अगोदर सर्व दारू, जेवण, लूटमार, खून, मारझोड, लोकल बस वाल्यांची लूटमार, टॅक्सी वाल्यांची, RTO, पोलीस यांची ही दादागिरी, लूट थांबवा. तरच पर्यटक येतील. या बीजेपी च्या काळात Tax म्हणजे जिजिया कर लाऊन जनता, पर्यटक यांना हैराण करून सोडला आहे.
कलंगुटला पार्किंग करण्यासाठी दोनशे रुपये घेतले जातात दोना पावला ला जायला पन्नास रुपये तिकीट लावलेआहे दारूच्या किमती वाढल्या आहेत जेवणाच्या किमती पण वाढल्या आहेत हे सर्वसामान्य लोकांनी ला परवडत नाही
सर तुम्ही ऑफिस मध्ये असता पण प्रत्यक्षात मूळ गोवेकर पर्यटक लोकांना खूप तुसडे पणाची वागणूक देतात. हॉटेल वाले,टॅक्सी वाले, खूप लुबाडणूक करतात पोलीस पण नियम दाखवून खूप त्रास देतात हे कुठे तरी थांबायला पाहिजे.
गोव्यात पर्यटक आनंद घेण्यासाठी येतात पैसे खर्च करुन तेथे दादागीरी करण्यासाठी नाही हे गोवा प्रशासनने लक्षात घ्यावे मला सुधा ऐकदा आनुभव आलेला आहे आणि ऐक गोष्ट म्हतवाची गोव्यात दारु सोडुन सर्व गोष्टी महाग आहेत आहेत त्या पेक्षा शिरोड्यात सर्व ओके आहे ......!
@SunnyGoikar ही दादागिरी नाही रिॲलिटी आहे, लोक अशी का बोलतात गोव्या बद्दल त्याचा विचार करून स्वतः मध्ये सुधारणा करा, सुधारणा सोडून उलट लोकांनाच बोलायचं दादागिरी करू नका.... बरेच वाईट अनुभव आले मला गोवा मध्ये
@@SunnyGoikar सिर जी, टुरिस्ट का स्टेटस नहीं देखा जाता, हर एक टूरिस्ट जरूरी है, यही तो नहीं समझते वहां का टूरिज्म वाले लोग, goa government should increase the alcohol prices like other states and should take agresive action against drug deals. अब गोवा का नाम ही बस दारू, पार्टी और ड्रग हो चुका है, 20 साल पहले गोवा सुंदर हुआ करता था, अब खराब हो गया है ज्यादा पैसे कमाने के चक्कर में। मैं तो कोंकण से ही हु मराठी, आज तक गोवा में जाके कभी गलत काम नहीं किया फिर भी बुरा अनुभव है मुझे, अब 4 साल हो गया गोवा आना मैने बंद कर दिया
तुमची चूक नाही साहेब, स्थानिक लोक त्रास देतात त्यांना समजवल किंवा जनजागृती केल्यास फार बर होईल. पार्किंगला गाडी लावताना स्थनिक लोक फार त्रास देतात. साहेब आम्ही टेन्शन विसरण्यासाठी येत असतो. मात्र तेथे मनस्ताप झाल्यावर मूड जातो साहेब.
Damage control exercise comes late. Whatever be the reason, citizens should abide by the laws of the land. No one is empowered to assault or manhandle or kill other.
Goa is,International Tourists Destination, There should be some rules while allowing sacks and appointing Manpower for sacks services. Govt can control sale consumption of liquor .
JAI SHREE MAHATMA GANDHI JAI JAI JAI. JAI BABA AMBEDKAR JAI JAI. JAI CONGRESS JAI JAI. VIVA, VIVA RAHUL GANDHI VIVA, VIVA VIVA VIVA. VIVA GOA, VIVA VIVA VIVA.
Let them sleep now illeterate never make good polices in advance just working on trial and error method we need well educated people in administration for right polices well in advance 😢
अगोदर सर्व दारू, जेवण, लूटमार, खून, मारझोड, लोकल बस वाल्यांची लूटमार, टॅक्सी वाल्यांची, RTO, पोलीस यांची ही दादागिरी, लूट थांबवा. तरच पर्यटक येतील. या बीजेपी च्या काळात Tax म्हणजे जिजिया कर लाऊन जनता, पर्यटक यांना हैराण करून सोडला आहे.
कलंगुटला पार्किंग करण्यासाठी दोनशे रुपये घेतले जातात दोना पावला ला जायला पन्नास रुपये तिकीट लावलेआहे दारूच्या किमती वाढल्या आहेत जेवणाच्या किमती पण वाढल्या आहेत हे सर्वसामान्य लोकांनी ला परवडत नाही
येवा मालवण आपलाच असा ❤❤
भाई...मालवन में भी लुट चालु हो गई हे
Goa peksha kokan chan🎉🎉
Goa, Maharashtra, Karnataka is just a political boundary. Entire Konkan is one singular region.
कितीही माफी मागा ,आता पयॅटक येनार नाही । गोवा स्कैम। ।।?
सर तुम्ही ऑफिस मध्ये असता पण प्रत्यक्षात मूळ गोवेकर पर्यटक लोकांना खूप तुसडे पणाची वागणूक देतात. हॉटेल वाले,टॅक्सी वाले, खूप लुबाडणूक करतात पोलीस पण नियम दाखवून खूप त्रास देतात हे कुठे तरी थांबायला पाहिजे.
Absolutely right ✅️
गोव्यात येऊ नका. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे आहे. गोव्यात बघण्यासारखं काहीच नाही. इथे छोट्या छोट्या गोष्टी पासून लुटा लुट केली जाते.
कलंगुट बीचला पार्किंग साठी दोनशे रुपये दोना पावलाला पन्नास रुपये तिकीट जेवण दारू हॉटेल हे सर्व महाग झालेले आहेत हे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही
तुमच ट्राफिक पोलिस त्रास खुप देतात चौकशी झाली पाहिजे पण त्रास खुप देतात मात्र पैसे देऊन सोडतात.
गोव्यात फक्त विदेशी पर्यटकांना चांगली वागणूक दिली जाते भारतीय पर्यटकांना तुच्छ वागणूक दिली जाते. माझा स्वतःचा अनुभव आहे
बरोबर आहे...
गोव्यात आदरतित्य सोडा दादागीरीच जास्त आहे
मानुसकी तर आजिबात नाही..
No wee don't want shacks in goa ,we want coconut trees , let it be public place
टॅक्सी वाल्यांना आवरा.
पैसा झाला माज आला. इतर सर्व लोकांना ते येडे समजतात
गोव्यात पर्यटक आनंद घेण्यासाठी येतात पैसे खर्च करुन तेथे दादागीरी करण्यासाठी नाही हे गोवा प्रशासनने लक्षात घ्यावे मला सुधा ऐकदा आनुभव आलेला आहे आणि ऐक गोष्ट म्हतवाची गोव्यात दारु सोडुन सर्व गोष्टी महाग आहेत आहेत त्या पेक्षा शिरोड्यात सर्व ओके आहे ......!
Boycott goa for next decade. Barobar maj uttel
Don't make dadagiri ok
@SunnyGoikar ही दादागिरी नाही रिॲलिटी आहे, लोक अशी का बोलतात गोव्या बद्दल त्याचा विचार करून स्वतः मध्ये सुधारणा करा, सुधारणा सोडून उलट लोकांनाच बोलायचं दादागिरी करू नका.... बरेच वाईट अनुभव आले मला गोवा मध्ये
@nikhils194 bhai yeh cheap tourist bahut salsey rules follow nahi kartey, abb bass hogaya.
@@SunnyGoikar सिर जी, टुरिस्ट का स्टेटस नहीं देखा जाता, हर एक टूरिस्ट जरूरी है, यही तो नहीं समझते वहां का टूरिज्म वाले लोग, goa government should increase the alcohol prices like other states and should take agresive action against drug deals. अब गोवा का नाम ही बस दारू, पार्टी और ड्रग हो चुका है, 20 साल पहले गोवा सुंदर हुआ करता था, अब खराब हो गया है ज्यादा पैसे कमाने के चक्कर में। मैं तो कोंकण से ही हु मराठी, आज तक गोवा में जाके कभी गलत काम नहीं किया फिर भी बुरा अनुभव है मुझे, अब 4 साल हो गया गोवा आना मैने बंद कर दिया
तुमची चूक नाही साहेब, स्थानिक लोक त्रास देतात त्यांना समजवल किंवा जनजागृती केल्यास फार बर होईल. पार्किंगला गाडी लावताना स्थनिक लोक फार त्रास देतात. साहेब आम्ही टेन्शन विसरण्यासाठी येत असतो. मात्र तेथे मनस्ताप झाल्यावर मूड जातो साहेब.
अगदी बरोबर
पोलीस ही खूप लुबाडतात 😢😢😢
😂😂 कोंकण मस्त
Monopoly आता थोडी कमी होईल आणि ती व्हायलाच हवी 😅
एकंदरीत चांगली वागणुक मिळत नव्हती हे मात्र खरं आहे
शाकचे कामगार परप्रांतीय आहेत साहेब..
विकलेले आमदार आणि त्यावर आलेले बीजेपी सरकार आणि त्यानंतर सगळं लक्ष खान माफिया वर.. पर्यटन गेलं उडत...😂😂
Daily Goa is becoming worse day by day.,now tourists should avoid goa
What is the use of apology when one life has been killed in Goa. Shame on our Police and security system.
Hospitality in Goa = 0%
Robbering in Goa = 101%
Get this Government down and Save Goa, today police were looting tourists at Imaculate church
If you say sorry the life dosent come back ..u are protecting the voter
येनारच नाही गोवा ला (मुंबई वरुण आहे I love ❤️ Mumbai )
महाराष्ट्रात खूप सुंदर समुद्र किनारे आहेत, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर फारच सुंदर आहेत. पर्यटकांनी गोवा सोडून त्याठिकाणी भेट द्यावी.
101 percent rights
मस्ती आली आहे दुसरं काय
Goa no safety texi, hotel, local public, traffic police,any beaches
लोकल लोकांचा आता माज कमी होईल
खूप माजलेले आहेत तीतलचे लोक
Chalrey bhadwa
गोवा मध्ये विदेशी व हरियाना पंजाब. दिल्ली सोडून बाकी स्टेट च्या माणसाला व्यालू शून्य आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी सारखा पाहुणचार कुठेच होत नाही
जय भंडारी...
@@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 🙏
Control local goons and taxi drivers.
Then goa will become peaceful state
Stop. Looting tourist selling goods more then mrp looting at parking all loot and harrasment to tourist
U should not buy above mrp
Damage is already done
Goa peksha apla malvan kinara mast
Jevan pn chan
चोर लावड्याचे मालवणी 😂😂
Welcome to Tarkarli
Damage control exercise comes late. Whatever be the reason, citizens should abide by the laws of the land. No one is empowered to assault or manhandle or kill other.
आता फक्त मालवण
goa ❌ Kokan✅
Beach wale dadagiri karta taka lagun log yeina goyenkar suddha yeina bechacher dadagiri haun sangta tumka
अतिथी देवो भव
No Mawa , No Goa
गोवा पेक्षा आपला कोकण बरा....
No police security on the beach. They never come on compliant they r hand in gloves with the shack owners boat rides etc.
Shame on government
Why your association and local administration has doing.
Goa is,International Tourists Destination, There should be some rules while allowing sacks and appointing Manpower for sacks services. Govt can control sale consumption of liquor .
JAI SHREE MAHATMA GANDHI JAI JAI JAI.
JAI BABA AMBEDKAR JAI JAI.
JAI CONGRESS JAI JAI.
VIVA, VIVA RAHUL GANDHI VIVA, VIVA VIVA VIVA.
VIVA GOA, VIVA VIVA VIVA.
स्वता नशे मध्ये असतात इतरांच काय घेवुन बसलात
Let them sleep now illeterate never make good polices in advance just working on trial and error method we need well educated people in administration for right polices well in advance 😢
कोण्ही गोव्यात जाऊ नका
Tourist must follow local culture. And must not think Goamey sab kuch chalta hai.
लुटमार बंद करा आगोदर,,
Lutmar and dadagiri thambva
If any adverse happens the owner is held responsible .here both LOBOS admitted their crime and they are pardoned.
Mansacha jeev gela ata tumhi mafi magta 😂tyana 1carorr dya tyanchya family la
criminal che kay encounter kele ka te sanga.
They want foreign currency.
Melyavar mafi magun kay upyog. Jagat Goa chi khup badnami zali ahe. Tyamule partyatak khup ghatle ahe.
🙄🙄🙄
मत आना,
धन्यवाद
Govymde tourist anarch nahit vatch bga
Tourism Industry chya lokana training dya ani dress code theva. Paraprantiyana niyam kadak theva
No goa now kokan karnataka & div Daman
Why you are utilized BJP and Modi symbol.
Pls 🙏 don't visit goa.
Hattiche Daat ......
Sir mala maf kara
Konihi yenar nhi
गोवा कशाला जाता त्या पेक्षा सिंधुदुर्ग मध्ये या. आणि दारू खायची असेल तर तिकडं ची दारू आणून इकडे कहा एका माणसाला 2लिटर परमिट देतात दुकानदार.
Goa che public ghaan aahai
Agar goa ke local logoka gundagardi band nahi hoga to goa ka future jaldi khatre mein aa jayega hum boycott goa trend chalayege
Are inka ghalati kar k maafi maang na it's happened in every time 😂