पेण मधील प्रसिद्ध ठिकाणे | सफर पेणची PART - 1 | आपला पेण | रायगड | PEN | RAIGAD |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • पेण हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे. पेण हे गणपतीच्या मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे [१]. ते रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र आहे . मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथून जातो तसेच कोकण रेल्वे मार्गावरील पेण रेल्वे स्थानक आहे पेण रेल्वे स्थानकामधुन पेण दिवा मेमू ट्रेन सुटते
    पेण जवळील डोलवी येथे जे एस डब्लू यांचे औद्योगिक क्षेत्र आहे. पनवेल येथून ३० किमी आहे तर अलिबाग येथून २८ किमी आहे. हे शहर तिसरी मुंबई होण्यासाठी अग्रेसर आहे
    पेण करणे म्हणजे मुक्काम करणे. पेणे म्हणजे मुक्कामाची जागा. सैन्याचे, व्यापारी लमाणांच्या तांडय़ाचे, घाटावरून उतरणाऱ्या प्रवाशांच्या मुक्कामाचे ठिकाण म्हणून या गावाला नाव मिळाले पेण. बुद्धकाळापासून या पेणला जुन्नर - पुणे - नगर पासून माल येत असे. बंदर म्हणूनही पेण मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. अंतोरे हे पेणचे तरते बंदर होते. ९ व्या ते १५ व्या शतकात पेण हे शिलाहार राजे, स्थानक राजे, यादव राजे, यांच्या अमलाखाली होते. हे गाव मोठी व्यापारी पेठ व समृद्ध शहर म्हणून कोकणात प्रसिद्ध होते.
    पेण हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे. पेण हे गणपतीच्या मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे [१]. ते रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र आहे . मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथून जातो तसेच कोकण रेल्वे मार्गावरील पेण रेल्वे स्थानक आहे पेण रेल्वे स्थानकामधुन पेण दिवा मेमू ट्रेन सुटते
    पेण जवळील डोलवी येथे जे एस डब्लू यांचे औद्योगिक क्षेत्र आहे. पनवेल येथून ३० किमी आहे तर अलिबाग येथून २८ किमी आहे. हे शहर तिसरी मुंबई होण्यासाठी अग्रेसर आहे
    पेण करणे म्हणजे मुक्काम करणे. पेणे म्हणजे मुक्कामाची जागा. सैन्याचे, व्यापारी लमाणांच्या तांडय़ाचे, घाटावरून उतरणाऱ्या प्रवाशांच्या मुक्कामाचे ठिकाण म्हणून या गावाला नाव मिळाले पेण. बुद्धकाळापासून या पेणला जुन्नर - पुणे - नगर पासून माल येत असे. बंदर म्हणूनही पेण मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. अंतोरे हे पेणचे तरते बंदर होते. ९ व्या ते १५ व्या शतकात पेण हे शिलाहार राजे, स्थानक राजे, यादव राजे, यांच्या अमलाखाली होते. हे गाव मोठी व्यापारी पेठ व समृद्ध शहर म्हणून कोकणात प्रसिद्ध होते.
    नमस्कार मंडळी मी सुरज पाटील आपलं स्वागत करतो सफर पेण मधली ह्या मध्ये. मित्रानो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सब्क्राईब करा.
    तुमचा प्रतिसाद मिळत राहिला तर नक्कीच अश्या नविन नविन व्हिडीओ तुम्हाला पहायला मिळतील.

Комментарии • 19

  • @durgeshbarman8829
    @durgeshbarman8829 10 месяцев назад +3

    Very nice and peaceful place. I love Pen since my 1st visit in 2005 due to some officialwork. Love pen so much as that is the place of Ganapati Bappa's Idol, my favorite Bapuji forever! Love of tons from Kolkata!! ❤

  • @RupaliBhatkar-j4z
    @RupaliBhatkar-j4z 3 месяца назад +3

    Cant hear your voice due to loud music.
    What's first sunset point name you mentioned???

  • @Miswati18
    @Miswati18 Год назад +2

    Khup chhan aahe vido

  • @leenagaikwad1559
    @leenagaikwad1559 Год назад +1

    Bhava ikde aalya badhal thanks 🙏

  • @bhairavinitin5254
    @bhairavinitin5254 2 месяца назад +1

    Pen mdhye 2012 hya varshi eka thikani (baithi ghar) khanawalimdhye non veg khalle hote khup chan taste hoti . Ajun hi tashi taste kuthe milali nahi pan ata thikan lakshat nahi...please tya khanvaliche naav aani patta dyal ka ?

    • @surajpatil3158
      @surajpatil3158  Месяц назад

      Dada proper address asla tr sangu shakel nav

  • @ankitgupta1121
    @ankitgupta1121 Месяц назад +1

    Place near railway station. Comming first time. Plz reply. Alone with brother

    • @surajpatil3158
      @surajpatil3158  Месяц назад

      Which place

    • @ankitgupta1121
      @ankitgupta1121 Месяц назад

      @@surajpatil3158 suggest some places to visit ,near railway station , comming first time there.

  • @yashpatil6806
    @yashpatil6806 Год назад +1

    Dada mahal mirya dongar chi video banav🙇🏻‍♂️🚩

  • @bigbag3523
    @bigbag3523 Год назад +1

    आगरी लोग कहां रहते हैं, pen में क्या आपको पता हैं।

    • @surajpatil3158
      @surajpatil3158  Год назад +2

      Bhai pura pen nahi pure raigad me sabhi jagah tumhe aagri log hi milenge

  • @arvindjogaleaj9297
    @arvindjogaleaj9297 8 месяцев назад +1

    Motiram talav location map vr nahi dakhvt bhava kuthe ahe te😊

    • @surajpatil3158
      @surajpatil3158  8 месяцев назад

      maps.apple.com/?auid=3682424866777179479&ll=18.727232,73.100009&lsp=7618&q=Dropped%20Pin&t=h

    • @surajpatil3158
      @surajpatil3158  8 месяцев назад

      Share kelay bhg