आज पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला लहानपणी आम्ही सर्व जण हे गाणे रेडिओ वर लागले की सर्व काही विसरून हे गाणे मन लाऊन आयकत होतो व आज ही मन प्रसन होते
असे गाणे हल्ली का लिहिले गायीले जात नाही. किती निरागस पवित्र भाव व्यक्त करून जातात शब्द. जोगसाहेबांचे मधुर संगीत, आशाताईचा गोड आवाज, खेबुडकरजीचे अनमोल बोल. सुंदर सुंदरच आहेत.
जगदीश खेबुडकर, प्रभाकर जोग, आणि आशा भोसले जी या टीमचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मी संगमनेर मधे लहानपणी हा चित्रपट पाहिला, राजस्थान टाकिज मधे.आणि तेव्हा पासून या गाणशण्याचा भक्त बनलो.दर गोकुळाष्टमी ला घरात कृष्णजन्म साजरा करून हे गीत गात असू माझ्या आईला ही खूप आवडायचं.ती आग्रह करत असे ,राजू किती सांगू मी भजन गा रे.गणेश उत्सवात या चित्रपटाची सीनरी ही आरास मधे खूप गाजली होती.करंज गावात श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात नागराज येऊन शिवलिंगावर विळखा घालून बसलेले पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असे.जुन्या आठवणी, ताज्या झाल्या.
माझ्या बहिणी आई माझ्या सिताफळाच्या बागेत सिताफळं राखायला जायचो . भरात असायची या दिवसात बाग . वडील ही असायचे . अंगावर आठवणींनी गाणं लागल्यावर रोमांच उभे राहतात आजही माझ्या
आज पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला लहानपणी आम्ही सर्व जण हे गाणे रेडिओ वर लागले की सर्व काही विसरून हे गाणे मन लाऊन आयकत होतो व आज ही मन प्रसन होते
किती सांगू मी सांगू कुणाला, आज खूप आनंद झाला आहे हे गाणे पुन्हा एकदा रात्री एकायाला मिळाल्यामुळे ❤❤
असे गाणे हल्ली का लिहिले गायीले जात नाही. किती निरागस पवित्र भाव व्यक्त करून जातात शब्द. जोगसाहेबांचे मधुर संगीत, आशाताईचा गोड आवाज, खेबुडकरजीचे अनमोल बोल. सुंदर सुंदरच आहेत.
Khoopchhan
Khoop Sundar song
कारण आता खरा कलियुग प्रारंभ झाला आहे.
आशिच सुंदर गीते एकावया मिळतील सुअशी मागणी करत आहे हि विनंती आशाताई भोसले जयहारि दिदी माऊली
माझ्या पण आई चे आवडते गाणे जे ती शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत होती ❤
Lataji अशाजी अश्या सूर मूर्ती या विश्वआत पुन्हा होणे नाही
Aajach hya ganyachi aathvan zali ani atta te disle.khup khup anand zala.thanks ❤❤❤
रास आणि टिपरी नृत्याचा अप्रतिम संगम असलेलं हे गीत.. संगीत, शब्द सूर सर्वच बाबतीत अजोड आहे. अजरामर आहे.
माझी आई हे गाणं ऐकायला विसरत नव्हती. मला ही कविता पाचवीला होती आणि ऐकायला आवडते. अशीच पुढे चालू ऐकायला मिळेल अशी आशा भोसले यांना नम्र विनंती आहे.
Pq
2"\
Khub chana Aahe
Chhan
हे माझ्या आईचे आवडते गाणे आहे...
सारखी गुणगुणत असते😊
दिवसातून पाच वेळा तरी हे गीत मी ऐकतो
आशाताई, आपला आवाज अवर्णनीय आहे. त्याकाळातील संगीत अजरामर आहे. सर्वांना मनापासून वंदन 👏👏💞💞
P
@@reshmabhokse8489 1
अतिशय आवडणारे गाणे.
आशाताई खूप खूप सुंदर
आज आंनदी आनंद झाला wah अप्रतिम सुंदर सुरेख मधुर । जय श्री कृष्ण
खुप छान गाणे आहे मी शाळेत असल्यापासूनच हे गाणे आवडायचे आज ही तितकीच आवड आहे..🌹🌹🌹👍👍
जेवढे ऐकले तेवढे कमीच आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत.
Listening to this song आज आंनदी आनंद झाला
👌🌹👌🌹एका आनंदाला किती किती रंग!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈🌸🌼🌺🌿
संगळ्यांचीच आई मला वाटतं हे गाणं म्हणत असावी . माझ्या आईची तर खूपच आठवण येते मला
मला पण हे गाणं ऐकून खूप खूप आनंद झाला❤
आशा बाई ❤❤❤
जगदीश खेबुडकर, प्रभाकर जोग, आणि आशा भोसले जी या टीमचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मी संगमनेर मधे लहानपणी हा चित्रपट पाहिला, राजस्थान टाकिज मधे.आणि तेव्हा पासून या गाणशण्याचा भक्त बनलो.दर गोकुळाष्टमी ला घरात कृष्णजन्म साजरा करून हे गीत गात असू माझ्या आईला ही खूप आवडायचं.ती आग्रह करत असे ,राजू किती सांगू मी भजन गा रे.गणेश उत्सवात या चित्रपटाची सीनरी ही आरास मधे खूप गाजली होती.करंज गावात श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात नागराज येऊन शिवलिंगावर विळखा घालून बसलेले पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असे.जुन्या आठवणी, ताज्या झाल्या.
SNDIPJADV
000
अति सुंदर गाणे ऐकून मला आज आनंद झाला सर्व गायकांना शुभेच्छा।। 🙏🌹🙏
जय श्रीकृष्ण 😁🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
माझ्या बहिणी आई माझ्या सिताफळाच्या बागेत सिताफळं राखायला जायचो . भरात असायची या दिवसात बाग . वडील ही असायचे . अंगावर आठवणींनी गाणं लागल्यावर रोमांच उभे राहतात आजही माझ्या
Jay Shree Krishn
माझे आवडते गाणं......💖
Khup sundar song❤❤❤
Ekach Asha... ❤️❤️❤️
सुंदर गाणं ऐकून मला खूप खूप आनंद झाला आहे.सगळ्या गानवृंदांचे आभार.
Salute to all musician & music director shree Jog Sir !!
माझ्या आवडीचे गाणे...खूप सुंदर आवाज अप्रतिम संगीत
गाणं जुनं पण गोडवा अजुनही तोच 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐
आशाताईंचा सुमधुर आवाज, भगवान कृष्णाचे वर्णन
आता सांगु कुणा आज आनंदी आनंदी झाला गाण्याचे बोल
सतत एकावेसे वाटणारे गोड गीत आहे
hooo barobar
Ha
खुप सुंदर गाणं आहे ऐकले का मन प्रसन्न होते❤❤
Bachpan ke din bhula na dena😂😊
Gana khup ch apratim aahe Asha tai ni gayale aahe mhanun tasech dance tar ek no aahe. Hats of to Choreographer
Old is gold👌🏻
सुरेल आवाज अप्रतिम.
Used to hear on Doordarshan in childhood.all of a sudden remembered and m here.a lot of things are stored in the subconscious.!!
Hare Krishna ❤❤
Cute voice of Asha Didi
बेस्ट सोंग इन मरAठी Amezing सूर Ashaji सलाम
One and only one Asha Tai! Aamchya Aai ani Atya la he gane khuup avadat hote. We love it too ! Pure nostalgia!
1:51👌-3:31👌
1986 Mi 4th classMdhe Hoto Tevnva pasun HayaGanychi godi Ahe
mzha Lhanpaniche Khup Sunder kanha che gane Mla Khup avadte aahe
Kiti Ayekale Tri Ayekave Wate
दिवाळीत विशेष करून फारच आवडते
saticha vaan marathi film song by great singer asha bhosle aaj anandi anand zala is very apram apratim.
👍
साईशा 🙏🙂☝️
Khup chhan song
hearing this two days before lord Shri Rams arrival for obvious reasons !!!!
ताई,
अप्रतिम गायन मला फार आवडते,
धन्यवाद, राम राम,
Mind blowing
Radhe krishna cha sketch khoop chaan ahe. Perfect match for the perfect song.
🙏🌹❤️ jai jai shree shyam ram 🙏 ji🙏🌹❤️
खूप छान अप्रतीम 🙏🙏
Hare krishn Krishn krishn
Wow!! Apratim❤❤
❤❤❤❤❤❤
Kiti vel aikal tari kantala yet nahi
गितकारांचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे आज ही अजरामर आहे
School tym favourite song 💓
अशी गाणी पुन्हा न होणे
अजरामर गीत अजरामर गायिका
छान कान तृप्त झाले
Shivaji Mohite🌹🇮🇳
👌👌👍
Khoop sundar👌👌👌👌
I like this song thanks for song
खूपच छान 🙏🙏
Ausum, school time favorite
अप्रतिम ..शब्द अपुरे पडतील...
Threetiya he pn nav छान आहे.
माझी अडीच वर्षाची मुलगी Trishika hya गाण्यावर टिपरी चा ठेका धरते..
Khup Khup chhan 👌👌👌🌹🌹🌹
Jai shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nme Kuni nahi mag Upasak kon nahi na
Upasna koni nahi
chita chintanakade >>>
Very old and melodious song.
Voice of lataji and Ashaji are send by god on earth.
100% U r right Sir.... 🙏
8
@@NarayanMane-xz6iy😊
Bahut sunder
Cool
खूप छान
सुंदर गीत गायले
Old is gold
अप्रतिम गाणे 👌👌
Maze avdte song
Very nice❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Beautiful song 🙏
अप्रतिम
Hare Krishna
Mla pan juni gani aykayla aavdtat
❤
Wow wow wow kiti Chan aahe he gane 👌
No word to say about this song
Quality music, lyrics 👍
Beautyfulsong.
हरे कृष्ण 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☝
खूपणसु सुंदर गौळण अति सुरेख
🙏🙏🙏🙏
छान