रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते लोण्याचा गोला तुला खायला देते तुला खायला देते आणि पाणी घेऊन येते सोन्याचा खुळखुळा तुला खेळायला देते तुला खेळायला देते आणि पाणी घेऊन येते चांदीचा खुळखुळा तुला खेळायला देते तुला खेळायला देते आणि पाणी घेऊन येते अंगड तोपड मी तुला घालायला देते तुला घालायला देते आणि पाणी घेऊन येते एका जनार्दनी विनविते राधा मग तू ऐक रे गोविंदा तू ऐक रे गोविंदा आणि पाणी घेऊन येते
रडू नको बाळा मी पाण्याला जाते
मी पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते
लोण्याचा गोला तुला खायला देते
तुला खायला देते आणि पाणी घेऊन येते
सोन्याचा खुळखुळा तुला खेळायला देते
तुला खेळायला देते आणि पाणी घेऊन येते
चांदीचा खुळखुळा तुला खेळायला देते
तुला खेळायला देते आणि पाणी घेऊन येते
अंगड तोपड मी तुला घालायला देते
तुला घालायला देते आणि पाणी घेऊन येते
एका जनार्दनी विनविते राधा मग तू ऐक रे गोविंदा
तू ऐक रे गोविंदा आणि पाणी घेऊन येते
ही मज्जा फक्त कोकणातच
Thank you
खूप सुंदर गाणं आवडले
Chan,palnaa,aavadla
Khup chan aahe gaan
Chan👌
❤️🤩❤️
🕺🕺🕺🕺
Blue dress wala lay bhari song bolato
Thank you
❤😊
❤❤
लिरिक्स descrption मधे aahet
घाणेकर बुवांच नाव रोशन करा बुवा
Kuthch ahe he bhai
संगमेश्वर
संगमेश्वरला कुठे
Ajubat kantala nahi ala bhari
Song lihun dya ki
Aahe decription madhe aahe
Dholkhicha aawaj jast aahe
❤❤❤❤
❤❤❤