Devendra Fadnavis | मराठा समाजाला त्यांचे अधिकार मिळायलाच हवेत - फडणवीस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024

Комментарии • 207

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 часа назад +52

    10% मान्य नाही आम्हाला आम्हाला आमच्या हाकच कुणबी नोंदी हेद्राबाद गॅझेट सातारा गॅजेट मुंबई गॅजेट आणि कुणबी मराठा एकच कि 83 क्रामांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे

  • @mathsbybetkar4045
    @mathsbybetkar4045 2 часа назад +42

    मनोज जरागे पाटील फक्त

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 2 часа назад +25

    २०१३ ला कांग्रेसन (राणे समितीन)दिलेलं तुम्ही मुख्यमंत्री असताना २०१४ नंतर गेलं हे भक्तांना सांगा जरा😢😢५०% च्या वरच नको आम्हाला

  • @सुनीलगायकवाड-प9ज

    यांचावर कोणीही विश्वास ठेऊ नका. 😜

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 часа назад +24

    10% आरक्षण मुळे तुम्ही आमच ईडब्ल्यूएस घातली आमची मागणी ओबीसी ची आहे

  • @Vijayshelake-co4ow
    @Vijayshelake-co4ow 2 часа назад +79

    आम्ही भाजपला 2019 ला मतदान दिलं होतं पण 2024 ला नाही

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 2 часа назад +19

    मराठा आमदार व खासदार जाहीर निषेध भावपूर्ण श्रध्दांजली

  • @Akki0512
    @Akki0512 2 часа назад +17

    याला फक्त असे म्हण्याचे राहिले की मी जो पर्यंत सतेत आहे तो पर्यंत आरक्षण टिकणार

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 часа назад +43

    50 टक्केच्या वर टिकणारच नाही

  • @SubhashNawpute
    @SubhashNawpute 2 часа назад +13

    मुळात तूम्ही दिलेलं आरक्षण हेच घटना बाह्य आहे

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 часа назад +15

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @ajinath2151
    @ajinath2151 2 часа назад +54

    विधानसभा आली जवळ थोड्या दिवसाचा उपमुख्यमंत्री आहेस नंतर विरोधी पक्ष म्हणून सुद्धा दिसणार नाही तू 🍉🍉🍉🍉🍉

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 2 часа назад +1

      Sampurn obc Fadnavis sobat ahe, tumhi love-de tumchya votes ne kahi nahi honar 😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 часа назад +3

      ​@@HarveySpectre163 लोकसभेत काय उपटली... ओबीसीत कुणबी मराठा आहेत तो आमच्या बरोबरच आहे...

    • @ajinath2151
      @ajinath2151 2 часа назад +1

      @@sandeepshinde9078 लोकसभेला कसे बालेकिल्ले कोसळले काय उपटीले फडणवीस ने बीड नगर जालना, झाला का नाही जाळ नाही धूर संगच

    • @ajinath2151
      @ajinath2151 2 часа назад +1

      @@sandeepshinde9078 तुम्ही आहेच किती मूठभर

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises 2 часа назад +1

      ​@@HarveySpectre163बोटावर मोजण्या ईतके तरी आहे का तुम्ही ?

  • @madantaur883
    @madantaur883 2 часа назад +9

    बी जी पी हटाव देश बचाव जय जवान जय किसान जय शिवराय

  • @pankajji1732
    @pankajji1732 2 часа назад +7

    कस टिकणार तिकडे तुमचं मित्र वकील सदावर्ते आले त्याना सगळ मार्गदर्शन तुमच होता मग त्यानी आरक्षणाच तुमच्या सांगण्यानुसार केस चालवली मग निकाल तुमच्या मनासारखं येणार आलाच 😢.

  • @NamadevGaikwad
    @NamadevGaikwad 2 часа назад +7

    हैदराबाद गॅजेट निजाम काली हे काय चुकीच आहेत काय केंद्रात पण सरकार तुमचच आहेत आणि राज्यात पण सरकार तुमचच आहे

  • @sharadharal1372
    @sharadharal1372 2 часа назад +6

    महाशय,अकरा महिने गप्प का होता? संधी गेल्यात जमा

  • @shlok7921
    @shlok7921 2 часа назад +9

    12chy tuza akk pnn amdar yenar nahi😅😅

  • @VilasThorat-p7q
    @VilasThorat-p7q 2 часа назад +4

    आणा साहेब पाटील मंडळ मार्फत कर्ज मागेतले तर बँक देत नाही., पर्सनल लोन मागिले तर लगेच देते बँक

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 2 часа назад +6

    मनोज दादा जरागे पाटील यांनी . नरेंद्र पाटील पाठिंबा दिला पाहिजे 😢जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 2 часа назад

      द्यालाच पाहिजे पण जो पक्ष आरक्षण देणार नाही त्यांच्यकडेऊन जर ते लढले तर नाही त्याची खोलून हण्याची या वेळेस बिलकुल कोनअसाठी ऍडजस्ट करायचं नाही मी स्वतः जरी असलो तरी पण इतका कट्टर राहायचं या वेळेस मी जर bjp कडून उभा राहिलो तरी पण जरंगे पाटील महंतील त्यलच मी मतदान करायचं इतका कट्टर

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 2 часа назад +4

    कायम दुप्पट्टी भूमिका घेऊन समाजाला झुलवत तुम्ही पण ठेवता, आणि कायद्यात बसतो का 50% च्या वर बसत का आणि तुम्ही तेच करता

  • @tanajisawant1350
    @tanajisawant1350 2 часа назад +7

    आमदार फोडायचे कोणत्या कायद्यात बसतंय

    • @rupeshghorpade9820
      @rupeshghorpade9820 Час назад

      Mag sharad Pawar ne Kay kele .upadli.

    • @tanajisawant1350
      @tanajisawant1350 Час назад

      @@rupeshghorpade9820 त्यांना 10 वर्ष सतेतून बाहेर केले होते आत्ता बीजेपी चा नंबर आहे

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 2 часа назад +8

    नरेंद्र पाटील मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला नाही 😢😢जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏

  • @bhivasenkarale411
    @bhivasenkarale411 2 часа назад +4

    हे तुम्ही छगन भुजबळ यांना अगोदर सांगा.

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 часа назад +4

    ओन्ली मनोज दादा प्रामाणिक नेता❤

  • @dineshjangale3976
    @dineshjangale3976 Час назад +2

    मी आणि माझ्या फॅमिली ने सगळ्यांनी २०१९ ला भाजप ला मतदान दिले होते...पण आता २०२४ ला ही चूक करणार नाही

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 часа назад +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @Wall31nxt
    @Wall31nxt 2 часа назад +2

    भाजप 2024 च्या निवडणुकीनंतर सत्तेत तर नसेल परंतु विरोधीपक्षनेते पद देखील मिळवू शकणार नाही सुपडासाफ होण्याकडे वाटचाल सुरु आहे..

  • @RishikeshDeshmukh-hx5br
    @RishikeshDeshmukh-hx5br 2 часа назад +2

    २०१३ ला कांग्रेसन (राणे समितीन)दिलेलं तुम्ही मुख्यमंत्री असताना २०१४ नंतर गेलं हे भक्तांना सांगा जरा५०% च्या वरच नको आम्हाला

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 2 часа назад +1

    वाट बघत आहेत विधानसभेची तुमची वाट लावण्यासाठी
    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 2 часа назад +2

    धनगर समाजाचे सूद्धा हक्काचे अमलबजावणी केलीच पाहिजे

  • @manikraoShelke-n7t
    @manikraoShelke-n7t 2 часа назад +2

    आमिआता.भाजप.बुडवनार.भारुड.ब‌ंदकर.खूप.थापामारतोय.आमिकेल.आमिकेल.तेच.तेच.ऊपकार.केलेका.

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 часа назад +2

    Obc नोंदी सापडत असताना का विरोधात. 10 टक्के आरक्षण दिले. 16टक्के वरून 10टक्के आणि ते पण फसवे

  • @aruntale1126
    @aruntale1126 52 минуты назад +1

    आपण दिलेले आरक्षण निवडणुकी नंतर हे पण आरक्षण रद्द होणार 💯 मराठा समाज चे ओरिजनल आरक्षण obc मध्येच आहे बाकीचे सगळे घातले व मराठवाडा व अगदी थोडेसे बाकी आहेत तर त्यात आपल्या पोटात का दुखत आहे एक मराठा लाख मराठा

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 часа назад +2

    मागितला नव्हत 10 टक्के

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 2 часа назад +3

    तुम्हा सर्वांना घरी बसवणार

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 часа назад +2

    Obc मधून आरक्षण पाहिजे

  • @digambardhanorkar5281
    @digambardhanorkar5281 2 часа назад +2

    असे आरक्षण दे जे तूच मुख्यमंत्री राहिल्यावर टिकेल

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 2 часа назад +2

    टरबूज आधिकर दे ना मग सगळं करता धरता तूच आहेस तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत टरबूज

  • @KakaAusekar
    @KakaAusekar 2 часа назад +2

    खूप छान चुकीच बोलता साहेब EWS तुम्हीच बंद केल ना

  • @ajaypatil2469
    @ajaypatil2469 2 часа назад +1

    Only manoj jarange patil ❤

  • @Santoshwankhede703
    @Santoshwankhede703 2 часа назад +2

    Bol bol thode divas bol

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 2 часа назад +9

    ह्याच्या आवाजाला काय झालं😂

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 2 часа назад +1

    पहिले पाढे 55 काय तेच तेच

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 часа назад +1

    आम्हाला आमच्या हाकेच्या कुणबी नोंदी ओबीसी ची घेणार

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 2 часа назад +3

    Deva bhau❤❤❤

  • @Nagnath217
    @Nagnath217 2 часа назад +3

    एक मराठा लाख मराठा...
    जरागे हा शरद पवार यांच्या माणूस आहे
    शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीही दिलं नाही...जागे पाटील यांनी शरद पवार यांचे उमेदवार निवडून आणले लोकसभेला... पाटील फक्त राजकारण करत आहेत...
    देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण दिलं. म्हणून only BJP shinde

  • @PrafullaPatil-ie6uy
    @PrafullaPatil-ie6uy Час назад

    नरेंद्र पाटलांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा राजीनामा द्यावा

  • @kundlikwankhede1599
    @kundlikwankhede1599 Час назад

    2024ला भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही

  • @pradipbangar7229
    @pradipbangar7229 2 часа назад +1

    Ek kal hota tuch jantesathi ky tari karshil manun maratha samjane tula sattet basvl ata tuzi avkaut samjli samjla.

  • @SALIMMirza-k2l
    @SALIMMirza-k2l 2 часа назад +1

    Kharbuja Pune Marathahalli Kota station Debu Nako

  • @Santoshwankhede703
    @Santoshwankhede703 2 часа назад +1

    Tu aamacha dushman aahes he aamhi kadhi ch visarnar nahi

  • @SHIDHUMUNDE-x6c
    @SHIDHUMUNDE-x6c 2 часа назад +3

    मराठा समाजाला फक्त भाजप सरकार आरक्षण देऊ शकतो

  • @Vaibh_8185_cops
    @Vaibh_8185_cops 2 часа назад +5

    होय साहेब तुम्ही 10 टक्के आरक्षण दिले तेच योग्य होते,ओबीसी मधून देणे अयोग्य आहे,तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप सहकार्य केले आणि अजून करत आहात,सत्तेत आल्यापासून मोठ्याप्रमाणात पोलिस भरती घेऊन गरीब मेहनती मुलांना नोकरी मिळाली,तुमची भूमिका योग्य आहे साहेब म्हणूनच तुम्हाला टार्गेट केलं जात आहे.पण तुम्ही तुमचं काम चालू ठेवा...साहेब

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 45 минут назад

    महायुतीला त्याचि त्याला मराठा जागा दाखवतील एक मराठा कोटी मराठा

  • @SanketSomvanshi-fz3dg
    @SanketSomvanshi-fz3dg 2 часа назад

    जे आरक्षण 2 वेळा देऊन टिकलं नाही ते कसं टिकेल साहेब हे घटना बाह्य नाही का.
    OBC तू द्या तुम्ही कोर्ट टिकलं तर चगाल नाही टिकलं तर बघू तुम्ही न्यायाधीश नाही आहात जो आताच निर्णय देत आहे त.

  • @PrafullaPatil-ie6uy
    @PrafullaPatil-ie6uy Час назад

    नरेंद्र पाटील फडणवीस चा चेला म्हणूनच महामंडळाचा अध्यक्ष केला

  • @SachinPatil-jk6oq
    @SachinPatil-jk6oq Час назад

    देवेंद्र साहेब तुम्ही मराठा समाजासाठी किती करा ते तुमचे होणार नाही

  • @dhavanes.g8785
    @dhavanes.g8785 2 часа назад +1

    Kon hotas tu tarbuja kay zalas tu

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 2 часа назад +4

    अजून त्यांचं किती लाड पुरवणार तुम्ही एवढे करून सुद्धा तुम्हाला टार्गेट केलं जातंय❤😂🎉😢

  • @vijaysonawane779
    @vijaysonawane779 2 часа назад +1

    मगरीचे आसू

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar Час назад

    देवा भाऊ खरच
    आपण great आहात
    हिंदु हृदय सम्राट श्री देवा भाऊ

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode Час назад

    फडणवीस साहेब अनुदानाची यादी भेटते का माघारी आमची भेटलं नाही मला तीन वर्ष झालं

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Час назад

    आमचा वाटा obc त आहे.... 🚩🚩🚩🚩🚩

  • @NavnathDighe-k9r
    @NavnathDighe-k9r 2 часа назад +2

    देवेंद्र फडणवीस भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 2 часа назад

    देवा भाऊ आम्हाला UPSC साठी आरक्षण पाहिजे.... नाटक नको लावू..

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode Час назад

    अण्णासाहेब पाटलाचा एक रुपयाही मराठा समाजाला मिळाला नाही

  • @akshaykulkarni7248
    @akshaykulkarni7248 46 минут назад

    ह्या वेळेस कांग्रेस चा सरकार यावं.....ते देतील की आरक्षण 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RishikeshDeshmukh-hx5br
    @RishikeshDeshmukh-hx5br 2 часа назад +1

    BJP sampli ata

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 2 часа назад

    साहेब काय पण करा आणि 50%आत द्या वरी देऊ नका.तरच लोक बिजेपी ला मतदान टाकतील.❤

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 часа назад

    काय करायचं तर करा पण आम्हाला आमचा हिंदू समाज एक असल्याला पाहायचा आहे साहेब 🙏🙏🙏🙏

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 часа назад

      आता मराठा कधीच हिंदुत्वात येत नसतो...
      दुभंगलेली मने कधीच एक होणार नाही...
      मी मानत होतो मोदी योगाला पण आता नाय...
      एक वर्षांपासून फक्त मराठा द्वेष बघितलाय ब्राम्हण ओबीसींचा...😡

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Час назад

    पहिली कॅबिनेट कधी घेणार आहेस??
    सर्व समाजाला वेड्यात नको काडु फसवणीस😇😇

  • @nnnj4679
    @nnnj4679 Час назад

    मग तुम्ही सत्तेमध्ये आहे तो पर्यंतच मराठ्यांना आरक्षण का? आम्हाला कायमच OBC मधून पाहिजे

  • @babasahebkavhare662
    @babasahebkavhare662 2 часа назад +1

    तेच तेच सांगु नका

  • @sandipraut3087
    @sandipraut3087 2 часа назад +2

    एकच बॉस देवेंद्र फडणवीस

  • @YuvrajManmode
    @YuvrajManmode Час назад

    लोकांचा ट्रॅक्टरचा अनुदानाचे पैसे दिले का रे बाबा

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w 2 часа назад

    तुम्ही एक दोन लोक धरून काही होणार नाही फडणवीस साहेब.तुम्ही सगेसोयरे चा अध्यादेश काढा

  • @Krishna_khutal
    @Krishna_khutal 2 часа назад

    2019 ला भाजपला मतदान केल होतं पण यापुढे जोवर शरीरात प्राण आहे तोवर भाजपला लात भेटणार आहे 😡😡

  • @DhonderamMore-x9n
    @DhonderamMore-x9n 2 часа назад

    तुम्ही टिकू दिला नाही पहिला आरक्षण बीजेपी सरकारने सोडवले ते पहिले आरक्षण

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 часа назад +1

    टरबुज थोडे दिवस आहे तु

  • @tukaramdomate7915
    @tukaramdomate7915 2 часа назад

    फडणवीस साहेब मराठा आरक्षण ओबीसी मधून का देत नाही

  • @yogeshnichit4036
    @yogeshnichit4036 9 минут назад

    बीजेपी ला भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 2 часа назад

    पक्ष फोडणं कोणत्या कायद्यात बसत

  • @PrafullaPatil-ie6uy
    @PrafullaPatil-ie6uy Час назад

    परशुराम महामंडळ कशाला काढला रे

  • @TaraPande-pl5go
    @TaraPande-pl5go 2 часа назад

    मराठ्यांविषयीहे भाषण करण्याची वेळ आजच का आली

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w 2 часа назад

    तू लवकर माझी उपमुख्यमंत्री होशील तेव्हा कळेल तुला.

  • @sureshshinde170
    @sureshshinde170 Час назад

    आरे आताच काय ते बोल ओ बी सी मधुन देणार किंवा नाही ते सांग उगीच काहीतरी गप्पा मारु नकोस एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय

  • @BharatThite-ou8qd
    @BharatThite-ou8qd 2 часа назад

    Only मनोज जरागे पाटील

  • @rameshvarikkar4971
    @rameshvarikkar4971 Час назад

    पण तेअधिकार कोण देणार

  • @ravindraingle916
    @ravindraingle916 18 минут назад

    किती खोटे बोलणार दलिंदर भाऊ

  • @sandipraut3087
    @sandipraut3087 Час назад

    एकच साहेब भुजबळ साहेब

  • @SanjayPatil-db1bj
    @SanjayPatil-db1bj Час назад

    Kiti diwas baghnar 2.5 varsh ka 😂😂😂9 mahinya por janmala yetat mahit nahi ka😂😂😂

  • @sanjaymali-gd5uu
    @sanjaymali-gd5uu Час назад

    Great leader fadnvis saheb ❤

  • @VasantWankhede-eo5qq
    @VasantWankhede-eo5qq Час назад

    तुम्ही म्हणता ते आरक्षण टिकणारं नाही😊

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 2 часа назад

    कोर्टात तुमचे चले सदवरते गेले होते

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 2 часа назад

    10% आम्हाला मान्य नाही

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 2 часа назад

    याचा चेहरा पडला आहे

  • @PrafullaPatil-ie6uy
    @PrafullaPatil-ie6uy Час назад

    हार 50% च्या आतलं दे

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 2 часа назад

    आता तुम्हाला मराठा समाजाने ओळखले आहे विधानसभेत तुम्ही आपटणार

  • @SubhashThorat-i1r
    @SubhashThorat-i1r Час назад

    बाहेर बजरंगबली,घरमे नजीर अली

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Час назад

    तू काही आता विज्ञान पाजू नकोस तुझं एकदम तुझ्यापाशी ठेव आता सारथी फिरती हे काहीही नाटक करू नको कुणात 10 पाच लोकांना भेटला असेल ते तूच तुझ्या जवळच्या लोकांना भेटू दे आम्हाला त्यांचं अभिमानच आहे परंतु उगा आता आरक्षण देत नाही तुझ्याकडून आरक्षण भेटत नाही हे त्रिवार सत्य आहे