शिजवलं ऐकाने खाल्लं तिसराने 😂जबरदस्त सौदा | चाळीसगाव बाजार विक्रमी सौदा झाला | अन्वर शेठ पॅटर्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • शिजवलं ऐकाने खाल्लं तिसराने 😂जबरदस्त सौदा | चाळीसगाव बाजार विक्रमी सौदा झाला | अन्वर शेठ पॅटर्न

Комментарии • 9

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 2 месяца назад +8

    नामपुर चा बैल हा दडस आणि मजबूत असतो लोखंडी नांगराला तो उभाटी चालतो अन्वर शेठ तुमचा बैल पातळ असतो

    • @harharmahadev.10
      @harharmahadev.10 2 месяца назад +3

      बरोबर बोलात दादा तुम्ही मालेगावला पण छोटा बाजार भरतो पण लोखंडाची बोली राहते

  • @user-fp7me4ug4t
    @user-fp7me4ug4t 2 месяца назад +2

    यांच्यातला एक बैल माझ्या कडचा आहे डाव्या साईटचा तो मी काल परत केला आहे तो मारक्या पण आहे आणि उसपटु जायचा ज्या शेतकऱ्यांनी घेतला असेल त्यांनी सावध राहा खुप मारतो

    • @shankarpatpremi6134
      @shankarpatpremi6134 2 месяца назад +2

      Tumhi kiti la ghetla hota

    • @user-fp7me4ug4t
      @user-fp7me4ug4t 2 месяца назад

      @@shankarpatpremi6134 मी बैल देऊन 21हजार दिले होते

    • @BhushanDeore-y2c
      @BhushanDeore-y2c 2 месяца назад

      Bhau Gav kantay ahe

    • @user-fp7me4ug4t
      @user-fp7me4ug4t 2 месяца назад

      गुंजाळ नगर देवळा

    • @KailasBhalerao-fv4ly
      @KailasBhalerao-fv4ly Месяц назад

      ​@@shankarpatpremi6134😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮