Facebook var Nagali |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2022
  • 🅐︎ 🅝︎ 🅐︎ 🅝︎ 🅓︎ 🅖︎ 🅗︎ 🅐︎ 🅡︎ 🅐︎ 🅣︎
    प्रस्तुत
    Facebook वर नांगली
    गायक : हेमंत माढा आणि वैष्णवी पाडेकर
    गीतकार : हेमंत माढा
    Music : बबलू पाटील and Dj अक्षय
    कलाकार : महेश उंबरसाडा,दर्शना झिरवा आणि हेमंत माढा
    Dop and Editing :- आशिष गणेशकर
    लोकेशन : देवा fram हाऊस
    मायकल भाई
    विशेष आभार : my ऑल friends
    डान्स : युवा king डान्स ग्रुप
    तो )चेहरा कसा ओळखीचा वाटतंय रं
    ई त माझे शाळेची आयटम हाय रं
    जुनी आठवान रंगीन झाली
    पोरीला फेसबुक वर नांगली ||धृ ||
    Music
    तो )तिला पाहताच मन माझा भरून आला
    जुना लवर ❤️मी दिलवाला
    जवा शाळेत आपली भेट होदेल(music)
    लव लेटर मी तुला दीधेल
    तिला मॅसेज मी करेन रं
    फ्रेंड रिकवेस्ट मी पाठवन रं
    जुनी आठवन रंगीन झाली
    पोरीला फेसबुक वर नांगली
    Music
    तो )बरीच वर्ष पलटून गेली, एकदा पण नाहीं भेट झाली (music)
    गवसून गावसून वेडा झालो बिन लग्नाचा मी राहलो (music)
    फ्रेंड रिक्वेस्ट तिनी नांगली रं
    मॅसेज तिचा इधेल रं
    जुनी आठवन रंगीन झाली
    पोरीला फेसबुक वर नांगली
    Music
    तो )लासची भेट तवा होदेल आंब्याचे बुडाक भेटाय इधेल (Music)
    झप्पी जादूची ती देऊन गेली
    ऑल is वेल ती बोलून गेली
    आता चॅटिंग आम्ही करताव रं
    एकमेकांशी बोलताव रं
    जुनी आठवन रंगीन झाली
    पोरीला फेसबुक वर नांगली
    Music
    ती ) तुझा लगीन आद्याप होदेल की नाय
    माझा लगीन तर होदेल हाय(music)
    माझा नवरा कामाला हॉटेलत जाय
    आता भेटाय जमणार नाय
    जरा व्हिडीओ कॉल करणा रं
    इथ माझी पोरा हान रं
    तो ) जुनी आठवान रंगीन झाली
    पोरीला फेसबुक वर नांगली....
    ( गायक, गीतकार, : हेमंत माढा )
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 226