फडणवीसांनी सेट केला मानखुर्द पॅटर्न ‘नवाबी’ फूटपट्टी इतरांनाही लागणार का? | DInesh Kanji | Nawab M |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 69

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Час назад +5

    देश विरोधी कारवाया करणाऱ्यांना कोणीच मतदान करू नये..हीच आताची गरज आहे.. 🚩

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 2 часа назад +11

    तमाम हिंदुधर्मीय मतदारांना कळकळीची विनंती करीत आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण मुसलमान उमेदवारास आपले बहुमोल मत देऊ नये, मग तो उमेदवार सत्तार असू दे नाहीतर मलिक असू दे नाहीतर मुश्रीफ असू दे नाहीतर सिद्दीकी असू दे कोणालाही म्हणजे कोणीलाही नाही.ही मातृभूमीची शपथ आहे असं समजा.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 5 часов назад +23

    एकनाथजी यांनी जे केलं ते अगदी योग्यच आहे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 5 часов назад +36

    खरं तर महायुतीत असताना अजितदादा पवार यांनी असं वागणं ही महायुतीची फसवणूकच आहे.या राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवलाच पाहिजे.

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 5 часов назад

      Correct

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 3 часа назад

      Does BJP has guts ?

    • @pareshdoshi6583
      @pareshdoshi6583 3 часа назад +1

      हे अगोदरच अपेक्षित होतं!
      या अजिदादानां आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे!

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 5 часов назад +16

    दिनेश भाऊ तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. न्यूज डंका चॅनेललाही खूप चांगले हिंदुत्वाचे दिवस येवोत.

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 5 часов назад +7

    दिनेशजी आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 5 часов назад +5

    Clear speech on the reality of Political situations in Maharashtra...
    Congratulations Dineshji... proceed without fear.. Well Move...

  • @balasahebthube4274
    @balasahebthube4274 3 часа назад +2

    दिनेश जी कांजी तुम्ही व न्युज डंका च्या सर्व प्रतिनिधी ना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @bhalchandraargade5712
    @bhalchandraargade5712 4 часа назад +3

    न्यूज डंका च्या समग्र सनातन विचारवंत समूहास दीपावलीच्या शुभ पर्वा निमित्त अनेकानेक शुभेच्छा आणि आपल्या समूहाची उत्तरोत्तर प्रगति होत राहो हीच शुभकामना.

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 5 часов назад +14

    अजीत पवार हा शरद पवारांचाच चेला आहे.

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 3 часа назад

      Pawars shall make Amit Shah Ullu after election.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 часов назад +6

    दीपावली नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 4 часа назад +2

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.perfect analysis.jai hind jai bhole nath.

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 Час назад

    दिनेशनी आपणांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम

  • @meeradharmadhikari1719
    @meeradharmadhikari1719 5 часов назад +5

    🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
    🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 4 часа назад +3

    गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट देऊ नये !

    • @sunnybarmukh8405
      @sunnybarmukh8405 3 часа назад

      Ajit dada aikt nahi may results pahun baher padteel

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 4 часа назад +2

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    मानखुर्द शिवाजी नगर यातील नांवातच देशभक्ती आहे। दादा नी मलिक यांना बसवलं किंवा नाही बसवलं तरी प्रचाराची धग भाजप शिवसेना यांना मतांच बळ मिळेल, दादानी नवाब मलिक यांना बसवल तर दादांना ऑक्सिजन मिळेल विवादित उमेदवारी दादांनी आवरावी कारण निगेटिव्ह प्रचार युतीला तारून जाईल पण दादांचा विशेष लाभ होणार नाही
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 3 часа назад

    बरोबर

  • @desaibandhu
    @desaibandhu 5 часов назад +6

    खूप दुःखदायक, वेळ आली की अंगाच पण सोडायला कमी करणार नाहीत, कलियुग 😡

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 4 часа назад +1

    Happy Divali ❤🎉❤🎉

  • @AshokSadekarpawar
    @AshokSadekarpawar 3 часа назад +1

    महायुतीची ही चाल हिंदुत्वा साठीची आहे. दादा पण सामील. नबोलून

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 4 часа назад +4

    अजित पवारला आता बाजार दाखवा, काही कामाचा नाही. 😂😂😂

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 Час назад +1

    अजित दादा जर असे वागणार असतील तर महा युतीने सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी च्या एकाही आमदाराला मंत्रिपद देऊ नये. अजित दादांना महायुतीत सहभागी करून घेतले तेंव्हाच ती bjp ची घोडचूक ठरेल, असे वाटले होते, ते आता सत्यात उतरलं आहे... आता मतदारांनीच योग्य निवड करावी...

  • @shrikantpawar4790
    @shrikantpawar4790 4 часа назад +1

    News Dankala divali chya hardik shubhkamnaye.

  • @sureshshegdar2451
    @sureshshegdar2451 4 часа назад +2

    Welcome dipavali अभीष्टचिंतन

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 Час назад +1

    अजित पवारांनी नवाब मलिक ह्याला माघार घ्यायला लावली नाही तर अजित पवारला बाहेरचा रस्ता दाखवा.

  • @sunilchoudhary694
    @sunilchoudhary694 3 часа назад

    आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 5 часов назад +1

    शुभ दीपावली.

  • @thegirls7510
    @thegirls7510 3 часа назад

    आपणास व आपल्या पुर्ण टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 2 часа назад +1

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी नवाब मलिक आणि त्याची मुलगी यांना विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट द्यायला नको होते.

  • @anandraomohite1425
    @anandraomohite1425 15 минут назад

    दिनेश जी आपल्याला देखिल दिपावालीच्या हादी॔क सुभेच्छा

  • @girishdevi-x1j
    @girishdevi-x1j 3 минуты назад

    Happy Diwali

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 2 часа назад +1

    अजितला GPL करायला हवे.....

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 3 часа назад +1

    म्हातारी मेली तरी चालेल पण काल सोकाळला नको.

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 4 часа назад

    Sir very nice presentation . Deepavali chya hardik shubhechya .

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 4 часа назад

    दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 59 минут назад

    हिंदूंनो एक होऊन महायुतीलाच एकगठ्ठा मतदान करा.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 4 минуты назад

    😭😭😭अ / प हे महायुतीत राहतील का हा मुख्य प्रश्न आहे. 👍🏿🌺🪷👏🏿😃🐷🐷🐷🐷🐷

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 4 часа назад +1

    सगळ ठीक आहे पण अजित पवारांनी दगा केलाय त्याच काय. असंगाशी संग करून भाजपाने आपल नुकसान तर केलच पण शिंदे साहेबांची पण विनाकारण कोंडी केलीय.

  • @sunil.d.pachkhede8701
    @sunil.d.pachkhede8701 Час назад

    महायुती करतांना मतदाराचा . विचार केला नाही

  • @nileshsatam5480
    @nileshsatam5480 4 часа назад

    Shubh Deepawali sir

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 4 часа назад +3

    😅 अजित पवाराना बाहेर चा रस्ता दाखवा

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 2 часа назад

    पण नबाब मल्लिक तर भाजपाचे सहयोगी असल्याने ते तर पवित्र आणि स्वच्छ झालेत ना 😅😢😂

  • @pandurangkulkarni5387
    @pandurangkulkarni5387 3 часа назад

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 6 минут назад

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳देश विरोधी ---आमदार मुळीच नको. हाकलून. लावा.. 🦾🌹🦾🌹🦾🌹

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 4 часа назад +1

    मविआ काठावरच्या बहुमताने सरकार बनवेल. मविआ. 150-160 महायुती 115-125.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 37 минут назад

    Ajit pawar la bajula kara

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 3 часа назад

    After this Election, Ajit Pawar shall be CM on backing of Maha Aghadi. Understand Maharashtra Politics. Ajit Pawar shall be CM with 15-20 Independents and Small Parties. . After election Sharad Pawar, Congress & Uddhav shall support Ajit Pawar as CM. Not to bring BJP in Power. Amit Shah brought Ajit Pawar and become Ullu. Nawab Malik filed form just 5 minutes before time limit. Is it just like that. No. Nawab Malik shall be Minister after Election. All Ajit Pawars Constituencies; Fadanvis Shinde should back Independants. declare Ajit Pawar is not part of Mahayuti. Can BJP do this. Does BJP has guts . If No then - We old BJP Workers did not worked in Loksabha Election nor Voted. In Vidhansabha Election also same.

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 Час назад

    SHINDE FADANVIS NI AJIT PAWAR SHIVAY PUDHIL SARKAR STHAPAN KARAWE. AJIT PAWAR NA BAHERACHA RASTA ATTACH DAKHAWAWA.

  • @PundlikKakrale
    @PundlikKakrale 2 часа назад

    Sarkar mahautiche ch pahije dalalana dhda sikava

  • @dattatrayjoshi8468
    @dattatrayjoshi8468 3 часа назад

    Shubh dipawali