एका मोठ्या Director सोबत Web Series करण्याची संधी मिळाली 🥰upcoming project , Pachal Rajapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 82

  • @rajeshnarkar4768
    @rajeshnarkar4768 Месяц назад +1

    Superb ❤ amch gav Pachal ❤

  • @vinitkamble5824
    @vinitkamble5824 Месяц назад

    अभिनंदन भाई, अगोदर कळवलं असतं तर चांगले लोकेशन सांगितलेले असते आमच्याकडचे.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 месяца назад

    निखिल भावा खुप छान आणि अशीच तुझी प्रगती होत राहो हीच सदिच्छा खुप सुंदर 👍👍🙏🙏

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 Месяц назад

    Nice 1. Love from Pimpri Chinchwad pune

  • @ramaradye4453
    @ramaradye4453 2 месяца назад

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
    तू तर हिरोच आहेस. यात शंकाच नाही god bless you

  • @vrushalimore1334
    @vrushalimore1334 2 месяца назад

    Khup sundar Nikhil..tu khup motha ho..aamche aashirvad tuzha pathishi aahet..

  • @smcreation971
    @smcreation971 2 месяца назад

    निखिल प्रकाश दादा....खूप छान व्यक्ती आहेत...आणि त्यांच्या बरोबर तुला काम करायला भेटत आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे...आमची मैत्री खूप जुनी आहे...❤❤❤ अभिनंदन

  • @ravinagujar6743
    @ravinagujar6743 Месяц назад

    निखिल खूप छान वाटलं व्हीडीओ बघून. जून्या आठवणींना उजाळा मिळाला... गेले ते दिवस.. राहिल्या त्या आठवणी. मला फार अभिमान वाटतो माझ्या गावचा आणि माझ्या फॅमिली ने बांधलेल्या मंदिराचा.. सार्थ अभिमान वाटतो वायकूळ फॅमिली चा आणि राममंदिर वायकूळ फॅमिली ने स्वखर्चाने बांधले आणि सर्व धर्मियांसाठी मंदिर खुले असणारे फार जुने ३७ साली बांधलेले मंदिर ❤

  • @kashinathbhere3981
    @kashinathbhere3981 2 месяца назад +5

    Nikhil भावा.. परेश भाई हा माजा खास fd आहे.. खूप भारी वाटतय तुज्या सोबत.. बघताना... आणि तुजी आणि माजी भेट कुर्ला टेंशनला ८ ९ महिने आधी झाले मी रोहा साठलेवाडी.. माज्या गावी तू येऊन गेलास गणेश जयंतीला धन्यवाद 🙏🏻

  • @vaibhavtalgaonkar5015
    @vaibhavtalgaonkar5015 2 месяца назад +1

    निखिल तु अष्टपैलू कलाकार आहेस तु कॅमेरा अँगेल अचूक हेरतोस त्यामुळेच लोक हिरो कॅरेक्टर लां न पाहता तुझ्यावर केंद्रित होतात.❤

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 2 месяца назад

    Congratulations Nikhil. Go ahead with the project n rise rise n rise. Your parents blessings are with you.

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 месяца назад

    Khupch chhan wish you all the best.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Месяц назад +1

    निखिल 🙏 तुझ्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा तु खूप मेहनत करून पुढे जात आहेस हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद निखिल

  • @GurunathPatil-sj9pz
    @GurunathPatil-sj9pz 2 месяца назад +1

    मस्त वाटल विडिओ बगुन❤️

  • @SamruddhiChavan-o6n
    @SamruddhiChavan-o6n 2 месяца назад +1

    Welcome to pachal dada❤

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 2 месяца назад

    खुप छान व्हिडिओ दादा आणि आमच्या भागात जाऊन व्हिडिओ बनवले खुप खुप धन्यवाद

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 месяца назад

    1 no video bhava 👌👌❤❤
    Congratulations ❤❤

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 2 месяца назад

    Khup chan ❤❤ All the best 🎉🎉❤❤

  • @kaverijadhav9779
    @kaverijadhav9779 2 месяца назад +1

    खूप मस्त वाटलं तुला आमचा गावाला बगून (#पाचलकर) ❤

  • @manasvishigam8737
    @manasvishigam8737 2 месяца назад

    खुप छान ❤ All the best 🎉

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 2 месяца назад

    निखिल खुप छान.तुझअभिनंदन❤❤❤❤

  • @सुंदरकोकण-ग3ह
    @सुंदरकोकण-ग3ह Месяц назад

    Chan nikhil bhava amcha gav thakavlas pachal ❤❤
    Bhava Vada pav Ani cut Vada pan khaun ye

  • @vinaykate8061
    @vinaykate8061 2 месяца назад

    Chan 🎉

  • @kk-hy8jh
    @kk-hy8jh 2 месяца назад +2

    पाचल वैभव हॉटेल ला कटवडा खाऊन ये मित्रा 1 नंबर असतो

  • @sheetalberde3326
    @sheetalberde3326 2 месяца назад

    Ho khup chan

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo 2 месяца назад

    Kup mast

  • @bhagyashribhowad6612
    @bhagyashribhowad6612 2 месяца назад

    अभिनंदन

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 2 месяца назад

    खूप छान निखील ❤

  • @MandaNaik-n6e
    @MandaNaik-n6e 2 месяца назад

    All the best

  • @s.r.pashte987
    @s.r.pashte987 2 месяца назад

    Ek number Bhawa asach pudhe Ja Best of luck मी दापोली कर

  • @prashantbavkar4783
    @prashantbavkar4783 2 месяца назад

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून माझ गाव पाचल आहे भान्यवाद माझं गाव दाखवल्याबद्दल

  • @jacksalunkhe5366
    @jacksalunkhe5366 2 месяца назад

    खूप छान निखिल

  • @prashantjadhav7436
    @prashantjadhav7436 2 месяца назад

    Love from karak❤❤

  • @sandeepmahadye7623
    @sandeepmahadye7623 2 месяца назад

    आमचं स्टेशन ,खूप सुंदर व्हिडीओ

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 2 месяца назад +1

    आमचे च मंदिर आहे

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 месяца назад

    लही भारी😅😅😅

  • @bhaskarpalkar2341
    @bhaskarpalkar2341 2 месяца назад

    धन्यवाद निकील माझ्या गावी पोचलास

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 2 месяца назад

    ओरद बेस्ट 🎉👍👍

  • @vaibhavwadichoakshay9479
    @vaibhavwadichoakshay9479 2 месяца назад

    are wa pachalal la gelleas

  • @sandippanchal7187
    @sandippanchal7187 2 месяца назад

    # आमचं पाचल

  • @कोकणीAnkit
    @कोकणीAnkit 2 месяца назад

    भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤🎉🎉

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 2 месяца назад

    भावा तू खूप पुढे जाणार ह्यात काय काय शंका नाय 😊 खूप पुढे जाणार भावा ❤

  • @SwapnjaSawant
    @SwapnjaSawant 2 месяца назад

    Nice 👍

  • @sandippanchal7187
    @sandippanchal7187 2 месяца назад

    भावा माझ्या गावी गेला आहेस तू बेस्ट ऑफ लक

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 2 месяца назад

    भाऊ खूप पुढे जा ❤

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 2 месяца назад

    मस्त❤❤

  • @shrikanthundalekar594
    @shrikanthundalekar594 2 месяца назад

    Bhau tumhala marathi movie madhee comedian Roll nakki bhetel.Tumhala Amchya shubhechha 🎉🎉

  • @rahul.234
    @rahul.234 2 месяца назад

    निखिल आपल्या कढच्या वेब सिरीज बनवा. नगर, बारबती, विटा, खानदेश, या भागातील खुप आहेत.

  • @sameerpawar1032
    @sameerpawar1032 2 месяца назад

    Nikhil bhava Karak Majhya Aiech gav ahe

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 2 месяца назад

    आमच्या गावात तुझ स्वागत आहे
    खुप छान आहे आमचं गाव
    आणि एकदा कटवडा पण ट्राय कर आमच्या गावचा खुप छान असतो
    आणि हो आमचं गाव दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @OppoVivo-v7x
    @OppoVivo-v7x 2 месяца назад

    Aanad sagvekar yanchya ghari....

  • @ArtStudio1603
    @ArtStudio1603 2 месяца назад

    Hi dada
    खुप मस्त मस्त विडिओ येतोय निखिल दादा

  • @श्रीस्वामीसमर्थ-ण2ठ

    निखिल भावा मस्त माझ्या गावी आहेस तू सचिन आणि अंकुश पोटले साहेब यांना माझंनाव विचारा मी पण एक कलाकार आहे

  • @videomotionriderr2157
    @videomotionriderr2157 2 месяца назад

    khup mhnati ahat tumhi saglech, Marathi audience ni support kara ani hindi youtubars na Unsubscribe kara

  • @rupeshgangan5025
    @rupeshgangan5025 2 месяца назад

    राम नमवी ला या मोठा उत्सव असतो

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 2 месяца назад

    निखिल दादा

  • @Kokani_yuvraj_08
    @Kokani_yuvraj_08 2 месяца назад

    ❤❤

  • @YogitaMalpekar
    @YogitaMalpekar 15 дней назад

    राजापुर मंझा गाव

  • @kalpeshnangarekar6282
    @kalpeshnangarekar6282 2 месяца назад

    उभारता कलाकार प्रतिक ठोंबरे आणि डान्स कोरियोग्राफर परेश राजाराम यांना एकत्र काम करताना पाहून छान वाटलं

  • @sandippanchal7187
    @sandippanchal7187 2 месяца назад +1

    # आमचं करक

  • @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
    @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 2 месяца назад

    ❤❤❤

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 2 месяца назад

    pachal la ek marvadi ahe tithe samose khup bhari bhetatat..

  • @chandrashekhargangan1629
    @chandrashekhargangan1629 2 месяца назад

    निखिल करक गावातली गांगण वाडी माझ गावं

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 2 месяца назад

    are mazhya gavat ahes tu bhava ..

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 2 месяца назад

    भावा कोणती वेब सिरीस आहे

  • @mi_ek_kokani_saurabh_06_vlogs
    @mi_ek_kokani_saurabh_06_vlogs 2 месяца назад

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 2 месяца назад

    आमच्या गावाला या ना वेब सुरीज बनवण्यासाठी या खुप बघण्यासारख आहे तिवरे गंगेचीवाडी वाडी निसगॆ रम्य गांव आहे चित्रकण करणासारख आहे या

  • @vishaldhawade3661
    @vishaldhawade3661 2 месяца назад

    Bhai maja gavach location aahe pachal karak Arjuna dam

  • @श्रीस्वामीसमर्थ-ण2ठ

    संजीव सुतार माझं नाव गाव पाचल पाचल धरण

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 2 месяца назад

    मला पण घेयाचा आहे केमीरा दादा

  • @ujalakarekar4569
    @ujalakarekar4569 2 месяца назад

    किती ठिकाणी जातोस एक काहितरी कर ना

  • @sheetalberde3326
    @sheetalberde3326 2 месяца назад

    Amche gav pachal

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 2 месяца назад

    निखिल दादा गुपरी केमीरा केती वरजीन चा आहे कितीला घेतला निखिल दादा मला पण घेयाचा आहे

  • @nrkrprathamesh9616
    @nrkrprathamesh9616 2 месяца назад

    मला ही मी पण करक चा

  • @Sanchin-10
    @Sanchin-10 2 месяца назад

    Pachal amch market khup jawal alas tu

  • @ChanduBhowad
    @ChanduBhowad 2 месяца назад

    आमच्या बाजूलाच आला होतास

  • @SurekhaSalunke-jl2ii
    @SurekhaSalunke-jl2ii 2 месяца назад +1

    पाचल ला कोणत्या गावी गेलाय