दिदि,अप्रतिम सुंदर रमाईचा कठोर असा त्याग आपण गिताच्या माध्यमातुन सादर केला.खरच माझे डोळ्यातिल अष्रु पुशित हे गित अैकल.मनाला चटका लाऊन गेला.बाबासाहेब व रमाईचा त्याग समाजासाठि खुप आहे .वर्णन करावे तेवढे अपुरेच आहे.जयभिम ताई.
हे गीत युतून वर आयकुंन व गीत गात असताना पाहून माता रमाई चे चार मुलांच्या आठवणी मिटता mitena आईच्या काळजाला भिडल्या शिवाय राहणार नाही असे गीत गायले त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏
Hya getani mala Khup bhauk kel tai Khup chhan aaichi bhavna yaa ramai Geeta madhe veqt kele Anjali tai Ani he geet mi pahilya vedela aikale ya geta madhe majhi aaichya bhavna disun aalya ....ashich aahe majhi aai ...mamtechi Murat ,premal 😘😘😘😢😢😢
ताई तुम्ही दिक्षा घेतलात खुप छान कार्य करीत आहात धम्माचा प्रचार प्रसार करण्याची सर्वाची पात्रता ओढ असली पाहिजे मी पण काही दिवसा नंतर दीक्षा घेणार आहे जयभिम नमोबुध्दाय
जयभीम दिदी 🙏अप्रतिम गायन . समाज प्रबोधन, धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या गायनात नेहमीच येत असतो.परंतु आपण जेंव्हा - जेंव्हा रमाई सादर करता तेंव्हा - तेंव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही!
Apratim git gate Ramayi git Anjali Bharati bembichya detapasun agadi sunder pyare Didi gat raha ashich baryach mahilana mahit Nahi tare ashich gat raha nehami...........
,खुप छान गायन अंजली दीदी.अशीच छान छान गायन करीत रहा.❤❤❤
अप्रतिम खूप सुंदर अंजली ताई जयभीम🎉🎉🎉
❤❤❤❤❤ताई अप्रतिम कहाणी सांगितली आई रमाईच्या जिवनातील
जय भीम ताई अप्रतिमअसा रमाई गीत खूप छान👌
जय भीम दिदि अप्रतिम खुप छान शब्दच नाही
खुप छान सुंदर ताई 🙏
अति सुंदर दीदी त्ताई
ताई खुप सुंदर गीत गायले तुम्ही 💙💙💙🙏🙏🙏
खुप छान सुंदर गानं गाईले रमाई वरती ताई तुम्हाला मानाचा मुजरा करतो जय भिम 🎉🎉
Jaibhim anjli didi. Aamchya kathor didichya dolyat aasu aale aaj khup chhan ramai gan gaun sadr kele
जय भिम ताई
Khup छान सॉंग tai thanku thanku thanku 🙏🙏🙏
🙏👏💐 नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू धन्यवाद ताईसाहेब बहोत बहोत धन्यवाद उदंड निरोगी दिर्घ आयुष्य लाभो 🙏🌹 साधू साधू साधू धन्यवाद जय भीम
🙏 नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू धन्यवाद
अप्रतिम आईचे प्रेमाचे उदाहरण. आईने मुलाला दिला आपला डोळा. मात्र मुलगा कसा वागला.
Apratim git Ayi Ramayicha kartyavyavar gate ATI. Sunder Didi Anjali Bharati dear....,..❤
फारच भावनिक व हृदय पिळवटून टाकणारे हे गीत बाबासाहेब व रमाईने केलेल्या प्रचंड योगदानाचा क्षण क्षण स्मरण पटलावरुन पुढे सरकतो .....😢
अप्रतिम ताई
Aprarim.khup.cyan.Ramai.gayali.tai.tumi.jay.mataRamai
Khup chan geet Gayle Tai jay bhim
खर आहे कोणी गाऊ ना ही सकत
खूपच अति सूंदर ताई🙏 🙏
🙏🌹🌹🌹👏💐 नमो बुद्धाय जय भीम ताईसाहेब बहोत बहोत धन्यवाद 🙏🌹🌹🌹😭😭😭रमाआईला कोटी कोटी वंदन अभिनंदन
Ek number jay maa jay baba saheb
खुप छान ताई डोळ्यात अश्रू आले ताई ऐकताच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जयभीम ताई खुप खुप छान गायली ताई खुप खुप आसीरवाद आणी सुभेछा 🌹🌹🙏👌
Khup chan gaile didi,jay bhim
खूपछानदिदीज्ञानदिलेसरवानाआवडेल
Khup Chan Tai
अंजली ताई खुप छान सुंदर अशी रमाई सांगीतली छान ऐकून तुमची सांगण्याची पदत बघुन अक्षरशा रडून रडून माझे डोळे सुजले खरच खुप खुप छान जयभिम नमोबुध्दाय
Qwk, kgfibccooifdz mobi😅😊
हृदयस्पर्शी रमाई गीत गाईल खूपच छान धन्यवाद
समाजाला प्रेरणा देणारे सुंदर गित!!!
Jay bhim namobudday didi khupch Chan 🙏🙏🙏
जय भीम दीदी खूप छान गीत नमो बुद्धाय🎉🎉💐💐🙏🙏🙏
दिदि,अप्रतिम सुंदर रमाईचा कठोर असा त्याग आपण गिताच्या माध्यमातुन सादर केला.खरच माझे डोळ्यातिल अष्रु पुशित हे गित अैकल.मनाला चटका लाऊन गेला.बाबासाहेब व रमाईचा त्याग समाजासाठि खुप आहे .वर्णन करावे तेवढे अपुरेच आहे.जयभिम ताई.
खरचं खुप छान गाई ल गान
Manala helaun taknari Ramai che Prabodhan Sadar Anjali didi 😢 Khup Khup Khup Abhinandan 💐🙏 Jaibhim Mangal Kamnaye 🙏 Namobudhay 🌹🙏 Hemalata Dhawale
जय भीम दिदि खूपच छान गायल रमाई 🙏🙏🙏
ताई तुमच पत्रात लिहिते रमा हे गाण खुप आवडते आणि मी ते गाणे विहारात काही कार्यक्रम असल्यास गाईले होते सर्वांना आवडले जयभिम नमोबुध्दाय
दीदी तुमच्या गायकीला तोड नाही..अप्रतिम सादरीकरण आहे तुमचे...गायक नितेशराजा पाटणे यांचा आपणास सप्रेम जयभिम...आणी सलाम आहे
Khupach chhan gayile tai
Ani chhan prabodhan kele
Jaybhim jay savidhan
🙏🙏🙏
दीदी खूप छान ..अप्रतिम ताई जय भीम 💙💙💙💙💙
दिदि जय भिम 🙏 माता रमाई गीत खूप खूप छान केले आहे
ताई डोळ्यात अश्रू आले आहे 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहात नाहीं अशी रमाई सादर केली अंजली ताई 😂😂😂😂😂😂धन्यवाद जयभीम............... 👌🙏
खुप सुंदर रमाई सादर केले दिदी आपण. आपली भेट नेर च्या प्रोग्राम मध्ये झाली खुप छान वाटले❤
Jay bhim tai
खूप छान गीत जयभिम
Jaybhim tai
जय भीम दिदी खुपच छान😢😢
अप्रतिम गायकी दीदी
खूप छान अप्रतिम सुंदर
अंजलिताई खूप छान सदरी करन,ताई तू गात होती नि मी समोर रमाई गितचीत्र दिसत होत, नमो बुद्धई जय भीम जय संविधान 🙏
हे गीत युतून वर आयकुंन व गीत गात असताना पाहून माता रमाई चे चार मुलांच्या आठवणी मिटता mitena आईच्या काळजाला भिडल्या शिवाय राहणार नाही असे गीत गायले त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏
फार सुंदर गीत मनाला स्पर्श होऊन जाते
थँक्स
Apratim git Ramayi Ayi chya varti vradayi sparshi gate dear Anjali Bharati Aaj 133 va Dr Babasaheba cha Birth day ........
अति सुंदर ❤दीदी खुप छान गाईल, जय भिम
🙏🌹🌹🌹 नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू धन्यवाद ताई साहेब
ताई अप्रतिम रमा आई चे गीत माझे पण बछडे पण माझा दादा मला सोडून गेला त्या मुळे तुमचे सादरीकरण पाहून मलाही खूपच रडायला येते जय भीम
Hya getani mala Khup bhauk kel tai Khup chhan aaichi bhavna yaa ramai Geeta madhe veqt kele Anjali tai Ani he geet mi pahilya vedela aikale ya geta madhe majhi aaichya bhavna disun aalya ....ashich aahe majhi aai ...mamtechi Murat ,premal 😘😘😘😢😢😢
अप्रतिम 👌👌👌
गाण्यातून रमाई आठवुन अश्रू अनावर झाले खुप सुंद ताई जयभीम
Kkup Chan didi❤
ताई तुम्ही दिक्षा घेतलात खुप छान कार्य करीत आहात धम्माचा प्रचार प्रसार करण्याची सर्वाची पात्रता ओढ असली पाहिजे मी पण काही दिवसा नंतर दीक्षा घेणार आहे जयभिम नमोबुध्दाय
प्रतेक्षात तुमच्या गितातुन माझ्यासमोर रमाई
उभी पाहात होते
खुप खुप धन्यवाद
जयभिम
अप्रतिम गायकी ताई ❤❤❤
जबरदस्त ताई
जयभीम दिदी 🙏अप्रतिम गायन . समाज प्रबोधन, धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या गायनात नेहमीच येत असतो.परंतु आपण जेंव्हा - जेंव्हा रमाई सादर करता तेंव्हा - तेंव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही!
😢😢😢😢हभि
⁰⁰0@@BhimraoWagmare-mu3ll
BabakambleA, ngr Bhingar
दीदी खूपच मस्त आणि तुमच्या सारखी रमाई कोणीच नाही गाऊ शकत हे तितकच सत्य आहे 😢🙏🙏
Jaybhim Jay savidhan 🙏👌👌👌
Very Nice song Jay bhim
🙏🌹🙏🌹🙏🌹 नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू धन्यवाद ताईसाहेब धन्यवाद 🙏🪷🪷🪷 महामानवाला कोटी कोटी प्रणाम आई वडिलांना कोटी कोटी वंदन अभिनंदन
Kubh sundar song Anjali Bharati Jay bhim namo buddhay
दीदी जयभीम
छान ' अप्रतिम
Khupch Chan
Very nice.
Jay bhim namo buddhay.?🙏🙏🙏
Khupcha chhan didi ❤❤❤
Apratim git gate Ramayi git Anjali Bharati bembichya detapasun agadi sunder pyare Didi gat raha ashich baryach mahilana mahit Nahi tare ashich gat raha nehami...........
खूप सुंदर रमाई गीत गायले अंजली ताई..
अंजली बेटा खूप छ्यानं गायन केल
जय भीम दीदी खूप छान
Excellent 👍👍
Radu aal ho tai. Khupch sundar
अप्रतिम गायन 👍👌🏻🌹
खूपच छान ताई 🙏🙏🙏जय भीम
Very nice 👌 👍 Jay bhim 🙏 👌
Dhan hai aap Jaise bahana 🙏🙏🙏
अप्रतिम
Khup chan tai
Excellent 👍🏻👍🏻
जयभीम ताई अप्रतिम
जय भीम दिदि
जय भिम दिदी💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
जयभीम💙 मूंबई💙 कूरला💙💙💙
Didi khupch sundr namo budhhay
Khup chan didi
Didy jay bhim
Jay bhim👌👌👌
त्रिवार वंदन दीदी
🙏🌹🌹🌹🙏👏💐 नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू
आई रमाई तूम्ही होतात म्हणूनच आज आम्हीं आहोत 🙏🙏
Khup didi malA tumch sang Khup avaddte❤
Jay Bheem Anjali didi Ambedkar vadi sherni