Manoj Jarange Pankaja Munde Special Report : जरांगेंचं राजकीय धोरण, तापलं राजकारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 299

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 2 месяца назад +22

    खरंच वातावरण दूषित झालेला आहे

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 2 месяца назад +33

    ओन्ली दोन जिल्ह्यात मर्यादित हाय बाकी पूर्ण महाराष्ट्रात काही फरक पडत नाही २८८ उभा कर बघू किती निवडून येतात

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 месяца назад +124

    मिथूनचा डिस्को डांस करण्याचा काळ संपला.

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 месяца назад +14

      आता फक्त दादाचेच उमेदवार व दादाचेच सरकार एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 2 месяца назад +5

      ​@@AmolPatule-yu7efland deu tumhala vote ny 😅😅

    • @rangeela4215
      @rangeela4215 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @dpdnyaneshwar4957
      @dpdnyaneshwar4957 2 месяца назад +1

      TuZya aaibr tai la changlach bar udwlay mithun ni😂😂

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 месяца назад +8

      या अनपढ मन्याला आता कोणीही विचारत नाही नुसती अरेरावी भरली आहे।

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 месяца назад +83

    राज ठाकरे साहेब पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आरक्षण मिळणार नाही

    • @sharaddeshmukh5546
      @sharaddeshmukh5546 2 месяца назад +1

      Na... raj... 😂😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад +2

      त्यांनी बरोबर सांगितलं आहे ..

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 месяца назад +52

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 2 месяца назад +28

    शरदराव चा चेला फकत शरदराव सांगितले तेवढेच बोलतो

    • @pdravsaheb6212
      @pdravsaheb6212 2 месяца назад

      Ase ata vatayla lagle ahe he khare .

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 2 месяца назад +13

    त्या ब्राह्मण फडणवीस मुख्यमंत्री यांनीच मराठा जातीला 10% special आरक्षण दिले होते आणि आहे हे आरक्षण शरद पवार ने दिले नाही हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे. फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून मराठा समाजाने त्यांचा तिरस्कार करायला नको.
    🚩जय रामकृष्ण हरी 🚩

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 2 месяца назад

      Ata tumhi he bolle.... edzave tumhala It cell mhntil😂😂😂😂

    • @Vinayart99
      @Vinayart99 2 месяца назад

      Aani jat nehmi fadanvis chi ka kadhaychi, thakre chi jat pan baman aahe

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 месяца назад +61

    करोडो मराठ्यांच काळिज आहेत मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩

    • @sanketsalokhe9456
      @sanketsalokhe9456 2 месяца назад +7

      😂😂me pn maratha ahe .....amch nahi baba ....ha jene kadhe aarakshna Dela nahi tena nivdun aantoi ha 😂

    • @rangeela4215
      @rangeela4215 2 месяца назад

      😂😂😂

    • @satishingale9876
      @satishingale9876 2 месяца назад

      😂

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz 2 месяца назад

      Tu garajwant nahis .........chatu ahes

    • @subhashjagtap9624
      @subhashjagtap9624 2 месяца назад

      तु भेसल असशीन 96 k फक्त पाटलान सोबत ​@@sanketsalokhe9456

  • @Prakashbiradar923
    @Prakashbiradar923 2 месяца назад +44

    मनोज जरांगे पाटील शरद पवार उद्धव ठाकरे महाविकास आघाडी यांचा नेता असून हा फक्त राजकारणी डाव असून भोळ्या मराठा समाजाने आता सावध राहणे गरजेचे आहे

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 2 месяца назад

      बर झाल सांगीतलं 😅😅

    • @sidheshwarkale7502
      @sidheshwarkale7502 2 месяца назад +1

      तु तुझ बघ.... आम्हाला नको सांगू...

    • @CyberHell07
      @CyberHell07 2 месяца назад +1

      Khi aso pn maratha samajala arakshanch magtoy na

    • @vitthalgarkar8166
      @vitthalgarkar8166 2 месяца назад

      आम्ही आमचं बघू तुला काय करायचं

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 2 месяца назад

      🤣🤣🤣 भोळा भाबडा मराठा भाजप ला घोडा लावणार....

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 месяца назад +1

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 2 месяца назад +4

    पवार म्हणतील तेच जरागे करातील अस दिसतय समाजाच पांघरूण घेवून तुतारीच राजकारण चालूय बाकी काही नाही

  • @vikaskakad9515
    @vikaskakad9515 2 месяца назад +31

    Hospital मध्ये राहून पण गुटगुटीत राहता येत

  • @gajanannagre
    @gajanannagre 2 месяца назад +19

    सध्य आमदार कोण् मराठी नही का काय ऊर्जा आहे साहेब ची 😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 2 месяца назад

      मराठे आमदार लपून ठेवायचे ...आणि इतर समाजातील आमदारांना आरक्षणाच्या नावाखाली बदनाम करायचं ....दुसरं काय ...यातही राजकारण आहे ...आता सर्वांना ह्यांचा जातीयवाद लक्षात आला आहे ...

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 2 месяца назад +5

    जरांगे नि स्वतः 288आमदार उभे करुन सगळे दोन्ही कडच्या सत्ताधारी व विरोधक सर्वांचे आमदार पाड आणि स्वतः मुख्यमंत्री हो परंतु शरद पवार ला मुख्यमंत्री निवडून देऊ नका. आणि आरक्षण घ्या परंतु समाजात तेढ जरांगे नि निर्माण करू नये.
    🚩जय रामकृष्ण हरी 🚩

  • @Indialover120
    @Indialover120 2 месяца назад +46

    जरांगे शरद पवार च माणूस आहे.

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 2 месяца назад +1

      कुणाचा आसो मराठा आहे विषय संपनार

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 2 месяца назад

      तू कोणाचाही माणूस आहे हे महत्त्वाचं नाही पण तुमची गंड घाबरली आहे एवढं नक्की आहे

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 месяца назад +6

      ​@@sakharamkadam4435मग आरक्षण पण शरद पवार कडुनच घे .

    • @dattamalode6551
      @dattamalode6551 2 месяца назад

      बरं झालं सांगितलं😂😂😂😂

  • @asaramghuge-j6k
    @asaramghuge-j6k 2 месяца назад +1

    राज ठाकरे आणि पंकजा मुंडे बरोबर बोलले

  • @Sumitranandan20
    @Sumitranandan20 2 месяца назад +1

    रोख ठोक सच्चा नेता... राजसाहेब ठाकरे

  • @goligatdhoka00
    @goligatdhoka00 2 месяца назад +1

    एक जात महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकत नाही

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 месяца назад +5

    भावी मुख्यमंत्री फडणवीस सांहेब,भावी, उपमुख्यमंत्री छगनराव भुजबल सांहेब,३९० जाती मांगे आहे जंरागे अरक्षण देता नाही कायदे अभास नाही आता काम, धंदा,कर,बड,बड,बड, महाराष्ट्र जानतेल, माहिती आहे काही, उपयोग नाही

  • @ravindrashivanagi6818
    @ravindrashivanagi6818 2 месяца назад +1

    जरांगे ला जास्त महत्व देऊ नये मिडिया वाले

  • @vijayKshirsagar-tc2vf
    @vijayKshirsagar-tc2vf 2 месяца назад +6

    हा एक पण उमेदवार पडणार नाही

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 месяца назад +4

    एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩 🚂🚂🚂👑👑👑

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 месяца назад +1

    पंकजा मुंडे ओबीसी समाज आमदार १६०

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 месяца назад +1

    पंकजाताई मुंडे ओबीसी आरक्षण

  • @BabasahebKadam-c3m
    @BabasahebKadam-c3m 2 месяца назад +6

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 2 месяца назад +2

    दम असेल तर २88 उभे करा 4 -5 जिल्हे सोडता काही परिणाम नाही होणार

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад

      परिणाम लोकसभेला बघितलंय ना गप आता 😂😂😂.... ज्यांना तुम्ही महान नेते मानता त्यांना 1 लाख च्या लिड नी पाडलाय 🤣🤣🤣🤣

  • @Goldberg123-p1q
    @Goldberg123-p1q 2 месяца назад +10

    भावी पंतप्रधान डॉ. मनोज जरांगे साहेब....

  • @abhimanchore8456
    @abhimanchore8456 2 месяца назад +12

    पाडा कूनाचे पडतील आणि कूणाचे यतिल हे आबीशी ठरवेल

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 месяца назад

    जारांगे पाटील जर शरद पवार सोबत असतील तर आम्हाला याचा गर्वच आहे.... एक मराठा लाख मराठा ❤️

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 2 месяца назад +2

    ❤❤❤ एकच दादा मनोज दादा

  • @गोविंदवडजे-त8र
    @गोविंदवडजे-त8र 2 месяца назад +6

    288 आमदार आपलेच आपलेच पाहीजेत, जय जंरागे पाटील...पंकजा ताईला आजुनही समजल नाही अस वाटतय...

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 месяца назад +1

      बरं बरं 288 आधी निवडून आणा अन् घ्या आरक्षण तुम्हाला हवं तसं😂😂

    • @rjbhay3183
      @rjbhay3183 2 месяца назад

      आत्तपण जास्त आमदार मराठाच आहेत यापूर्वी पण होते मग का दिले त्यांनी आरक्षण ..आणि ओबीसी वार बोट दाखवता मित्रांनो..सगळ्यात पहिले मराठा समजला आरक्षण मिळावे म्हणून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्य आणि देशामध्ये आवाज उठून त्यावर उपाय करा बोलले होते ..त्यावेळी तुमचे आदरणीय शरद काका यांनी स्पष्ट मराठा समजला आरक्षण देता येत नाही म्हणून सांगितले होते..फक्त bjp सरकार आले की मराठा मोर्चे काढायचे कोणाला तरी मोर्चासाठी पुढे करायचे आणि स्वतःचा राजकीय फायदा उचलायचा ..त्यांच्यावर बोला कायतरी

  • @dashrthjamge7763
    @dashrthjamge7763 2 месяца назад

    मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 месяца назад +1

    ओबीसी समाज आमदार १८०

  • @shubhamdeshmukh9078
    @shubhamdeshmukh9078 2 месяца назад +3

    Only manoj dada 🚩🚩🚩🚩🚩

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 2 месяца назад

    जातीयवादी जरांगे गावागावात जातीय तेढ निर्माण करणारे जरांगे महाविकास आघाडीचे चेले.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 месяца назад +7

    तुम्ही 288 उभा करा.आणि तुमची सत्ता आणा

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 2 месяца назад

      जरांघे मुख्यमंत्री करावा तरच आरक्षण मिळेल.?

  • @pankajgaming559
    @pankajgaming559 2 месяца назад +3

    Disco dancer

  • @PrakashMore-e8n
    @PrakashMore-e8n 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @रक्षकसंघटनामहाराष्ट्रराज्य123

    लोकसभेला दाखवुन दिले आता विधान सभेला पण दाखवू

    • @morganfox3555
      @morganfox3555 2 месяца назад +1

      Kai faydaa zaala dhakvun... Upyog karun sidhun dilaa tumala pawaarane😂😂

    • @morganfox3555
      @morganfox3555 2 месяца назад

      Chutyaat kadlaa tumala aani... Te tumhi abhimanane sangatay😂

  • @VakilPawar-eh7fi
    @VakilPawar-eh7fi 2 месяца назад +3

    Jay obc.jay.bhim

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 2 месяца назад

    संपूर्ण मराठा समाज एक संघ आहे गेली चाळीस वर्षे झाले राजकारण्याच्या हुलकावण्या बघतोय कोणी असं समजायचं नाही की मराठा समाज आमच्या मागे आहे

  • @kalyandakh9994
    @kalyandakh9994 2 месяца назад +8

    मनोज जरांगे हा माणूस पावरफुल आहे हे देवेंद्र फडणीस न जर चटकन ओळखले तर फार हुशार आहे नाहीतर फार अवघड होणार आहे

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 2 месяца назад +13

    मागच्या दरवाजातुन येऊन जरंगे साहेब काय आहे हे तुम्हाला दाखवले आहे

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh 2 месяца назад +9

      एक महिला पुरुन उरलीय प्रस्थापितांना..... अक्षरशा अंधारात सभा, ज्वारी हातावर देऊन शपथा द्याव्या लागल्यात.... हार कर जितने वाले को बाजीगर नही पंकजा कहते है 😎

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 2 месяца назад +2

      ​@@RudraP-eo1fhनाक गेलं तरी भोक आहे😂

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh 2 месяца назад +5

      @@Flyingbeast000-dm5wl नाक नसणारे अंधारात लपुन छपून फिरत होते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे 🤣🤣🤣🤭🤭

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 2 месяца назад +1

      @@RudraP-eo1fh नाव घेऊन पाडलं नाही तर ही अवस्था नाव घेऊन पाडायला सांगितलं आस्त तर भोक बी राहिलं नसत😂😂

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh 2 месяца назад +2

      @@Flyingbeast000-dm5wl लपून छपून नाव घेत फिरत होते लोक अंधारात..... काय फायदा अश्या ताकदीचा 🤣🤣🤭🤭

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 месяца назад +18

    अबकी बार जंरागे पाटील ठरवतील तेच सरकार.

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 месяца назад +4

      पवार साहेब चीडतेल

    • @Karma_0911
      @Karma_0911 2 месяца назад +2

      😂😂😂😂

    • @nagnathbadole7227
      @nagnathbadole7227 2 месяца назад +1

      जरांगे यांचा हार्दिक पटेल होणार!

    • @Bs16161
      @Bs16161 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @rameshwartureture8807
      @rameshwartureture8807 2 месяца назад

      पवाराचे सरकार

  • @BabasahebSomavanshi-iy1ki
    @BabasahebSomavanshi-iy1ki 2 месяца назад +2

    मनोज जरांगे पाटील यांनी ताकद दाखवून दिली आहे ताकद ताकद ताकद

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад

      कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्ये त्याला कोण विचारत ही नाही

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад

    एकच दादा मनोज दादा
    एकच दादा 288 वादा
    पंकजा ताई ह्या राजकीय पुनर्वसन योजना खालील आहेत ❤त्या निवडून आल्या नाहीत ❤त्यांना जर एवढेच वाटते तर संधी आहे विधान सभेत द्या राजीनामा लढवा विधान सभा

  • @Djkingisback
    @Djkingisback 2 месяца назад +4

    मिथुन the देशी किंग 😮

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад

      Fake id फडणवीस च chakkya 😂😂😂😂

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 2 месяца назад

    सर्व राजकीय पक्ष यांना विधानसभेला कळेल सरकार स्थापनेसाठी कोणाकोणाचे पाय धरावे लागते

  • @gajraj51088
    @gajraj51088 2 месяца назад +2

    राज ठाकरे वर्षभर आरक्षण यावर बोलले नाही, फुकट जाहीर पाठींबा वाटला आणि आता यांना महाराष्ट्राची काळजी वाटायला लागली

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 месяца назад

    आम्ही फक्त जरांगे पाटलांना देव आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 месяца назад +1

    ओबीसी समाज

  • @KTaiMaratha
    @KTaiMaratha 2 месяца назад +1

    लोकसेभत दंड थोपटून सांगत होतीस उपोषण करुन आरक्षन मिळत नसत मग कसे कुंनबितून पोलीस झाले आमचे मराठा बांधव

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 месяца назад +1

    Tai तुम्हाला जनतेने harwale आहे visaru naka जो maratha samajala arakshan detil ते niwdun येणार नेते फक्त श्री manoj jarange patil एक maratha लाख maratha

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 месяца назад

      बजरंग सोनवणे देणार आहे तुम्हाला आता आरक्षण 😂😂

  • @pratikkolhepatil1993
    @pratikkolhepatil1993 2 месяца назад +1

    PM TUMHI RAJINAMA DYAVA ANI MLA ELECTION 2024 ENROLLMENT KARAV ASE FREE CHYA BJP NE DELE LYA AMDARKI VR AMHALA CHALLENGE KRU NAYE
    🚩EK MARATHA LAKH MARATHA 🚩

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 2 месяца назад

    राजसाहेब मराठा आरक्षण विरोधी आहे त्यांनाहिंदुत्वावर भाषण करून खुश करतात पण या हिंदुमधे त्रस्त आसलेला समाज दिसत नाही स्वार्थी लोक

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 месяца назад +1

    जनतेतून निवडून दाखवा मागच्या दरवाजा कुणीबी निवडून येईल😂😂😂😂

  • @keshav513
    @keshav513 2 месяца назад

    पडायचे म्हणजे कुणाला तर obc उमेदवारांना... आणि गोर गरीब एखादा कारखानदार गरजू आणि सत्तेला हपपलेला मराठा उमेदवार निवडून dya

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 месяца назад

    आरक्षण तो ऐक बहाना है कही पे निगाहें कहीं पे निशाना है।। जय महाराष्ट्र।।

  • @abhimanyudahale502
    @abhimanyudahale502 2 месяца назад

    जातीवाद व्हाडला पाहिजे पवार सहेबान निवडणुकीत फायदा करायचा आहे इथली लोक मेली तरी पाहिजे पण पवार साहेब सत्तेत पाहिजे

  • @pundlikpatil4293
    @pundlikpatil4293 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @DevidasMothe-x3s
    @DevidasMothe-x3s 2 месяца назад +3

    पवार 27 चे नऊवर आणले तरी तू म्हणतो दोन-चार जिल्ह्यात पावर आहे

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 месяца назад

    Manoj dada tumcha sobat nasik

  • @KondiramGore-d4g
    @KondiramGore-d4g 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @hanumantraokadam5192
    @hanumantraokadam5192 2 месяца назад +1

    मनोज सरांगी म्हणतील तसं

  • @rajugarje7825
    @rajugarje7825 2 месяца назад

    सर्व मराठीचीच आहेत तुला आमदार व्हायचंय असं सांग

  • @sakshimasurkar6444
    @sakshimasurkar6444 2 месяца назад

    Sharad pawarani swata maratha astana ya samajasati ky kele aahe mitrano vichar kra

  • @bhagwandahifale5318
    @bhagwandahifale5318 2 месяца назад

    जरगे दादा आपल्या पोरी कचाकच वंजारी नवरे करतात राव
    शरद पवार ला सोडा आन मणातून आरक्षण च बघा तूमच चाललंय पवार साहेब सत्तेत पाहिजे
    पण जरंगे साहेब आपल्या जातीच्या लोकांना कूठवर वेठीस धरता
    ओपन जागा तीथ ऊस तोडणी च्या वंजारी समाज चे पोर आरक्षण तीथ वंजारी लाखो
    आन आपण तानीतोय पवार साहेब सत्ता मधी पाहिजे
    आपण मराठा बांधवांना झूलत ठेऊ नका
    आत्ता तूमच पण नाव झाले आहे
    आणि हो आपला आदर्श माननीय गोपीनाथ मुंडे साहेब
    आधी आरक्षण मग राजकारण
    समाज बांधवांना
    आणि आपण व आपले नेते मराठा आरक्षण
    कायदा मध्ये बसतं नाही सांगतात 40 वर्ष पवार साहेब सत्तेत आहे त
    मग आपला लढा कोनाच्या धीरोदात्त
    जय शिवराय

  • @balajituljapure983
    @balajituljapure983 2 месяца назад

    ❤🎉❤🎉❤🎉❤

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 2 месяца назад +1

    ताई अजून काय करून दाखवयाचय ते दाखवले की लोकसभेला

  • @HanumanGhule-q4j
    @HanumanGhule-q4j 2 месяца назад

    गावठी मिथुन आता तरी थांबायला पाहिजे😊

  • @KuteSopan
    @KuteSopan 2 месяца назад

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @MrJarange55
    @MrJarange55 2 месяца назад +2

    मन्या तू उभा रहा आणि पाड ना तुला कोण नको म्हतय

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 месяца назад

    Only one jarange Patil ❤

  • @deeppatil390
    @deeppatil390 2 месяца назад +2

    अजून काय करून दाख वयच राहिलाय

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 месяца назад

      अरे त्याची लायकी नाही स्वतःचे उमेदवार निवडून आणण्याची

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 месяца назад +1

    Jarange should context the election along with 288 seats be a Chief minister and take reservation what he wants, this is a big apportunity to him why uposhan

  • @dattamalode6551
    @dattamalode6551 2 месяца назад

    # मराठा आरक्षण ❤

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 2 месяца назад +2

    पाटिल 🚩🚩

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 месяца назад +1

    आतापर्यंत फक्त घोषणा केली कामे कोणतेही केली नाही.

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v 2 месяца назад +1

    लोकसभेला करून दाखवलं तुमच्या भूमिका चुकीच्या आहेत त्याला मराठे काय करणार

  • @suhasmachindra576
    @suhasmachindra576 2 месяца назад +3

    आरक्षणावर बोलायच कळत नाही का

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 2 месяца назад +2

    Vanchit aghadi nivadun yenar jarange partidipozit japat honar

  • @arjunbhore1293
    @arjunbhore1293 2 месяца назад

    राजसाहेब तुम्हाला आरक्षणाची गरज नाही तुम्ही खूप पैसेवाले माणसं आहात आम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्ही मराठा आरक्षणा पाठिंबा

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 2 месяца назад +10

    जरांगे तु हे असच रोज एक वेगळ बोलत बस. तुझ खरं रूप आता जनतेला आणि बऱ्याच मराठ्यांना सुद्धा कळलेलं आहे. आरक्षण मागणीच्या नावाखाली तुझा वेगळाच काहीतरी चाललेला आहे आता सगळ्यांनाच कळून चुकले आहे.

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd 2 месяца назад +4

    मग‌ मराठा आरक्षण‌ देऊण‌ टाकाणा‌ अस‌ म्हण‌ णा‌ मग‌ राज‌ ठाकरे 😅

  • @balasahebware964
    @balasahebware964 2 месяца назад +3

    Pada padi kay karato 288 umedvar ubhe kara ani aan nivadun, fakt padi mhanaje Mahavikad aghadila madat,

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 2 месяца назад +1

    मराठा आरक्षण चे खरे विरोधी राज ठाकरे व फडवणीस तसेच मराठा श्रीमंत मराठा आमदार व खासदार जबाब दार आहेत

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 месяца назад

      सगळ्यात जास्त जबाबदार शरद पवार आहे.

  • @RajendraJadhav-j1r
    @RajendraJadhav-j1r 2 месяца назад

    अहो ताई लोकसभेला करून दाखवले

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 2 месяца назад

    देशात प्रेमाने देशावर प्रेम करावे नहितर औरंगजेब जन्माला येईल

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 месяца назад

    लहान मुलांना हि कळते जरागे पाटील शरद पवार चा माणूस आहे

  • @ramawalke35
    @ramawalke35 2 месяца назад +8

    ताई नशीब तुमचं त्यांनी तुमचं नाव घेऊन नाही पडायला लावलं नाही तर तुमचं डिपॉझिट पण वाचलं नसत

    • @AkGaming-op1nb
      @AkGaming-op1nb 2 месяца назад +2

      Aamhi ky zoplo ky mg

    • @Karma_0911
      @Karma_0911 2 месяца назад

      😂😂😂😂 शेट्ट्

    • @rahulchavan5559
      @rahulchavan5559 2 месяца назад

      नाव घेऊन नाही तर गावा गावात जाऊन सांगितलंय पाडा manhun,जर त्या वेळेस ओबीसी ना कळलं असत तर तुमच्या उमेदवार चा डीपोजित जप्त झालं असत.😂😂😂

    • @DattaPakhare-h5q
      @DattaPakhare-h5q 2 месяца назад

      Tula Maharashtra ta la zast mahit vattay

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 2 месяца назад

    जरांगे फक्त राजकारण करत आहे... त्याला आरक्षणा शी काही देणं घेणं नाही

  • @vspatil4726
    @vspatil4726 2 месяца назад

    राज साहेब सुरवात तुमच्या फडणवीस, छगन ने केली

  • @nandkumarmane3413
    @nandkumarmane3413 2 месяца назад

    Jay jarage

  • @ChandrakantShinde-n3o
    @ChandrakantShinde-n3o 2 месяца назад

    Kiti tarkaha courttala pan lajvale jarange saheb tumhi

  • @Ramesh-fu3fd189
    @Ramesh-fu3fd189 2 месяца назад

    जारणग्याला गर्व झाला रे बवाचलंय ते 😂

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 2 месяца назад

    मराठा समाजाच्या नावावर फक्त राजकारण

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 месяца назад

    चिक्की ताई पराभव होऊन काही दिवसच झालेत 😂

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 2 месяца назад

    त्या साठी टाईम पिरेड परत सरकार दिला का...? नकळत वेळ वाडून दिली वाटत साहेब..

  • @balajirajegore8tha872
    @balajirajegore8tha872 2 месяца назад

    तुम्ही राजकारणी सर्व घोषणा देता पुर्ण करता का

  • @bhagwatakat4774
    @bhagwatakat4774 2 месяца назад

    पाडणार म्हणलो होतोत बीड मध्ये पाडून दाखवले 😂😂😂