Manoj Jarange Patil यांची हिंदी सुरू होताच एक हास्यकल्लोळ, आंदोलकही लोटपोट | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 2,1 тыс.

  • @Sai-dj5st
    @Sai-dj5st 8 месяцев назад +2890

    दणादण भाकरी खाणेका अन् आरामात उपोषणको बसनेका.😂 कोणाचच ऐकणेका नही अन आपलंच अडाणी घोड दामटीनेका😅

    • @sudeshkamble15
      @sudeshkamble15 8 месяцев назад +45

      😂😂

    • @sona-s340
      @sona-s340 8 месяцев назад +37

      😂😂😂

    • @RDXX5337
      @RDXX5337 8 месяцев назад +28

      😂😂😂

    • @sanjaypatole221
      @sanjaypatole221 8 месяцев назад +22

      😂😂

    • @ChhaganGarud
      @ChhaganGarud 8 месяцев назад +59

      एकदम बडिया भाई क्या पिच दी है आपणे

  • @gopalkhade978
    @gopalkhade978 8 месяцев назад +169

    एक देशी कोटर हाणणेका और लगेच मुंबई सागर बंगल्यावर निघनेका, सकाळी देशी ऊतरली मग मागे फिरणेका आणी आंतरवालीत जाऊन गादीवर लोळनेका. 😂😅

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 месяца назад +16

    जरांगे को राष्ट्रभाषा हिंदी का इतना ज्ञान होने की वजह से उसको ज्ञानपीठ पुरस्कार से सन्मानीत करना चाहिए.🎉🎉🎉🎉❤❤

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew 8 месяцев назад +421

    महाराष्ट्रचीं हस्स जरंगे यात्रा...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Shreegurudeostudiosaoli2089
    @Shreegurudeostudiosaoli2089 8 месяцев назад +147

    हमने अगोदरच सांगा पागल जरांगे आहे, एकता कुठं राव 😂😂

    • @indrajitkadam1711
      @indrajitkadam1711 8 месяцев назад

      मग तू इत नको आई घालनेक छग्या वर बोलने का 😂

    • @SaiZankar-yg9xy
      @SaiZankar-yg9xy 8 месяцев назад +3

      kunachi majak nahi udavli pahije

    • @pratapsinhpatil8025
      @pratapsinhpatil8025 7 месяцев назад +2

      तुझ्या काय घरी आला होता काय ❤द्या

    • @apnaadda680
      @apnaadda680 7 месяцев назад +1

      Atleast फेकत tar nahi 😂

    • @Random_watch
      @Random_watch 3 месяца назад +1

      हो, म्हणून तर झाला ना हा ​@@pratapsinhpatil8025

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 8 месяцев назад +949

    पत्रकार मुद्दामहून हिंदीत प्रश्न विचारतात 😅😅

    • @khedkardashrath6679
      @khedkardashrath6679 8 месяцев назад +23

      Khup. Gawandhal he

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 8 месяцев назад +1

      महाराष्टा्चें मुख्यंमत्रीं कसे बोलतात हिदीं सुषमाला अधांरेला विच्यांरा 😂😂😂​@@khedkardashrath6679

    • @Superman-hv5pe
      @Superman-hv5pe 8 месяцев назад +20

      हिंदी पत्रकार पण मराठीत बोलतील का.??

    • @arjanakatkar4138
      @arjanakatkar4138 8 месяцев назад +10

      मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा 🙏🙏🚩🚩

    • @omkartaur9421
      @omkartaur9421 8 месяцев назад +18

      पाटील पण मुद्दामून गुलाबी हिंदी बोलते हे 😂😂

  • @pas870
    @pas870 8 месяцев назад +202

    जरांगे चा दररोज येक वीडिवो टाकला पायजे कॉमेडी चा मन फ्रेश होईल 😂😂😂

    • @nehamore56788
      @nehamore56788 8 месяцев назад +2

      😅😅😅

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 8 месяцев назад +2

      Sakli Hasne changl ast 😂😂😂

    • @chandrashekharshinde3116
      @chandrashekharshinde3116 8 месяцев назад

      मराठा समाजाचा बुलंद आवाज आहे.तुला काॅमेडी वाटते का.

    • @Atomic_420-r7v
      @Atomic_420-r7v 8 месяцев назад

      😂😂😂😂

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 8 месяцев назад +5

      ​@@chandrashekharshinde3116बरोबर , 10% तरी नशीबाने भेटलं, पण आता खुप टाईम झालाय, तु अभ्यास कर, याच्या नादी नको लागुस, नाहीतर भविष्यात फक्त आंदोलन करावं लागेल😂

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 8 месяцев назад +68

    काय जोरदार हिंदी आहे जरांगे पाटलाची इंटरव्हिव नेहमी हिंदी मधेच घेत चला कॉमेडी सारखं तर होऊन जाईल

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 8 месяцев назад +1

      सारखे ईंन्टरव्यु हिंदीतून पत्रकार बंधु घेत राहीले तर पाटिल हिंदी एकदम पर्फेक्ट शिकतील पण खुप छान ईंन्टरव्यु👌👌

    • @Shiv-shambhu07
      @Shiv-shambhu07 8 месяцев назад +1

      मग कपिल शर्मा छा शो बंद होईल n

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 8 месяцев назад +326

    हासण्या सारखं काय आहे उलट ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही त्यांच्या वर हसले पाहिजे.
    हिंदी येत नाही इंग्रजी येत नाही म्हणून काय झालं
    मातृभाषा आली आणि ती जपली ह्यातच जीवनाचं सार्थक झालं.

    • @omkarspatil0110
      @omkarspatil0110 8 месяцев назад +7

      अगदीच बरोबर

    • @dipalishinde7098
      @dipalishinde7098 8 месяцев назад +5

      Kharch barobar

    • @rekhahiwarkar5242
      @rekhahiwarkar5242 8 месяцев назад +3

      Absolutaly right.

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 8 месяцев назад +20

      हिंदी बोलता येत नाही तर,बोलायचीच नाही सरळ मराठीतच बोलायच ना

    • @rajkanyadhammpal6538
      @rajkanyadhammpal6538 8 месяцев назад +15

      Mg मराठीत बोलावं की मग हिंदी मधात कशाला घुसवांयची

  • @sujithkolap6021
    @sujithkolap6021 8 месяцев назад +109

    मी मराठा आहे, पण तरीही मी सुचवतो, आरक्षण थांबवा आणि MERIT ला सपोर्ट करा.
    केवळ गुणवत्ता सन्मानाची हमी देते!
    माझ्या सर्व मराठा बांधवांनो, कृपया समजून घ्या

    • @priyachaudhari2549
      @priyachaudhari2549 7 месяцев назад +3

      Ryt

    • @Thecooking_mom
      @Thecooking_mom 7 месяцев назад +3

      Barobar100%

    • @abhishekmurudkar530
      @abhishekmurudkar530 3 месяца назад +4

      मी ओबीसी आहे मी स्वता म्हनतो प्रत्येकाला एकच कायदा असावा

    • @Random_watch
      @Random_watch 3 месяца назад +4

      काहीपण मूर्खपणा , UP बिहार बंगाल आणि अशी 100 स्थानिक जाती आणि समुदाय सांगु शकतो, जे सामाजिक प्रवाहामध्ये आलेले नाही... आरक्षण गरजेचे आहे पण त्यामध्ये रिफॉर्म्स गरजेचे आहे

    • @akshaychaudhari7527
      @akshaychaudhari7527 3 месяца назад +1

      Am agree

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 месяцев назад +455

    हिंदी मध्ये बोलल्यावर मजा येते

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii 8 месяцев назад +131

    मराठी हि आपली मातृभाषा आहे, आपली भाषा बोलता येणं आवश्यक आहे.

    • @Sarvadharmanparitajya
      @Sarvadharmanparitajya 8 месяцев назад

      ​@mhbrightop7508official statement de mala

    • @vmbrocks917
      @vmbrocks917 8 месяцев назад +1

      ​@mhbrightop7508 Hindi is a connect language in India not a national language

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 8 месяцев назад +6

      ती तरी नीट बोला... 😂😂😂

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 8 месяцев назад

      ​@mhbrightop7508हे कोण म्हणाले ?

    • @ferozalisayyed9424
      @ferozalisayyed9424 8 месяцев назад

      Are pagal matru bhasha Marathi hai laikin RASHTRA bhasha HINDI HAI NA kahi bhi gaye to MARATHI nahi chalengi sirf Maharashtra me chalengi aour HINDI Pure BHARAT me chalengi jaago bil ke baahar niklo

  • @sachinkhapare9160
    @sachinkhapare9160 8 месяцев назад +250

    मूडच फ्रेश झाला राव..पाटलांची हिंदी ऐकून😂😂 जबरदस्त 😂😂

    • @teamrushers3344
      @teamrushers3344 8 месяцев назад +2

      पत्रकाराला म्हणावं पटलांसारखं मराठी बोल ,मग किती जण हसतील कळलं

    • @sachinkhapare9160
      @sachinkhapare9160 8 месяцев назад +6

      @@teamrushers3344 किती चुका करता मराठी लिहिताना...आपण मराठी आहोत ना?? आणि पत्रकार हिंदी शि क ले ला. आहे..तो शुद्धच बोलणार.
      पाटलांची मराठी (शिव्या) अवघ्या महाराष्ट्राने पहिली आहे..आणि ती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर....असो. तुमचा support पाटलाना असाच राहू द्या...

    • @Vibe733
      @Vibe733 8 месяцев назад +6

      ​@@teamrushers3344shatacha patil😂😂

    • @jyotitaipardeshi1364
      @jyotitaipardeshi1364 8 месяцев назад +2

      😂

    • @dinkaravhad
      @dinkaravhad 8 месяцев назад +2

      😂😂

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 8 месяцев назад +86

    Confidence next level

  • @sushama4714
    @sushama4714 8 месяцев назад +41

    यक मागं पुरी होने पर दुसरा खडा होता है!फिर मै अणशण करता हु!फिर भाकरी मटण गपापगप खाता हू.लई जोश आता है भाऊ!

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 8 месяцев назад +4

    काय दाढी..
    काय बॉडी...
    काय गोधडी...
    एकदम ओक्के !
    फकस्त, हिदी .....
    - शहाजी बापु पाटील...

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 8 месяцев назад +213

    OBCमध्ये नका येऊ. इकडं लई गर्दी हाय आधीच😅😅

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 месяцев назад

      ​@@MangoBite-k1ghagri . Fukte samudra la barbad karnare

    • @arjanakatkar4138
      @arjanakatkar4138 8 месяцев назад +5

      आले ना भाऊ 🚩🚩

    • @kiransomwanshi2374
      @kiransomwanshi2374 8 месяцев назад

      Latur cha hay ka ra tu

    • @hanumanttonde2629
      @hanumanttonde2629 8 месяцев назад

      😅😂

    • @tejasmore8771
      @tejasmore8771 8 месяцев назад +3

      ​@@MangoBite-k1g😂😂😂 Hujur Marathe a rahe hai OBC...

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 8 месяцев назад +30

    जरांगे साहेब,
    मी एक *आरक्षण विरोधी* माणूस आहे. परंतु, आपणास एवढीच विनंती आहे, की आपण खाऊन पिऊन आंदोलन करा. आपला जीव आपल्या परिवारासाठी अत्यंत अनमोल आहे. बाकी सगळे चालत असते.

    • @surajjadhav7383
      @surajjadhav7383 2 месяца назад

      Varn vyavastha virodhi ho pahile aaighalya Beed chya

  • @ashokvhavale-u9r
    @ashokvhavale-u9r 8 месяцев назад +37

    याला म्हणतात डेअरिंग...... यातूनच शिकायला मिळाले.... भाषा आली नाही तरी चालेल, पण आपल्या भावना समोरच्याला नक्की समजतात.....गाव खेड्याचा माणूस हाय बाबा.... पण् कोणालाच घाबरत नाही....
    आता आपण ही इंग्रजी बोलनार.... व्यवस्थित आले नाही तरी चालेल...पण बोलायचं.... घाबरायचे नाही...
    जय हो जरांगे 🎉🎉🎉🎉

    • @Naorkhh
      @Naorkhh 8 месяцев назад

      Manoj Jarange yeda banun pedha khato aami thodi na yede aahe pan 😂😂😂😂

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 8 месяцев назад +5

    कायमच मराठी बोलणार्या माणसाला हिंदी बोलताना अचानक मराठी शब्द येत असतात, मात्र त्याच हिंदी बोलणार्यांनो लक्षात असुदे की, मराठी पुस्तके वाचूनच आज 10% आरक्षण घेवून दाखविले.
    कुणबी होते किती आणि आता कितीपटीने वाढलेले आहेत ते पण बघा.

  • @nisarsayyed7848
    @nisarsayyed7848 8 месяцев назад +76

    भाषे मधला हा प्रकार नक्कीच हास्य उमटविणारा आहे, एके काळी लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या चित्रपटात असे भाषेचे प्रकार पहावयास मिळायचे... काही का असेना पाटील यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे...

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 8 месяцев назад +33

    लय अवघड आहे बाबा 😂😂😂 शाळेत गेलोच नाही

    • @Vibe733
      @Vibe733 8 месяцев назад +4

      An yahla Arakshan havay😂😂

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 месяцев назад +95

    वा काय हिंदी आहे मस्त

    • @omdoifode543
      @omdoifode543 8 месяцев назад +2

      😂😂😂😂

    • @SUNIL-ce6ez
      @SUNIL-ce6ez 8 месяцев назад +7

      Bhau mulat hindi apli bhasha nahi apli bhasha marathi ahe..

    • @sagbro92
      @sagbro92 8 месяцев назад +2

      Yes .. .it's givilapo paramputo Cristiano Ronaldinho ni mare😢😢😅

    • @atmikabruk
      @atmikabruk 8 месяцев назад

      😂😂😂he kay ahe​@@sagbro92

  • @luciffer933
    @luciffer933 8 месяцев назад +22

    काय जमाना आलाय😮😮 आगोदर मागासवर्गीय म्हणलं तर दूर करायचे
    आणि आता मागासवर्गीय होण्यासाठी उलाढाल करत आहेत waaa
    इसे केहते है वक्त का कमाल 🤘🤘

    • @smilebitu123
      @smilebitu123 8 месяцев назад +2

      Agadi barobar aahe....

    • @JayeshPatil-c6i
      @JayeshPatil-c6i 7 месяцев назад

      तुझ्या मायच्या ढुंगणाला का मिरची लागली फोद्रीच्या

  • @rajukaka2661
    @rajukaka2661 8 месяцев назад +4

    उपोषण-वीर श्री जरांगे बाबा की जय हो।
    आप हास्य-वीर बनने की इच्छा त्याग दें।

  • @Atma1966
    @Atma1966 8 месяцев назад +17

    जरांगें ची भुमिका स्पष्ट वाटत नाही.जस आमदार बचु कडु बोलले तस थोडा अभ्यास करावा.लोकांशी सल्लामसलत करावी.ओबीसी चा हट्ट सोडावा व मराठा आणि ओबीसी संघर्ष होउ देउ नये.अन्यथा भविष्यात काय ....

  • @suniljadhav6423
    @suniljadhav6423 8 месяцев назад +15

    4थी नापास, काय अपेक्षा ठेवणार ,आता हिंदी भाषेत सुध्दा मराठी चे आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं.

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 8 месяцев назад +80

    ग्रामीण भागातील माणूस आहे एवढ काय हिंदी च घेऊन बसला इथं विषय महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आहे

    • @karansuryavanshii
      @karansuryavanshii 8 месяцев назад +2

      खरं आहे भाऊ. धर्मा, नंतर जात, आत्ता भाषा मध्ये चुका शोधत आहे.

    • @omsgoogle3223
      @omsgoogle3223 8 месяцев назад

      Arakshan milala ahe na ! Ata ka time pass chalu ahe ? Hindi marathi fighting ?

    • @sahyadrichadurgveda
      @sahyadrichadurgveda 8 месяцев назад

      @@omsgoogle3223 tula ky vatate bhava he arkshan court madhye tiknar ahe hoy are koni pn sangel 50% cross karun reservation deta yet nahi tasa kayda central madhye karava lagel state chya hatat kahich nahi ahe he fakt nivadnuki purte fasvle ahe jantela

    • @omsgoogle3223
      @omsgoogle3223 8 месяцев назад +1

      @@sahyadrichadurgveda maza maat vegla ahe ! Me maratha ahe ! Pn me magaslela nahiye ! Me pragalbh maratha ahe ! Bharat swatantra houn 75 varsha ultoonahi jar marathyanna magaslyacha mhanjech obc cha shikka laun ghyaycha asel tar he lajirvani gosht ahe ! Shivrayanni nirman kelela maratha ha magaslela nasun pudharlela ahe ! Arakshanachya joravar nahi tar kartutvachya joravar pudhey janar khara maratha !

    • @omsgoogle3223
      @omsgoogle3223 8 месяцев назад +1

      75 varshan nantar pn apn jar magasleloch ahot tar aplya samajachi pragati nahi zaliye hey lakshat theva ! Arakshanasathi ladhnya peksha utkarshasathi ladha ! Arakshan nahi milala tar education loan ghya ani tey loan fednyachi taakat theva swatahat ! Arakshanachya kubdya sodun dya maratha bandhunno karan tumhi magasleley nahit tar tumhi pudharlele ahat , arakshanachya faydyasathi hey asla andolan aaj karal pn ithun tumchya sarva pidhya magaslelya mhanun olakhlya jatil yachi laaj vatu dya , arakshanachya bedya todun taka
      Ek swakartutvavaan maratha

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 8 месяцев назад +22

    जरांगे दादांना पण हसताना बघुन दिल खुश झालं.

  • @jayprakashshukla8972
    @jayprakashshukla8972 8 месяцев назад +136

    लवकरच बिग बाॅस मध्ये व कपिल काॅमिडी शो मध्ये एंट्री..

    • @Priyajoshi567heo
      @Priyajoshi567heo 8 месяцев назад

      Aare a gadhva Tula bolaychi aakal aahe ka bavlat 😡😡

    • @switchblade970
      @switchblade970 8 месяцев назад

      Tuzi bahin pn pathav tithe

  • @alliswellalliswell6591
    @alliswellalliswell6591 8 месяцев назад +53

    पाटलांना हिंदी बोलता येते पण गुलाबी हिंदी बोलने हि खूप मोठी कला आहे
    आणि हे कुणा अहिऱ्या गहिऱ्याला जमत नाही

    • @BIGBULL-ln8sj
      @BIGBULL-ln8sj 8 месяцев назад

      खरं सांगायचं तर तुला पण लाज वाटत आहे अशा आपल्या नेत्याची ज्याला ना धड मराठी येत माधव हिंदी येते इंग्रजीची तर बातच सोडा निव्वळ अडाणी आहे हा

    • @vandanamali4180
      @vandanamali4180 7 месяцев назад

      त्याचं डोंमल

  • @pavtya
    @pavtya 8 месяцев назад +197

    पाटील आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतो..

    • @rambanait0099
      @rambanait0099 8 месяцев назад +9

      काम करा ओ काम करा त्याचा पोरगा त्याने घरात ठेवला त्याने दिला तुम्हाला कामाला लावून 😂

    • @dipaksawant4329
      @dipaksawant4329 8 месяцев назад +2

      अगदी बरोबर बोललात महाराज...माज आलाय जारांगेला.. अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

    • @abhijeetware3978
      @abhijeetware3978 8 месяцев назад +2

      पाहिला हिंदी शिकावा ......थोडे तरी

  • @J-Rohan
    @J-Rohan 7 месяцев назад +1

    हिंदी येत नाही त्यात हसण्यासारखं काय आहे? महाराष्ट्रात मराठी खऱ्या अर्थाने अशा अस्सल मराठी माणसांनामुळेच टिकली आहे. सामान्य मराठी माणसाला हिंदी बोलता येत नाही म्हणून हसू येत असेल, तर कमीतकमी बॉलिवुडचे हिंदी कलाकार तोडके-मोडके मराठी बोलले म्हणून त्यात अप्रुप आणि आनंद वाटू नये. कारण अशा हसण्यातून ग्रामीण अस्सल माणसाचे भाषिक अज्ञान दिसून येत नाही, त्यांना त्यांची मातृभाषा उत्तम येते! परंतु यातून आपला मातृभाषिक न्यूनगंड मात्र उघड होतो!

  • @shreeraam6586
    @shreeraam6586 8 месяцев назад +1

    Man ka saaf vyakti ki yahi bhasha hoti ..jarange ji ko dil se pranam

  • @भगवाननामदे
    @भगवाननामदे 8 месяцев назад +33

    संध्याकाळी 90 घेणे वाले है हम बाकी सो सो जाओ

  • @santoshjorvekar2879
    @santoshjorvekar2879 8 месяцев назад +19

    अप्रतिम हिंदी बोललात दादा 😂😂. आमच्या नेत्याला हिंदी आली काय नाय काय... आम्हाला काहीच फरक पडत नाही... आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपण लढत आहात हे च फार झालं 🎉🎉

    • @clicks6640
      @clicks6640 8 месяцев назад

      Dusryach arakshan ka balkavtay

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 8 месяцев назад +3

    ह्यांचं हम करे सो कायदा असं चाललंय. एकदा सोडून दोनदा सेलेब्रेशन केल, मग आता परत उपोषण कशासाठी???

  • @sanjaydesai9917
    @sanjaydesai9917 2 месяца назад

    लय भारी,
    काम सरकारी,
    मागतो भाकरी,
    नाही करत चाकरी,
    मागतो सरकारी नोकरी,
    झालो मी ऐत खाऊ भिकारी,
    या आरक्षण परी.

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 8 месяцев назад +1

    भाषा महत्वाची नाही...लक्ष्य 🎯 आणी काम महत्वाच ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bhaskarsdore
    @bhaskarsdore 8 месяцев назад +28

    एक नंबर साहेब.हिंदीचं काही काम नाही महाराष्ट्रात.महाराष्ट्रात फक्त मराठी.❤❤❤

    • @abhijeetware3978
      @abhijeetware3978 8 месяцев назад +1

      का ....कोण बोले .....आकल शाने हिंदी राष्ट्रभाषा आहे .हे तुम्ही कोण ठरवणार ....आत्ती शहाणपणा नडतोय तुमाला

    • @atuladhav5428
      @atuladhav5428 8 месяцев назад

      अरे मग शुद्ध मराठी बोला

    • @atuladhav5428
      @atuladhav5428 8 месяцев назад

      कशाला पाहिजे हिन्दी

    • @poojapatwari4578
      @poojapatwari4578 8 месяцев назад +1

      My parents are from up I m born in mumbai I can talk hindi as well as marathi so pls don't say we need one language and not another stay unites I request all Hindus

    • @Vikrampratapmaurya
      @Vikrampratapmaurya 8 месяцев назад

      I'm from Mumbai too.. And up native place 😮..
      Learning marathi ​@@poojapatwari4578

  • @adkinfotech
    @adkinfotech 8 месяцев назад +5

    हे माझ्या बहादूर मराठा समाजाचे नेतृत्व 😂

  • @ashokpatil9063
    @ashokpatil9063 4 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा. माझा सपोर्ट जरांगे पाटील. पाटलाची हिंदी जबरदस्त वाटली.

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 8 месяцев назад +1

    मनोज जारांगे पाटील अस्सल मराठी माणूस आहेत. गर्व करण्याची गोष्ट आहे. स्वतःची मातृभाषेशीवाय कुठलीच भाषा बोलत नाही

  • @rushikeshbhamre8640
    @rushikeshbhamre8640 8 месяцев назад +2

    हिंदी/इंग्रजी किंवा कोंगाडी बोलायची गरज कशाला??? मातृभाषेत बोलणे उचित, (भाषांतर language translation) मीडिया करो नाहीतर झक मारो, मराठी भाषा आपला अभिमान आहे.
    🚩🍃🌼जय भवानी🌼🍃🚩

  • @viduvina5032
    @viduvina5032 8 месяцев назад +11

    भाषेला काहीच हसण्या सारखे नाही.आत्मविश्वास महत्वाचा आहे.सगळ्यांनाच सगळ्या भाषा येतील असे नाही.पण माणूस न डगमगता नलाजता ती भाषा बोलतो आणि समोरच्याला त्याच्या भावना कळतात,समजतात मग यात हसण्यासारखे काय आहे?

  • @TejasThakurSpeaks
    @TejasThakurSpeaks 8 месяцев назад +15

    आम्हाला तुम्हारा हिंदी लय पसंद आया है.......आम्ही तूमको पाठींबा देते आहे❤

    • @abhijeetware3978
      @abhijeetware3978 8 месяцев назад +2

      क्या ....आम्ही तुमको पाठीमागून देते हे क्या 😂😂😂😂

    • @TejasThakurSpeaks
      @TejasThakurSpeaks 8 месяцев назад +1

      @@abhijeetware3978 😆

    • @luciffer933
      @luciffer933 8 месяцев назад +1

      @@abhijeetware3978 🤣🤣

    • @Unknown_guy-s8z
      @Unknown_guy-s8z 4 месяца назад

      हमका भी बहुत पसंद आया रउवा हिंदी पाटिल बाबा, ऐसान हिंदी सुन कर हम धन्य होई गैल

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 8 месяцев назад +63

    ❤❤समस्त मराठा समाजाचा श्वास❤❤❤
    मनोज दादा❤

    • @abhijeetware3978
      @abhijeetware3978 8 месяцев назад +4

      होय पण आरक्षन् लवकर मिळाले नाही तर ....साहेबांचाच श्वास् जाहील 😂😂

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 8 месяцев назад

      @@abhijeetware3978 Jata jata...kamit kami tumchya sarkhe 100 jan Gheun Jatil Saheb😅🤣

    • @MUNNAPAWAR-wk6yp
      @MUNNAPAWAR-wk6yp 8 месяцев назад +1

      🤣🤣🤣

    • @ShitalMhaske-sh8iq
      @ShitalMhaske-sh8iq 8 месяцев назад +1

      बरोबर 🙏

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 7 месяцев назад +2

    यालाच म्हणतात हिंदकेसरी मन्या, अडानचोट...,

  • @sachinparmeshwar7165
    @sachinparmeshwar7165 8 месяцев назад +1

    अजून शिक्षणाची गरज आहे

  • @ganpati286
    @ganpati286 8 месяцев назад +3

    Ultra pro max hindi 😂😂

  • @rajendraalase8734
    @rajendraalase8734 8 месяцев назад +23

    पाटील कसेही हिन्दीत बोला आम्हास मान्य आहे मराठे आपले पाठीशी आहेत

  • @हरीगजर-ठ4म
    @हरीगजर-ठ4म 8 месяцев назад +32

    😂😂पार कार्यक्रम करून टाकला याना हिंदीचा चौथी नापास

    • @KingPatil1137
      @KingPatil1137 8 месяцев назад +1

      गांडीत पाय घातलाय एकट्या पाटलानी..🔥🔥🚩🚩🚩🚩

    • @bahirpatil6629
      @bahirpatil6629 8 месяцев назад

      छग्याची गांड धु रोज सकाळी उठल्यापासून .😂

  • @maitri_shabdanshi
    @maitri_shabdanshi 8 месяцев назад +2

    विषयचं हार्ड आहे दादांचा 😂 हिंदी चॅनेल वाले परत येत नाहीत आता

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 3 месяца назад +1

    आम्हाला असं वाटतयं येत्या विधानसभेला जरांगेनी मुख्यमंत्री व्हावं अर्थखातं पण स्वतः जवळ ठेवावं आणि परदेश दौरे करुन मोठी गुंतवणुक आणावी व रोजगार द्यावेत म्हणजे राज्याची प्रगति होईल.

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 8 месяцев назад +11

    कितीबी मोजो मै 36 कीलोच भरतो. फिर भी उपोषण पे उपोषण करके कैसा सरकार को अडचण मे आणतो. ऐसा बोलणा भूल गया ये आडमुठे धोरण वाला जरांगे.

  • @Ajay-ss7ln
    @Ajay-ss7ln 8 месяцев назад +8

    Jarange chya Hindi improvement sathi Arakshan pahije 😂😂😂😂

  • @amolgholap6937
    @amolgholap6937 8 месяцев назад +59

    हिंदी नाही येऊ द्या पण जरंगे पाटील हिंदी बोलताना त्यांच्या चेहेऱ्यावर उत्साह असतो पण निस्वार्थी आहे खरंच समाजासाठी किती धडपड आहे लाख लाख तोफांची सलामी आई तुळजा भानी आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो❤

    • @ShitalMhaske-sh8iq
      @ShitalMhaske-sh8iq 8 месяцев назад +1

      🙏🙏🙏🙏

    • @umeshkamble-is4qn
      @umeshkamble-is4qn 8 месяцев назад +2

      😂😂😂

    • @sairatmatkal
      @sairatmatkal 8 месяцев назад

      jarange saheb yancha manat kapat. nahi ,te tyancha bolnyavarun disun yete.

    • @shoeb24in
      @shoeb24in 6 месяцев назад

      सही बोला भाई। साधा सुधा आदमी है। फडणवीस जैसे झूठा नही है जरंगे पाटिल। तारीफ़ होनी ही चाहिए इस आंदोलन की

  • @TanmayBaghe
    @TanmayBaghe 8 месяцев назад +2

    🤔 रोको,की थाबो सलाइन ठोसू न ठोंसून खाओ 😂 और चूना ओ को चूना लाऊं न खाऊं न घेते हैं

  • @rashmishinde8791
    @rashmishinde8791 8 месяцев назад +2

    लोकांना मूर्ख बनवतो आहे हा...आणि लोक बनत आहेत...स्वतः चांगले VIP life जगतो आहे, गाडीतून फिरतो आहे, पैसा कमविण्याची चांगली युक्ती शोधून काढली आहे......त्याच्या पाठीमागून नाचणारे आहेतच. 😂

  • @mgonate6689
    @mgonate6689 8 месяцев назад +7

    भावी मुख्यमंत्र्यांची पत्रकारांनी चांगलीच मुलाखत घेतली

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 8 месяцев назад +18

    स्वच्छ, निर्मळ मनाचा माणूस आहे आमचे जरांगे पाटील ❤️❤️. त्या छगन गत भ्रष्टाचार करून, जेल वारी करून नेते नाही झालेत.

    • @dhanrajpote9549
      @dhanrajpote9549 8 месяцев назад +1

      त्याला घंटा माहीत नाही देश दुनिया मधील

    • @thechesswiki5480
      @thechesswiki5480 8 месяцев назад

      Commisioner la shivya deto

    • @abhaydesle8705
      @abhaydesle8705 8 месяцев назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sv6764
      @sv6764 8 месяцев назад

      Ha ha ha

  • @bhupenpawar9331
    @bhupenpawar9331 8 месяцев назад +6

    खरच ह्याला आरक्षणा ची गरज आहे

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 8 месяцев назад +8

    हिंदी ही यवनांची भाषा जाज्वल्य व स्वाभिमानी मराठयांनी बोलण्याची काहीही गरज नाही. मराठी ही खरी भारताची राष्ट्रभाषा आहे..

  • @akashkoche8957
    @akashkoche8957 8 месяцев назад +1

    जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते तेव्हा घेतले नाही आम्ही मराठा मागास नाही असं बोले.मग आता मागास प्रवर्गात समाविष्ट व्हायला तयार का.

    • @mp2771
      @mp2771 8 месяцев назад

      All political stunt,

  • @r_k_sangeet_pravah
    @r_k_sangeet_pravah 4 месяца назад +1

    मुद्दाम सोचून समजून अशा प्रकारची हिंदी बोलल्या जाते, आज-काल लहान मुल सुद्धा बऱ्यापैकी हिंदी बोलते, असे होऊच शकत नाही

  • @PaperChakra
    @PaperChakra 8 месяцев назад +3

    Sameer Chowghule 😂😂😂😂

  • @Sakshi-id3sg
    @Sakshi-id3sg 8 месяцев назад +4

    ह्या च्या बोलण्या वरून समजते के हा मराठा न्ही अधीवशी आहे

  • @A_B_P_
    @A_B_P_ 8 месяцев назад +7

    याला हिंदी पण येत नाही बावस्कर महाराज खर बोलतात

  • @ayyubshaikh57
    @ayyubshaikh57 8 месяцев назад +7

    ज्यांना ज्यांना कळलं ते ज्ञानी आम्ही म्हणतो जरांगे साहेब महाज्ञानी बाकी चमच्याचे चमचेगिरी करणाऱ्यानो जरांगे साहेब यांनी स्वराज्याला म्हणजे स्वभाषेला महाराष्ट्र भाषा आणि देशांच्या राष्ट्रीय भाषेला पण प्राध्यान्य दिली याचा अर्थ समजून घ्या आणि ते जरांगे साहेब यांनी मुद्दामहून हिंदी मराठी मिश्कीलपणे हसत आणि मुलाखत घेणारा आणि पाहाणारे पण हासले पाहिजे आनंदी राहिले पाहिजे म्हणून हिंदी मराठी मिश्कीलपणे उत्तरे दिली आहेत ग्रेट माननीय जरांगे पाटील जिंदाबाद

  • @devsaske6927
    @devsaske6927 4 месяца назад

    महाराष्ट्र कि हास्य जत्रा मिथुन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sopanmane8025
    @sopanmane8025 8 месяцев назад +11

    Obc tun kel ghetu ka

    • @syryansh
      @syryansh 8 месяцев назад

      Deto ka 😂😂😂😂😂

  • @rishmarathi4899
    @rishmarathi4899 8 месяцев назад +10

    जरांगे पाटलाची खिल्ली,, उड़ऊ नका कारण,,, याच वाघान सरकारची झोप उड़वली आहे,,,,,, हे पन लक्षात असुद्या ❤❤❤❤

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 4 месяца назад +1

    आमचे माननीय मनोज दादा जरांगे पाटील ❤❤🔥🔥🔥🔥

  • @ग्रहदीपिका
    @ग्रहदीपिका 4 месяца назад

    ह्या बारामतीच्या पोपट का हिंदी ऐकून ऐसा वाटता है की आरक्षण की गरज सिर्फ और फक्त इस्कुहीच है

  • @ShitalMhaske-sh8iq
    @ShitalMhaske-sh8iq 8 месяцев назад +5

    मराठी माणसाचे हित साधणारा हा खरा माणूस.... नाहीतर बाकीचे सर्व एकमेकांचे पाय ओढतो... मराठी माणसानं ठरवलं की आपण आपल्या माणसांची मदत करावी तर एकही मराठी माणूस मागं राहणार नाही....
    🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @SachinNale-fh9hf
    @SachinNale-fh9hf 8 месяцев назад +7

    पोटात एक अणि ओठात एक नसलेला प्रामाणिक गावठी माणूस सलाम 🚩🚩🚩

  • @siddharthasonawane8230
    @siddharthasonawane8230 8 месяцев назад +3

    आता गावा गावात कुणीही मराठा किंवा पाटील रहाणार नाहित, आरक्षण मिळाल्यावर सगळेच मागासवर्गीय होणार आहोत,
    " फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैष्णव यांना सोडुन " हम सब एक है ...
    जय हो बाबासाहेब आंबेडकरजी "

  • @TrueIndianTrueCitizen
    @TrueIndianTrueCitizen 8 месяцев назад +1

    रास्ता क्या रहेगा ?
    रास्ता ? डांबरीच रह्येंगा ना..
    😂😂😂

  • @Garja-ne5ek
    @Garja-ne5ek 8 месяцев назад +2

    हिंदी की वाट लगा डाल्या अन् महाराष्ट्र में आरक्षण की आग लगा के चाल्या 😂😅

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 8 месяцев назад +3

    मराठी माणुस हिंदी बोलायचा
    प्रयत्न केला. आपल्या महाराष्ट्रात राहून. बाहेरचे लोक महाराष्ट्रात राहून पण मराठी बोलत नाही. तेंच्या वर हसा.

  • @zanjurepatil
    @zanjurepatil 8 месяцев назад +278

    Heart of millions of marathas ❤

    • @RamdasTalekar-ws5ec
      @RamdasTalekar-ws5ec 8 месяцев назад +59

      काय दिवे लावले याने

    • @ShitalMhaske-sh8iq
      @ShitalMhaske-sh8iq 8 месяцев назад +2

      ❤❤❤❤🚩 जय महाराष्ट्र

    • @Rajpatil99225
      @Rajpatil99225 8 месяцев назад +24

      Adanyachi aavlad...jarange

    • @skystars5743
      @skystars5743 8 месяцев назад +18

      Kharata

    • @Sandy-fg
      @Sandy-fg 8 месяцев назад +12

      To banvtoy tumhi bantay

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 8 месяцев назад +2

    मराठी चालणार महाराष्ट्रात

  • @BhagwatKalekar-nx1yk
    @BhagwatKalekar-nx1yk 8 месяцев назад

    Really Manoj Jarange Yana
    Salam.Kharokar Fakt & Fakt
    MARATHA Sathi ZUKATATAT.
    JAY SHIVAJI..JAY BHAVANI...

  • @somhatekar5000
    @somhatekar5000 8 месяцев назад +2

    Hasya jatra madhe ha ek episode hovu shakato Sameer chowgule Kiva prabhakar more ne ha act kela pahije 😂😂😂😂

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 8 месяцев назад +1

    मेरा देश महान उसमे हैं जारंगे पाटील
    मेरा देश 50 साल मागे......

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 8 месяцев назад +13

    Nice work ❤

  • @Pandurangmutkule9158
    @Pandurangmutkule9158 8 месяцев назад

    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @pratikrasam3056
    @pratikrasam3056 8 месяцев назад +2

    हिंदी yet नाही मग काय झालं, देश मंत्री ला सिबिल स्कोर महित नाही, मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री ला पण इंग्लिश yet नाही.
    भाषा हे संवादाचे माध्यम आहे, ते कोणाच्याही स्मार्टनेसची व्याख्या करू शकत नाही.

  • @Vibe733
    @Vibe733 8 месяцев назад +1

    100 years later😂Jarange Skeleton :: Arkshan pahije.ek maratha..lakh maratha😂😂

  • @PropertyHub_Maharashtra
    @PropertyHub_Maharashtra 8 месяцев назад +1

    DCM अजितदादा पण आहेत त्यांना प्रश्न करा पाटील ... #एक मराठा लाख मराठा 🔥

  • @laxmanmali381
    @laxmanmali381 8 месяцев назад +3

    आता च्या जमान्यात दुसरी पास मुलगा हिंदी बोलतोय पण जराणगेची हिंदी सुपर फस्ट 😂😂😂

  • @SachinGotarne-cf7vx
    @SachinGotarne-cf7vx 7 месяцев назад +1

    याला धड हिंदी येत नाही आणि खासदार की साठी उभा राहतो 😂😂😂😂

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 8 месяцев назад +2

    अहो तुम्ही मराठीतच बोला तो पत्रकार हवं तर translate करून सांगेल आपण आपल्या भाषेवर ठाम रहायचं..

  • @PranjalGaikwad-o9i
    @PranjalGaikwad-o9i 8 месяцев назад +2

    Maratha, kunbi ,kunbi maratha, maratha kunbi , aamhi eak aahot ❤❤ ❤❤MARATHA ❤❤

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 8 месяцев назад +1

    मनासारखा राजा..... राजा सारखं मन... मराठायोद्धा..

  • @djaniketas04
    @djaniketas04 8 месяцев назад +1

    सलायन सरू है संध्याकाळी घेनै वालेहै दोन चालूच ठेया वाला है_भारी होत_😂😂

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 8 месяцев назад +2

    मराठ्यांचा नेताच अडाणी तर मराठे किती अडाणी असतील. यावरून मराठे अतिमागास आहे हे सिध्द होते. यांना खरच आरक्षणाची नितांत गरज आहे...

  • @pandurangpawale7004
    @pandurangpawale7004 8 месяцев назад +1

    अगदी बरोबर समाजकार्य महत्वाचे हिंदी भाषा येत नाही यात काय विशेष
    सर्व भाषा येणारा फारच गुणवान असतो का ?
    जरांगे पाटिल तुम्ही मराठीतच बोला . त्या पत्रकारानां मराठीच बोलायला सांगा
    आम्हाला मराठीचा अभिनान आहे

  • @bomkarj
    @bomkarj 4 месяца назад

    याची नोंद व भाषा " निजाम कालीन " आहे..हा अजून त्यातून बाहेर पडला नाही...

  • @vishalgiri3539
    @vishalgiri3539 8 месяцев назад +1

    Aisi Hindi Duniya Mein pahli bar Suni bhai Maharashtra mein