शिक्षक भरती,दप्तर दिरंगाई आणि बाबूगिरी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • WhatsApp channel - whatsapp.com/c...

Комментарии • 58

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 месяца назад +14

    शिक्षक भरतीचा मुद्दा लावून धरल्या बद्दल खूप खूप धन्यवाद mam 😊

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +14

    शिक्षक भरती जिवंत आहे तो फक्त तुमच्यामुळे

  • @amolsuryawanshi8282
    @amolsuryawanshi8282 3 месяца назад +5

    ताई, अगदी मनातले बोललात तुम्ही....या लढ्यात आपले योगदान मोलाचे आहे....धन्यवाद ताईसाहेब🙏🙏

  • @vrushnil6444
    @vrushnil6444 3 месяца назад +9

    शीतल मॅडम तुमचे मनापासून खूप खूप आभार आमच्या पाठीशी असेच खंबीरपणे उभे राहा 🙏

  • @ganeshthakare201
    @ganeshthakare201 3 месяца назад +8

    तुम्ही आंदोलन उभारा आम्ही सर्व अभियोग्यता धारक तुमच्या पाठीशी आहोत

  • @vidyajadhav2117
    @vidyajadhav2117 3 месяца назад +17

    तुमचा शिक्षक भरती मधील सिंहाचा वाटा आहे

  • @shitalrajput4775
    @shitalrajput4775 3 месяца назад +8

    Thanks a lot mam. दिड वर्ष झाल तरी अजून हि फक्त आश्वासनच दिली जात आहेत .आभार तुमच्या मोलाचे सहकार्य,मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +11

    मोठ्या संख्येने सहभागी व्हा आंदोलनात

  • @mamtasadafale9932
    @mamtasadafale9932 3 месяца назад +8

    आयुक्त साहेबांनी उर्वरित सर्व याद्या त्वरित जाहीर कराव्या अन्यथा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढण्यास वेळ लागणार नाही

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад

      हिम्मत ठेवा. यापुढे कोणाचाही जीव जाता कामा नये. जीवापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही.सगळ व्यवस्थित होईल.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 месяца назад +12

    परीक्षेची तारीख घोषित करताना फक्त 22 दिवस दिले होते फक्त अभ्यास करायला म्हणे आम्हाला शिक्षक भरती लवकर करायची म्हणे..

  • @asmitavanmali8681
    @asmitavanmali8681 3 месяца назад +5

    मॅडम, खरंच मनापासून तुम्ही प्रयत्न करत आहेत, देवाचरणी प्रार्थना आहे की तुमच्या प्रयत्नाना यश मिळो 🙏

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +10

    फक्त परवानगी मिळत नाही म्हणे हीच नाटके चालू आहेत सध्या , फक्त फेका फेकी , जागा शिल्लक असूनही भरत नाही,67000 मग 55000 मग 32000 मग 30000 मग 21000 मग 11000 त्यात पण अपुरी भरती वाह खूपच छान आयुक्त साहेब✅✅🙏🙏🙏खूप अभिनंदन तुम्हाला

  • @vitthaltheng3692
    @vitthaltheng3692 3 месяца назад +6

    पालघर जिल्ह्यातील शिक्षण सेवकांच्या पेसा भरती खूप प्रलंबित आहेः त्यावरील न्याया लयीन स्टे उठवून तात्काळ पालघर शिक्षक पेसा भरती जागा भरल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करा मॅडम👏👏👏

  • @user-du5mk6nn1t
    @user-du5mk6nn1t 3 месяца назад +5

    आम्हाला न्याय मिळवून द्या मॅडम ❤

  • @maxx.shaikh..
    @maxx.shaikh.. 3 месяца назад +5

    Tumhi ek mahila asun itka bolat aahet. Apnala amchya kalun salute

  • @sachinchavan8883
    @sachinchavan8883 3 месяца назад +5

    Great work madam....🎉

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 3 месяца назад +5

    मॅडम आपले खूप खूप धन्यवाद..तुम्ही खूप मेहनत घेत आहात आमच्यासाठी...

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +7

    पेपर लवकर घेतात फक्त 25 दिवसात आणि भरती करायला 2 वर्ष लावतात , वाह जबरदस्त आयुक्त साहेब ,आणि केसरकर ✅✅😑😑😑

  • @pride-of-farmer
    @pride-of-farmer 3 месяца назад +10

    आदरणीय सूरज मांढरे सर यथावकाश हा व्हीडिओ पहा .... आता तरी तुमच्या मनाला पाझर फुटू द्या.... गरीब लोकांची हाय नका घेऊ.... विनंती

  • @AthviA474
    @AthviA474 3 месяца назад +6

    मॅडम तुमी कधी आंदोलन करायचे असेल तेव्हा मुलाना आवाज द्या. सर्व मुले तुमच्या सोबत आहेत, तेव्हा सर्व मुले एकत्र होतील अशी मी तुम्हला खात्री देतो.

  • @RoyalFarmer-rs9er
    @RoyalFarmer-rs9er 3 месяца назад +5

    नक्कीच मॅडम समाजात मान खाली घालून जगण्यापेक्षा प्रतिकार करून स्वाभिमानाने मेलेले बरे

  • @ajonlineeducation7838
    @ajonlineeducation7838 3 месяца назад +5

    अतिशय वास्तव मांडलं मॅडम आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून. तुम्ही करत असेलेले हे प्रयत्न आम्ही कधीच विसणार नाही. मी स्वतः यापूर्वी नेहमी प्रत्येक आंदोलनास उपस्थित होतो आणि यापुढे ही अंतिम यश मिळे पर्यंत तुमच्या सोबत असेल.
    ..... परिस्थिती समोर हतबल झालेला एक सामान्य अभियोग्यता धारक.
    अर्जुन जाधव (सिंधुदुर्ग )
    B. Sc. B. Ed

  • @sanjaypatole221
    @sanjaypatole221 3 месяца назад +5

    Great work madam

  • @farmingtech8643
    @farmingtech8643 3 месяца назад +8

    आम आदमी पार्टीच्या नेत्या म्हणून आपले योगदान खूप मोठे आहे आपण आतापर्यंत केलेले प्रयत्न हे खरच खूप मोठे आहेत..
    शिक्षक भरती ही UPSC /Mpsc पेक्षाही कठीण करुन टाकली आहे २ वर्षे होईल आता ५ महिन्यांनी आणि अजून पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही..
    आपण आता बेमुदत उपोषण सुरू करावे आणि सर्व भावी शिक्षक उमेदवार विद्यार्थी तुमच्या मागे आहे...
    शासनाने जर असेच झुलवत ठेवले तर निश्चितच येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत हे सरकार जोरदार कोसळण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे
    शिक्षणमंत्री ते स्वतः बोलले होते की ५५,००० शिक्षक पदभरती करणार आहेत म्हणून
    त्यासाठी शिक्षणमंत्री यांनी दिलेला शब्द पाळावा नसता या निवडणुकीत ५५आमदार पण निवडुन येणार नाही .... सरकार येणार नाही.......लक्षात ठेवा...
    ५५,०००भरती लवकर करा

  • @dadaraojagtap8918
    @dadaraojagtap8918 3 месяца назад +6

    We support mam

  • @laxmikantibitwar9839
    @laxmikantibitwar9839 3 месяца назад +2

    शासन प्रशासन फक्तं चाल ढकल सूरु आहे

  • @hemantpatil1310
    @hemantpatil1310 3 месяца назад +4

    Madam ji we are always with you....and it's mandatory for all candidates

  • @SALMANKHAN-hr1pz
    @SALMANKHAN-hr1pz 3 месяца назад +4

    Salute to you ma'am

  • @vishalkadam6479
    @vishalkadam6479 3 месяца назад +4

    Thanks a lot Shital Mam...
    Really you are doing well for TAIT Candidates.. Thank you Aam Aadmi Party

  • @aweskhan447
    @aweskhan447 3 месяца назад +4

    Good work mam

  • @maxx.shaikh..
    @maxx.shaikh.. 3 месяца назад +5

    Khara sangle madam🎉🎉🎉🎉🎉🎉🎉... Bharti lavkarat lavkarat purn zhalich pahije

  • @UmamaBukhari
    @UmamaBukhari 3 месяца назад +4

    Dhnyawad madm

  • @yogeshmengal8369
    @yogeshmengal8369 3 месяца назад +4

    धन्यवाद मॅडम,,,,🙏

  • @vrushnil6444
    @vrushnil6444 3 месяца назад +5

    आज एका मुलाने आत्महत्या केली आहे हि प्रोसेस अजुन किती जीव घेईल काय माहित?

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад +5

      सगळ्यांनी हिम्मत ठेवा. भरती प्रक्रिया आपण पूर्ण करून घेणार आहोत. शासनाला आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक आहे.
      त्यांना बोलत करणे आपले काम आहे.

  • @-rn1tt
    @-rn1tt 3 месяца назад +8

    शीतल मॅडम...आपण याकडे लक्ष देऊन आपला वेळ देऊन जे काही करत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद...आपण पुढेही या उदासीन धोरण विरुद्ध लढण्यासाठी आमच्यासोबत राहून न्याय मिळवून द्यावा हीच विनंती

  • @vaibhav4403
    @vaibhav4403 3 месяца назад +5

    21-6-24 ayukt office la mul bhetayla yenar ahe tumhi pn ya madam

  • @rakeshturankar3801
    @rakeshturankar3801 3 месяца назад +6

    Good madam आम्ही कायम तुमच्या सोबत आहों

  • @Telgaonguru95
    @Telgaonguru95 3 месяца назад +4

    2017 pasun yanch ye chalu aahe chocolate 🍫 dene bs

  • @akashrathod780
    @akashrathod780 3 месяца назад +5

    आम्ही सोबत आहोत mam

  • @rahuldamdhar2375
    @rahuldamdhar2375 3 месяца назад +3

    Great mam🙏🙏🙏🙏🙏

  • @adityabarsing1877
    @adityabarsing1877 3 месяца назад +2

    Yes..ma'am 💯 barobar

  • @ushakendhe6203
    @ushakendhe6203 3 месяца назад +4

    Thanks mam....

  • @pornimadamate5631
    @pornimadamate5631 3 месяца назад +3

    Shital madam amala tumacha khup aadhar vatato. Tumach kam ami pahat aloy. Please madam hat jodun vinanti ahe convert round lavanyasathi prayatn kara amchya jivanavha prashn ahe. Please madam

  • @surajingole7992
    @surajingole7992 3 месяца назад +4

    Madm 2017 chi bhrti pn purn krnykrta प्रयत्न करा plese

  • @ganeshbondage6674
    @ganeshbondage6674 2 месяца назад +1

    Dhanyawad madam

  • @nivasshinde607
    @nivasshinde607 3 месяца назад +3

    Mulanche kiti haal hotat kiti mansik trass hoto...disat nasel ka kunala......aayushyat kahihi kra pn shikshak Bharti chi tayari kru nka....Ashi sangaychi vel aali aahe aamcyavr....😢😢😢

  • @dnyaneshwarsuroshe8217
    @dnyaneshwarsuroshe8217 3 месяца назад +5

    हो mam नक्कीच आवाज द्या आम्ही आलोच

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +3

    😢😢thnku mam

  • @vaibhav4403
    @vaibhav4403 3 месяца назад +3

    9-12 With interview chi list lvkr lagavi ya sathi madat kravi... 9-12 list la kahich problem nhi tri pn amchi list kde durlksh kelya jat ahe

  • @sushmamasal741
    @sushmamasal741 25 дней назад

    १०%jagasati ami ajun thamblot krupya tya yavayat madam. Help us