फडणीस साहेबांनी किती ब्राह्मण माणसांना पद दिली. त्यांनी कोणाची मदत केली नाही. ते टीकेचे धनी का म्हणून होतात. जर त्यांचे आडनाव फडणवीस आहे मग ब्राहमन माणसांनी राष्ट्रहित म्हणून राजकारणात काम करायचे नाही असे आहे का.
महाराष्ट्राचा चौफेर विकास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हात बळकट करायला पाहिजे त्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे ही सुजाण नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद जय महाराष्ट्र
💯% सच बात कही हैं, सर! शिंदे+फडणवीस सरकार येणे महाराष्ट्राच्या सुगम भवितव्यासाठी आवश्यक आहे ! म्हणूनच महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे! धन्यवाद! जय महाराष्ट्र! सुशील सरांना ~~~~~~~` || दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा ||
@eagle8350 प्रत्येक वेक्ती ज्या नेत्यांच्या विचार आणि विकास कामावर प्रभावीत होऊन आपल्या नेत्यांचा आदर करतो महायुती ने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलें तरी आदरच आहे
देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रात तोड नाही.राष्ट्रीय नेतृत्वाकडे त्यांची कूच चालू आहे.पण अजूनही त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातील जनतेने हे ओळखले पाहिजे.त्याना सपोर्ट करणे आपल्या फायद्याचेआहे.महाराष्ट्राच्या हिताचे आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
मला वाटत त्यांनी आता UNO किंवा USA मध्ये निवडणूक लढवावी. त्याच्या नेत्रत्वमुळे जगाला खूपच फायदा होणार आहे. ते नाही जमल्यास ते कमीत कमी 3-4 पक्ष तरी ते गुजरातसाठी नक्कीच फोडू शकतात..
@@pp_speaks UNO मध्ये पक्ष फोडतील विधानांवरून तुमच्या "शिक्षणाचा" दर्जा समोर येतो. स्वतः चा हषा करून घ्यायच्या आधी कमीतकमी WHO ला सल्ला देणाऱ्या उठा ला विचारायचं तरी होतं. गुजरात्याच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन. 🤦♂️🤦♂️
सुशीलजी किती व्यवस्थित विश्लेषण केलं आहे तुम्ही . आमच्या मनातील विचारांना परफेक्ट शब्दरूप दिले आहे. त्यांच्या जातीविषयी बोलणारांनी कधी तरी स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे विचार करावा कि त्यांनी महाराष्ट्रासाठी किमान त्यांच्या जातभाईंसाठी तरी काय भरीव कामगिरी केली आहे .
स्वयं घोषित जाणता राजा येरवडा जेल वारी या जन्मी तरी घडणार आहे की नाही ते स्पष्ट सांगून मोकळे व्हा उगाच खोटि आशा नका दाखवू त्यासाठी काय वाटेल ते करा अगदी डिझेल पेट्रोल चे भाव दुपटीने वाढले तरी ते सुद्धा जनता सहन करील पण एक तरी राजकारणी जेलमध्ये पाठवाच!
केवळ महाराष्ट्राचा सर्वागीण विकास करणारे महाराष्ट्राचे एकमेव नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस म्हणावे लागतील. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत झालेला महाराष्ट्राचा विकास हा विकास कसा करायचा असतो त्यासाठी मार्गदर्शक म्हणून ओळखला जाणार.
फडणवीस कोणत्या पदावर हे महत्वाचे नाही.ते धारण केलेल्या पदाला योग्य न्याय देतात.मग ते भाजपा प्रदेशाध्यक्ष असो वा विरोधी पक्ष नेते ,मुख्यमंञी,उपमुख्यमंञी,गृहमंञी पद असो.प्रत्येक पदाला त्यांनी समुचीत न्याय तर दिलाच आहे.शिवाय प्रत्ये पदावरील विशेषत्वाने अविस्मरणीय केली आहे ते सुध्दा सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेऊन
देवेंद्र आणि नितीन गडकरी आमच्या ईपिएफ पेंशन वर लक्ष देत नाहीत आजही आम्हाला हजार रुपये पेंशन 1995 पासुन मिळत आहे ज्याचे आज मुल्य पन्नास रुपये असेल घरी एक सिलेंडर सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही😢
देवा भाऊ होता म्हणून महाराष्ट्र राज्य विकसित झाले संपूर्ण महाराष्ट्रातील जनता गोरगरीब जो आज मोठ्या आनंदाने सनसुद आज साजरा करीत आहेत आणि देवा भाऊ नाही तर महाराष्ट्र विकास नाही👑✌🌹❤🇮🇳
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. देवेंद्रजी १९९९ पासुनच निवडणूक लठवत आहे. तसेच माननीय नितीनजी तसेच आता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचे वडील विनोदजी गुडधे हे पण सोबत आहे. आपण जो पहीला फोटो दाखवला त्यात चष्मेधारी ते आहेत. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
After so many years Rialable polition that leader Maharashtra got Honourable Shri Devendr Fadanvis who has enough knowledge in all Sence what should be done for the Development
*जय श्रीराम 🚩* *श्री* *"बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयजयकार करीत २० नोव्हेंबरला मतदान करावे* *एकनाथराव शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस कोणीही मुख्यमंत्री चालेल फक्त हिंदुत्ववादी सरकार 🚩*
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित बुध्दीवान प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू निर्भिड हजरजबाबी पण नम्र सुसंस्कृत कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी! सादर प्रणाम!
जनते नी जर लाचारी सोडून फक्तं स्वतःच्या आणि पुढच्या पिढी चा विचार केला तर भाजपला पाठिंबा दिला पाहिजे फक्तं जाती जाती आणि धर्म यांच्यात bhadan लावणाऱ्या पक्षाला घरचा रस्ता दाखवला तर महाराष्ट्र राज्य हे खूप मोठा विकास घडवून आणेल
नक्कीच Devendra chya मागे उभे राहणार. जय महाराष्ट्र. 🙏🙏
देवाभाऊ हे महाराष्ट्राला लाभलेले अमूल्य रत्न आहे, वाकड्या तोंडावाल्यांचे ऐकुन या राज्याचे नुकसान करू नका.
खूप छान उपमा दिली आहे
दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र
जय श्रीराम
आपल मत, देश,देश,व धर्मासाठी,.विकास व विचार घेउन 100% मतदान करु या.
अशा सुसंस्कृत नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे तेव्हा त्यांचेमागे खंबीर पणे उभे रहायला हवे म्हणून युतीला भरपूर मतदान करावे
फडणीस साहेबांनी किती ब्राह्मण माणसांना पद दिली. त्यांनी कोणाची मदत केली नाही. ते टीकेचे धनी का म्हणून होतात. जर त्यांचे आडनाव फडणवीस आहे मग ब्राहमन माणसांनी राष्ट्रहित म्हणून राजकारणात काम करायचे नाही असे आहे का.
मुख्यमंत्री असणार मनोज जरांगे पाटीलसाहेब.
महाराष्ट्राचा चौफेर विकास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हात बळकट करायला पाहिजे त्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे ही सुजाण नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद जय महाराष्ट्र
विकास व्हायलाच पाहिजे. पण ह्या विकासाच रूपांतरन "सबका साथ सबका विकास" मध्ये होऊ नये. 🙏
@@DESIBOY-fe7nm
एकदम बरोबर
सुशील जी, गडकरीजी प्रमाणे आपण सुद्धा देवेंद्रजी च्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. धन्यवाद
💯% सच बात कही हैं, सर!
शिंदे+फडणवीस सरकार येणे महाराष्ट्राच्या सुगम भवितव्यासाठी आवश्यक आहे ! म्हणूनच महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे! धन्यवाद! जय महाराष्ट्र!
सुशील सरांना ~~~~~~~`
|| दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा ||
देवा भाऊ आहे तो सब मुमकिन है.
🚩👏 जय जय श्रीराम
मराठा समाजासाठी खऱ्या अर्थाने काम केलेला माणूस देवाभाऊ
सुशीलजी तुम्ही एकदम precise बोलता आणि उत्तम पद्धतीने देवेंद्रजींची बाजू मांडता. आपल्याला आणि आपल्या Analayser च्या सर्व कुटुंबीयांना शुभ दीपावली 🎉🎉🎊🎊
माझे मतदान हिंदू विचारसरणीला. मी मराठी जय श्रीराम
देवाभाऊ.....नूसतं नाव जरी ऐकलं
तरी मनात आद निर्माण होतो
समृद्ध विचारांचा नेता देवेंद्र फडणवीस.
अतिशय सुयोग्य शीर्षक....👌👌👍 अतिशय कार्यक्षम आणि कर्तृत्ववान सामर्थ्यवान कुशल नेतृत्व!!!👍👍🙏🙏
एक माणुस म्हणून आणि एक नेता म्हणून देवेंद्र सर योग्य आणि संयम असणारे धोरणी व्यक्तीमत्व.
देवा भाऊ एकच नंबर नेता
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री विकास पुरुष देवा भाऊच
Shinde na mukhyamantri padawarun kadhnaar ka
@@eagle8350ते स्वतः देऊ शकतात, चिंता नको!
@eagle8350 प्रत्येक वेक्ती ज्या नेत्यांच्या विचार आणि विकास कामावर प्रभावीत होऊन आपल्या नेत्यांचा आदर करतो महायुती ने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलें तरी आदरच आहे
Great Devendraji sir 👏 👍 🙏🏻
@@popatgadadhe7267
He Sofasticated uttar zaale. BJP ne shinde hech mukhyamantri jahir kaa kele naahi.
बाकी सगळं मान्य आहे पण गृहमंत्री म्हणून आम्हाला योगीजींप्रमाणे कामाची अपेक्षा आहे.
पुन्हा येणार देवा भाऊ
तुमच्या तोंडात साखर पडो
मुख्यमंत्री असणार मनोज जरांगे पाटीलसाहेब.
Ho ani sharad pawar honare pradhan mantri 😂😂😂😂
आम्ही सर्व देवा भाऊ chyà पाठीशी आहोत...
चाणक्य ऑफ महाराष्ट्र 🎉
एक क्रियाशील आणि भारदस्त व्यक्ती मत्व म्हणजे फडणवीस यांनी!
नंबर वन लीडर देवेंद्र फडणवीस ईन महाराष्ट्र
Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मुख्यमंत्री असणार मनोज जरांगे पाटीलसाहेब.
देवेंद्रजी फडणवीस यांना
महाराष्ट्रात तोड नाही.राष्ट्रीय
नेतृत्वाकडे त्यांची कूच चालू
आहे.पण अजूनही त्यांची महाराष्ट्राला गरज आहे.
महाराष्ट्रातील जनतेने हे
ओळखले पाहिजे.त्याना
सपोर्ट करणे आपल्या
फायद्याचेआहे.महाराष्ट्राच्या
हिताचे आहे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
मला वाटत त्यांनी आता UNO किंवा USA मध्ये निवडणूक लढवावी. त्याच्या नेत्रत्वमुळे जगाला खूपच फायदा होणार आहे. ते नाही जमल्यास ते कमीत कमी 3-4 पक्ष तरी ते गुजरातसाठी नक्कीच फोडू शकतात..
Yl
@@pp_speaks UNO मध्ये पक्ष फोडतील विधानांवरून तुमच्या "शिक्षणाचा" दर्जा समोर येतो.
स्वतः चा हषा करून घ्यायच्या आधी कमीतकमी WHO ला सल्ला देणाऱ्या उठा ला विचारायचं तरी होतं. गुजरात्याच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन. 🤦♂️🤦♂️
Me tumchyashi shamat ahe
@@DESIBOY-fe7nm आपल्याला सोयीस्कर वाटेल ते घ्यायचं आणि झोडत रहायचं यावरून आपण आपला दर्जा दाखवलाच. मिळेल कुलकर्णीच किंवा बीजे पार्टीचं पाकीट..
भगिरथच आहेत. खरी गोष्ट आहे.
सुशीलजी किती व्यवस्थित विश्लेषण केलं आहे तुम्ही . आमच्या मनातील विचारांना परफेक्ट शब्दरूप दिले आहे. त्यांच्या जातीविषयी बोलणारांनी कधी तरी स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे विचार करावा कि त्यांनी महाराष्ट्रासाठी किमान त्यांच्या जातभाईंसाठी तरी काय भरीव कामगिरी केली आहे .
फडणवीस साहेब खरोखर महान आहात
❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रात दवेंद्र जी सारखा कोणी नाही त्यांना खूप खूप शुभेच्छा
खुप छान उपमा दिली देवेंद्र धन्यवाद सुशील जी🎉🎉
😂😂😂
@@TheThoughtfulBiker
देवेंद्रजीं ची स्तुती ऐकून गाढवं देखील हसायला लागतात
जय हो. युती सरकार पुनश्च विराजमान होणारच.
खरेच आहे देवेंद्र साहेब हे खरंच चांगले काम करतात मि जय भीम आहे पण आमच मत महा युतीला च आहे मि भाजप ला 2010पासु न मतदान करत आलो आहोत जयभीम
जय हो विजयी हो
महाराष्ट्रातील एक आदर्श खंबीर नेतृत्व
अपना दिवाली चा हार्दिक खूब शुभेच्छा
सुशिलजी दीपावली हार्दिक शुभेच्छा. देवाभाऊ म्हणजे चिंधी पांघरून सोनं विकणारा माणूस. निष्कलंक चारित्र्य. देवदूर्लभ व्यक्ती. 🙏🌸
देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील वाटचालीस दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.
तंतोतंत खरंय. ❤🎉
Nitin and Devendra duo will make Maharashtra No.1 state in this country. We all must support them.
देवेंद्र भाऊची अजून महाराष्ट्राला अजून खुप गरज आहे.
देवा भाऊंनी कमाल केली
बारामतीतील मतदारांना किंमत आली
जय श्रीराम
Absolutely correct THE DEVENDRA VISIONARY PERSONALITY
एकच इच्छा आहे देवेंद्र जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होवोत....
Namskar sushil sir
Sir, Devendraji is really supet man.
परत CM होणार देवेंद्र साहेब 👍🏻
मी पुन्हा येईल म्हणायचं का तुम्हाला,
स्वयं घोषित जाणता राजा येरवडा जेल वारी या जन्मी तरी घडणार आहे की नाही ते स्पष्ट सांगून मोकळे व्हा उगाच खोटि आशा नका दाखवू त्यासाठी काय वाटेल ते करा अगदी डिझेल पेट्रोल चे भाव दुपटीने वाढले तरी ते सुद्धा जनता सहन करील पण एक तरी राजकारणी जेलमध्ये पाठवाच!
संघाचा कार्यकर्ता सर्वांचा विचार करतो. त्यांचेवर कितीही टीका करा., ते आपले काम करतच राहणार.
Yes DevaBhau next CM 👍
मुख्यमंत्री आता होणार देवेन्द्र जी
देवेंद्र फडवणीस महाराष्ट्रासाठी वैयक्तिक माझ्यासाठी देव माणूस आहे सर्वधर्मसमभाव जय जय श्रीराम
JAY SHRI RAM 🙏🏻 GREAT DEVENDRAJI 🙏🏻
Maharashtra development DF only
Excellent analysis sir
Great Devendraji
टीका करण्याचा अजून एक मुद्दा म्हणजे त्यांनी ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारी म्हटले त्यांची राजकीय भरभराट झाली आहे.🤔
जय हो देवेंद्र साहेब नसून खरोखरच रामासोबत लक्ष्मण होत .
केवळ महाराष्ट्राचा सर्वागीण विकास करणारे महाराष्ट्राचे एकमेव नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस म्हणावे लागतील.
त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत झालेला महाराष्ट्राचा विकास हा विकास कसा करायचा असतो त्यासाठी मार्गदर्शक म्हणून ओळखला जाणार.
देवेन्द्र फडणवीस यांना फार फार शुभेच्छा 🎉
फडणवीस कोणत्या पदावर हे महत्वाचे नाही.ते धारण केलेल्या पदाला योग्य न्याय देतात.मग ते भाजपा प्रदेशाध्यक्ष असो वा विरोधी पक्ष नेते ,मुख्यमंञी,उपमुख्यमंञी,गृहमंञी पद असो.प्रत्येक पदाला त्यांनी समुचीत न्याय तर दिलाच आहे.शिवाय प्रत्ये पदावरील विशेषत्वाने अविस्मरणीय केली आहे ते सुध्दा सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेऊन
सुसंस्कृत नेता आणि आदबशिर बोलणारे
जय हो मोदी जी जय हो देवेंद्र फडणवीस जी.
सुशिलजी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
देवेंद्र फडणवीस हा च महाराष्ट्राचा विकास पुरुष आहे.
पाणी प्रकप तर अफलातून.
भगीरथ !!!
देवेंद्र आणि नितीन गडकरी आमच्या ईपिएफ पेंशन वर लक्ष देत नाहीत आजही आम्हाला हजार रुपये पेंशन 1995 पासुन मिळत आहे ज्याचे आज मुल्य पन्नास रुपये असेल घरी एक सिलेंडर सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही😢
आपल्याला बहुतेक कळले नसावे की खाजगी नोकरीत पेन्शन नसते.स्वतः बजत करूनच नोकरी संपल्यावर भागवावे लागते.....सरकार काही करू शकत नाही..हे सत्य आहे
देवा भाऊ होता म्हणून महाराष्ट्र राज्य विकसित झाले संपूर्ण महाराष्ट्रातील जनता गोरगरीब जो आज मोठ्या आनंदाने सनसुद आज साजरा करीत आहेत आणि देवा भाऊ नाही तर महाराष्ट्र विकास नाही👑✌🌹❤🇮🇳
गडकरी साहेब देवेंद्र साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे आणि महाराष्ट्रातील जनता देवेंद्र साहेबांच्या पाठीमागे उभे आहे
फक्त देवा भाऊ 2024 चा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
Right quote ❤
धन्यवाद सुशील जी
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. देवेंद्रजी १९९९ पासुनच निवडणूक लठवत आहे. तसेच माननीय नितीनजी तसेच आता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचे वडील विनोदजी गुडधे हे पण सोबत आहे. आपण जो पहीला फोटो दाखवला त्यात चष्मेधारी ते आहेत. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
परफेक्ट टाइटल 👌
Devedra boss 🎉❤❤❤
Khup chaan samarpit video!
100% Voting karun...
आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सुशीलजी 🚩🚩
He is agreat leader.....
honest and hard working..
आपल्या राज्याला जर भवितव्य हवे असेल, फडणवीस ह्यांच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे
अर्थातच.
फक्त निवडणूक झाल्यावर फडणवीसांनी हिंदूंच्या मागे उभं राहील पाहिजे. 🙏
After so many years Rialable polition that leader Maharashtra got Honourable Shri Devendr Fadanvis who has enough knowledge in all Sence what should be done for the Development
*जय श्रीराम 🚩*
*श्री*
*"बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयजयकार करीत २० नोव्हेंबरला मतदान करावे*
*एकनाथराव शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस कोणीही मुख्यमंत्री चालेल फक्त हिंदुत्ववादी सरकार 🚩*
Thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks
अगदी बरोबर आहे
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित बुध्दीवान प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू निर्भिड हजरजबाबी पण नम्र सुसंस्कृत कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
सादर प्रणाम!
सुशिजी देवेंद्र यांच्या कार्यास शतप्रतिशित सलाम जरा सांगली पश्चिम महाराष्ट्र कडे लक्ष द्या.🎉
पश्चिम महाराष्ट्रासाठी गेली चाळीस ते पन्नास वर्ष स्वतःला जाणता राजा म्हणवणारा राजकारणी आहे ना.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
The greatest Devendra ji 🙏
Needed for Maharashtra
Devi Mahalxmi Deva bhauna ashirvad de
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा sir 🙏🙏🌹🌹🚩🚩
🌹🌹🚩 जय श्रीराम 🚩🌹🌹
छान विश्लेषण आहे सर 👌👌👌
जनते नी जर लाचारी सोडून फक्तं स्वतःच्या आणि पुढच्या पिढी चा विचार केला तर भाजपला पाठिंबा दिला पाहिजे फक्तं जाती जाती आणि धर्म यांच्यात bhadan लावणाऱ्या पक्षाला घरचा रस्ता दाखवला तर महाराष्ट्र राज्य हे खूप मोठा विकास घडवून आणेल
फडणवीस सगळ्यात चांगलं काम करतो पक्षी फोडीचा त्याचा हेच विकास आहे त्याला फोडाफोडी शिवाय दुसरं काहीच चालत नाही
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही महागाई वाढून ठेवली आहे
जय श्री राम
🙏🙏🙏
Deva Bhau rocks
मोठ्या visionary ला स्वीकारण्यासाठी समोरील व्यक्तीही visionary असावा लागतो... आपले अभिनंदन
मुख्यमंत्री फक्त देवेंद्र भाऊच झाले पाहिजेत.