ब्रीडिंग वर काम करणारे सय्यद (सर), सातारा यांचे कुटुंब - भाग २ | Khillar Maharashtrachi Shaan 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 82

  • @amarpatil6086
    @amarpatil6086 8 месяцев назад +9

    हे आमचे हिरवे क्लास चे इंग्लिश विषयांचे शिक्षक होते, 1no राजा माणूस आहे साधी बोली अतिशय मेहनती सर आहेत, सर तुमच्या सर्व यशासाठी तुमच्या विध्यार्थ्याकडून हार्दिक शुभेच्छा ❤💐

  • @mayurbhosale360
    @mayurbhosale360 2 года назад +15

    खिल्लार महाराष्ट्र शान चॅनेल ची आज पर्यंतची सर्वात छान मुलाखत , डोळयांत पाणी ,अंगावर काटा आणणारी मुलाखत , सर्व प्रथम सय्यद सर, व त्यांचे पूर्ण कुटूंब , मनापासून आभार ,आणि सूरज सरांचे , व चॅनेल चे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ankushgodse6484
    @ankushgodse6484 Год назад +6

    सर खिल्लार प्रति आपली तळमळ बघून धन्य झालो, नमन आहे तुमच्या पुढे

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 7 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम मुलाखत सर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏💐💐

  • @surajjagdale8680
    @surajjagdale8680 2 года назад +13

    सय्यद सरांच खिल्लार साठी असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भक्ती , समर्पण बघून फार आनंद वाटतो...
    कारण बऱ्याच खिल्लार प्रेमींच जसं खिल्लारसाठी जगण्याचं विचार नव्हे तर स्वप्न असत तेच नेमकं सय्यद सर प्रत्यक्षात जगतायत..
    किती जरी वेळा बघितली तरी पुन्हा बघू वाटणारी आणि प्रत्येक वेळी नवीन गोष्टी शिकवणारी अप्रतिम आणि ऐतिहासिक मुलाखत..
    दिघे साहेब आपले मनापासून आभार 🙏🙏
    ही मुलाखत जातिवंत खिल्लारच जतन, संगोपन आणि संवर्धन करन्यासाठी नक्कीच प्रेरणदायी आहे 🙏🙏

  • @ambhore4567
    @ambhore4567 2 года назад +10

    गौरक्षक गौमता शब्द ऐकूनच भारी वाटल राव 😍🙏🏿

  • @akhil3116
    @akhil3116 6 месяцев назад +2

    ❤❤ एक नामांकित khillar प्रेमी ❤❤ सय्यद सर ❤❤

  • @Balasaheb_mane
    @Balasaheb_mane 2 года назад +15

    लाखात एक कुटुंब
    आणि त्यांचा खिल्लार फार्म
    दिघे सर खूप खूप मनापासून आभार
    की अशा व्यक्ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली
    सय्यद सरांचे सुधा मनापासून आभार लाखात एक गोष्ट त्यांनी सांगून दाखवली
    आपलाच बाळासाहेब माने🙏

  • @akshayshede9213
    @akshayshede9213 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली सर दिली तुम्ही आम्हा गोरक्षकांना खूप भारी माहिती दिली गोमातेचे खूप आशिर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाला

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 2 года назад +10

    या नादात ना धर्म ना जात याला नादच लागतो
    मला सर्वाधिक सरांचे बोलणे खुप आवडले

  • @8txj45
    @8txj45 Месяц назад

    ह्या कुटुंबाचे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व जनतेने बघावे.गाय असेल तर आरोग्य आहे शेती आहे समृद्धी समाधान आहे.

  • @khillar1311
    @khillar1311 Год назад +1

    खरंच सर अशा ठिकाणी जाऊन मुलाखत घेनं आणि त्यांच्या तोंडून सत्य ऐकनं खरचं ऊर्जा निर्माण होते आम्हाला पण गोपालन करण्याची 🙏

  • @krushnadhanne472
    @krushnadhanne472 2 года назад +55

    he mala zabardastini धर्मांतर केलेले आहे असं वाटत ह्यांचे पूर्वज हिंदूच असावे कारण हे गोभक्ती ही रक्तात असावी लागते 🙏🚩🙏

    • @vinitdesai8549
      @vinitdesai8549 2 года назад +3

      शंभर टक्के कालचा व्हिडिओ पाहताना हेच आलेलं मनात माझ्या 🚩🚩🚩

    • @sohelkazi1668
      @sohelkazi1668 2 года назад +14

      तस काहीही नसते, आता तूम्ही माजिद पठाण बघा इंदापूर वाले, हे सुद्धा मुस्लिम आहेत, त्यांनी खिल्लार गोवंशावर भरपूर अभ्यास केला आहे ़ मग त्यांनी सुद्धा धर्मांतर केले आहे का❓हा नाद रक्तात असावा लागतो त्या साठी हिंदू किंवा मुस्लिम असल्याचे काही संबंध नाही .

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 2 года назад +7

      हे चुकिच आहे धर्म कुठलाही असो नाद हा रक्तात असावा लागतो

    • @pravinkatarepatil4232
      @pravinkatarepatil4232 2 года назад +2

      @@sohelkazi1668 कुठल्याही धर्माचा असो नाद हा रक्तातच लागतो 🙏🥰

    • @maheshkute6077
      @maheshkute6077 2 года назад +1

      Chukicha boltay tumhi ekda majjid bhai pathan rachna farm la bhet dya potchya mulapramane seva karayrt ti family

  • @gouravtarange6293
    @gouravtarange6293 6 месяцев назад

    ही अगदी बरोबर आहे गाईने आपल्यावर आलेले संकट स्वतः वर घेतले

  • @shubhamawhale6841
    @shubhamawhale6841 Год назад +2

    1 nAmber dada ⛳️🔱

  • @KiranPatil-lf2im
    @KiranPatil-lf2im 2 года назад +2

    छान माहिती दिली सरानी,,🙏🙏🙏🙏💐💐💐👑 जय गोमाता........###खिलार महाराष्ट्राची शान....🙏🙏🙏🙏

  • @8txj45
    @8txj45 2 года назад +2

    ह्या कुटुंबीचया रक्तात प्रेम माणुसकी आहे

  • @prafulsawant6696
    @prafulsawant6696 5 месяцев назад

    रक्तातील नाद आहे सर्व कुठूबाचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 года назад +3

    छान मुलाखत घेतली

  • @dipakjadhav4764
    @dipakjadhav4764 6 месяцев назад +1

    Khillar premi sayyad sir❤

  • @pushpaksanap3966
    @pushpaksanap3966 2 года назад +1

    Sir Khup Inspiring Journey ahe tumchi

  • @samadhangaikwad3201
    @samadhangaikwad3201 2 года назад +2

    नाद असावा तर असा सलाम आमचा आपल्या कार्याला🙏🙏

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 10 месяцев назад +1

    खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩

  • @AmitBaikar-f8l
    @AmitBaikar-f8l Год назад +1

    Maharashtra made Hindu aso va muslim pratyekakade ek tari khillar gay asayla havi khup chhan mahiti dili ya kutumbani gomata hi aai aste he ya vyaktini dakhaun dilay

  • @abhijambhale1225
    @abhijambhale1225 2 года назад +2

    1 no family

  • @vishalmore435
    @vishalmore435 Год назад +1

    Abhiman ahe sir tumacha Aamhala

  • @PrashantGade-jc9zj
    @PrashantGade-jc9zj Год назад

    खूप छान मुलाखत 👍👍👍👍👌👌

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 года назад +1

    इतके गोमाते वर प्रेम बघीतले नाही आज पर्यंत 🙏👍😭

  • @NanduDevre-he2rx
    @NanduDevre-he2rx 9 месяцев назад

    जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान

  • @bhushanwagh5874
    @bhushanwagh5874 2 года назад +2

    जबरी

  • @akshaypohare-tr4gb
    @akshaypohare-tr4gb Год назад

    Ekach nabar Kam kel ahe sar tumhi

  • @ranjitpisal2450
    @ranjitpisal2450 2 года назад +1

    खूप छान ग्रेट सर

  • @jkgamer9389
    @jkgamer9389 2 года назад +1

    अप्रतिम सर

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 2 года назад +2

    Mast sir

  • @vikaskolekar2550
    @vikaskolekar2550 8 месяцев назад

    तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏👌👌

  • @skgoatfarmandseeds7969
    @skgoatfarmandseeds7969 8 месяцев назад

    अप्रतिम❤❤❤

  • @dipakjadhav4764
    @dipakjadhav4764 6 месяцев назад

    Sir ekach number

  • @sagarchormale249
    @sagarchormale249 2 года назад +1

    Great 👍👍

  • @vishalmore435
    @vishalmore435 Год назад

    Khup chan sir

  • @mayurbhosale360
    @mayurbhosale360 2 года назад +1

    जबरदस्त

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 2 года назад +1

    नमस्कार सर

  • @kharatavinash4620
    @kharatavinash4620 2 года назад +1

    अप्रतिम

  • @kalpeshjadhav5808
    @kalpeshjadhav5808 2 года назад +2

    Sundarla mi swata hatat pn pkdlay...khup palala to Mumbai mdhe

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 года назад +2

    ऐक अभ्यासू व्यक्तिमत्त्व सय्यद सर खिलार क्षेत्रातला राजा मानुस

  • @swapnilmane2627
    @swapnilmane2627 Год назад +1

    मनापासून सलाम सर आपल्या कार्याला आपला contac no bhetel ka

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 2 года назад +5

    ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepakkhot984
    @deepakkhot984 2 года назад +1

    नादखुळा

  • @abhijeetmore1826
    @abhijeetmore1826 Год назад

    nice sir

  • @PrashantGade-jc9zj
    @PrashantGade-jc9zj Год назад

    जय गोमाता

  • @Sb-up2yx
    @Sb-up2yx 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 5 месяцев назад

    माझ्याकडे एक जातीवंत कपीला खीलार कालवड आहे

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @mayurbhoite4685
    @mayurbhoite4685 2 года назад +1

    👌👍👑

  • @paiakashshedge2496
    @paiakashshedge2496 2 года назад +1

    👌

  • @nareshsonavar8562
    @nareshsonavar8562 2 года назад +1

    सर तुमचा नंबर हवा होता

  • @ganeshlalgude2163
    @ganeshlalgude2163 2 года назад +1

    💐🙏

  • @kirandivekar7103
    @kirandivekar7103 2 года назад +1

    आम्हाला काय गाय किंवा कालवड मिळेल का

    • @kirandivekar7103
      @kirandivekar7103 2 года назад

      आपल्याला घरी कोसा खिलार मध्ये किंवा गावरान मध्ये चांगली पाहिजे

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 Год назад

    Badhau bail. Mhanje kaay?

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 2 года назад +1

    सय्यद सर तुमच्याकडे शर्यत क्षेत्रात एक बदाम्या नावाचा नामांकित बैल होता त्या बैलाची कालकीर्दी बद्दल पण ऐकला बरं वाटेल, प्लिज त्या बदाम्या बैलाबद्दल ची एक मुलाखत घ्या 🙏🏻

  • @9096527574
    @9096527574 11 месяцев назад

    Kharach Khup khup chan vatale tumchi mulakhat baghun , tumhala khup khup shubhechchha❤

  • @MaheshShinde-f4g
    @MaheshShinde-f4g Год назад

    खुप छान काम आहे सरांचे