अधरी धरून वेणू ।वेणू वाजविला गोविंदू।। अशी सुरुवात आहे धेनू म्हणजे गाय गाय वेणू(पावा,बासरी,मुरली)कशी वाजवू शकते? गोविंदू म्हणजे कान्हाने वेणू वाजविला.धेनू ऐवजी गोविंदू असा शब्द प्रयोग करावा.बाकी अप्रतिम चाल आणि सुंदर गायन केले आहे
तुमचे म्हणणे चुकीचे आहे ! आधि व्यवस्थित संतांची अभंगगाथा बघीतली पाहीजे नंतरच दुसऱ्यांच्या चुका काढाव्या ! मनानेच तर्क लावून शब्दप्रयोग करू नयेत ! अधरी धरूनी वेणु |वेणु वाजवीला कोणी नेणु || असेच शब्द आहेत ... अधरी धरूनी = ओठावर धरून वेणु = वेताची ,बांबुपासुन बनलेली बासरी .... वाजवीला कोणी नेणु = कोणी वाजवीला माहीत नाही , कळत नाही 😇🤔 ... वेणु शब्द आहे तो धेनु नाही .... संपूर्ण चरणाचा अर्थ = बासरीला ओठावर धरून कोणी वाजवीले काही कळत नाही ..!! बासरी ऐकल्यावर गौळणीच्या मनाची झालेली विचलीत अवस्था यामधून चित्रित केलीली आहे ... 🚩🙏|| राम कृष्ण हरि ||🙏 🚩
सुंदर अस सादरीकरण अप्रतिम मन मंत्रमुग्ध होऊन गेल🎉
वाह . लई च गोड चाल आहे ही . तुम चे तब ल जी ही खुप छान साथ दिली अप्रतिम आहे गायन आणि साथ सगात १ च नंबर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup. Chan. Guruvarya. Rag
Konata. Sanga
लय फिल झाल खूप आयुष्य लाभो तुम्हाला
खूप सुंदर बुवा काय चाल लावले गुरुजी खूप छान मी फॅन आहे तुमचा
Baba shesh narayana bhole baba
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खुप छान
वा दादा खुपचं छान गायलात मन अगदी प्रसन्न झाले अप्रतिम गायन केल 🙏🚩राम कृष्ण हरी 🙏🚩
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
❤Suppr
Very nice. Khup chan gayn aahe. Welcome. 🙏🌹👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Supar ❤
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खुप छान माऊली
सुंदर सादरीकरण
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
चाल छान आहे.👍
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Ram Krushhn Hari 🙏🙏🙏🌹🌹🌹
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
नोटेशन खूपच सुंदर अप्रतिम मन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले 👌👌👌♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
👌🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Very nice
thank you for your appreciation
Kailas Dada tumacha avajcha khup chhan ahe
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
👌👌👍👍
Manohar.dehare.athisunder.bhausaheb.
Jay shree krishna 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय श्रीकृष्ण, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
कैलास दादा खूपच छान आहे चाल दादा या गौळणीचे नोटेशेन टाका ना please 🙏🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अधरी धरून वेणू ।वेणू वाजविला गोविंदू।।
अशी सुरुवात आहे
धेनू म्हणजे गाय
गाय वेणू(पावा,बासरी,मुरली)कशी वाजवू शकते?
गोविंदू म्हणजे कान्हाने वेणू वाजविला.धेनू ऐवजी गोविंदू असा शब्द प्रयोग करावा.बाकी अप्रतिम चाल आणि सुंदर गायन केले आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अधरी धरूनी वेणू | वेणू वाजविला कोणी नेणू || अशीच सुरुवात आहे.
तुमचे म्हणणे चुकीचे आहे !
आधि व्यवस्थित संतांची अभंगगाथा बघीतली पाहीजे नंतरच दुसऱ्यांच्या चुका काढाव्या !
मनानेच तर्क लावून शब्दप्रयोग करू नयेत !
अधरी धरूनी वेणु |वेणु वाजवीला कोणी नेणु ||
असेच शब्द आहेत ...
अधरी धरूनी = ओठावर धरून
वेणु = वेताची ,बांबुपासुन बनलेली बासरी ....
वाजवीला कोणी नेणु = कोणी वाजवीला माहीत नाही , कळत नाही 😇🤔 ...
वेणु शब्द आहे तो
धेनु नाही ....
संपूर्ण चरणाचा अर्थ =
बासरीला ओठावर धरून कोणी वाजवीले काही कळत नाही ..!!
बासरी ऐकल्यावर गौळणीच्या मनाची झालेली विचलीत अवस्था यामधून चित्रित केलीली आहे ...
🚩🙏|| राम कृष्ण हरि ||🙏 🚩
खुप छान माऊली