि राहणे आवश्यक आहे. बोधुगिरीला बळी पडू नका आपल्या मनगटावर विश्वास ठेवा

  • @DeepakShankpla
    @DeepakShankpla 6 месяцев назад +13

    खूप चांगला विषय घेतलात… अजूनही सर्रास हया गोष्टी दिवसाढवळ्या चालत आहेत…कुठेतरी हे थांबायला पाहिजे

    • @drayushswami102
      @drayushswami102 6 месяцев назад +1

      Jo paryant buwaa bapu maharaj ahet toparynt andhbhakti chaluch rahnar😅

  • @jagannathamberkar6969
    @jagannathamberkar6969 5 месяцев назад +4

    सत्य घटनेवर आधारीत व्हिडिओ आहे अशा विज्ञान उगत आता तरी लोकांनी ज्ञान घ्यावे

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 5 месяцев назад +1

    Khup changla vishay ghetla....jyanche business aahet tich lok he kartat...t

  • @jaypalsorte7814
    @jaypalsorte7814 6 месяцев назад +5

    Good concept, its an eye opener.

  • @Kingmaker123-l6v
    @Kingmaker123-l6v 6 месяцев назад +4

    या सर्व गोष्टी खऱ्या आहेत नाही म्हणून चालणार नाही सर

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 6 месяцев назад +3

    विनम्र अभिवादन....!

  • @sagarkhanvilkar7129
    @sagarkhanvilkar7129 6 месяцев назад +57

    काही गोष्टी बुद्धीच्या परे असतात..... त्यांचा फक्त अनुभव घेतला जातो... माझा भाऊ आजारी पडला 4 महिन्यापूर्वी.... कोल्हापूर मधील नामांकित हॉस्पिटल मध्ये नेले.... सर्व रिपोर्ट केले..... पंचांवीस लाख खर्च झाले.... पण काही गुण आला नाही.... सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात.... पण तो बरा होत नाही... मी ही मोठ्या गोष्टी करायचो अंधश्रध्येच्या.... पण आता विश्वास बसायला लागलाय..... अनुभव खूप मोठा आहे लिहू नाही शकणार.... पण इतकेच म्हणीन आमच्या केस मध्ये reason sill unknown.... त्यामुळे इतके शिकलो प्रत्येक गोष्ट समजेल असे नाही.... काहीतरी अज्ञात गोष्टी आहेत या जगात.... बाकी प्रत्येकाची समज....

    • @Befikar-h9u
      @Befikar-h9u 6 месяцев назад +5

      बरोबर बोललात sir 🙏

    • @sandybhosale29
      @sandybhosale29 6 месяцев назад +5

      Ped Morale , Sangli la ja. RUclips la pn videos ahet
      Shree Gurudev datta 🙏

    • @magicianvinayraaj8215
      @magicianvinayraaj8215 6 месяцев назад

      भगता पेक्षाही आज काही डॉक्टर,हाॅस्पिटल्स लोकांची लूट करीत आहेत.त्याविरूद्ध ही आवाज उठवायला हवाय.

    • @santoshtambe-z1x
      @santoshtambe-z1x 6 месяцев назад +4

      Agdi barobar Jo tyatun Jat asto tyalach mahit bakichyana murkhapana vat to

    • @jitendrakondgekar1546
      @jitendrakondgekar1546 6 месяцев назад +5

      आपल्या भावाच्या तब्येतीची काळजी घ्या...

  • @KetanChoughule
    @KetanChoughule 6 месяцев назад +5

    Thankyou sir tumhi bhagat giri var ekhada bhag banvlat mi ya vishayi last time bolalo hoto ek tari bhag banva ya vr 😊

  • @PravinMisal-u6y
    @PravinMisal-u6y День назад

    जी माणस असलं वस्तू देतात ते सुद्धा मरतात 👍त्यांना पण सुट्टी नाही 👍

  • @dig352
    @dig352 6 месяцев назад +36

    तुम्हाला मान्य नाही का? निसर्ग चालवणारी चांगली अदृश्य शक्ती आहे.
    मान्य असेल तर जगात वाईट शक्ती पण असू शकते.हे पण मान्य करावे लागेल.
    जर देव मान्य असेल तर दानव पण मान्य करावा लागेल.

    • @Kingmaker123-l6v
      @Kingmaker123-l6v 6 месяцев назад +1

      Yes jithe positive aahe tithe negative astach

  • @suryakantdhond9736
    @suryakantdhond9736 5 месяцев назад +15

    सिंधुदुर्गात असले प्रकार होत नाहीत. तेवढे पैसे पण त्यांच्याकडे नाहीत .सिंधुदुर्गातील लोक आपल्या ग्राम देवतेला मानतात.

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 5 месяцев назад +2

      सिंधुदुर्गातच जास्त असे प्रकार होतात. आमच्या ओळखीत आहेत अशी माणसे.

    • @snehawalavalkar7922
      @snehawalavalkar7922 3 месяца назад

      अजिबात नाही

    • @bnk472
      @bnk472 3 месяца назад

      तुमच्या ओळखीचा कोण असेल तर सांग ​@@mukulsharma2413

    • @janiyeapnabhavishya
      @janiyeapnabhavishya 28 дней назад

      ​@@mukulsharma2413भाऊ , चाळा म्हणजे काय?

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 28 дней назад

      @@janiyeapnabhavishya no idea..

  • @kokaniswarajya0803
    @kokaniswarajya0803 6 месяцев назад +5

    जैसे कर्म तैसे फळ!!!

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez 6 месяцев назад +18

    आज कोकणात ही बऱ्यापैकी प्रथा आणि परंपरा कमी होत चाललेत पण अजूनही केवळ आणि केवळ अज्ञानामुळे हे सगळं होतंय. आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये सुशिक्षित अतिसुशिक्षित आणि धनाड्य वर्ग ही गुंतत चालला ही मात्र चिंतेची बाब आहे, बाब आहे

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад +1

      खरय.... चिंतेची बाब आहेच.... खूप आभार
      भाग नक्की शेअर करा

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 6 месяцев назад

      ​@@ReelGaadiMarathiअण्णांना भेटायचं झालं तर कुठे भेटायचे? त्यांचा पत्ता काय?

  • @ashokchougala2232
    @ashokchougala2232 5 месяцев назад +2

    खरच खूप खूप बर वाटत मनाला

  • @RohidasJangali-d9t
    @RohidasJangali-d9t 5 месяцев назад +2

    काकांनी खूप छान माहिती दिली.

  • @suhasrane8644
    @suhasrane8644 6 месяцев назад +5

    Khup changla Vishay ghetla video pahun br vatl je nahi te sangun lokana ghabravtat

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад +1

      खूप धन्यवाद... भाग नक्की शेअर करा

    • @suhasrane8644
      @suhasrane8644 6 месяцев назад

      @@ReelGaadiMarathi ho

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 5 месяцев назад +7

    हा प्रकार असेल तर ह्या मालवणी लोकांनी ब्रिटिशांवर जर करणी केली असती तर आपल्याला 300 वर्षे वाट पाहावी लागली नसती 😊

    • @VishalBerad-nw4yx
      @VishalBerad-nw4yx 4 месяца назад +1

      Point ahe.. Tya kali tar ashe prakar bhrpur प्रमाणात होत असतिल

    • @snehawalavalkar7922
      @snehawalavalkar7922 3 месяца назад

      बायगी प्रकार रत्नागिरी पट्टयात आहे मालवण भागात नाही लक्षात घ्या

  • @vinayhodejeevansneha7285
    @vinayhodejeevansneha7285 6 месяцев назад +2

    खूपच सुंदर व्हिडिओ...सर

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 4 месяца назад +2

    ज्या लोकाना पैसा संपत्ती भरपूर आहे असे लोकच याकडे वळतात. मी स्वतः असे लोक पाहिले आहेत ज्यांचे पूर्वजांनी असे बायंगी आणले होते त्यांची भरभराट झाली परंतू त्यानी आपल्या वारसाना त्याची माहिती न दिलेमुळे अक्षरशः भिकेला लागले आहेत.

    • @ajaykhedekar1991
      @ajaykhedekar1991 Месяц назад

      खर आहे त्यांना माहिती आहे म्हणून ते करतात
      त्या साठी करोडो पैसे मोजले जातात , सामान्य लोक फक्त मापं काढान्यात वेल घालवत बसतात , म्हणून माघे राहतात

  • @lalitkelambekar8018
    @lalitkelambekar8018 6 месяцев назад +6

    Shigavan sir aaj cha vishay mast hota

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 6 месяцев назад +9

    अहो तुम्ही म्हणता अंगात येणे खोटे आहे पण हि गोष्ट जुने लोक आणि शेकडो वर्षे परंपरा चालू आहे

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 6 месяцев назад +2

      अंगात येणे ,म्हणजे दुसरा आत्मा
      शरिरात येणे ,,,तो कायम राहत नाही ,

    • @vinodwaingankar2644
      @vinodwaingankar2644 6 месяцев назад +1

      चुकीच्या गोष्ठी, ज्यामुळे आपला विकास न होता आपला वेळ श्रम बुद्धी पैसा यांची हानी होते अशा परंपरा जोपासण्यात काहीच अर्थ नाही.

    • @vinodwaingankar2644
      @vinodwaingankar2644 6 месяцев назад +1

      ​@@madhusudansalkar2309मग मुळ आत्मा कुठे जातो ?

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 6 месяцев назад

      @@vinodwaingankar2644 तो पण असतो, पण ,नवीन कब्जा करतो ,
      माणुस डबल बोलतो ,,,
      ह्याला भुत लागणे बोलतात ,,,,

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 6 месяцев назад

      @@vinodwaingankar2644 माणुस वेड्यासारखे बडबडतो ,,,,

  • @Chayachitrkar
    @Chayachitrkar 6 месяцев назад +15

    त्या बाबां पेक्षा जास्त माहिती तुम्हाला आहे.
    बाईंग लग्न लावूनच पाठवली जातात त्याचं स्वरूप हे फळ किंवा एखाद्या वस्तू स्वरूपात असत इतकंच.
    त्याचा शर्ती , नियम व अटी देखील असतात ज्या न चुकता पूर्ण कराव्या लागतात. हे सत्य आहे परंतु भूत म्हणण्या पेक्षा negative energy किंवा आत्मा म्हटल तर योग्य राहील. अश्या बऱ्याच energy भूतलावर आहेत, मुळतः हिंदू धर्माप्रमाणे ज्या पुरुषाचा मृत्यू त्याचा लग्ना आधी आणि स्त्री चा मृत्यू तिचा आई होण्या आधी होतो ते अपूर्ण वासात (अर्धइच्छित) राहतात म्हणून त्यांचा अशांत आत्मा इथेच फिरत असतो. अश्या आत्मंचा वापर या प्रक्रिये साठी केला जातो.

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад +5

      हे अधिक तपशीलवार आहे... धन्यवाद

    • @vinodwaingankar2644
      @vinodwaingankar2644 6 месяцев назад

      माणसाचा मृत्यु झाल्यावर निर्जीव शवाव्यतीरीक्त काहीच शिल्लक रहात नाही.

  • @Shivdas-8u
    @Shivdas-8u 6 месяцев назад +6

    आपली संस्कृति आहे ती, सनातन वाचवायचा तर है जपले च पाहिजे.

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 5 месяцев назад +3

    जगात खरं आणि खोटं दोन्ही आहेत.जश्या नोटा असतात तसेच
    आहे .

  • @parshuramjadhav4634
    @parshuramjadhav4634 6 месяцев назад +27

    सर हे प्रकार सिधुदुर्ग जिल्ह्यत जास्त होतात

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 6 месяцев назад +2

      चिपळूण

    • @vikas8741
      @vikas8741 2 месяца назад

      @@indrajeetpaygude8730 चिपळूण मध्ये नक्की कुठे साहेब

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 2 месяца назад

      @@vikas8741 नक्की नाही सांगू शकत पण 8 ते 10 वर्ष्यापूर्वी कामानिमित्त चकरा व्हायच्या चिपळूण ला, कुंभार्ली घाट उतरल्यानंतर चिपळूण तालुक्याच्या आसपास मर्कंडी, खेर्डी, कळंबस्ते इथे अश्या प्रकारातली लोक पहिली होती तिथल्या एक दोन स्थानिकांनी तेंव्हा ह्याबद्दल सांगितलं होत

  • @tanu_thenge
    @tanu_thenge 6 месяцев назад +13

    अण्णांना एक प्रश्न विचारायचा आहे. भूताने एखाद्या शरीराला धरण म्हणजे काय आणि हे खरं आहे की खोटा आहे.?. आणि हे भूत लागलेलं शरीर त्या भुताच्या आहारी जाऊन तो जे जे बोलेल ते ते करतो का? उदाहरणार्थ घरात थांबू नये बाहेर चुकीचे काम करावी व्यसनी व्हावं ही भूत त्या माणसाचं मन आणि माईंड कंट्रोल मध्ये ठेवतो का? जमलं तर असा एक व्हिडिओ पण तयार करा

    • @messyferguson9197
      @messyferguson9197 6 месяцев назад +6

      नक्की असते. आमच्या भागात त्याला लागिर झालं म्हणतात. घरात आदला आपट करणे. भांडण काढणे व्यसन लागणे. इत्यादी प्रकार होतात बहुतेक वेळा ते मानसिक असते पण बऱ्याच वेळा ते खरे पण असते.

    • @pravinpawar-fo6dm
      @pravinpawar-fo6dm 6 месяцев назад +1

      😂 होय त्या भुताला चोपल की सरळ होत मग भांडण कडत नाही

    • @pravinpawar-fo6dm
      @pravinpawar-fo6dm 6 месяцев назад

      तुला तसे विडे वो पाहिजे का लिंक

    • @pravinpawar-fo6dm
      @pravinpawar-fo6dm 5 месяцев назад +2

      तुला चॅनल ची लिंक देऊ का तनु mind कसा कंट्रोल करते ते देवाच्या दत्त महाराजांचे आहेत ते लाईव्ह दाखवतात आणि भूत पण कडतात आणि लोक तिथं फोरेईन मधून येतात पण त्या चेंनेल चे सगळे व्हिडिओ पाहायला लागतील तेव्हा तुला समजेल भूत कसे mind control करते आणि त्यावर काय उपाय असतो देऊ का लिंक

    • @rajshrimhatre5712
      @rajshrimhatre5712 5 месяцев назад

      ​@@pravinpawar-fo6dm link send kara

  • @suhasbhagwat6519
    @suhasbhagwat6519 6 месяцев назад +7

    सुंदर एपिसोड.. डोळे उघडणार, जागरूक करणारा विडिओ.. धन्यवाद.. 🙏

  • @vaibhavnavele3820
    @vaibhavnavele3820 6 месяцев назад +7

    Request to Dear All pls share maximum....🙏🙏🙏

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад

      मनःपूर्वक आभार!... ❤️🙏🏻

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 6 месяцев назад +1

    Very nice. Vastvalach.
    Bangla.pune.yethe.lilavat.gela.He.lok.lokancha.majburicha.
    Fayda.ghatat.

  • @maheshvedre09
    @maheshvedre09 6 месяцев назад +18

    दादा अश्या भगत /बुवा यानां देशाच्या सीमेवर पाठवलं पाहीजे

    • @SatyawanLad
      @SatyawanLad 3 месяца назад

      Police department vale pan bakare kaptat tyana ky bolaych😊

    • @ajaykhedekar1991
      @ajaykhedekar1991 Месяц назад

      साहेब खर आहे म्हनुन हे लोक करतात ​@@SatyawanLad

  • @nileshdudaye8747
    @nileshdudaye8747 6 месяцев назад +9

    बाया, कुंभारक्रिया, एखाद्या भगताला पण बोलवा या बद्दल सांगा

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад

      नक्कीच!.... हा भाग नक्की शेअर करा

    • @जेंटलमॅन-घ2व
      @जेंटलमॅन-घ2व 6 месяцев назад +1

      कुंभार क्रिया याचा काय अनुभव आहे का

  • @chandanpatel3177
    @chandanpatel3177 5 месяцев назад +10

    बायंगी देणारा २,३ लाख घेतो तर तो स्वतः का बयांगी चा वापर करून स्वतःची भरभराट का करून घेत नाही. जरा विचार करा 😂😂😂😂😂

    • @VishalBerad-nw4yx
      @VishalBerad-nw4yx 4 месяца назад +2

      Gheto na... एवढे पैसे घेउन 😂😂😂😂😂

    • @ajaykhedekar1991
      @ajaykhedekar1991 Месяц назад

      ​@@VishalBerad-nw4yx सगळे लोक स्वतचा फायदा करून घेतात , त्यांचे उद्योग पण असतात ते तुम्हाला थोडे सांगत बसणार

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 6 месяцев назад +18

    बायंगी मुळे ज्यांची वाट लागली आहे अशी दोन कुटुंबे माझ्या माहीतीत आहेत.

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 6 месяцев назад +1

      काय होते नेमके

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 6 месяцев назад

      @@rahulkumar-jm2rb बायंगी हा प्रकार आम्हाला काही माहित नाही पण तळकोकणात चालगती हा प्रकार ऐकला होता. ज्यांच्या घरी त्यांच्या आजोबा पंणजोबानी चालगती आणलेला असतो . त्याची पूजा जो पर्यंत व्यवस्तीत चालू असेल तो पर्यंत त्याची श्रीमंती वाढत जाते. जिथे आपले उत्पन्न महिना दहा हजार झाले पाहिजे तिथे हा चालगती तिप्पट नाहीतर चौपट करून देणार. सर्व कामांना फक्त यश येत राहणार. पण नंतर आपल्याकडून काही कारणास्तव काही चुका झाल्या कि हाच चालगती आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. आणि पुढील पिढयांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. कोणी अपघाताने मरतात तर कोणी वेडे होतात. घरात आजारपणे सुरु होतात. आणि गरिबीला सुरुवात होते. असा ज्यांना त्रास होतो ते लोक आपल्या पूर्वजांना दोष देत असतात. ज्यांना यातील नुकसान माहिती आहे अशी आताची नवीन पिढी अश्या फंदात पडत नाही. शक्यतो तांत्रिक लोकांकडे कधीच जाऊ नये. काही अडचणी असल्या तर तर आपले कुलदैवत नाहीतर कुलदेवी याना रोज नमस्कार करावा आपली सर्व कामे होऊन जातात.

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ 5 месяцев назад

      जेवढ चांगलं तेवढंच घातक आहे तो प्रकार

    • @AmolWghate
      @AmolWghate 5 месяцев назад +3

      बायांगी भूत आहे मी स्वतः समोरचा घरात बागितला आहे...संपूर्ण कुटुंब ची माणस मेली

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 5 месяцев назад

      @@AmolWghate बायंगी भूत प्रत्यक्षात बघितलं का ? कसं दिसत होते ते भूत ?

  • @abhipatade2476
    @abhipatade2476 6 месяцев назад +4

    👍

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 6 месяцев назад +6

    NICE

  • @arativichare5260
    @arativichare5260 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ashwinipakhare9193
    @ashwinipakhare9193 5 месяцев назад +4

    He khara ahe amhi yatun geloy amchya gharavar pn asach kahi kela hote tepn raktachya natyatlya lokanni kelta tyanna mazi 6 mahinyachi mulgi nahi baghavli karan tyachya baykola mulgi pahije hoti ani nahi zali mla zali tr mazya mulivar karni keli tyat ti amhala sodun geli mazya Mr na pn raktachya ultya zaltya ata te thik ahet pn mazi mulgi geli mla sodun😭asha lokanch kadhich changl honar nahi 😭😭

  • @shobharupnar
    @shobharupnar 5 месяцев назад +4

    Gangapurla gelyavar kalate devhi aani bhutha

  • @nitantsawant126
    @nitantsawant126 5 месяцев назад +1

    Dada karani devaski kharach ahe ki to only abhas ahe as nazar lagnar v tras honar ya bhitine kontyahi kamat adathale yetat.pl guide. Thank you

  • @vaibhavnavele3820
    @vaibhavnavele3820 6 месяцев назад +4

    Bhagatgiri ani baya yavarsuddha ek video banava pls🙏

  • @kokaniswarajya0803
    @kokaniswarajya0803 6 месяцев назад +4

    सर असेच प्रबोधन पर विडिओ घेऊन या. आपल्या देशाला खूप गरज आहे.

  • @funtimeentertainments4516
    @funtimeentertainments4516 Месяц назад +1

    बायांगी अस्तित्वात आहे
    जसे पोसिटीव्ह गोष्टी आहेत तश्याच निगेटिव्ह गोष्टी पण अस्तित्वात आहेत

  • @सुरेशशेळके-फ8व
    @सुरेशशेळके-फ8व 3 месяца назад

    एक नंबर भाऊ

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 5 месяцев назад +2

    आम्ही लहानपणी खुप ऐकले आहे हया वायंगी भूता बद्दल .. बाटलीत भरून प्रयोग करतात असे ऐकले. पण भूत हे माणसात असते.. खऱ्या भूताला आम्ही काही भीक घालत नाही .

  • @ajaykalambate1515
    @ajaykalambate1515 4 месяца назад +1

    या सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे

  • @TradeInSights2212
    @TradeInSights2212 6 месяцев назад +9

    भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सूनावे

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 6 месяцев назад +3

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 4 месяца назад +2

    मला पण कमरेच दुखन आहे.आणि मला एक दोघांनी सांगितलं.तुझ्यावर तीन करण्या केल्या आहेत..मी काही च उपाय केला नाही हणूमान चालीसा वाचायला सुरुवात केली.पण भगताच्या मागे लागलेले नाही..मी सांगणाऱ्या ना पैसे विचारायचे आणि मग त्याच्या समोर बसले .काहिच बोलायाचे नाही..साग काय माझ्या बद्दल तुला माहिती आहे.. आपण काय करतो भक्ताला सगळं सांगतो त्या बाईने माझ्या वर करनी केली अस मला वाटतं.आपनच सांगतो सगळं त्याला आणि तो भगत हो हो तीनेच केल..दे बारा हजार रूपये मी माझ्या देवाला पाठव तो तीच्या वर उलटं करायला.मी अषा भक्ताच खुप ऐकल आहे..हा अनूभव आला आहे.पण मी बळी पडले नाही.

  • @shyambhosle4695
    @shyambhosle4695 4 месяца назад +1

    मानणे, नाही , या दोन , विचार भाग पाडतो, काही कॉमेंट्स, हैच , सांगतात, अनुभव , वास्त काय, वेळ ही परस्तीती वर अवलंबून असते, वेळ ही , ह्या वाक्यात आहै, मन करा प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, जास्तीत जास्त ignore, करणे, खुश राहणे उत्तोत्तम, बिकट परशसिती कायम नसते, साय्याम, सब्र ठेवा 100 टक्के, ऋतू प्रमाणे, जीवन चालते, नक्की, मानू तो गंगा, ना मानू तो भहता पाणी, ज्ञान घ्या , अज्ञानी नसावे,

  • @shwetabhagat11
    @shwetabhagat11 5 месяцев назад +2

    Ha jo prakar aahe asa bolun janar nahi.... Kokanat ase khup ghara aahe Jite ha prakar zala Ani gharacha ghara udvasta zali ... Halu halu shrimanta manus garib zala aahe Ani ashi example pan aahet maza olkhi madhe

  • @sanjalibhagat5918
    @sanjalibhagat5918 Месяц назад +1

    सर बांयगी, चेडा जर कोणी केला असेल जर बंजरग बांण, हनुमान चालीसा, कालभैरव अषटक वाचल्याने नष्ट होते का, कारण मला संशय आहे की शेजारनी ने असे काही केले

    • @ajaykhedekar1991
      @ajaykhedekar1991 Месяц назад

      असं नाही करता येत त्यांनी नाही जातं
      पाहिलं ते काढावं लागत त्यात खूप कष्ट असतात लगेंच काढता येणार नाही

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 5 месяцев назад +2

    Vartu koni taru sadgruhast are karun bilatayet tyani abhyas karun te bolatayet aplyala nahi baghayche tar naka baghu pan ya saryacha me swata anubhav getla ahe ani ajunhi ghet age pan ya saryana ekch sangen upasna vadhva Swami na dattamaharajana sharan ja🙏🙏

  • @kirankumbhar9846
    @kirankumbhar9846 6 месяцев назад +8

    शिगवण सर आपण सुंदर विषय मांडला

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @AbcXyz-k7o
    @AbcXyz-k7o 6 месяцев назад +4

    नमस्कार सर आमच्या गावात पण लय मोठा जादूटोणा चालतो आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज देऊन पण काही उपयोग झाला नाही तरीही तुम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यात येऊन असा कार्यक्रम करावा अशी विनंती आहे गाव मूल्य तालुका माढा जिल्हा सोलापूर

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 6 месяцев назад

      काय चालतंय तुमच्या गावात

    • @vinodwaingankar2644
      @vinodwaingankar2644 6 месяцев назад

      आपल्या गावात सुद्धा आमची शाखा आहे तुम्ही आपला संपर्क क्रं. आणी पत्ता लीहुन पाठवा

    • @adityakulkarni6033
      @adityakulkarni6033 6 месяцев назад

      Madhyat kuthe

  • @Yatinpatilyatin10
    @Yatinpatilyatin10 6 месяцев назад +4

    Hello sir
    Me aikal ahe ki kokanat aplyala ratri nahi khas vatene jadu nako karan tithe koni ahe kiva jagevala ahe tyachya janyachya vatevar wala ki to to gaon chya baher sodto kiva janglat sodto he kitpat khar ahe ani he munja prakrar khar ahe ka

  • @deepakpatil9219
    @deepakpatil9219 6 месяцев назад +8

    खर आहे पण हे आमच्या इकडे हॉटेल वेवसायिक मध्ये हे प्रमाण खूप आहे सांगलीमध्ये

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 5 месяцев назад

      kay krtat hotel wale?

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 5 месяцев назад

      तु कुठ बघीतला रे सांगलीत सांग जरा, सांगलीत कष्ट करत्यात लोक हे असल्या गोष्टींच्या जिवावर उड्या मारत नाहीत, तु जरा विचार करून बोल कशाला सांगलीच नाव‌ खराब करायलाय लेका😡😡😡😡😡

    • @rajendramore3745
      @rajendramore3745 5 месяцев назад

      @deepakpatil9219

    • @rajendramore3745
      @rajendramore3745 5 месяцев назад

      प्लीज आपला फोन नं ध्या

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 5 месяцев назад

      ​@@prashantkasbekar7370 ho saanglit tar jaast kartaat asa.

  • @kaushikdeokar769
    @kaushikdeokar769 5 месяцев назад +1

    Sir.you.are.Right.but.This.point.main.enter.of.GOLD.&.Silver.Refinerywalay.very.Deep..enter.the.GOTIya...Pitarey.....Boltat..My.villege.in.Gujarat...man..ViTA..Sangle

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 6 месяцев назад +4

    तुम्ही किती हि खोटं म्हणा.जोपर्यत जसे कि आपण हवा दाखवू शकत तसं देव दिसत नाही तोपर्यंत हे चालू राहणार.विज्ञान जिथे थांबते तिथे हा प्रकार सुरू होतात

  • @kaushikdeokar769
    @kaushikdeokar769 5 месяцев назад +1

    GOD 🙏..✝️✝️👍Esu..Yahoova..OUT.of..Gotiya

  • @surasnakam9048
    @surasnakam9048 5 месяцев назад +15

    भुत हा प्रकार नसतो. हे पूर्ण चुक आहे. भुत बगायची असतील ना मग दत्त महाराज यांच्या गणगापूर मंदिरात जा दुपारी १२ च्या आरतीला😂 म्हंजे विद्न्यान जाते पळून.

    • @RahulNaikvijay
      @RahulNaikvijay 4 месяца назад

      Tikde janar nahi karan jar gelet tar maar khatil he lok

  • @apurvagawade290
    @apurvagawade290 2 месяца назад +1

    bhavkitlya lokancha karni mule mazi mumma off zali😢

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 6 месяцев назад +5

    तुम्ही आणले वाटते बाईंगी

  • @amolc8263
    @amolc8263 5 месяцев назад +1

    Tumhi swataha kapoor jibhevar ghevun dakhavala tya mule subscribe kela ahe...

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 3 месяца назад

    करणी असते खर वाटत नाही तर या चंदगड ला भुल भुलैया आहे सर्व

  • @chillandthrill
    @chillandthrill 3 месяца назад +1

    Please use Hindi so it can get bigger reach

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  3 месяца назад

      we will definitely think about your suggestion ... Thank you

  • @jaishreemahakal5764
    @jaishreemahakal5764 6 месяцев назад +4

    बाकीच्या धर्मा बदल ही दाखवा की फक्त हिदुं धर्मातील दाखवता की हा सर्व प्रकार तिकडे पन चालते

    • @bharatjoshi3067
      @bharatjoshi3067 6 месяцев назад +1

      हेच जास्त चाललय

  • @tejasuparkar
    @tejasuparkar 6 месяцев назад +4

    मला एक सांगा, जर हे खर असेल तर मग हे भूत बांधुन देणारे स्वतः साठि का बांधून घेत नाहित? मग ते स्वतः श्रीमंत होतील, बिदागी घ्यायची काय गरज आहे?

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад

      wel said.... अगदी!

    • @vinodwaingankar2644
      @vinodwaingankar2644 6 месяцев назад

      परफेक्ट उत्तर

    • @sagargore9357
      @sagargore9357 6 месяцев назад +2

      त्यांना त्यांचं महत्व वाढवायचे आसते. सर्व लोकांनी त्यांना देव मानावे अशी त्यांची इच्छा आसते परंतु त्यांना काम करायचे नसते लोकांकडून पैसे त्यांच्या तिजोरीत गेले पाहिजेत महिन्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. हे तुला माहित नाही का?

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 5 месяцев назад +1

    Yancha number aahe ka ya pret aatmyala ghrun ghya me yeto tumchya kade purn orbadun kadha yala

  • @MumbaitlakokankarMD
    @MumbaitlakokankarMD 6 месяцев назад +5

    शिगवण सर तुमच्याशी मला बोलायचं आहे नक्की बोलू शकाल का?

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад

      हो नक्कीच.... बोलता येईल..
      @Pradeep

    • @MumbaitlakokankarMD
      @MumbaitlakokankarMD 6 месяцев назад +1

      @@ReelGaadiMarathi कधी बोलूया इंस्तावर msg केलंय मी तुम्हाला

    • @ReelGaadiMarathi
      @ReelGaadiMarathi  6 месяцев назад +1

      7559461646 हा office चा नं आहे.. 11 ते 5 या वेळेत कधीही काॅल करा ( सोमवार सुट्टी वगळून)

  • @deepakpawar9765
    @deepakpawar9765 6 месяцев назад +12

    अण्णांनी वर वर ऊत्तरे दिली आहेत. जरं खरोखर या विषयावर प्रकाश टाकायचा असेल तर अभ्यासपूर्ण विषय हाताळून विडिओ करावेत. या क्षेत्रातले जाणकार लोकं बोलवा हवं तर त्यांची identity लपवा चेहरा लपवा...

    • @Shivanishinde55
      @Shivanishinde55 6 месяцев назад +5

      मी आणनांच्या शेजारी राहतो या गोष्टींमध्ये त्यांचा खूप आभ्यास आहे. गेले 10-15 वर्ष ते काम करतायत. त्यांनी अजून पर्यंत खूप भोंदू बाबांची पितळ उघडी पाडलेयत

    • @PRAMODMAYEKAR-kb8rl
      @PRAMODMAYEKAR-kb8rl 6 месяцев назад

      ​@Akashbhatkar.

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 5 месяцев назад

      ​@@Shivanishinde55 कुठ भेट‌ होऊ शकते दादा आण्णांसोबत, प्लीज पत्ता द्याल का खुप गरज आहे ओ🙏

    • @deepakmudgal3683
      @deepakmudgal3683 4 месяца назад

      ​@@Shivanishinde55काही यावर उपाय आहे का

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 6 месяцев назад +3

    भगत होता होता हगत जायची पाळी येईल.

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 5 месяцев назад +1

    आपण चा़ंगले प्रबोधन करत आहात अहो शिकलेले लोक प्रचार ‌करतात त्यामुळे या भोंदू गीरीवाल्याच फावते‌ या सगळ्या गोष्टी खोट्या असतात आना‌ चांगल प्रबोधन करत आहात

  • @DimondCompanions
    @DimondCompanions 5 месяцев назад +1

    17:23 mangal aani patika astrology chi ji lok khilli udavtat te visartat gallit bolat hyacha ugam nahiye Rishi Bhrugu yanni lihilele aahe he sagle aani hya saglya goshtin madhe tathya astat fakta tumhala guide karnara practitioner kasa aahe tyavar avlambun aahe. vyakti tya vyaktine kelela abhyas or tya vyakticha vyavhar, swabhav chukicha asu shakto shashtra nahit. Jyotish, Vastu hi khup vichar purvak lihileli shastra hoti tyatlya sadhya farch thodya goshti vyavaharat aahet va barech lok swatahchya faydyasathi te lapavtat or badlun sangtat

  • @wm4fn
    @wm4fn 6 месяцев назад +4

    Koknat किंवा इतर हे प्रकार जास्त सुशिक्षित लोकच करतात कोकणातील गरीब शेतकऱ्यांना अस काही दोष नको ते लोक निसर्गाला देव maun apli prmpara japat ahe Ani tantr he srv shreshth ahe me अनुभवलाय कोकणातील ग्राम देव जेव्हा dr kdun hot nhit te 30 vrshani mul zhal he srv fhktt eka ayurvedik avshdhane fhkt bhondu babankde jaau nka chmttkar koknat hotT he khr ahe pn

  • @rupeshjathar4183
    @rupeshjathar4183 5 месяцев назад +2

    माझ्यावर ही वाईट वेल आली होती

  • @amumusiclover8526
    @amumusiclover8526 4 месяца назад +1

    He red shirt wale sir kuthe bhetatil ?

  • @sagargore9357
    @sagargore9357 6 месяцев назад +4

    हे असले धंदे करण्यापेक्षा साधना करा दिव्य दृष्टी मिळेल मग कळेल करणीबाधा काय असते ते