Learn Photoshop in Marathi for beginners 2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @ArtfinaMarathi
    @ArtfinaMarathi  3 года назад +21

    Part 2: ruclips.net/video/9K8p29VBlT8/видео.html
    Sagle parts: ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @malvaniking
    @malvaniking 4 года назад +116

    दादा मी ऍनिमेशन चा कोर्स करतोय .त्यामध्ये मला फोटोशॉप आहे सुरुवातीला .पण ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये आणि ऑनलाईन असल्यामुळे मला काही समजत नव्हतं .मी त्याच टेन्शन मध्ये होतो पण तुझा विडिओ बघून मला शिकण्याचा धीर आलाय आणि तू मातृभाषेत सांगितल्यामुळे खूप सोपं वाटतय .मला तुझे असे सोप्या भाषेत विडिओ बघायला खूप आवडेल .जे मला कोर्स अटेंड करून समजत नाय ते तुझ्या व्हिडिओतून समजतय .धन्यवाद दादा !तू असे विडिओ तयार कर आणखी सोपे सोपे .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  4 года назад +46

      मित्रा मी channel सुरू केल्या पासून मला आलेल्या चांगल्या comments मधली ही एक आहे
      खूप खूप धन्यवाद
      मी चालू केलेल्या चॅनेल चे चीज झाले आता मला किती subscriber आहेत किव्वा किती views मिळतात हे महत्वाचे नाही.
      असाच आशीर्वाद असुद्या पुन्हा एकदा धन्यवाद देवदास 😇🙏

    • @vaibhavpatil7972
      @vaibhavpatil7972 4 года назад +12

      @@ArtfinaMarathi sir मला पण फोटोशॉप पूर्ण शिकायचं आणि तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सांगत आहात
      प्लझ आणखी असेच व्हिडिओ बनवा

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad 3 года назад +5

      @@ArtfinaMarathi जिंकलास भावा तू

    • @argaming6489
      @argaming6489 3 года назад +4

      भाऊ तुझ्यापाशी कोणत फोटोशॉप आहे. ते ॲप ची लिंक पाटवणा plz

    • @kingmanuscreation2599
      @kingmanuscreation2599 3 года назад +4

      मराठी मध्ये शिकवतो म्हणून अभिमान आहे दादा

  • @prasadpatil7463
    @prasadpatil7463 3 года назад +27

    सर अगदी मनापासून धन्यवाद ❤️मी आत्ताच ह्या कामाला सुरुवात केली आहे मला जास्त कळतही नव्हत तुमचा हा वीडीयो बघुन भारी वाटले ☺️👍🙏 धन्यवाद सर

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +3

      धन्यवाद ❤️
      sagle part nakki bagha

  • @maheshadmane7028
    @maheshadmane7028 3 года назад +7

    धन्यवाद दादा...! अतिशय बेसिक पासून सुरुवात केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 ही video series अशीच सुरू ठेव
    आजवर इतक्या सोप्या पद्धतीने कोणीच नाही सांगितले... ❤️

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Ho mahesh nakki
      Thank you so much
      Tu sagle parts hya link vr baghu shaktos: ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @azadhind9624
    @azadhind9624 3 года назад +9

    really respect you, that you made the video in Marathi so that the craft can be understood by the creative regional Brains.

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 3 года назад +1

    अतिशय सोप्या पध्दतीने, सुंदर, सहज पध्दतीने, नेहमीच्या शब्दांत हे शिकायला मिळाले. खूप आनंद होत आहे. उत्सुकता वाढली आहे. मनपूर्वक धन्यवाद !

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      धन्यवाद वेळात वेळ काढून comment केल्या बद्दल

  • @reshmapatil8687
    @reshmapatil8687 3 года назад +23

    खूप छान समजून संगतोत 👌👌👌👌 please sarv Photoshop information video banav 🙏🙏🙏 MI tujha video varun shikte

  • @shaikhnazir5737
    @shaikhnazir5737 3 года назад +9

    तुमच्या सारखी चांगली माहिती कोणीच देणार नाही भाऊ
    1000000 लाईक्स या व्हिडिओ ल ❤️👍👍👍👍👍👍👍

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you so much

    • @Statusdailyupdate
      @Statusdailyupdate 2 года назад

      Basic and advanced tally Prime step by step in Marathi
      ruclips.net/video/87l_fQ5-_bQ/видео.html

  • @kalpeshkhunte4544
    @kalpeshkhunte4544 3 года назад +15

    खुप छान दादा आजपासुन मी ऑनलाईन photoshop शिकत आहे, तरी अपेक्षा करतो असेच आपले video पहायला मिळतील

  • @amrutashelekar135
    @amrutashelekar135 3 года назад +1

    Agodar khup kichkat vatat hota sarva...
    Pan ata tujhi purna video baghitli tar sarva kahi ekdam soppa vatayla laglay..
    Khup chaan samajla mala.
    Thank you ❤️

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you amruta for appreciation
      Most welcome 😇

  • @ShivuCreations01
    @ShivuCreations01 3 года назад +3

    मनापासून धन्यवाद भाऊ एवढं बेसिक माहिती दिली ❤️🙏

  • @sunildange5217
    @sunildange5217 3 года назад +1

    खुप छान सोप्या पध्दतीने आणि विशेषत: मराठीत शिकवता.त्याबद्दल आपले मनापासून आभार.हे सर्व पार्ट बनवून आम्हाला फोटोशाँप मास्टर कराल यात काहिच शंका नाही.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Khup chan vatla aikun sunil
      Dhanyawad 🙏
      Sagle parts tumhi ethe baghu shakta
      ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

    • @sunildange5217
      @sunildange5217 3 года назад +1

      @@ArtfinaMarathi धन्यवाद!

  • @premjadhav5111
    @premjadhav5111 3 года назад +3

    Awesome ...❤️
    I understand all about to you say...🤗
    All parts make please...🥺
    I watch all your parts...💯😘

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Channel vr tumhala sagle parts miltil
      Upload kele ahet

  • @anilmore8642
    @anilmore8642 3 года назад +1

    खूप छान माहिती सर,ज्यांना या बद्दल माहिती नसते त्यांना छोटे छोटे टूल ही खूप त्रास दायक ठरतात,आपण अगदी मनापासून छान माहिती दिलीत आपले आभार,आपल्या मातृभाषेतून असे ज्ञानाचे शेअरिंग दुर्मिळ आहे ,अभिनंदन

  • @vforviral4925
    @vforviral4925 4 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली मराठी भाषेत आणि हो ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं ऐकून हसू पण आलं. पण शुद्ध मराठीत तसेच बोलावं लागेल. # TechGuruMarathi

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 3 года назад +1

    इतका क्लिष्ट विषय अगदी सोपा करून समजावल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद!
    फोटोशॉपचे अनेक tutorials पाहिले पण एक तर ते इंग्रजीत अथवा हिंदीत पण आपण तर मराठीतून शिकवता व तेही विस्तृतपणे.
    Thank you so much for the same!

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      😇🙏 dhanyawad Jaideep
      Je kahi ahe te marathi designer sathi kartoy

    • @nitindalavi5020
      @nitindalavi5020 3 года назад

      All sagl shikva Editing

  • @bhaveshjoshi5167
    @bhaveshjoshi5167 4 года назад +3

    Wah Sir !!! खूप सोप्या भाषेत समजावलं👌

  • @dattakachare5464
    @dattakachare5464 3 года назад +1

    खूपच छान माहिती देत आहात सर आपण.
    मी freshar असल्यामुळे याची खुप मदत झाली
    आपले मन:पुर्वक धन्यवाद....

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Khup chan vatla aikun
      Sagle parts nakki bagha barach kahi shikayla milel

  • @पराडकरांचासुखकर्ता

    खूप छान दादा तुमचे असे video's बघून ज्याला photoshop शिकायची ईच्छा नसेल तो पण आवडीने शिकायला लागेल. अप्रतिम दादा

  • @maheshbadgujar4460
    @maheshbadgujar4460 4 года назад +3

    दादा मनात इच्छा होती फोटोशॉप शिकण्याची पण बाहेरचे महागडे क्लासेस काय नाही पाहिजेत असे शिकवणार नाही मग तुमच्या या व्हिडिओने मनातली खरच भीती गेली आणि हे फोटोशॉप शिकू शकतो हे मला क्लिअर झाले धन्यवाद दादा मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही असेच व्हिडीओ करत राहा

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  4 года назад +1

      😇🙏 धन्यवाद mahesh
      Telegram kivva personal vr kahi madat lagli tr vicharu shaktos

  • @mahendrapawar3913
    @mahendrapawar3913 2 года назад +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार मी पहिल्यांदा हे शिकत आहे तुमच्या या माहिती मुळे मला खूप समजते असेच सांग जा खूप धन्यवाद मी पुढे पण तुमच्या कडून शिकणार आहे

  • @Maya-uj4tl
    @Maya-uj4tl 3 года назад +5

    मी नवीनच फोटोशॉप शिकत आहे त्यासाठी मी बरेच व्हिडिओ सर्च केले. पण मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेत समजेल अश्या शब्दातील हा व्हिडिओ पाहिल्यावर माझी फ़ोटोशॉप शिकण्याची इच्छा आणखीच तीव्र झाली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
    आपण असेच व्हिडिओ बनवा व आमच्या सारख्या नवीन शिकणाऱ्यासाठी याचा खूप उपयोग होईल.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      😍🙏 most welcome amrut
      Tumchya sathich ahe he sagla

  • @ashutoshkapile6769
    @ashutoshkapile6769 3 года назад +2

    थँक्यू दादा खूप छान वाटला तुझा व्हिडिओ मी पण बिगीनर आहे आणि तुझा व्हिडिओ प्लॉट नाही केला मला खूप आवडला बाकीचं तर नाही माहित पण खूप छान वाटलं तुझा व्हिडिओ बघून थँक्यू दादा

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      धन्यवाद आशुतोष सगळे parts नक्की बघा अजून शिकायला मिळेल

    • @ashutoshkapile6769
      @ashutoshkapile6769 3 года назад

      हो नक्की बघतो

  • @rushikeshdhanawade4425
    @rushikeshdhanawade4425 3 года назад +3

    Great Work Sir ❤️🙏
    Thankyou 🙏🙏

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you so much Rushikesh 🤗🤗🙏

  • @prakashdinkar60
    @prakashdinkar60 3 года назад +1

    खूप छान पद्धतीने समजून सांगत आहात , खूप आवडला व्हिडिओ, असेच पुढचे व्हिडिओ पण बनवा.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      मनापासून धन्यवाद

  • @HarshSorate
    @HarshSorate 4 года назад +3

    Dada Facebook advertising post Kashi banvaychi Ps madhe pls ya var video banavshil ka me navin shikto aahe PS mala editing chi khup aavad aahe ..😇

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  4 года назад +1

      Hoo nakki mala avdel asa navin veglya vishaya vr video banvayla

  • @Chiplun_Chiveli_MH08
    @Chiplun_Chiveli_MH08 Год назад +1

    भाऊ खूप चांगल सांगितलं तू असं कोण सांगत नाय मी भरपूर विडिओ पाहिल्या पण येवढ समझून नाय कुणी सांगितलं खरंच भावा 🙏🥰

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  Год назад

      मयूर धन्यवाद खूप छान वाटल हे ऐकून ❤

  • @rushikshpatil0211
    @rushikshpatil0211 3 года назад +4

    खूप शिकण्या सारखं असत तुमच्या चॅनेल मधून

  • @rajanpandit1707
    @rajanpandit1707 3 года назад +1

    बिगीनर्स ना समजेल अशी सहज, सोपी व छान शिकवण्याची हातोटी. उत्तम व्हिडीओ.👌

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद राजन

    • @Statusdailyupdate
      @Statusdailyupdate 2 года назад

      ruclips.net/video/mib7y8Isuh8/видео.html

  • @prashantdaphal8362
    @prashantdaphal8362 3 года назад +5

    ❤️ THANK YOU ❤️

  • @rgcreation3523
    @rgcreation3523 3 года назад +1

    खूप छान 👌❣️तुमचं चॅनेल लवकरच महाराष्ट्रामध्ये फेमस होईल हीच प्रार्थना🙏🙏

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद असच आशीर्वाद असुदय

  • @shubhamgajbhare9505
    @shubhamgajbhare9505 3 года назад +4

    Thanks bro❤️

  • @sarangjadhav4243
    @sarangjadhav4243 3 года назад +1

    खूप छान आणि सोप्या शब्दात सांगतोय मित्रा
    नक्की ज्ञानात भर पडतेय आनखी व्हिडीओ नक्की बघेल

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Thank you so much
      sagle parts nakki bagha

  • @vaibhavpatil7972
    @vaibhavpatil7972 4 года назад +3

    Sir in detail photo shop shikva ekdam basic to end

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  4 года назад

      Hooo tya sathich ahe ha channel

    • @Statusdailyupdate
      @Statusdailyupdate 2 года назад

      Basic and advanced tally Prime step by step in Marathi
      ruclips.net/video/87l_fQ5-_bQ/видео.html

  • @nileshkadam6115
    @nileshkadam6115 3 года назад +1

    Thanks sir.... खरंच खुप छान मार्गदर्शन करता सर... तुमच्या मुळे फोटोशॉप शिक्षण्याची इच्छाशक्ती अजून strong झाली. Thanku so much 🙏🙏

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      खूप छान वाटल हे ऐकून
      sagle parts nakki bagha ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @Sour7bh
    @Sour7bh 3 года назад +3

    Kadak bhava

  • @SujitGraphics_pravaradigital
    @SujitGraphics_pravaradigital 2 года назад +1

    Sir तुमचं खूप मनापासून धन्यवाद तुमच्या मुळे खूप imp info शिकायला भेटली.
    Sir tumhi khup छान काम करता आहे
    Thank you so much ❤️🙏

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  2 года назад

      Thank you so much ❤😇
      sagle parts nakki bagha : ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @sachinadhari6944
    @sachinadhari6944 4 года назад +3

    सर आशेच नविन वीडियो देत रहा फुल सपोर्ट

  • @anandkulkarni75
    @anandkulkarni75 3 года назад +1

    अतिशय हळू हळू आपण समजावून सांगितले त्याबद्दल व मराठीतून फोटोशॉप समजावण्याची कल्पना अत्युत्तम 👌👌👌👌

  • @prajaktagopale7751
    @prajaktagopale7751 3 года назад +3

    Thank you ❤️

  • @mangeshjoshi4264
    @mangeshjoshi4264 3 года назад +1

    दादा खरच तुझा मला खूप अभिमान वाटतोय...आपल्या मराठी भाषेमध्ये तू शिकवतो...याचा...मला photoshop पूर्ण येतो..आणि मी खूप काम करतो तरी सुद्धा मी तुझे व्हिडिओ बघतो...त्यातून मी खूप काही शिकलो....दादा खरच अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा...आणि photoshop animation var pn video बनव..

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      धन्यवाद खूप छान वाटल
      हो नक्कीच नवीन video येत राहतील
      सगळे parts नक्की बघा

  • @maheshsangamnere5615
    @maheshsangamnere5615 3 года назад +6

    मराठी 🚩 पुढे गेली पाहिजे

  • @artberries5496
    @artberries5496 3 года назад +1

    शिकवण्याची पद्धत अतीशय चांगली ,
    कोणतीही घाई गोंधळ होत नाही ...
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      sagle part nakki bagha ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @shreyapawalepatil.3075
    @shreyapawalepatil.3075 4 года назад +2

    दादा मी ऍनिमेशन चा कोर्स करतोय .त्यामध्ये मला फोटोशॉप आहे सुरुवातीला .पण ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये आणि ऑनलाईन असल्यामुळे मला काही समजत नव्हतं .मी त्याच टेन्शन मध्ये होतो पण तुझा विडिओ बघून मला शिकण्याचा धीर आलाय आणि तू मातृभाषेत सांगितल्यामुळे खूप सोपं वाटतय .मला तुझे असे सोप्या भाषेत विडिओ बघायला खूप आवडेल .जे मला कोर्स अटेंड करून समजत नाय ते तुझ्या व्हिडिओतून समजतय .धन्यवाद दादा !तू असे विडिओ तयार कर आणखी सोपे सोपे .दादा मनात इच्छा होती फोटोशॉप शिकण्याची पण बाहेरचे महागडे क्लासेस काय नाही पाहिजेत असे शिकवणार नाही मग तुमच्या या व्हिडिओने मनातली खरच भीती गेली आणि हे फोटोशॉप शिकू शकतो हे मला क्लिअर झाले धन्यवाद दादा मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही असेच व्हिडीओ करत राहा

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  4 года назад

      श्रेया खूप खूप धन्यवाद!
      हे जे काही करतोय ते सगळं मराठी designers साठी करतोय, मला जितकं जमेल तस मी जास्तीत जास्त video बनवतो, तू जो कुठला course करत आहेस तो वाईट नाहीये फक्त तो course तुला समजणाऱ्या भाषेत नाहीये.
      काही problem असेल तर comment करत जा किव्वा टेलिग्राम वर विचार, मी नक्की उत्तर देईन
      धन्यवाद😇🙏

  • @oroyiplomo-all-rock2294
    @oroyiplomo-all-rock2294 2 года назад +2

    TNice tutorials was so detailed! Great video for beginners. Thank you!

  • @swatikurkute6582
    @swatikurkute6582 3 года назад +1

    खूप छान आणि सोप्या सरळ भाषेत समजावलं sir.... Really thank you 🙏

  • @djtusharofficial9154
    @djtusharofficial9154 3 года назад +1

    आरे भावा काय खतरनाक शिकवतोस भावा जसकी तु पुढचा विचार करून स्वत:ची जी अडचण असते ते तुम्ही एकदम बारकाईने लक्ष देत शिकवतोस खरचं शिक्षक पन एवढी भारी शिकवत नाहीत तेवढ तु भारी शिकवतो मित्रा 😍😍😍❤

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 😇
      मी सुद्धा तुमच्या सारखाच बघत बघत शिकलोय
      मानहून थोडा अंदाज असतो समोर शिकणारा च्या मनात काय प्रश्न असेल.

  • @TechGuruMarathi
    @TechGuruMarathi 4 года назад +1

    खुप छान समजावून सांगितले आहे. बरंच शिकायला मिळालं. मी फोटोशॉप मध्ये 'ढ' होतो. माझ्या खुप कामाचा व्हिडिओ वाटला. #TechGuruMarathi

  • @kalpeshteli1336
    @kalpeshteli1336 3 года назад +1

    मी एवढे दिवस जे शोधत होतो ते आज सापडलं, मराठीतून शिक्षण, भावा Subscribe 👍

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Khup chan vatla aikun
      धन्यवाद कलपेश

  • @rahulrasane7559
    @rahulrasane7559 Год назад +1

    खूप व्यवस्तीत शिकायला मिळाले , सुंदर 👌🏻

  • @akashpande5320
    @akashpande5320 3 года назад +1

    खुपच मस्त सर यानंतर पण असे सोप्या भाषेत समजतिल असे video तयार करा....खुप खुप धन्यवाद सर.....🙏🙏🙏

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you so much
      sagle parts ethe baghu shakta : ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @gopaljambhale248
    @gopaljambhale248 3 года назад +1

    Khup Sundar.....bro.....
    Please keep it up...
    Because Marathi madhe evdha sunder Photoshop teaching RUclips channel ajun tari mala dusra konta disla nahi ...
    Khup khup sunder

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Thank you so much
      baki videos sudha bagh khup shikayla milel

  • @abhibawkar3841
    @abhibawkar3841 3 года назад +1

    Sir khupch chan info prsent keli aani samjayla pn khupach easy ahe.....ashach videos yeude aajun.....aani photoshop tutorialchi hich series pudhe pn chalu tevha 🙏😊thank u....❤

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Thank you so much Abhi
      series purn jhali ahe ethe baghu shaktos: ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @dframestudio3297
    @dframestudio3297 2 года назад

    आणि खरंच आज मराठी माणसाला गरज आहे अश्या मराठी भाषेत असणाऱ्या व्हिडिओ ची. कीप इट अप.

  • @prathameshkasekar6837
    @prathameshkasekar6837 3 года назад +1

    Kadak re bhai.....tujhya sarkhe mansa bhetli tr duniya khup pudhe jail re......Marathi paul padte pudhe....

  • @pankajrandive6294
    @pankajrandive6294 2 года назад +1

    Honorable sir,
    Your teaching skill is very nice and understand to all types of learner.We can now learn difficult photoshop easily.

  • @vrpsgroup2410
    @vrpsgroup2410 2 года назад +1

    सर्व प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण मी आधी खूप व्हिडिओ बघितले हिंदी इंग्लिश पण मला काहीही समजलं नाही पण तुमचाडिओ पाहिला आणि एक एनर्जी आली खरंतर मला असं वाटत होतं की मला काय फोटोशॉप जमणार नाही पण आत्ता कॉन्फिडन्स आहे कारण मी तुमची व्हिडिओ बघून नक्कीच शिकेल आणी तुम्ही आशेच सरळ आणी सोप्या भाषेत सांगावा माझ्या सारख्या खूप मुलांना तुंमची गरच आहे 🙏🏻🙏🏻

  • @musicismylife6253
    @musicismylife6253 3 года назад +1

    Great Basic Shiknyasathi Khup Changli Playlist Ahe 💯.Jyala Start Karaycha Ahe Tyachyasathi Yachyapeksha Best First Video Asuch Shakat Naho.Great Work Artfina 💯

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      धन्यवाद खूप छान वाटल वाचून
      बाकी सगळे parts नक्की बघा ❤️

  • @dhananjaykamble1744
    @dhananjaykamble1744 3 года назад

    सर मी आजपासून च या कामाला सुरुवात केली आहे विडिओ खूप भारी वाटलं तुमचा आभारी आहे

  • @YOGESH281990
    @YOGESH281990 3 года назад

    धन्यवाद सर
    आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलेत आपण फोटोशॉप विषयी खूप छान चिऊचा माऊचा घास भरवून शिक्षण दिलेत अशीच माहिती पुढे देत राहावं हि नम्र विनंती

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद योगेश
      सगळे parts नक्की बघा : ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @dipakkatedk.1133
    @dipakkatedk.1133 3 года назад +1

    दादा खूप छान.
    अगदी मनापासून धन्यवाद,
    इतक्या सहजपणे समजवून सांगितलंस.
    आणि ..,
    Where do you live brother And if you are close to us, we will have a chance to meet.
    खूप सारं Thanks 😘.

  • @NGCreation24
    @NGCreation24 3 года назад

    धन्यवाद..!! अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Thank you so much 😇 नीलेश

  • @nilammanjare3612
    @nilammanjare3612 2 года назад +1

    सर ,खूप छान समजून सांगताय. मी तुमच्या व्हिडीओ वरून फोतोशोप शिकेल.

  • @lifeofkyp1391
    @lifeofkyp1391 Год назад +1

    दादा खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो असाच अजून advance parynt शिकावं भव❤❤❤

  • @amargavade5584
    @amargavade5584 Год назад +1

    सर मला पण फोटोशॉप शिकायची इच्छा होती.ती तुमच्यामुळे पूर्ण होईल अस वाटतं आहे. thank you sir 🙏🏻😊

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  Год назад

      धन्यवाद खूप छान वाटल हे ऐकून

  • @chaudhariaakash982
    @chaudhariaakash982 3 года назад +1

    भाऊ इतके basic मध्ये सुद्धा आम्ही confused होतो
    आता ते सगळे clear झालंय
    धन्यवाद भावा

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Saglyana fayda hotoy he aikun khup chan vatla
      Thank you

  • @PAWAN_GADADE1212
    @PAWAN_GADADE1212 2 года назад

    अती छान माहिती...मला खुप आवडले वीडियो... मी तुझे सर्व वीडियो पाहुन फोटो शॉप ला सुरुवात करत आहे.....

  • @kanhagraphicsdesigner3835
    @kanhagraphicsdesigner3835 2 года назад +1

    तुम्ही खूप छान माहिती देत आहात अशीच माहीत समोर देत राहा आम्हाला sir

  • @gamingworld8518
    @gamingworld8518 3 года назад +1

    Bhava ekdam bhari mast vatal aplya marathi bhashemade shikayala thank u so much ❤️❤️

  • @passionphotography9153
    @passionphotography9153 3 года назад +1

    धन्यवाद भाऊ मी नवीन आहे फोटोशॉप मध्ये आणि तुझे विडिओ बघुन माझी फोटोशॉप ची सुरुवात चांगली होईल

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you so much 😇
      असच नवीन शिकत रहा

  • @allinone761
    @allinone761 3 года назад +2

    Khup chan smjun sangitle 1kdm sarl bhashet Thank u sir❤🙏😍

  • @nick.07-N
    @nick.07-N 2 года назад +1

    मी खूप लोकांचे व्हिडिओ पाहिले पण तुझे व्हिडिओ खूप मस्त आहेत हा व्हिडीओ मला खूप आवडला

  • @dframestudio3297
    @dframestudio3297 2 года назад

    बेसिक गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्या कधी कधी माहीत नसतात. धन्यवाद मित्रा.

  • @kirankarade7215
    @kirankarade7215 3 года назад +1

    Khup changla paddhatine sangitale, best👌👌

  • @pravinchawan7426
    @pravinchawan7426 3 года назад +1

    Very Nice sir. Its very beneficial video like that me. Because I am Learning from basic knowledge of photoshop.

  • @THEeditor1109
    @THEeditor1109 3 года назад +1

    Bhava video sampli kashi samjli pan ny
    Ek no shikvto tu bhvaa नादच खुळा ❤️

  • @ganeshpandirkar7867
    @ganeshpandirkar7867 3 года назад +1

    आभारी,खूप छान असेच फोटो शॉप विषयी अधिक माहिती द्यावी ही विंनती

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you
      Ho nakki ganesh sagle parts bagha

  • @yogeshdhangar6981
    @yogeshdhangar6981 3 года назад +1

    Waa bhai waa yevdha clear koni shekvat nahi thanx you❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sharayub8111
    @sharayub8111 3 года назад +1

    Khup chaan Mitra.. Krupya ardhwat sodu nako hi series.

  • @yogeshpawar9295
    @yogeshpawar9295 3 года назад +1

    Thanks bhau vdo sathi ajun new vdo kara changla karta tumhi vdo karun saglya sathi changli gosht aahe. 😍🙏✨

  • @prabhakarudanshiv9373
    @prabhakarudanshiv9373 3 года назад +1

    खूप छान समजावण्याची पध्दत.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Thank you so much
      sagle parts nakki bagha

  • @PunekarPratik
    @PunekarPratik 3 года назад +1

    @Artfina marathi khup chan informative vdo marathi madhe n step by step sangitle tyabadall dhanywad

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      Thank you so much Pratik
      Sagle parts nakki bagha

    • @PunekarPratik
      @PunekarPratik 3 года назад +1

      @@ArtfinaMarathi ho nakkich...me beginner aslyamule mala he vdo helpful tharle ahet...punha ekda manapasun dhanywad 🙏

  • @balasahebgangurde164
    @balasahebgangurde164 3 года назад +1

    Very perfect guideline for me....new comer in photoshop.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Glad it was helpful!
      sagle parts nakki bagha : ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @jidnyeshpatil5712
    @jidnyeshpatil5712 3 года назад +1

    दादा मराठी मध्ये विडिओ ऐकण्यात वेगळीच मज्जा आहे असेच विडिओ बनवत जा... जे आम्हाला ऑनलाईन समजत नाही ते तुज्या चैनल कडून सहज समजून जाते.

  • @pandharijadhav4146
    @pandharijadhav4146 3 года назад +1

    mitra khup chhan video ahe... please asech khup video banav.... tula khup khup shubesccha...

  • @snehaldeshmukh734
    @snehaldeshmukh734 2 года назад +1

    Khup chhan....Ajun video banava upyogi yetil amhala.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  2 года назад

      Thank you so much ❤😇
      sagle parts nakki bagha : ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb

  • @pavanshinde140
    @pavanshinde140 4 года назад +2

    Artfina marathi खूप खूप धन्यवाद भाऊ खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला फोटोशोप शिकवले है प्लीज रेगुलर व्हिडीओज अपलोड करा खूप खूप.... धन्यवाद 🙏👍

  • @yashrajgraphics4747
    @yashrajgraphics4747 3 года назад +2

    धन्यवाद भाऊ विडिओ छान आहे, आपली चांगली कामगीरी अशीच चालू ठेवा,

  • @aashishsonawanethe7276
    @aashishsonawanethe7276 3 года назад +1

    Really nice Bhau ek no sangitle keep it up please is very useful for new business man's in flex design businesses

  • @max-nx6pl
    @max-nx6pl 3 года назад +1

    Khupach chan free madhe shikvt ahat, khup useful ahe👍

  • @nikhilborse6754
    @nikhilborse6754 4 года назад +1

    दादा माझ्याकडे फोटोशाॅप होता पण त्यातले काहिच मला माहीती नव्हते, पण तुमचा व्हिडीओ बघुन फोटोशाॅपची ओळख तर झालीच पन अजु पुढे शिकायला भेटेल इतकिच ईच्छा, छान आणि सोपि पध्दतीने आपन शिकवीले😊🙏👌

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  4 года назад +1

      Dhanyawad ✨🙏
      Tumchya sathich ahe sagla

  • @anandkamble8433
    @anandkamble8433 3 года назад +1

    Very nice information of photoshop...Thanks.

  • @nirajkalyankar7159
    @nirajkalyankar7159 2 года назад

    खुप सुंदर समजवून सांगता तुम्ही ...👌🏻 मला तुमच्या कडून वारील प्रमाणे illustrator tutorial शिकण्याची इच्छा आहे कृपया त्याचे पण व्हिडीओ बनवा ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VasantBarange
    @VasantBarange 3 года назад +1

    खूपच छान सर मी शोधत होतो असा व्हिडिओ thank you पुणेरी व्हॉईस ❤️

  • @manojpawar1806
    @manojpawar1806 3 года назад +1

    शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, दुसरा विडिओ करा प्लीज

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 3 года назад +1

    मी 62 चा तरी मला शिकायला आवडतं समजायला एकदम सोप करून संगीतलस. 🙏 धन्यवाद

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад +1

      🙏 धन्यवाद
      khup chan vatla aikun

  • @swapnilpatil4542
    @swapnilpatil4542 2 года назад +1

    Khup Chan sir ...best samjun sangat asech mahiti sanga

  • @jay_shiri_motiram
    @jay_shiri_motiram Год назад +1

    भाऊ खूप खूप अभिनंदन सगळं समजून सांगतो त्याबद्दल

  • @akashsuryawanshi8919
    @akashsuryawanshi8919 3 года назад +1

    खरच खूप धन्यवाद 🙏simply and understandable so much thank you🙏

  • @dhanashrianbhule1188
    @dhanashrianbhule1188 3 года назад +1

    Thanks Sir. Khup Sundar. Mala hava hota asa vedio.

    • @ArtfinaMarathi
      @ArtfinaMarathi  3 года назад

      Most welcome
      Ethe sagle parts baghu shaktos : ruclips.net/p/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb