35 litar+दूध,नवीन ब्रीड चा प्रयोग यशस्वी,30 दिवसाला 1.80 लाख पगार,imported_semen hf_cow vision varta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 35

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 Год назад +7

    खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत दादा

  • @sachinhawaldar8327
    @sachinhawaldar8327 3 месяца назад +2

    Super business

  • @kundlikhajare7137
    @kundlikhajare7137 Год назад +3

    छान माहिती दिली आहे

  • @vaibhavpacharne593
    @vaibhavpacharne593 8 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली ,सर

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Год назад +2

    सर आपले व्हिडिओ एकदम खास असतात.

  • @amolkhandagal3885
    @amolkhandagal3885 Год назад +3

    Great 👍

  • @sagarmakharepatil1743
    @sagarmakharepatil1743 Год назад +1

    फार छान माहिती दिली दादा,

  • @amolrajkambale3711
    @amolrajkambale3711 Год назад +1

    खुप छान माहिती दीली शिनगारे साहेब

  • @prasadbhosale2749
    @prasadbhosale2749 6 месяцев назад

    Nice dada khup chan mahiti dilat❤

  • @prafulgangathade4121
    @prafulgangathade4121 Год назад +1

    खूप छान 👍👌

  • @parasramdhawale5972
    @parasramdhawale5972 Год назад +1

    एक नं माहिती सर

  • @keshavsarode5115
    @keshavsarode5115 Год назад

    सर तुमचे व्हिडिओ मस्त आहोत

  • @रॉयलदूधउत्पादकशेतकरी-र3य

    Conventional aakashdeep chya simens chi price kay aahe

  • @Amolnirgude_007
    @Amolnirgude_007 Год назад +1

    Akashdeep chi kalwad kiti doodh dete

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 Год назад +1

    Nice sir

  • @dipakshinde4823
    @dipakshinde4823 Год назад +2

    👍

  • @ramharirupnar7213
    @ramharirupnar7213 Год назад +1

    Aabhyas changla aahe.

  • @nitnpatil
    @nitnpatil Год назад +6

    आजकाल नोकरीला यूट्युबवर नावं ठेवण्याचं प्रमाण खुप वाढलं आहे. सगळ्यांनी नोकरी सोडून गाया पाळल्यावर दुध धंदा बंद पडतील. या पंकज भाऊने छान उत्तर दिलं आहे.

    • @tusharpandhare45
      @tusharpandhare45 Год назад +4

      एक गोष्ट लक्षात घ्या 40 टक्के पर्यंत शहरीकरण झालेल आहे, शहर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ग्रामीण भागातील तरुण मुल पण नोकरी च्या शोधात शहरात जात आहेत, नोकरी करणं वाईट नाही फक्त मन विरुद्ध नोकरी करून पोरं डिप्रेशन मध्ये जातात, थोडका पगार, आणि शहरात खर्च जास्त first shift, second shift, करत आयुष्य निघून जाते पण साधी 2 व्हीलर घ्यायला 10 वेळा विचार करायला job ला असल्यावर आणि तरीही घ्यायचीच म्हणलं तर बजाज फायनान्स चे हफ्ते फेडण्यात 5 वर्षे जातात, आणि हा उद्योग का करावा तर जेवढ लिटर दूध आज देशाला पाहिजे तेवढ लिटर चे संकलन होत नाही आणखी 20 टक्के ते 25 टक्के दूध कमी आहे, याला पर्याय म्हणून प्रक्रिया केलेलं दूध,भेसळ दूध जे फक्त मोठे दूध संघ करू शकतात.
      त्यामुळे नक्कीच या उद्योगाला भविष्य आहे आणि आणखी करोडो लिटर दुधाची गरज ही आहे देशाला आणि प्रत्येकाला गाव नसतो असला आणि गाव असला तरी जमीन नसते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उद्योग केलाच पाहिजे.

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Год назад +2

    👌👌👌

  • @NavnathMetkari-t1n
    @NavnathMetkari-t1n 2 месяца назад

  • @sarikaghatge1060
    @sarikaghatge1060 Год назад +1

    Kay talent aahe pankaj Dada

  • @rafiksanadi6987
    @rafiksanadi6987 Год назад +1

    1 कालवड गाय तयार होऊ पर्यंत किती खर्च येतो

  • @dipakjadhav9999
    @dipakjadhav9999 Год назад +1

    Great Bro Keep it up bro

  • @sakharamapune9876
    @sakharamapune9876 Год назад +1

    नाद

  • @ranjitubale6206
    @ranjitubale6206 Год назад +1

    नाद खुळा पकंज भैय्या

  • @niteshshingaresir8383
    @niteshshingaresir8383 Год назад +1

    Chanch👍

  • @gurudasnarute7931
    @gurudasnarute7931 6 дней назад

    2000

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +5

    नवनवीन प्रयोग यशस्वी करणारा पंकज शिनगारे या मांजरी या सांगोला येथे एच एफ गाई गाईच्या दूधापासून महिना निव्वळ नफा एक लाख रुपये कमावतात धन्यवाद

  • @ayushwakchaure3505
    @ayushwakchaure3505 Год назад +1

    Sir cha phone no milel ka

  • @MukeshKumar-gd4si
    @MukeshKumar-gd4si Год назад +1

    Hindi mein video banane ke sab log dekhe

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Год назад +2

    Great 👍

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 Год назад +1

    खुप छान माहिती दिली......

  • @vaishalishingare4310
    @vaishalishingare4310 Год назад +1

    👍

  • @kapilshingare3618
    @kapilshingare3618 Год назад +1

    Great 👍