महाराज अजून हयात आहेत हेच लहानपणी वाटायचं महाराज म्हणजे फक्त चंद्रकांत/ सूर्यकांत महाराजांची भेदक नजर, गरुड सारखे नाक, भरदार जरब बसवणारा आवाज फक्त श्री. सूर्यकांत मांढरेच
चंद्रकांत यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अजरामर आहे... अगदी भाषा, नजर व शरीरयष्टी महाराजांशी तंतोतंत जुळतात.. काही क्षणाला अस वाटतं की महाराज असेच दिसत असावेत. 👌
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, खरंच एक महान दिग्दर्शक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभले. चंद्रकांत मांढरे यांच्या अनेक विलक्षण आणि अद्भुत अभिनयाने सजलेले अनेक चित्रपट आहेत. त्यांचे अभिनय कौशल्य पाहून हाच खरा नट, यालाच तर अभिनय म्हणावे, अशी जाणीवपूर्वक भावना मनामध्ये उमटते... आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटके, टीव्ही मालिकांमध्ये अनेक कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केली, पण चंद्रकांत यांनी सादर केलेल्या या महाराजांच्या भूमिकेची कोणीच बरोबरी करू शकणार नाही. इतकी अप्रतिम भूमिका त्यांनी वठवली आहे. चित्रपट पाहताना साक्षात अगदी खरेखुरे महाराज असल्याचा नेहमी भास होतो.... खरेच तो काळ मराठी चित्रपट्सृष्टीचा सुवर्णकाळ होता. तेव्हाचे ते कोल्हापुर म्हणजे प्रत्येक कलाकाराचे पंढरपूर आणि तो जयप्रभा स्टुडिओ म्हणजे तर चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे पंढरपुरातील विठ्ठलाचा गाभारा होता... याच कोल्हापूर नगरीत भारतातील प्रथमच भारतीय फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी, कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओ,शांतकिरान स्टुडिओ यांची उभारणी केली.. या कोल्हापूर चित्रपट नगरिने असे भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही शांताराम, शंकर पाटील, मा. विठ्ठल, मा विनायक, चंद्रकांत, सूर्यकांत, लता मंगेशकर, अशा भोसले, सुलोचना दीदी, जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील,नंदा, उमा भेंडे, जयशंकर दानवे, रमेश देव, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, राजशेखर, अशा काळे, कुलदीप पवार,दिनकर इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, सुरेश वाडकर, रमेश भट, भरत जाधव इत्यादी यांसारखे अजून अनेक नामवंत रत्ने या मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत...!!! बॉलिवूडचे जनक पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांनी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे जनक रामराव यानिही अभिनयाचे आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण व सुरुवात याच कोल्हापुरातून केली.... शिवाय नंतरच्या अगदी अलीकडच्या जमान्यातील जवळजवळ सर्वच सिनेमे कोल्हापुरातच बनले आहेत. दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे, लक्ष्या, अशोक सराफ, यांचे पांडू हवालदार,धूमधडाका, थरथराट, झपाटलेला,पछाडलेला इ. असे खूप सगळे सिनेमे... अशाप्रकारे *कोल्हापूर हे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे*..!!!
अतिशय छान माहिती मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते खरच मराठी मनाला भिडणारी , संशोधन व संदर्भ युक्त माहिती तुम्ही तुमच्या चॕनेल मधून नेहमी देतात त्या बद्दल मनापासून आभार
छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी ज्याप्रकारे साकारली आहे तशी आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला जमलेली नाही .... अप्रतिम अभिनेते ..…. दोघेही चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे .....👍
चंद्रकांत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर खरोखर महाराजच वाटायचे पण ग्रामीण चित्रपटातील रांगड्या नायकाच्या भूमिकेतही ते फार उठून दिसायचे.मराठी चित्रपटातील He man.
💪💪🐅🐅मराठी चित्रपटातील सूर्यकांत चंद्रकांत मांडरे हे.मराठी चित्रपटातील महान कलाकार होऊन गेले ऐक सुर्य 🌞तर दुसरे चंद्र 🌙🌹ना.भूतो न भविष्यती महान कलाकारांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती.... चंद्रकांतजी... तर अगदी 100% महाराजच वाटतात.... या दोन्ही भावंडाच्या भुमिका ग्रामीण व रांगड्याच असायच्या ..... पन निवेदिकेचा अवतार बघवत नाही .....नको नको वाटते.....
यांच्यासारखे शिवाजी महाराज कोणीच उभे करू शकत नाही शिवाय चंद्रकांत जी हे अप्रतिम चित्रे काढत....नवीन मुलांना शिकवत असत....पुण्यात मार्केट यार्ड जवळ राहायला होते ...
चंद्रकांत मांडरे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका नक्कीच अजरामर आहे परंतु सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भुमिका साकारली ती सिनेमा केसरी कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी. १९२३ साली त्यांनी ' सिंहगड ' हा पहिला भारतीय ऐतिहासिक मूक चित्रपट निर्माण केला, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका पेंटरांनी सवत: साकारली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली V. शांताराम , भालजी पेंढारकर , चंद्रकांत मांडरे आदी मंडळी तयार झाली . ते एक असामान्य प्रतिभेचे चित्रकार, शिल्पकार कल्पक दिग्दर्शक होते. या अष्टपैलू कलावंताने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया कोल्हापूरात रोवला. ते स्वतः एक विश्वकर्माच होते.
हो ....तो चित्रपट फक्त तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित होता , त्यात शिवाजी महाराजांच्या जागी असलेले बाबूराव पेंटर यांच्या वाट्याला फार थोडी भूमिका आली आहे....त्यामुळे चंद्रकांत ह्यांनीच पहिलीच लांबलचक भूमिका केली असे म्हणता येईल.
जसे फोटो दाखवता तसेच चल चीत्रे थोडी थोडी झलकपन दाखवलेतळ आनखीन बळ व जीव येईल भीडुला राजदीप देसाई साहेब तुमालख येवडी जुनी माहीत आहे मनलेवरती नक्कीच तुमचे वय अता सध्या 70ते 75असनार कींवा तुमचे सगळे बालपन तीथेच कोलापरी च गेलेले आसनार कारन अता आसे जुने रसीक खुप कमी अगदी बोटावरती मोजने ईतकेच आहेत तुम्ही दीलेली माहीती आगदी इतंमबुत खरी आहे
धन्यवाद सर!! माझे, आपण म्हणताय इतके ७०..७५ वय नाही आहे..मी तर फक्त आता पंचविशी ओलांडली आहे. मला जुन्या मराठी चित्रपटांची खूप आवड आहे, कारण जुन्या सिनेमांना एक विलक्षण कथा असते, अभिनेते अभिनेत्री यांचे अभिनय तर सहज सुंदर, गीते सुमधुर, आणि प्रत्येक चित्रपटातून काहीतरी छान बोध नक्कीच मिळतो...!!
लहानपणी आम्हांला सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोघांमधील फरक समजत नव्हता . आम्ही मात्र या जोडीचे फॅन होतो आणि आजही आहे . जोपर्यंत आकाशातील "चंद्र - सूर्य " आहेत तोपर्यंत या दोन्ही बंधूंचे नाव अजरामर राहील यात शंका नाही .
PATIL kaid ghalun Rajdand prachalit PATIL putrcha GRAM Brhamin Dev King Bhramin howoo parent suryekant hote karan King Wrriting Alwayse Right But one is Save Life all SAINIK Gulam
महाराज अजून हयात आहेत हेच लहानपणी वाटायचं
महाराज म्हणजे फक्त चंद्रकांत/ सूर्यकांत
महाराजांची भेदक नजर, गरुड सारखे नाक, भरदार जरब बसवणारा आवाज फक्त
श्री. सूर्यकांत मांढरेच
चंद्रकांत यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अजरामर आहे... अगदी भाषा, नजर व शरीरयष्टी महाराजांशी तंतोतंत जुळतात.. काही क्षणाला अस वाटतं की महाराज असेच दिसत असावेत. 👌
Agadi manatala bollat
अगदी बरोबर ।
100% ... अगदी महाराजच ....
फारच छान बंधु होते दोघेही....
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, खरंच एक महान दिग्दर्शक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभले. चंद्रकांत मांढरे यांच्या अनेक विलक्षण आणि अद्भुत अभिनयाने सजलेले अनेक चित्रपट आहेत. त्यांचे अभिनय कौशल्य पाहून हाच खरा नट, यालाच तर अभिनय म्हणावे, अशी जाणीवपूर्वक भावना मनामध्ये उमटते...
आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटके, टीव्ही मालिकांमध्ये अनेक कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केली, पण चंद्रकांत यांनी सादर केलेल्या या महाराजांच्या भूमिकेची कोणीच बरोबरी करू शकणार नाही. इतकी अप्रतिम भूमिका त्यांनी वठवली आहे. चित्रपट पाहताना साक्षात अगदी खरेखुरे महाराज असल्याचा नेहमी भास होतो....
खरेच तो काळ मराठी चित्रपट्सृष्टीचा सुवर्णकाळ होता. तेव्हाचे ते कोल्हापुर म्हणजे प्रत्येक कलाकाराचे पंढरपूर आणि तो जयप्रभा स्टुडिओ म्हणजे तर चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे पंढरपुरातील विठ्ठलाचा गाभारा होता...
याच कोल्हापूर नगरीत भारतातील प्रथमच भारतीय फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी, कोल्हापूर सिनेटोन, शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओ,शांतकिरान स्टुडिओ यांची उभारणी केली..
या कोल्हापूर चित्रपट नगरिने असे भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, बाबुराव पेंटर, व्ही शांताराम, शंकर पाटील, मा. विठ्ठल, मा विनायक, चंद्रकांत, सूर्यकांत, लता मंगेशकर, अशा भोसले, सुलोचना दीदी, जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील,नंदा, उमा भेंडे, जयशंकर दानवे, रमेश देव, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, राजशेखर, अशा काळे, कुलदीप पवार,दिनकर इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, सुरेश वाडकर, रमेश भट, भरत जाधव इत्यादी यांसारखे अजून अनेक नामवंत रत्ने या मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत...!!!
बॉलिवूडचे जनक पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांनी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे जनक रामराव यानिही अभिनयाचे आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण व सुरुवात याच कोल्हापुरातून केली....
शिवाय नंतरच्या अगदी अलीकडच्या जमान्यातील जवळजवळ सर्वच सिनेमे कोल्हापुरातच बनले आहेत. दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे, लक्ष्या, अशोक सराफ, यांचे पांडू हवालदार,धूमधडाका, थरथराट, झपाटलेला,पछाडलेला इ. असे खूप सगळे सिनेमे...
अशाप्रकारे *कोल्हापूर हे आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे*..!!!
Bollywood चे जनक ही दादासाहेब फाळकेच आहेत.
दादा आपले खूप खूप आभार हा लेख वाचुन छान वाटलं... मला अजून असे लेख कुठे वाचायला मिळतील आपण सांगू शकता का ?
खुपूच सुरेख माहिती
अतिशय छान माहिती मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते
खरच मराठी मनाला भिडणारी , संशोधन व संदर्भ युक्त माहिती तुम्ही तुमच्या चॕनेल मधून नेहमी देतात त्या बद्दल मनापासून आभार
छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी ज्याप्रकारे साकारली आहे तशी आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला जमलेली नाही .... अप्रतिम अभिनेते ..…. दोघेही चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे .....👍
अप्रतिम vdo.. खूप छान बोलणे .. माझे नशीब उत्तम ....सूर्यकांत यांची भेट झाली होती. साधा माणूस उच्च विचार असलेली भावंडे अमर झाली आहेत.
चंद्रकांत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर खरोखर महाराजच वाटायचे पण ग्रामीण चित्रपटातील रांगड्या नायकाच्या भूमिकेतही ते फार उठून दिसायचे.मराठी चित्रपटातील He man.
माझे आवडते कलाकार चंद्रकांत जी आणि सूर्यकांत जी 🌹
ह्यांच्या कडे बघून असे वाटायचे महाराज असेच दिसत असतील. 🙏
SURYKANT AND CHANDRKANT
चंद्रकांत. व सूर्यकांत मांढरे बंधूंना मी वंदन करतो जय श्रीराम
माझे वय 41 आहे..मी अजून ही या दिग्गज नट सम्राट व्यक्तींचा मोठा फेंन आहे व आवर्जून यांनी उत्कृष्टरित्या साकारलेले चित्रपट बघत असतो
Yes my all time favourite actors.
I always watch their movies whenever they come on TV.
Diamond of marathi industry 😎
💪💪🐅🐅मराठी चित्रपटातील सूर्यकांत चंद्रकांत मांडरे हे.मराठी चित्रपटातील महान कलाकार होऊन गेले ऐक सुर्य 🌞तर दुसरे चंद्र 🌙🌹ना.भूतो न भविष्यती महान कलाकारांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
Proud कोल्हापुर
मराठी चित्रपट सृष्टीतील महान व जेष्ठ आभिनेते.मराठी चित्रपटसृष्टीला उंचशिखरावर नेहून सुवर्णकाळ मराठीचित्रपट सृष्टीला दाखवणारे दिग्गज कलाकार आभिनेते .
चंद्रकांत/सूर्यकांत यानी मराठीत सुंदर काम केले
The very greate actors. Tnanx for video.
खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद
My favorite suryakanth n chandrakanth ji
खूपच छान जोडी आहे
Chandrakant was a great artist. I saw his excellent paintings. He was a true disciple of Baburao Painter.
Salute to the legendaries
आम्हाला अभिमान आहे ते कोल्हापूरचे आहेत
द. ग्रेट कोल्हापूर
सुर्यकांत मांढरे जयश्री गडकर यांचा मोहित्याची मंजुळा हा चित्रपठ सापडन नाहीं युटुब वर
खरंय असे कलाकार मराठी सिने सृष्टीत पुन्हा होणे नाही आणि आजतागायत तसे कोणी झाले ही नाहीत
खुप छान माहिती....
चंद्रकांतजी... तर अगदी 100% महाराजच वाटतात.... या दोन्ही भावंडाच्या भुमिका ग्रामीण व रांगड्याच असायच्या ..... पन निवेदिकेचा अवतार बघवत नाही .....नको नको वाटते.....
Zabardast jodi. Jodi no. 1 DD national ver ya doghanche bharpur cineme pahile aahet
Both were great actors
मला तर आजही फरक कळला नाही दोघांमधील
Ho. Khar Aahe mi suraykant. Ji cha jotiba cha. Navas. Khup. Vela. Pahila Aahe
यांच्यासारखे शिवाजी महाराज कोणीच उभे करू शकत नाही शिवाय चंद्रकांत जी हे अप्रतिम चित्रे काढत....नवीन मुलांना शिकवत असत....पुण्यात मार्केट यार्ड जवळ राहायला होते
...
एक नंबर माहिती मिळाली 👌👌👌👌
खूप छान एक्ट्रेस होते त्यांचे सिनेमा खूप आवडतात
खुप छान
Dimond of marathi industry🌹🌹
खूपच सुंदर आहे
या जोडीची सर अन्य कोणत्याही जोडीला नाही, कारण ते त्यांच्या अभिनय शैली नुसार वेगवेगळे असतात.
Actors Chandrakant Mandhre aani Surykant Mandhre Marathi Film Industry Madhil Superhit jodi hoti.
चंद्रकांत मांडरे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका नक्कीच अजरामर आहे परंतु सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भुमिका साकारली ती सिनेमा केसरी कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी. १९२३ साली त्यांनी ' सिंहगड ' हा पहिला भारतीय ऐतिहासिक मूक चित्रपट निर्माण केला, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका पेंटरांनी सवत: साकारली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली V. शांताराम , भालजी पेंढारकर , चंद्रकांत मांडरे आदी मंडळी तयार झाली . ते एक असामान्य प्रतिभेचे चित्रकार, शिल्पकार कल्पक दिग्दर्शक होते. या अष्टपैलू कलावंताने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया कोल्हापूरात रोवला. ते स्वतः एक विश्वकर्माच होते.
विवेक जी त्यांचं आडनाव मांडरे नाहीये,ते मांढरे अस आहे
हो ....तो चित्रपट फक्त तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित होता , त्यात शिवाजी महाराजांच्या जागी असलेले बाबूराव पेंटर यांच्या वाट्याला फार थोडी भूमिका आली आहे....त्यामुळे चंद्रकांत ह्यांनीच पहिलीच लांबलचक भूमिका केली असे म्हणता येईल.
खूप सुंदर माहिती दिली दादा
खरं तर अजूनही दोघे भावांना कोण चंद्रकांत आहे आणि कोण सुर्यकांत 😅 पण अस्सल मराठमोळ्या नायकांचे अजूनही चित्रपट प्रदर्शित झाला तरीही तो बघायला आवडतं !❤❤
जसे फोटो दाखवता तसेच चल चीत्रे थोडी थोडी झलकपन दाखवलेतळ आनखीन बळ व जीव येईल भीडुला राजदीप देसाई साहेब तुमालख येवडी जुनी माहीत आहे मनलेवरती नक्कीच तुमचे वय अता सध्या 70ते 75असनार कींवा तुमचे सगळे बालपन तीथेच कोलापरी च गेलेले आसनार कारन अता आसे जुने रसीक खुप कमी अगदी बोटावरती मोजने ईतकेच आहेत तुम्ही दीलेली माहीती आगदी इतंमबुत खरी आहे
धन्यवाद सर!!
माझे, आपण म्हणताय इतके ७०..७५ वय नाही आहे..मी तर फक्त आता पंचविशी ओलांडली आहे. मला जुन्या मराठी चित्रपटांची खूप आवड आहे, कारण जुन्या सिनेमांना एक विलक्षण कथा असते, अभिनेते अभिनेत्री यांचे अभिनय तर सहज सुंदर, गीते सुमधुर, आणि प्रत्येक चित्रपटातून काहीतरी छान बोध नक्कीच मिळतो...!!
👌👌
लहानपणी आम्हांला सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोघांमधील फरक समजत नव्हता . आम्ही मात्र या जोडीचे फॅन होतो आणि आजही आहे . जोपर्यंत आकाशातील "चंद्र - सूर्य " आहेत तोपर्यंत या दोन्ही बंधूंचे नाव अजरामर राहील यात शंका नाही .
👌
Ashok Saraf ani Sachin Pilgaonkar
PATIL kaid ghalun Rajdand prachalit
PATIL putrcha
GRAM Brhamin Dev King Bhramin howoo parent suryekant hote karan
King Wrriting
Alwayse Right
But one is Save Life all SAINIK Gulam
Desi mard ❤❤
आमचे स्वप्नातले राजकुमार
Family vishay pn sangal
Aaj ajun koni Mandhre family mashik acting madhe ahe ka
चंद्र आणी सुर्य 🙏🏿
Maza vadilanche avadte kalakar tyanchya navane maje nav chandrakant thevle ahe
hya doghanche cinema june june upload kara jyanchya kade astil tyani...please
सूर्यकांत
मांढरे
O real sngto mahje ajoba ahet na tyanchya atya chya mulila tyancya ghrci sun Keli hoti 😳
या दोघांची पुर्ण चित्रपट लिस्ट युटूप वर टाका बऱ्याच कलाकार ची चीत्रपट लीस्ट का टकीत नाहीत.
एक नंबर माहिती मिळाली 👌👌👌👌