खूप सूंदर चित्रीकरण. चित्रीकरण करते वेळी जे निसर्गातील आवाज आहेत ते तसेच ठेवावेत . त्याच्यात कृत्रिम संगीत मिक्स करू नये . नैसर्गिक आवाज चित्रीकरण जिवंत करतात !
हा किल्ला आणि लेणी पुणे जिल्ह्यात येतो.. मालवली पासून 30 km अंतरावर jambhavali गाव आहे तिथेच जवळ 1 km वर kondeshwar मंदिर आहे.. 2-3 km जंगलातून चालत गेल्यावर हा किल्ला पाहायला मिळतो.
अतिशय सुंदर चांगली माहीती देताय
खुपच छान भाऊ
खूप सूंदर चित्रीकरण. चित्रीकरण करते वेळी जे निसर्गातील आवाज आहेत ते तसेच ठेवावेत . त्याच्यात कृत्रिम संगीत मिक्स करू नये . नैसर्गिक आवाज चित्रीकरण जिवंत करतात !
Thanks
खूप छान input दिले आपन 😀
किल्ला कोणत्या ठिकाणी आहे भाऊ