खुप खुप सुदंर कीर्तन दर्शन बुवा ... मालवणच नाव तू तुझ्या कीर्तनातून खूप मोठ करत आहेस.. भविष्यात खुप मोठा कीर्तनकार होशील तसपण आताही तू खूप मोठाच आहेस...
बुवा तुम्हाला नमस्कार करते आत्ताच मी तुमचे कीर्तन ऐकले म्हणजे इतकावेळ ऐकतच होते अगदी भारावून गेले आहे हो मनाची अवस्था काय झाली आहे ते शब्दात सांगणं अवघड आहे फारच सुंदर कीर्तन झाले तुमचे मी पहिल्यांदाच ऐकले तुम्हाला पूर्वरंग अभंग सुंदरच आहे आणि निरुपणही अप्रतिम केलेत आख्यान ही खुप सुंदर,कीर्तन संपूच नये असे वाटले सर्व पदे खूप छान आहेत आणि ती तुमच्या गोड आवाजामुळे श्रवणीय झाली आजचा दिवस खास वाटला त्यामुळे , सर्व साथीदारांनाही नमस्कार कीर्तनविश्वमुळे इतके सुंदर कीर्तन घरबसल्या ऐकायला मिळाले आणि परत परत ऐकता येईल त्या करता कीर्तन कीर्तनविश्वला खूप खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
ह.भ. प.वझे बुवांना साष्टांग नमस्कार, कीर्तन खूपच छान झाले,संत विष्णुदास यांचा अभंग खूप आवडला.सोबत तबला, मृद्गंग,आणि संवादिनी ची सुंदर साथ,कीर्तन खूपच छान झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏
🙏ह.भ.प. दर्शन बुवा,साष्टांग प्रणिपात.. भक्तीभावयुक्त करुण रसाने भरलेले कीर्तन. बुवा आपण नावाप्रमाणेच भगवतीचे साक्षात दर्शन घडवले,ऐकताना भगवती प्रेमानेच अखंड डोळ्यातून गंगा वाहत आहे..प.पू.सद्गुरुं व जगन्माता भगवतीचा आशिर्वाद कायम मिळो हीच एक मनापासून कळवळून लीन होऊन चरणस्पर्श करुन प्रार्थना.🙏 आपला गोड , मधुर ,रसपूर्ण,रसाळ वाणीतून भगवती स्तुती स्वराने स्वर्गीय आनंद देण्यात आला आहे.🙏ॐदुं दुर्गायै नमः!1🙏
खूपच छान सादरीकरण केले महाराज, भगवती मातेची सलुका मुक्तीची खूप छान माहिती दिली आपल्या किर्तन विश्व ला खूप खूप शुभेच्छा यापुढेही आम्हाला अशीच नाविन्य कीर्तने श्रवण करायला मिळावी हीच सदिच्छा. जय जय रघुवीर समर्थ.
नमस्कार बुआ वा,वा, खुपच सुंदर,गोड, दर्जे दार कीर्तन, विद्या विनयेन शोभते च उदाहरण आहात आपण जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ, संचालन वा मनापासुन अभिनंदन धन्यवाद सर
कीर्तन विश्व चे प्रत्येक कीर्तन करणारे संत हे खूप सुंदर कीर्तन करतात सरळ काळजात जाऊन भिडत चंद्र सूर्य असे पर्यंत कीर्तन विश्व राहो प्रत्येक कीर्तन खूप गोड असत पण दर वेळी प्रतिक्रिया द्यायला वेळ भेटत नाही आता पण मी मिरच्या तोडत कॅमेन्ट करत आहे 😂 😂
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Jñ k
🎉 खूप छान, मधुर वाणी
महालक्ष्मी नमः 🙏🏻🚩🪻
जय जगदंबे माता
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
🙏🙏 जगदंब
ATISUNDAR.🙏🙏🙏.
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अतिशय छान झाले किर्तन 🙏🚩🚩
खुपच छान अप्रतिम
🎉🎉🙏🙏🎉🎉
Khup chhan 🙏👏
अप्रतिम
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
फार सुंदर कीर्तन....
खूपच सुंदर आणि भावपूर्ण 😇
Khup Chan zal kirtan.👏👏
Mastach🎉🎉.........👍👍
छान झाले कीर्तन
भगवतीची अप्रतिम कथा सांगितली बुआ आयोजकांना सां, ष्टाग दंडवत
लोभस व मधुर स्वर कोल्हापूर ची नवीन कथा श्रवण केली
हार्मोनियम खूप छान
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
फारच छान रे
सुंदर , सुश्राव्य कीर्तन !
गाण्याच चांगला अनुभव आहे
Very good 👍 👏
Khoopach surekh kirtan Ani gayan aagadi bhavpurn
Khup chan kirtan. Darshan bua keep it up. Jay Jay Raghuveer Samarth
अप्रतिम कीर्तन.... सुरेल गायन.... 👌🙏🌺
नमस्कार बुवा सुंदर किर्तन
Prakrutik manobhav smulya bhavantu
कीर्तन खूपच अप्रतिम झाले ऐकून कान आणि मन प्रसन्न झाले
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
खुप खुप सुदंर कीर्तन दर्शन बुवा ... मालवणच नाव तू तुझ्या कीर्तनातून खूप मोठ करत आहेस.. भविष्यात खुप मोठा कीर्तनकार होशील तसपण आताही तू खूप मोठाच आहेस...
अतिशय सुरेख कीर्तन.
आम्हाला नवोदितांना खरोखर शिकण्यासारखे....
आमच्या मालवण तालुक्याची शान आहेत दर्शन बुवा 😍 अतिशय सुंदर कीर्तन झाले. छान वाटले आपले कीर्तन ऐकून 😊 जय राम कृष्ण हरी 🙏
किर्तन खूपच सुंदरआणिगाणे सुद्धा छान
खूप छान किर्तन 👌🙏
अतिशय सुंदर कीर्तन सादरीकरण.❤💐💐👍🎉👏🎊🙏🙏
अप्रतीम
खुप सुंदर विवेचन, निरुपण 👌🙏🙏
Vaaa far sundar ❤❤❤
Shri gurudev datta❤
Shri matre namaha❤
Shri mahalaxmi mata ki jai❤
खूप छान 🎉🎉
खूप छान वाटलं
मस्त ❤
आहे live बघायच कधी भाग्य लागतंय ते बघू..
राम कृष्ण हरी अप्रतिम चितंन किर्तन सोहळा 🌷🚩🙏
बुवा तुम्हाला नमस्कार करते आत्ताच मी तुमचे कीर्तन ऐकले म्हणजे इतकावेळ ऐकतच होते अगदी भारावून गेले आहे हो मनाची अवस्था काय झाली आहे ते शब्दात सांगणं अवघड आहे फारच सुंदर कीर्तन झाले तुमचे मी पहिल्यांदाच ऐकले तुम्हाला पूर्वरंग अभंग सुंदरच आहे आणि निरुपणही अप्रतिम केलेत आख्यान ही खुप सुंदर,कीर्तन संपूच नये असे वाटले सर्व पदे खूप छान आहेत आणि ती तुमच्या गोड आवाजामुळे श्रवणीय झाली आजचा दिवस खास वाटला त्यामुळे , सर्व साथीदारांनाही नमस्कार कीर्तनविश्वमुळे इतके सुंदर कीर्तन घरबसल्या ऐकायला मिळाले आणि परत परत ऐकता येईल त्या करता कीर्तन कीर्तनविश्वला खूप खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
ह.भ. प.वझे बुवांना साष्टांग नमस्कार, कीर्तन खूपच छान झाले,संत विष्णुदास यांचा अभंग खूप आवडला.सोबत तबला, मृद्गंग,आणि संवादिनी ची सुंदर साथ,कीर्तन खूपच छान झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏
फारच सुंदर साक्षात देवी उभी राहिली कथा आणि पद ऐकून 🙏🙏❤
🙏ह.भ.प. दर्शन बुवा,साष्टांग प्रणिपात.. भक्तीभावयुक्त करुण रसाने भरलेले कीर्तन. बुवा आपण नावाप्रमाणेच भगवतीचे साक्षात दर्शन घडवले,ऐकताना भगवती प्रेमानेच अखंड डोळ्यातून गंगा वाहत आहे..प.पू.सद्गुरुं व जगन्माता भगवतीचा आशिर्वाद कायम मिळो हीच एक मनापासून कळवळून लीन होऊन चरणस्पर्श करुन प्रार्थना.🙏 आपला गोड , मधुर ,रसपूर्ण,रसाळ वाणीतून भगवती स्तुती स्वराने स्वर्गीय आनंद देण्यात आला आहे.🙏ॐदुं दुर्गायै नमः!1🙏
Khup Sundar
@@vasudevabhyankar1949 🙏🚩भागवत पताका अशीच उत्तरोत्तर फडकत राहील हाच एक मनापासून 1001% दृढविश्वास 👍🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
कोल्हासुर नव्हे. कोलासुर असा शब्द आहे.
खूप छान कीर्तन 🌺 सागरअमृत वाणी 🌺
🙏👍🏻👍🏻
मस्त कीर्तन
जय जय रघुवीर समर्थ
कीर्तन फारच सुंदर झाले. आवाजही सुरेख आहे.
खूप छान...
खूप छान भावपूर्ण सादरीकरण👌🙏
खूपच छान सादरीकरण केले महाराज, भगवती मातेची सलुका मुक्तीची खूप छान माहिती दिली आपल्या किर्तन विश्व ला खूप खूप शुभेच्छा यापुढेही आम्हाला अशीच नाविन्य कीर्तने श्रवण करायला मिळावी हीच सदिच्छा. जय जय रघुवीर समर्थ.
कीर्तन अप्रतिम🎉🎉
छान
Masta 🙏🙏🙏🙏
खूपच छान कीर्तन झाले बुवा असेच तुमच्या कीर्तनातून आपल्या मालवणच नाव वर काढा🙏❤️👏👏👏😍
।।श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।।
खूप छान.. आवाज.. सादरीकरण...👌🙏
सुंदर व भावपूर्ण !👌
बुवांना आणि सर्व साथीदारांना आदरपूर्वक नमस्कार!,🙏🏻🙏🏻
पूर्वरंग आणि अख्यान आवडलं.
छंद तुझा लागला हे पद खूप छान होतं.
नमस्कार बुआ वा,वा, खुपच सुंदर,गोड, दर्जे दार कीर्तन, विद्या विनयेन शोभते च उदाहरण आहात आपण जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ, संचालन वा मनापासुन अभिनंदन धन्यवाद सर
कीर्तन विश्व चे प्रत्येक कीर्तन करणारे संत हे खूप सुंदर कीर्तन करतात सरळ काळजात जाऊन भिडत चंद्र सूर्य असे पर्यंत कीर्तन विश्व राहो प्रत्येक कीर्तन खूप गोड असत पण दर वेळी प्रतिक्रिया द्यायला वेळ भेटत नाही आता पण मी मिरच्या तोडत कॅमेन्ट करत आहे 😂 😂
नवीन पूर्वरंग अभंग आणि नवीन आख्यान ऐकायला मिळाले सुश्राव्य झाले कीर्तन रसनिर्मिती उत्तम झाली धन्यवाद
🙏🙏🙏
वा!उत्तम सेवा!
नवोदित कीर्तनकर सुंदर कीर्तन करतात
श्रीराम समर्थ 🙏 भगवती देवीची कथा सुंदर,सलोकता मुक्ती बद्दल छान माहिती दिली.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
वाह वाह..!!खूप छान..कौतुक च वाटतेय..स्वामी ओम्..जगदंब जगदंब..!!
बुवा खूप सुंदर❤🎉
🙏🏼
छान झालंय कीर्तन. सुरांची पण चांगली आहे तयारी. खूपच छान. आमच्या पिढीला आश्वस्त करणारं काम आहे कीर्तन विश्व चं. हा ठेवा जपण्या बद्दल शतशः आभार
जय जगदंबा माता
वा दर्शन बुवा... खूप छान... खूप आनंद वाटला
Ambabaicha Udo Udo Udo.
खुप सुंदर आवाज आणि सादरीकरण पण मात्र मात्र नको होत
टायटल देता येईल कि🎉
छानच मधे झालय हो केलय हो हे भावोक्ती आवडलच नवोदित उमेदवार नाही वाटले हो बुवा जय जय रघुवीर समर्थ
उदयोस्तू
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
उत्तम कीर्तन.
अप्रतिम कीर्तन .अत्यंत श्रवणीय.
वा अतिशय सुंदर 👏👏🙂👌🙏
श्रीराम समर्थ भगवती देवीची कथा सुंदर, सलोकता मुक्ती बद्दल छान माहिती दिली. जय जय रघुवीर समर्थ🙏🏻🌺🙏🏻
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏