दशावतारी लोककलेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाला योग्य असे प्रबोधन करणे, आणि तेच कार्य अतिशय उत्तम रीतीने सन्मानीय विघ्नंराजेंद्र कोंडू रकर यांनी आपल्या रसाळ वाणीतुन सादर केले आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण कसे जीवन जगावे याचा अतिशय सुंदर बोध दिला आहे .🙏🙏
वा सुंदर विचार अप्रतिम.
👍🏻
👌👌👌👌👌👌
खूप छान अप्रतिम
खूप छान प्रबोधन 👌👌
दशावतारी लोककलेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाला योग्य असे प्रबोधन करणे, आणि तेच कार्य अतिशय उत्तम रीतीने सन्मानीय विघ्नंराजेंद्र कोंडू रकर यांनी आपल्या रसाळ वाणीतुन सादर केले आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण कसे जीवन जगावे याचा अतिशय सुंदर बोध दिला आहे .🙏🙏
धन्यवाद 🙏🏼
खूप सुंदर
खूप छान ❤
मस्त समाज प्रबोधन
वा राजे 🔥🙏
Vighnrajendra chan ❤