Ajit Pawar Exclusive Interview: शरद पवारांना भेटून एक दिवस मी विचारणारे की हा दुजाभाव का करतात ?
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- #BolBhidu #ajitpawar #sharadpawarandajitpawar
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बोलभिडूने अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा फॉर्म भरायला आलेल्या शरद पवारांना दुजाभाव का करता असा सवाल उपस्थित केला आहे. नेमके अजित पवार काय म्हणाले ? शरद पवारांना अजित पवार भेटणार का ? पाहा हा व्हिडिओ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
दादा - शरद पवारांना मी भेटल्यावर मी विचारेन की पुढची प्लॅनिंग काय. 😜😂😂
😂 te sangnaret ka yana😂
pudch planning ajit dada parat DCM ani ya veles 100 hajar koti ch target
Right
दादा तुम्ही चूक किंवा बरोबर या गोष्टीचा आम्ही विचार करत नाही परंतु या वेळेस तरी तुम्ही साहेब आणि तुम्ही एकत्र पाहिजे होते हे मात्र आमची भावना होती. तुम्ही किती नाही बोलले तरी दादा तुम्ही दिशाहीन झाला आहात हे मात्र नक्की
बहुजनांना आधार
शेतकऱ्यांना न्याय
आमदार आमचा आहे तोच हवा
हीच सर्व सामन्यांची घाई⏰⏰⏰
दूजाभाव कसला?? उलट काकणभर ज्यादा माया/ कृपा/ आशिर्वाद ठेवला..
साहेबांनी पुतण्याला नव्हे चिरंजीवास सुरवातीपासूनच खंबीर खमक्या म्हणून पुढे केले आणि कोणत्याही दृश्य स्वरूपात मागे उभे न राहता पूर्ण ताकत दिली म्हणून आपण ' दादा ' म्हणून प्रस्थापित होऊ शकला.
या वेळी मोठ मोठी नावे असतील.....इलेक्शन हरणाऱ्या मध्ये...
Ajit pawar
Girish mahajan
Gulabrao patil
Aaditya thakrey
😂😂
@@SopanWagh-i1jHo Bhava
@@SopanWagh-i1j
Aditya Thackeray kas kai?
@@revenant8061 doghanchya ladhait tisryacha labh
यंदा करेक्ट कार्यक्रम अजित पवार चा लागणारा बारामतीतून😅
100% ajit pawar win honar 23 tarikh la bagu
@ONENONL💯YMARATHA 💯
@@ONENONLYMARATHApawar sahebanchi last chi sabha baramati t ahe raja tithech nikal lagnar sgla
@@onkarpatil4571 dada Saba houdet tari pn mala guarantee ahe ajit pawar yetil ya time la khel jara veglya padatine khela ahe 23 la baga result ani mala comment la reply dya
Ajitdada yenar.50 chya lead ne. Loksabhesarkhi paristhiti nahiye.
I am from From Baramati
साहेबांना हे पण विचारा ती फक्त मलाच का चार वेळा उपमुख्यमंत्री केलं एकदा सुप्रियाला पण करायचं हा दुजा भाव का केला
छगन भुजबळ, विजयसिंह मोहीते पाटील व आर आर पाटील ह्या नेत्यांना राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री करून नंतर फक्त मंत्रीपदावर हे नेते होते. पण अजितदादा अजून जरी मुख्यमंत्री झाले नसले तरी त्यांना उपमुख्यमंत्रीपदच असते.
मजबूत लागलेली आहे दादांची...
😂😂
व्हिडिओ एक नंबर क्वालिटी ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
आतून घाबरल की मनात शंका आपोआप येते 😂😂😂.
अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
दादांचा नाद करायचा नाय 🔥🤙🏻⏰
अजित दादा येणार भवी आमदार ✌🏻🕛
आपल्या महाराष्ट्राचा विकास म्हणजे अजित दादा ⏰✌🏻💯👑♥️
पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
अजितदादा💯⏰✌️
अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है⏰💯✌🏻
King off baramati only Aajit dada ⏰🔥🤙🏻
फक्त अजित दादा ⏰✌️💯
बारामतीचा स्वाभिमान
दादा आमचा अभिमान⏰✌️💯
तुम्ही केल ते राजकारण
आम्ही करणार विकासच राजकारण⏰⏰⏰⏰
बारामतीचा स्वाभिमान
दादा आमचा अभिमान⏰️💯⏰️
एवढा निधी एवढी विकास कामे
दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे...
कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब
अजित दादा म्हणजेच बारामतीचा विकास 🕛✌🏻
बारामती बारामती करतोय पुणे लोकसभा मतदार संघ
त्यांना ठाऊकच आहे दादा आमचा असतो फक्त विकासात दंग🕛✌🏻
आपला हक्काचा माणूस अजितदादा⏰️💯⏰️
ओन्ली अजित दादा ✌️⏰💯
केल गट तट उभे केले तयार गाव गावात प्रतिस्पर्धी
आता जनतेचा आवाज अजित दादा सोबत सर्वसामान्य लोकांची गर्दी⏰❤️🤞
आपला हक्काचा माणूस अजितदादा⏰️⏰️
बहुजनांना आधार
शेतकऱ्यांना न्याय
आमदार आमचा आहे तोच हवा
हीच सर्व सामन्यांची घाई ⏰🤙🏻🔥
बारामती शहराचे शिल्पकार अजितदादा पवार साहेब ❤️🕗
अजून पण साहेब चिरंजीव म्हणाले.
तुम्ही त्यांच्या रिटारमेंट करायचेच हे ध्येय ठेवले आहे.
तुम्ही केल ते राजकारण
आम्ही करणार विकासच राजकारण⏰✌️💯
पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
अजितदादा पवार ⚜️✌️🎉 King Of Maharashtra
आशीर्वाद कऱ्हा माईचा
नदी सुधारणा प्रकल्प
आशिर्वाद नीरा भिमेचा
....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा
आशीर्वाद बहिणींचा
....लाडक्या बहिणींची सुरक्षा
आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा
.....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना
साथ नाव युवकांची
...युवा कार्य प्रशिक्षण योजना
सन्मान महिलांचा
...मोफत बास सेवा🕑🕑 ❤✌🏼💪👑
3:31 ताई खूप छान प्रश्न केलास 😂
Pawar Saheb 🔥🔥❤️❤️ Tutari
एकच वादा अजित ⏰⏰⏰⏰⏰💯💯💯💯💯✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
अजिदादा ⏰✌️💯
घाबरलंय. बावरलाय. हरतंय. परत पडतंय. 😂
अजित दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली
दादा आमचा स्वाभिमान दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻💯👑
4 वेळा DCM बनवले ते पण विचारा पवार साहेबांना,
की का मला 4 वेळा DCM बनवल पवार साहेब तुम्ही.🙏🏻
एवढा निधी एवढी विकास कामे
दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे...
कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब❤
बारामती ने केला आहे अजित दादाला निवडून आणण्याचा वादा ⏰⏰
बारामती मध्ये फक्त अजित दादा येणार आणि ते फिक्स आहे 💯💯💯💯⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰💯💯💯💯💯💯💯💯💯💯⏰⏰⏰⏰
बारामतीचा स्वाभिमान
अजित दादा आमचा अभिमान ⏰✌️💯
Swatachya mula peksha jastach dilay. Raj thakarena bagha swatacha paksh kadhava lagla . Zero pasun suruwat nahi karavi lagli tumhala sharad pawaranmule. BJP kiti apmanaspad vagnuk dete tumchya gatala te pan paha.
एवढा निधी एवढी विकास कामे
दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे...
कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब⏰✌️💯
बारामतीचा विकास ज्यांना बरोबर जमतो तोच आमचा स्वाभिमान आमचा अभिमान आमदार प्रत्येक मना मनातला जसा आपला माणूस आपल्या घरातला🕓💪🔝
विकासाला सगळ्यांचं मदतीचा एक साथ
दादांना मुख्यमंत्री करायला गावचे गट तट विसरून
देऊ एकमेकांची साथ ❤✌️ 🎉 King Of Baramati 🙌
आता उपटायला हे विरुद्ध फॉर्म भरतो का मग 😂😂😂
यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला
तुम्ही काय कारनामे केले हे तुम्हाला माहीत नाही का तुम्ही त्यांना घालवायला चालले होते म्हणून ते तुम्हाला घालवणार म्हणून एवढा बदल झाला
साहेब मुद्दाम हून खुनस म्हणून अर्ज भरते वेळी उपस्थित राहिले असे वाटते
साहेबांच्या पुढं जाण्यासाठी हिम्मत आहे का?
घाबरलंय😂
Tumhi hota tyanchya barobar tumchya var vishwash hota Tyana tyani tumhala sagali jabbaddari dili hoti mhanun te yet navte
Tuza maz utaravanhyasathi, yogendra cha form bharayala saheb upasthith rahile
Dada apan barobar bollat
Vicharen mala 4 vela DCM, finance minister, Baramati chya sagkya sanstha evd kashala dil hey sagal supariyala dayla pahije hot😂
,tyayi bhavala padal tar tumhi kay
विकासाचा रचूनी पाया
बारामतीची रचिली नव्या पद्धतीने काया⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰💯💯💯💯💯💯⏰⏰⏰⏰💯💯💯💯💯
तुम्हाला फारच कमी पद दिली..फक्त काम करायला लावल..काहीही मलई मिळाली नाही तुम्हाला..फारच हाल झाले तुमचे..😂😂
Tutari 🎉
अहो तुम्हाला चिरंजीव म्हणाले,तरी तुम्ही त्यांना दिल्ली पुढे झुकवायला पाहतात,त्यांच्यात उलट भरारी आली,तुम्ही मवाळ झालात,पवार साहेब सोबत होते तेव्हा तुमच्या फोटोवर सुधा वेडीवाकडी कमेंट करायला विचार करायचे, पार्थ पवारांची उमेदवारीला साहेब तर नाराज होते त्यामुळे तुम्ही रुसले अश्या माध्यमांवर चर्चा होत्या आज म्हणतात माझ्या लक्षात आलत पण साहेब म्हणले माघार नको,कसली पलटी 😂.
दादाची फाटली 😂😂😂😂
Ajit Dada Pawar ❤⏰✌️
तुम्हाला काहीएक अधिकार राहिला नाही.
Ajit pawar chi garaj he aplyala
Moth pawar gas var he kadhi bi jail lotyat😂
Dada baramati hi saybanchiy ti ghena sathi Delhi patini tumala fodle tumala laj vatay la pahije hoti vadil ahe te tumche tumi bapala sodle ani Modi Shah na hech tar pahije hoti bajamati chi jaga tumi nai jinkle tari modi shaha na kahi pharak nai padat te khush ahe tyani tumala phodun sharad pawarana dukhavle
Jaudya dada 25 Nov 2024 LA tumhi saheba sobat asnar ahe sanglyana mahitiy tumhi ek ahe 😂 pawar family😊
आपल कर्तुत्व -- yaamule sahebanla form bharayla yava lagla.
Parth la maval madye tevha pawar saheb manale eka gharat kiti tiket dyayche
Dada you are cspable everybody knows it .even pawar saheb that why he has not came with you
But supriya sule is not capable by.het own that why he went along with her .🙏
mala dadanch bolan awdt.. manmokale pne boltat.. tyanchya dolyat sharad pawar sarkh kalepna nsto ka.. vikshipt dokyacha manus nahie..
आतापर्यंत शरद पवार तुमच्या सोबत फक्त दूजाभाव करत आले साहेब, तुम्हाला हे उशिरा समजलं. पण तुम्हाला हे उशिरा का होईना समजलं हे महत्वाचं...
बारामतीचा स्वाभिमान दादा आमचा अभिमान ⏰⏰✌️✌️✌️