गाणा भाऊ एकच नंबर एपिसोड होता आजचा, लाय हसलो राव , 😂 गाणा भाऊ पण काही म्हणा तुमच्या एपिसोड मध्ये जी स्टोरी असते त्यातून मनोरंजन तर होतच पण , शिकण्या सारखं पण खूप असत, आजच्या एपिसोड मधून तर हे तर पाहायला भेटल की नवरा बायको मध्ये किती ही दुरावा राग असला तरी त्यांचा एक मेका वर खूप जीव असतो, ❤, किसन राव चा तर नादच खुळा आहे भाऊ 😂 जस चांडाळ चौकटी मध्ये बाळासाहेब आहे , तस इथे किसन राव आहे, 😅 👌
मी चांडाळ चौकडी पण पाहतो आणि ही गणा पैलवान ची वेबसिरीज पण पाहतो पण जी पहिली मज्जा चांडाळ चौकडी मध्ये होती ती आता नाहीये सगळेजण त्यातील प्रोफेशनल झाले आहेत..पण गणा पैलवान ची वेबसिरिज आहे त्यात खूप मज्जा आणि chemistry आहे...
एकदम मस्त गणा भाऊ ❤❤ ह-या ना-यामध्ये तर ह-या हे काॅमेडीचे काम करत आहेत यामध्ये तर खूपच डॅशिंग काम केले आहे खुप छान😂 गणा भाऊ किसनराव यांचा संसार जोडला तुमचं पण जरा मनावर घ्या😮 खुप छान एपिसोड दाखविला खुप हसलो 😂😂
माझी आवडती वेबसिरीज चांडाळ चौकडी च्या करामती ही आहे,दुसरी आपला गणा पैलवान ची वेबसिरीज एकदम नादखुळा 🔥🔥💯🙏💓
Candal चोकडी pan chan ahey Ani gana पैलवान पण वेब सिरीज छान आहे
Kisanrao & gana ek number acting in your serial
किसनराव तुमचा बिग फॅन❤❤❤❤
गाणा भाऊ एकच नंबर एपिसोड होता आजचा, लाय हसलो राव , 😂 गाणा भाऊ पण काही म्हणा तुमच्या एपिसोड मध्ये जी स्टोरी असते त्यातून मनोरंजन तर होतच पण , शिकण्या सारखं पण खूप असत, आजच्या एपिसोड मधून तर हे तर पाहायला भेटल की नवरा बायको मध्ये किती ही दुरावा राग असला तरी त्यांचा एक मेका वर खूप जीव असतो, ❤, किसन राव चा तर नादच खुळा आहे भाऊ 😂 जस चांडाळ चौकटी मध्ये बाळासाहेब आहे , तस इथे किसन राव आहे, 😅 👌
खूप छान
किसनराव एक नंबर
खुप छान कोमेडी वेबसिरीज आहे ❤
गाना पैलवान आपले जुने ते जुने लोकं शेवट आपल्या जुन्या लोकांनी ती म्हण जाऊ द्या आहे जुनं ते नवं ते खोठ
अनिरुद्ध❤❤❤
खूप छान गणाभाऊ किसन भाऊ
गणा पैलवान की जय ❤
Sarv timce Abhinandan v Subhechha
एक नंबर एपिसोड गणा भाऊ ❤❤😅😅 किसनराव ची एक्टिंग एक नंबर 😅😅😅😅
किसनराव मस्त 🔥🔥 बाकी टीम जबरदस्त आहे 💯🙏
खूप छान 👌
गणा पैलवान कि जय ा❤❤❤❤❤
बाजी नाना एकच नंबर अभिनय 🎉
गणाभाऊ, बाजी नाना आणि अमोल, पका बिग फॅन 💪💪💪💪
किसना भाऊ एक्टिंग एक नंबर
लयभारी
खूप छान ❤
मी चांडाळ चौकडी पण पाहतो आणि ही गणा पैलवान ची वेबसिरीज पण पाहतो पण जी पहिली मज्जा चांडाळ चौकडी मध्ये होती ती आता नाहीये सगळेजण त्यातील प्रोफेशनल झाले आहेत..पण गणा पैलवान ची वेबसिरिज आहे त्यात खूप मज्जा आणि chemistry आहे...
खूपच छान एकच नंबर
Khupch chan no1 ❤❤❤
एक नबर 👌👌👌
एकच नंबर👌
अगदी चांगला आहे कार्यक्रम
गणापैलवान ची सर्व टिम एक नंबर
Savrana ❤ khoop chan episode
एक नंबर भाऊ❤❤❤❤❤❤❤
खुप छान गणा भाऊ
एक नंबर ❤
किसण्या एक नंबरच आहे 😢😢😢
Ek no episode.....kisanrao....nad khula kam kele bhau
एकच नंबर गणा भाऊ
1 number
या एपिसोड साठी लाख लाख शुभेच्छा
गणा ♥️
अतिशय छान एकच नंबर पाहुणचार चांगला झालाय😂😅
गाण्याची भूमिका चांगली आहे
खरच खुपचं छान 😂 राम कृष्ण हरी
Khupach chhan👌👌👌
1 no episode
Kharach mast❤❤❤❤❤❤❤❤
Sakshi jagtap big fan 🤩🥳🥳🥳 insta all videos fan🎉🎉
गना एकच नंबर आजचा भाग लय हसलो 🙏🌹👍👌
नाद . खुळा कडक .गणाभाऊ
खुप खुप छान🎉🎉
एकदम मस्त गणा भाऊ ❤❤
ह-या ना-यामध्ये तर ह-या हे काॅमेडीचे काम करत आहेत यामध्ये तर खूपच डॅशिंग काम केले आहे खुप छान😂
गणा भाऊ किसनराव यांचा संसार जोडला तुमचं पण जरा मनावर घ्या😮
खुप छान एपिसोड दाखविला खुप हसलो 😂😂
शाळेचा प्रश्न योग्य मांडला आहे.
Mi sambhalto😅😅Epic Line❤
😢😢😢😢😢
किसन राव एकच नंबर 👌👌👌गाणा भाऊ एकच नंबर भाग आहे 👌👌👌👌💯💯💯👌👌👌💯💯👌💯💯💯💯💯
T😂😂😂
एक नंबर एपिसोड
❤❤❤❤एक नंबर गणा 🎉😂
एकच नंबर भाऊ गना दादा
Chandal chavkdi mdil sarva episod bgto gana cha fst episod bgtoy pn subhshrw rambhau balasheb patil sarvanla tod nahi kutch 1 number
ahe sgle ❤
गणा पैलवान नाद खुळा 😂
❤❤❤😂😂😂😂😂
एक नंबर एपिसोड 🔥💯
Khup interested aahe video dada👌👌👌😂😂😂
ऐक नंबर
NO 1❤❤
एक नंबर गणाभाऊ
अप्रतिम व्हिडीओ ❤❤❤❤❤
गणापैलवाननादखुळा❤❤❤❤
खूप खूप छान
सुंदरी
मस्त खूप छान
त्याची टाळू गेली वाहून - किशनराव एक नं.😂😂😂😂
एक नंबर
नाद खुळा EP आहे सगळ्यांनी कॉमेडी करून खूप हसवलं 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌खुपचं छान
खूप chan गणा bhau
Maratha arkshanavar ek episode banava
👍👍👌👌💖💖
बाजी नाना I am fig fan
Paka jara kami bol voar hotay ganabhau matr ek no.
पका 1 नंबर
Chhan aahe episode
Kisana raw la pan चांडाळ चौकडी च्या टीम मध्ये घ्या बाळासाहेबांचा जोडीला
Balasaheb nav puresa ahe Balashebna tod nahi asa klakar hone nahi prt ❤
मस्तच
खुप छान एपीसोड ❤❤
हाऱ्या लईच आगाव आहे
❤❤❤❤❤❤❤❤
मसत
👌👌👍👍
खूप मस्त होता भाग 🎉🎉
❤🎉
Bhari
नाद खुळा गाना पैलवान
खुप सुंदर पण शेवटी बाजीनाना आणि पका गणा यांची भेट होऊन शेवट झाला असता तर आणखी भारी वाटलं आसत
❤❤👍
Nice episode
एकच नंबर
अमोल कड्डक एकटिंग
👌👌
गणा भाऊ एपिसोड लवकर. सोडत जावा ना🎉
गणा म्हणजे नागाचा फणा😂🎉👍👌👌
जोडे खा फक्त लोकांचे
गना भाऊ मी बारामती ला अालतो राव भेटायची खुप ईच्छा होती नबंर नव्हता
अध्यक्ष नां फोन केला पन उचलला नाही राव
पका एपिसोड भारी होता . पण किसनाला दुसरा कोणता तरी रोल घ्या . दारुड्याची त्याची भूमिका त्याला जमत नाही . बाकी गणा एकच नंबर .
नाद खुळा एपिसोड