कथन खूप अभ्यासू आणि रोमहर्षक आहे, पण औरंगायला सातत्याने बादशहा म्हणणे का अट्टाहास आणि छत्रपती शिवाजी महाराज ऐवजी फक्त शिवाजी महाराज हा असा उल्लेख टाळावा सर, keep up with the good work❤️
Chan wishleshan karata aapan shudha Marathi. Very good pan video cha aawaj thoda Kami yeto jar aaplyakadun problem asel tar check kara. Ekandar aikayala aawadate
1:00 सुरतेवर स्वारी करून संपत्ती निर्माण केली नव्हती तर तिची लूट केली होती. 3:45 (शिवाजी महाराज हे देखील एक सरदार होते) माझ्या माहितीनुसार महाराज कधीच कुणाचे सरदार नव्हते. 3:37 मिर्झा राजावर पूर्ण विश्वास नव्हता.. 5:15 औरंगझेब बादशहाला त्याच्यावर खूप विश्वास वाटत होता.. नक्की खरे काय?
Good motivation
Jay Shivray
कथन खूप अभ्यासू आणि रोमहर्षक आहे, पण औरंगायला सातत्याने बादशहा म्हणणे का अट्टाहास आणि छत्रपती शिवाजी महाराज ऐवजी फक्त शिवाजी महाराज हा असा उल्लेख टाळावा सर, keep up with the good work❤️
@@sangramgaikwad1545 त्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक अजून झालेला नव्हता. म्हणून छत्रपती असा उल्लेख केलेला नाही.
राजा शिवछत्रपती की जय 🎉🎉❤❤
खूप छान माहिती आहे सर
खूप खूप धन्यवाद....
खूप सुंदर इतिहास जाणते समोर आणला त सर❤
पुरंदरच्या तहा संबंधी अगदी बारीक-सारीक तपशिलासह महत्वपूर्ण माहिती मिळाली अभिनंदन.
Chan wishleshan karata aapan shudha Marathi. Very good pan video cha aawaj thoda Kami yeto jar aaplyakadun problem asel tar check kara. Ekandar aikayala aawadate
खुप सूंदर आहे हो शिक्षक
Maharajanchya balpanawar ekhada video karawa hi eccha aahe
अतिशय अप्रतिम माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली परंतु 400 ब्राह्मण यज्ञ करून मिर्झाराजे साथ दिली याचं दुःख होतं
जाती विदेश,मूरारबाजीची शहाजत दीसत नाही.
🙏🙏🚩🚩
4 पावलं मागे जाणे आवश्यक असते कधी कधी.. ...
राज्यांना सगळ्यात जास्त त्रास कोनी दिला सत्य सांगा
मुरारबाजी पडल्यानंतर सुद्धा पिलाजीराव सणस , बांदल यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला, तो अगदी शिवाजी महाराजांनी तह मान्य करे पर्यंत