TiT job PWD divyang job nokarijob मिळाली पाहिजे नाय मिळून द्यावे PWD divyang job आचारसंहिता यादी निर्णय काढावे दिव्यांगा चा विचार केला देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब अपंगाचा विचार केला पाहिजे आचारसंहितेच्या आधी निर्णय घ्यावे
जे निर्णय घेतले ते सत्तेवर आल्या बरोबर घेतले असते तर त्याला किंमत होती ं, आता त्याची किंमत शून्य आहे ्, ही फक्त आश्वासने आहेत, उशीरा निर्णयामुळे तुमची अवस्था लोकसभा पेक्षा बेकार असणार आहे,
निर्णय घेतला मदरशातील शिक्षकांचा पगार वाढवला हे फक्त मतदानासाठी. पगार वाढवायचा होता सर्व शिक्षकांचा वाढवायचा हे फक्त मुस्लिम लोकांचे मतदान मिळावं म्हणून . वा हिंदुत्ववादी सरकार...
सत्य आहे हे मेसेज देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडावी आणि दिव्यांगा चा विचार केला पाहिजे आणि आचारसंहितेच्या आधी संजय गांधी निराधार 6000 रुपये राखीव आयटीआय जॉब साठी करावी अशी नम्र विनंती देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी करावी अशी आयटीआय हून ग्रॅज्युएट होऊन त्यांना न्याय मिळवून द्यावी अशी अपेक्षा करतो 💪💯💯💯💯💯
देवेंद्र साहेब एक चान्स नगरसेवक जगदीश पाटील ला दिलात चांगला माणूस आहे नगरसेवक आहे पण छान विभाग तुमच्या पक्षीची खूप इज्जत पण करतात तर चान्स दिला तर आमदारकीचे तिकीट त्यांना द्यावी ही कळकळून विनंती
अपंगाचा विचार केला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांना आयटीआय राखीव जॉब मिळाला पाहिजे दिव्यांगा आयटीआय ग्रॅज्युएट हॉल दिव्यांग घरी येत राखीव जॉब मिळाला पाहिजे दिव्यांगांना रेल्वे आणि इतर खात्यामध्ये
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात आले खरे मात्र महाराष्ट्रातील मतदारांना या सर्व गोष्टी माहीत आहे तेव्हा कोणतेही निर्णय घ्या मात्र होणारा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कळेल जनता कुणाच्या मागे राहतील समजून येईल
शेतकरी कर्ज माफ केलं असतं तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य एक मतांनी विजयी झाले असते आता जरागे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान केंद्रावर मतदान करु जय जरागे पाटील एक मराठा लाख मराठे
महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग बाधंवाची पेंशन वाढ केली नाही छ.संभाजी नगर ,मुंबई मंत्रालय समोर आंदोलन केले त्यावेळीपेंशन वाढविण्यासाठी आश्वासन दिले होते...
मी जुलाई मधे फार्म भरला होता फार्म Aprooud पण झाला होता आजुन ऐक ही हफ्ता आला नाही दादा माझे खाते पंजाब नेशनल बैकेत खाते आहे माझे खाते पेशल आहे दादा सवाना पैसे आले दादा आमचे पैसे आले नाही दादा माझे आधार कार्ड लिंक केले आणि आधार अपडेट केले दादा आणि kyc पण केली दादा तरही ऐक ही हफ्ता आला नाही नाव शितल राजु गोडे 😢😢😢😢खुप गरज आहे दादा पैशाची आमहाला पण नाव शितल राजु गोडे 😢😢😢😢
घोषणाचा पाऊस नाही खूप छान सरकार आहे हे काम किती फास्ट चालू आहे...... आणि लाडकी बहीण योजना काढली किती उपकार समजावं ह्या सरकार चे असे सरकार पुन्हा येऊ दे.... माझी आई तुळजाभवानी मातेला विनंती आहे शिंदे सरकार येवो.... लाडकी बहिन काढली ह्या सरकारने किती मोलाचं काम करतात
ई. पी एफ 95 पेशन्स कब सै किस दिन सै मिलेगी क्या पेशन्सर वोटर नही है अगर हौतै तौ लाडली बहनो किसान के तरह.खैरात मे रैबडी जरुर मिली होती पेशन्सर अपना हक माग रहै भिख नही ❤
निर्णय किती घेतले याला महत्त्व नाही निर्णय लागू किती केले याला महत्व आहे दारूच्या नशेत जसा दारुड्या काहीही हो म्हणतो परंतु तो दारू उतरल्यावर म्हणतो मी बोललोच नाही अशी या सरकारची अवस्था झालेली आहे

80निर्णया पेक्षा 1निर्णय मोटा फक्त शेतकरी कर्ज माफी नाही तर शेतकरी आपली औकात दाखवून देईल जय जवान जय किसान
दिल असत तरी जात बघूनच तू मतदान करणार
कर्ज फेडाईची औकात नाय m कर्ज kadta कशाला bhikmagyano
Loan kau latay ho fir bhikari
Loan ka Matlab hota hai ki. Baad may paisa vapas be karnay be hotay hai
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
कर्जमाफीचा बोला साहेब
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
शेतकऱ्यांसाठी ऐक पणं निर्णय नाही,
हरणार म्हणून निर्णय घेतले
शेतकरी कर्ज माफी करा नाहीतर मतदान नाही
जे निर्णय घेतले ते सत्तेवर आल्या बरोबर घेतले असते तर त्याला किंमत होती ं, आता त्याची किंमत शून्य आहे ्, ही फक्त आश्वासने आहेत, उशीरा निर्णयामुळे तुमची अवस्था लोकसभा पेक्षा बेकार असणार आहे,
कर्ज माफी करा शेतकरी संकटात सापडला आहे
शेतकरी कर्जमाफीनिर्णय घ्या
शेतकऱ्यासाठी काहीच नाही 😢
शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केलं का शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करा शिंदे साहेब सर्व निर्णय घेतले पण हा पण निर्णय घेऊन टाका शेतकरी खूप अडचणीत आहे शिंदे साहेब
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
Jyanchakade shati nahi.berojgar aahet te kas Rahat astil.tumhi kitipn karj kadhun karjmafi kara bolal.m garibani kuthe jaych
हाजार निर्णय घेण्यापेश्या एक शेतकरी सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे होते अशी कितीही निर्णय घेऊन काही कामाची नाही
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
कर्ज माफी नाही झाली तर सत्तेत येणं विसरा
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
धन्यवाद सर बातम्या निःपक्षपाती द्यावे 🙏🙏🙏🙏🙏
कर्ज माफीच नाही
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
आता घेतलेले निर्णय ही पोकळ आश्वासने आहेत त्यामुळे आता महायुती पूर्णपणे संपणार आहे
कर्ज माफी नाही तर सरकार परत येत नाही
किती निर्णय घ्या .तुम्ही घरीच जाणार..यात शंका नाही..
कारे टोन ग्या विकास बघवत नाही काय महाराष्ट्राचा??
शंभर टक्के हे सरकार निवडून येणार
बरोब्बर
रस्त्यावर फिरताना हेल्मेट घालून फिरावे लागणार आहे
निर्णय घेतला मदरशातील शिक्षकांचा पगार वाढवला हे फक्त मतदानासाठी. पगार वाढवायचा होता सर्व शिक्षकांचा वाढवायचा हे फक्त मुस्लिम लोकांचे मतदान मिळावं म्हणून . वा हिंदुत्ववादी सरकार...
तुम्ही जे काम करतात ते काम विरोधी करतात धन्यवाद
शेतकऱ्याच्या कर्ज माफीचा निर्णय घ्यायला याना लाज वाटते काय याच सरकारने शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करण्याचे वचन दिल होते आता काय यानी माती खाल्ली की काय
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
कांद्यावरील निर्यात बंदी हटवा एवढाच निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या
सत्य आहे हे मेसेज देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडावी आणि दिव्यांगा चा विचार केला पाहिजे आणि आचारसंहितेच्या आधी संजय गांधी निराधार 6000 रुपये राखीव आयटीआय जॉब साठी करावी अशी नम्र विनंती देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी करावी अशी आयटीआय हून ग्रॅज्युएट होऊन त्यांना न्याय मिळवून द्यावी अशी अपेक्षा करतो 💪💯💯💯💯💯
देवेंद्र साहेब एक चान्स नगरसेवक जगदीश पाटील ला दिलात चांगला माणूस आहे नगरसेवक आहे पण छान विभाग तुमच्या पक्षीची खूप इज्जत पण करतात तर चान्स दिला तर आमदारकीचे तिकीट त्यांना द्यावी ही कळकळून विनंती
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा
यामधे 70 हजार शिक्षकांचा अनुदान प्रश्न मिटला त्याबद्द्ल सरकारचे खुप खुप धन्यवाद आता आज GR काढावा
शेतकऱ्यांसाठी एक पण निर्णय नाही थोड्या लाजा वाटू द्या😢😢😢
कर्ज माफ करा शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाची
शेतकरी कर्जमाफीचा एकच मोठा निर्णय घ्या आणि मराठा आरक्षणाचा देखील
शतकरे साठी विचार करासाहेब
Very very good 👍 decision 😮
अपंगाचा विचार केला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांना आयटीआय राखीव जॉब मिळाला पाहिजे दिव्यांगा आयटीआय ग्रॅज्युएट हॉल दिव्यांग घरी येत राखीव जॉब मिळाला पाहिजे दिव्यांगांना रेल्वे आणि इतर खात्यामध्ये
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात आले खरे मात्र महाराष्ट्रातील मतदारांना या सर्व गोष्टी माहीत आहे तेव्हा कोणतेही निर्णय घ्या मात्र होणारा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कळेल जनता कुणाच्या मागे राहतील समजून येईल
मराठा आरक्षणावर काय निर्णय घेतला नाही त्यामुळे सर्वसामान्य मराठा यांना यांची जागा दाखवून देऊ
उगीच म्हणतात का मंत्री महोदय आमचे
सरकार कार्यरतक्षम सरकार!
शेवटच्या घटकेलाच कस सुचल?
मांजरी समजते तीचे डोळे मिटले म्हणजे जगाचेच मिटले.
सत्तेच्या रक्षणासाठी काम करण्यापेक्षा 1:56 सत्याच्या रक्षणासाठी काम केलं असतं तर सरकारचे कौतुक करता आले असते.
पिक विमा कधी देणार आहे
मराठा आरक्षण हा एकच निर्णय घ्या भाजप वाचेल भगवा वाचेल महाराष्ट्र वाचन देश वाचन
एवढे निर्णय घेण्यापेकक्षा एकच निर्णय घ्या 🚩👉मराठा आरक्षण
80 निर्णय पेक्षा एकच निर्णय पाहिजे होता शेतकरी कर्ज माफी हे निर्णय फवत कागदावरच आहेत
Loan kau maf hoga. Paisa leya hai tu vapas be karna hoga na. Bhikari log
जोपर्यंत अनाजी पंत जिवंत आहे तोपर्यंत मराठा समाज आणि शेतकरी व कामगारांचे भवितव्य खरे नाही
शेतकरी कर्ज माफ केलं असतं तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य एक मतांनी विजयी झाले असते आता जरागे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान केंद्रावर मतदान करु जय जरागे पाटील एक मराठा लाख मराठे
संभाजीनगर साठी काय आहे घोषणा कुठल्या सवलती आहे
हे सरकार शेतकऱ्यांना ओळखत नाही 😢😢
मराठी मीडिया यांचा संपादक जरांगे पाटील यांनी व्हावे अशी जनतेची मागणी आहे
शेतकरी👳💦 यांच्य पिक कर्ज माफ कधी करनार
येवढे निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेब एक उमेद अभियाननचा निर्णय का घेतला नाही
महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग बाधंवाची पेंशन वाढ केली नाही छ.संभाजी नगर ,मुंबई मंत्रालय समोर आंदोलन केले त्यावेळीपेंशन वाढविण्यासाठी आश्वासन दिले होते...
निवडणुका पुढे आहेत म्हणून 80 निर्णय काय 250 निर्णय घ्याल तुम्ही
शैतकरी, कर्ज़ माफी 😂करा,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कर्ज माफ केले तरी शेतकरी मत देणार नाही कारण शेतमालाला भावच नाही
क्रीमी लेअर ची मर्यादा तीच आणखी वाढवल्याने गरीबांवर अन्याय नाही वाटत
आता फक्त ठाकरे सरकार येणार आणि पूर्ण शेतकरी वर्ग ठाकरे सरकार मतदान करा
मी जुलाई मधे फार्म भरला होता फार्म Aprooud पण झाला होता आजुन ऐक ही हफ्ता आला नाही दादा माझे खाते पंजाब नेशनल बैकेत खाते आहे माझे खाते पेशल आहे दादा सवाना पैसे आले दादा आमचे पैसे आले नाही दादा माझे आधार कार्ड लिंक केले आणि आधार अपडेट केले दादा आणि kyc पण केली दादा तरही ऐक ही हफ्ता आला नाही नाव शितल राजु गोडे 😢😢😢😢खुप गरज आहे दादा पैशाची आमहाला पण नाव शितल राजु गोडे 😢😢😢😢
शेतकरी महायुती ला पाडल्या शिवाय राहणार नाही
महाविकास आघाडी विजय होणार
लवकरच सुपडासाफ होनार
निवडणूक आचारसंहिता आगोदर 90 दिवस गृहीत धरुन केवळ निवडणुका दृष्टिकोन पुढे ठेऊन घेतलेले निर्णय रद्द होतात,
2023 24 कर्जमाफी करायला पाहिजे पीक
एखादा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला का स्वार्थासाठी निर्णय घेतला
गरीब कुटुंबांमध्ये काय चालले आहे
फक्त घोषणाचा पाऊस सुपडा साफ होणार
घोषणाचा पाऊस नाही खूप छान सरकार आहे हे काम किती फास्ट चालू आहे...... आणि लाडकी बहीण योजना काढली किती उपकार समजावं ह्या सरकार चे असे सरकार पुन्हा येऊ दे.... माझी आई तुळजाभवानी मातेला विनंती आहे शिंदे सरकार येवो.... लाडकी बहिन काढली ह्या सरकारने किती मोलाचं काम करतात
धडाका पाहिला धडाक्याने यांना पाडणार 20 नोव्हेंबरला
फक्त घोषणा आहे. निर्णय नाही.
Only😂
अगोदरच घेतले असते तर ,
विश्वास बसला असता
कर्ज माफी कारा
वसतिगृह साठी का निर्णय घेतले नाही मानधनावर काम करून थकलो आम्हाला फक्त 7500 रुपये मानधन आहे
अनुदानित वसतिगृह कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करून न्याय दिला पाहिजे
शेतकरी यांच्या वर एक ही निर्णय घेतला नाही 😢
सरकारने शंभर निर्माण घेताना शेतकरी कर्जमाफी दिसली नाही का म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांना शेतकऱ्यांचे मतदानाची अवशक्ता नाही वाटते
शेतकऱ्यांसाठी काहीच निर्णय घेतला नाही आणि कर्जमाफी बद्दल काहीच सांगितलं नाही सरसकट कर्जमाफी नाही केली तर यांची सरकार येणार नाही
एकच निर्णय घ्या फक्त कर्ज माफी
१८ लाख कर्मचारी यांची दिशाभूल केली. सेवा निवृत्ती वय बाबत निर्णय घेतला नाहीं
यांना सरकारी कर्मचारीच उलथा पालट करणार आहे,,,,
फक्त घोषित करतात हालात काय
शेतकरी कर्ज माफ होणार पण काय झालं
निवडून येऊ शकत नसल्यामुळे निर्णय घेऊन मोकळे शेतकरी कर्जमाफीचे काय झाले
शेतकऱ्यांना कर्ज खात्यात 50 मिळाले पण मला एकही मिळाला नाही मोहन शिंदे सातबारा आहे
असे रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकार गेल्या पाच वर्षात का घेत नाही.😢😢😢
काय उपयोग अशाच गोष्टींवर विश्वास नाही
EPFO pension साठी महाराष्ट्र सरकारकडून काय काम केलंय ते सांगा
आता assembly election मधेच समजेल
ई. पी एफ 95 पेशन्स कब सै किस दिन सै मिलेगी क्या पेशन्सर वोटर नही है अगर हौतै तौ लाडली बहनो किसान के तरह.खैरात मे रैबडी जरुर मिली होती पेशन्सर अपना हक माग रहै भिख नही ❤
ही तीन माकडे परत राजकारणात दिसता कामा नये
महाराष्ट्र चि वाट लावली
Original makda la anun baswa an kay wegal milatay te paha
😂😂😂😂
Batykanche paise aalele tar lagen jaun aanle astil tumhi
निर्णय किती घेतले याला महत्त्व नाही निर्णय लागू किती केले याला महत्व आहे दारूच्या नशेत जसा दारुड्या काहीही हो म्हणतो परंतु तो दारू उतरल्यावर म्हणतो मी बोललोच नाही अशी या सरकारची अवस्था झालेली आहे
मंत्र्यांची पेन्शन आणि सरकारी कामगारांची पेन्शन कमी करा
सरकार भुईसपाट होणार याची भिती सरकारला आहे त्यामुळे हे निर्णय घेतले आहेत तरी पण तुमी निवडून येणार नाही
शेतकऱ्यांसाठी काहीच निर्णय नाही
महाराष्ट्र सर्वासामान्य प्रति व्यक्ती उत्त्पन्न किती आहे
सर्वात मोठा निर्णय म्हणजे कर्ज माफी कमेंट मधील सर्व शेतकऱ्यांकडून नाराजी आहेत हे
सरकारलाच सांगा
लोकांना 2000 मिळतात पण मला एकही हजार रुपये मिळाले नाही
लाव्हा यांना काळी शेतकऱ्यानं साठी एक ही निर्णय नाही 😡
सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा.एकच निर्णय शेतकरी कर्जमाफी चार घेतला असता तर अंशी निर्णयाला भारी पडला असता
रेकॉर्ड बिकार्ड काय नाय आजून शेतकरी कर्ज माफी केली नाही
EPS-95 Pension cha kay vishay zalay?????
कर्जमाफी व्हायला पाहिजे होती सरकार धोक्यात येणार
शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी ७५% निर्णय घेणे सध्या अडलं आहे शेतकऱ्यांची उत्पन्न असेलतर सरकार टिकणार त्यासाठी शेतकऱ्यांचे निर्णय 75% घेतला पाहिजे
आम्ही शेतकरी महायूतीला मतदान करणार नाही कारण कर्ज माफी केली नाही
शेतकऱ्यांना दूर ठेऊन कोणाचे कर्ज माफ करणारे कोण ते सांगा
इतके दिवस फोडा फोडी केली आता निर्णयाचा पाऊस
निवृत्ती वय ६०केले तरच मतदान तुम्हाला करु
निवडून डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे
कोणता मंत्री आहे तो दिवाळी आधी कर्ज माफ करणार होता आता बैठकीत बोल ना दम असेल तर शेतकऱ्याविषयी
15 लाख सारखे सर्व निर्णय पूर्ण करणार हे
38 निर्णय घेतलेत फक्त चुकीची बातमी 80 निर्णय दाखवा
कर्ज माफी नाहीच केली.
कर्ज माफी नाही झाली तर सरकार पडणार