ज्याचं जळत त्यांना कळतं.....जो दोषी आहे ते न्यायालय ठरविलं... पोलीस अधिकारी ठरवतील.....तुम्ही कशाला ओबीसी ओबीसी करता ......हत्या झाली म्हणजे कोणावर तरी आरोप होणार आणि आरोप झाला तरच न्यायालय पुढचे पाऊल उचलतील
ईथे जात कुठे आली येथे माणुसकीचा विषय आहे.. तुमच्या हित चिंतक, परिवार, नातेवाईक व मित्र परिवार. तुमचा शेजारी, किवं तुमचा कार्यकता ची ऐवढी अमाननुष पणे व विचित्र पणे व हत्या झाली असती तर आपण काय केले असते त्याचंज्ञ.... जातंय......त्यालाच कळतयं
अरे माणसा एका माणसाला जाणवरला एवढ्या क्रूर पद्धतीनेमारत नाही असा मारलाय तुम्ही म्हणतो की obc आणि मराठा वाद निर्माण होईल किव येते राव तुमच्या बुद्धीची थोडी तरी माणुसकी ठेवा राव
येथे जातीवादाचा विषय आहे फडणवीस साहेब प्रकरणाची तपासणी योग्य रीतीने करत आहेत जरांगे बुचे खाजगी चे काय काम येते कशाला चमच्याबोलतोय कायदा योग्य तो निर्णय घेईल❤❤❤
जरासे भानावर असल्यासारखं बोला बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं बोलू नका सहमत नसाला तुम्ही न्यायालय आहात का पोलीस कर्मचारी का सीआयडी मधले निर्दोष असेल तर न्यायालय बघेल
हे चॅनेल बोलणे सोपे आहे व स्व संतोष च्या घरी सांत्वन केले असते ... आपला अभिमान वाटल असता यांत राजकारण आणले तेथे सर्व जाती व माणुसकीचा धर्म.. एकत्र एकवटला आहे.. स्व. संतोष साठी आपला माणुसकी जिंवत आहे कुपया सामाजिक भान जपावे व
खरं म्हणजे धनंजय मुंडे चा पहिला दिवशी सरकारने राजीनामा घ्यायला हवा होता तो काय गप्पा मारतो अरे ज्याचं जळतं त्याला कळतं समाज रस्त्यावर उतरला त्या घरातले लेकरं बाळ उघड्यावर पडलय घरातला माणूस गेला
तुमच्या भावासोबत झाल असत अस काय तायवाडे साहेब तर तुम्ही काय केल असत साहेब तुम्ही बघा त्या लेकराकडे थोड तुम्ही भेटले का त्या कुटुबांला तुम्ही या बघा एखदा त्या कुटुंबाकडे त्यांची काय अवस्था आहे ती
बबनराव तुमचा घरातील कोणाला मरले असते असच बोले असते तुम्ही ओबीसी काय संबंध यात दोषी कसली आली जात जात जात करून आता आपण आरोपीला आपल्या जातीचा म्हणून शिक्षा नहीं द्याची का
तायवाडे न्याय महत्वाच आहे ओबीसी मराठा हा विषय नाही स्वयम घोषीत ओबीसी नेते तायवाडे न्याय पाहिजे आम्ही ओबीसी आहेत दहशती मध्ये जगु शकत नाही जाती रंग देऊ नका ओबीसी समाजा साठी काय केले ते सांगा राजकारण करू नका
एक नेतृत्व तयार होण्यासाठी काळ जावा लागतो. मुंडे साहेबानंतर धनंजय मुंडे हे नेतृत्व उभा होण्यासाठी खूप काळ गेला आहे जो खून झाला आहे तो निंदनीय आहे पण धनंजय मुंढे ना टार्गेट करून मंत्री पद काढा वैगेरे हा चुकीचा प्रकार आहे पंकजा मुडे चा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या हा प्रकार चुकीचा आहे.
एक obc नेतृत्व संपवण्याचा डाव फक्त एक समाजातील लोक करत आहेत आणि त्यांना पाठबळ हे मुंडे विरोधातील आमदार करत आहेत एका व्यक्तीचा जीव गेला आहे आणि त्याचा फायदा हे राजकारणी लोक भांडवल म्हणून काही संबध नसताना मुंडे विरोधात करत आहेत
ज्याचं जळत त्यांना कळतं.....जो दोषी आहे ते न्यायालय ठरविलं... पोलीस अधिकारी ठरवतील.....तुम्ही कशाला ओबीसी ओबीसी करता ......हत्या झाली म्हणजे कोणावर तरी आरोप होणार आणि आरोप झाला तरच न्यायालय पुढचे पाऊल उचलतील
आरोप करा जे आरोपी असतील त्यांच्यावर राजकीय सुद्बुद्धी आणि जातीवाद म्हणून नको आणि फक्त एक समाज ची इन्व्हॉल मेन्ट आहे या मध्ये
बबनराव तुमच्या घरात हे प्रकरण घडलं असत तर OBC म्हणून माफ केलं असता का
तायवाडे तुमचा बाबतीत अस घडलं की कळेल
बबन्याने आंदोलनच करावे.
एवढे धडधडीत दिसतंय तरीही याला दिसत नाही.
आदरणीय तायवाडे साहेब आमची इच्छा आहे की माणुसकी जिवंत राहावी आणि प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करावा
तावडे साहेब सांतोष च्या कुटुंबाला भेटईला का गेले नाहीत तिथे जाऊन बागा त्या कुटुंबाची काय हालत आहे
मी ओबीसी आहे पण बबन्याने कुठं ही नीचपणा दाखवू नये... इथे जातीचा कुठे ही विषय नाही
एखाद्या गुन्हेगारला वाचवण्यासाठीही जातीचा उपयोग करणे चांगले नाही.किती खालच्या स्तरावर जाता,किती चाटूगिरी करता. मुंडेचे असे बरेच लाभार्थी निघतील अजुन.
दोषी नसतील तर मग सरपंच देशमुख यांच्या घरी जाऊन सांत्वन केले पाहिजे की नाही... त्यांच्याच बीड जिल्ह्यातील घटना आहे ना...
तुम्ही शिकवा आत्ता.. Kon दोषी आहे ते
आरे खर बोल तायवडे
आवघड आहे महाराष्ट्राच लोक ओरडून सांगतात ते नाही दिसतं
न्याय मागण्याचा सोडून दुसऱ्याच वार्ता केल्या जातात
संतोष देशमुख तुझ्यासारख्या माणसाचा मुलगा आहे स्वतः वर वेळ आल्यावर कळेल
अखंड बीड रस्त्यावर आलय हुकुमशाही विरुध्द तरी हेला कळत नाही.
ईथे जात कुठे आली येथे माणुसकीचा विषय आहे..
तुमच्या हित चिंतक, परिवार, नातेवाईक व मित्र परिवार. तुमचा शेजारी, किवं तुमचा कार्यकता ची
ऐवढी अमाननुष पणे व विचित्र पणे व हत्या झाली असती तर
आपण काय केले असते
त्याचंज्ञ.... जातंय......त्यालाच कळतयं
अगदी बरोबर तायवाडे साहेब. एकच पर्व ओबीसी सर्व.
दोषी असल्यावर कारवाई करा पण बिनबुडाचे आरोप करू नका😮😮😮😮 धनंजय मुंडे ओबीसी चेकिंग आहेत जय ओबीसी❤❤❤
अरे माणसा एका माणसाला जाणवरला एवढ्या क्रूर पद्धतीनेमारत नाही असा मारलाय तुम्ही म्हणतो की obc आणि मराठा वाद निर्माण होईल किव येते राव तुमच्या बुद्धीची थोडी तरी माणुसकी ठेवा राव
ह्या बबनराव ला काही माहिती नसतं घरात बसतो प्रतिक्रिया देतोय
एकदम बरोबर बोललात तायवाडे साहेब तुम्ही
जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय भगवान बाबा जय लहुजी जय हिंदू 😮😮😮😮😮😮ओबीसी
जय ओबीसी किंग ऑफ भुजबळ साहेब❤❤❤❤
, बरोबर आहे साहेब
छान बोलले तायवाडे साहेब
Babnya आम्ही pan obc ahot pan आम्ही सामान्य आहोत mag amacha जीव घेशील ka??
गुन्हेगारांना पाठिंबा तर होता ना..लवकरच कळंल दोषी की निर्दोष ते...🙏🙏
येथे जातीवादाचा विषय आहे फडणवीस साहेब प्रकरणाची तपासणी योग्य रीतीने करत आहेत जरांगे बुचे खाजगी चे काय काम येते कशाला चमच्याबोलतोय कायदा योग्य तो निर्णय घेईल❤❤❤
करेक्ट तायवाडे साहेब
एक दम बरोबर आहे तायवाडे साहेब
जरासे भानावर असल्यासारखं बोला बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं बोलू नका सहमत नसाला तुम्ही न्यायालय आहात का पोलीस कर्मचारी का सीआयडी मधले निर्दोष असेल तर न्यायालय बघेल
पुर्ण महाराष्ट्र बघतोय काय चालय बिड मधे आणि त्याच्या मागे कोन आहे
बबन च्या घरात जर अशी घटना घडली असती तर काय केले असते
ये बाबा येथे obc विषय नाही येथे खुण झालाय भाऊ या बीडचा आणि भेटा त्या देशमुख परिवाराला
आति तिथे माति
महामंडलश्वर, प्राथस्मरणीय ओबीसी महागुरु, धनुभाऊ मुंडे लय शरीफ ओबीसी आहे त्याना pm बनवा 😂
ह्या तायवाडे ला कसे माहित की त्याचा काही संबंध नाही
तळवडे साहेब मुंडे ला सांग कराड ला पोलिस शरण दे
चोकशी झालीच कुठे
जय ओबीसी जय भीम ❤
बीड जिल्हा मध्ये एक डौरा करावा ताईवडे साहेबांनी
बबनराव तायवाडे काय जज आहे का याच्या घरी घडलं असतं तर याने ओबीसी म्हणून माफ केले असते का
हे चॅनेल बोलणे सोपे आहे व स्व संतोष च्या घरी सांत्वन केले असते ... आपला अभिमान वाटल असता
यांत राजकारण आणले
तेथे सर्व जाती व माणुसकीचा धर्म.. एकत्र एकवटला आहे.. स्व. संतोष साठी
आपला माणुसकी जिंवत आहे
कुपया सामाजिक भान जपावे व
खरं म्हणजे धनंजय मुंडे चा पहिला दिवशी सरकारने राजीनामा घ्यायला हवा होता तो काय गप्पा मारतो अरे ज्याचं जळतं त्याला कळतं समाज रस्त्यावर उतरला त्या घरातले लेकरं बाळ उघड्यावर पडलय घरातला माणूस गेला
बबनराव जरा लाजा,खर बोलयच शिका, ओबीसी ओबीसी काय करता, मराठा पण ओबीसी मधे आहेत जरा लक्षात घ्या.कोणाची तरी बाजू घेऊन बोलु नका.
गुन्हेगाराला लपविण्यासाठी एबीपी माझा ने पैसे खाल्लेले आहेत
गंगाधर ही शक्तिमान हे.
तुमच्यावर वेळ असती तर समजलं असत 💯
बबन तु आंदोलनच कर
साहेब भोगाचा जज होण्याचा प्रयत्न करू नका.
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आरोपी धन्या आहे तायवाडे तुझे डोळे हेपलेत काय ओबीसी ओबीसी करून राजकारण करू नको
तायवाडे स्वत:ला मराठा म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे.तुमच्या घरात असे घडले असते तर अशीच बाजू घेतली असती का?
OBC आहे म्हणून मानस मारायचे licence आहे का तुम्हाला ?
तुमच्या भावासोबत झाल असत अस काय तायवाडे साहेब तर तुम्ही काय केल असत साहेब तुम्ही बघा त्या लेकराकडे थोड तुम्ही भेटले का त्या कुटुबांला तुम्ही या बघा एखदा त्या कुटुंबाकडे त्यांची काय अवस्था आहे ती
तायवाडे साहेब तुम्ही बीड च्या मोर्चात तुमचा सहभाग हवा होता
Only obc
तायवाडे चौकशी झाली कुठे
बबनराव तुमचा घरातील कोणाला मरले असते असच बोले असते तुम्ही ओबीसी काय संबंध यात दोषी कसली आली जात जात जात करून आता आपण आरोपीला आपल्या जातीचा म्हणून शिक्षा नहीं द्याची का
दोषींवर कारवाई झाली पाहिजे संबंध नसताना मुंडे साहेबांवर आरोप चुकीचे आहेत
कोण हा? अवघड आहे या लोकांच. आला हा.
तरी म्हटल जातीचा विषय कसा आला नाही
या थेरं ड्याच्या काय डोळ्यात काय गेलं काय
तायवाडे कॉमेंट वाच ना
सगळे tyanchya पार्टी चे आहेत. जाती चे राजकारण करतात.खूप खेद जनक आहेत.😢
अंकल जागावर नाही का याची
Before enquiries clean cheat.Favour earning for MLC post. Provoking two for riots.
तायवाडे डोळे उघडे ठेवून बघ
सीआयडी चा बॉस बबनराव😂
Dhanjay munde sant ahet😂😂
बबनरावजी ये घाटना आपके घर में होती तो क्या आप यहीं बात करते क्या
अटक करा
गुन्हेगाराला जात नसते
Tayvaade kiti ghetlis
तायवाडे {☪︎☪︎☪︎☪︎☪︎}
Sahab vichar Karun bola Tumi ag lau naka
ओबीसी समाज हां दोशीच समर्थन करत नाही पण विणाकारण ओबीसी नेत्यांना कुणी टारगेट करूं नका।
आता बोबलुन काय कोना ओबीशी सागु नय माज कोना आहे ते बोबला
Taywade ❤dya nit raha
sajjnacha putla aahe kay tuja gahripn asch suru ast kay
Tayvade Saheb Tumi dhanajay mundhecha beedmadhe yeun abhyas kara nantar tyachya pathisi raha
Obc- Nete Jarange patil ahet, karan te kunbi Maratha ahet,
Jyast nautanki nako
ओबीसी असल्यामुळे टारगेट केला जातो धनंजय मुंडे साहेब
Ge rashan kar bhashan😂😂😂
Tayvade ghatna kuni keli he uged hote ahe jara vacha Ani eyaka ka kan bujle dole zale
Are baba kiti lokana trass hecha jara vichar kra padeche ad kiti kale dhande kunache baga
Yeday ha
DM ने आदीच सांगितलाय की आरोपींना कडक शिक्षा ह्वावी...तरी बीड च्य पालकमंत्री पदासाठी DM ला टार्गेट केले जाते..
तू आग नको लावू
तायवाडे न्याय महत्वाच आहे
ओबीसी मराठा हा विषय नाही स्वयम घोषीत ओबीसी नेते तायवाडे न्याय पाहिजे आम्ही ओबीसी आहेत दहशती मध्ये जगु शकत नाही जाती रंग देऊ नका
ओबीसी समाजा साठी काय केले ते सांगा राजकारण करू नका
तुम्ही का आला नाही
एक नेतृत्व तयार होण्यासाठी काळ जावा लागतो. मुंडे साहेबानंतर धनंजय मुंडे हे नेतृत्व उभा होण्यासाठी खूप काळ गेला आहे जो खून झाला आहे तो निंदनीय आहे पण धनंजय मुंढे ना टार्गेट करून मंत्री पद काढा वैगेरे हा चुकीचा प्रकार आहे पंकजा मुडे चा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या हा प्रकार चुकीचा आहे.
Ho kaypan, kay nete ahet
ऐकच नंबर ❤❤❤
तपास चालू आहे मग धनंजय मुंडे साहेबांची बदनामी का करताय त्यांनी सांगितले आहे कि आरोपी कोणीही असो त्याच्यावर कडक कारवाई होणार.
Good 👍
एक obc नेतृत्व संपवण्याचा डाव फक्त एक समाजातील लोक करत आहेत आणि त्यांना पाठबळ हे मुंडे विरोधातील आमदार करत आहेत एका व्यक्तीचा जीव गेला आहे आणि त्याचा फायदा हे राजकारणी लोक भांडवल म्हणून काही संबध नसताना मुंडे विरोधात करत आहेत
आम्ही धनंजय मुंडे च्या पाठीशी आहोत
Tumhi Cort banu naka
बराबर आहे obc आहेत म्हणून असं चालू आहे पण हे खपून घेतलं जाणार नाही obc पण रस्त्यावर उतरू कारण आधीच भुजबळ ला बाहेर ठवेल आहे
खूप सुंदर विचार एकदम बरोबर बोलले तावडे साहेब
💐💐💐🙏