भाऊबीजेच्या खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभाशीर्वाद सुवर्णा मिस्टरांनी घेतलेली साडी तुला खुप छान सुंदर दिसत होती पुजा पण खुप छान दिसत होती भाऊबीजेचा कार्यक्रम खूप छान झाला 🎉🎉
Pooja chi Mami tr best aahech....pn Tumchi Mami pn better than the best aahe....ya doghi baherun yeun pn purna parivarala bandhun aahet... Great ladies both...maza msg. Dya tyana please
Tai Tumchi saree gift khup chaan aahe,khup sunder disat aahat..👌Saglyanni khup masta njoy keli Bhaubheej 👌👍...Tumhi Family khup chaan aahe..Aruna Tai chi saree pan khup chaan Masta diste..👌.. Happy Bhaubheej 😊
कीती छान वाटले सर्वांना एकत्र पाहून खूप छान सेलिब्रेशन पुजा आणि सुवर्णा खुप छान लूक आहे तुमच्या दोघींचा खूप गोड दिसत अहात व्हिडियो खुप खुप छान एक नंबर भाऊबीज च्या शुभेच्या
सुवर्णा नेहमी प्रमाणेच खुप चं व्हिडीओ 👍👍😊 मला तुला दादांनी दिलेली साडी प्रचंड आवडली, त्यांना सांग त्यान्हा चॉईस खुप छान आहे म्हणून, for example आमची सुवर्णा 👍😊🙌🙌💖
खूप छान दिसत आहात तुम्ही ताई तुम्ही रोजच खूप छान दिसता तुमचा आवाज खूप गोड आहे ताई तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये छान बोलता खूप छान समजून सांगतात तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात आई लक्ष्मीपूजन चा व्हिडिओ खूप आवडला ताई तुम्ही खूप गोड दिसत होता त्यात . माझं नाव साक्षी आहे
ताई बहीण आणि भावाचं नातं खरंच खूप छान असते ताई तुम्ही सागर दादाला ओवाळताना पाहिल्यावर खूप डोळ्यात पाणी आले कारण आम्हाला भाऊ नसल्यामुळे खूपच वाईट वाटते तुमच्यासारख्या आम्ही पण चार बहिणी आहोत ताई तुमचे सर्व भाऊ खूप छान आहेत आणि खूप छान व्हिडिओ
सगळे जण खुप छान दिसत होते ताई तूम्ही खुप म्हणजे खुप उत्साही आहेत 🎉 तूमहाला भाऊबीजेच्या शुभेच्छा ताई ❤❤🎉🎉
पुजा खूप छान आहे.पण बेटा भावाला ओवाळते वेळेस उलटे पाय करून ओवाळू नये.बेटा
खूपच छान झाली भाऊबीज! सगळे जवळ रहातात त्यामुळे सगळे एकत्र जमू शकतात सर्व परिवार बघून छान वाटले
खूपच छान प्रेमळ परिवार आहे ताई तुझा, तुझा साधेपणा मला खूप जास्त आवडतो❤❤🎉
खूप छान झाली भाऊबीज सर्व परिवारा बघून खूप छान वाटले
Kaku saree ani sareecha colour blousecha colour khup mast distoy tumahla😘🎀
ताई तुम्हाला पण भाऊबीजेच्या शुभेच्छा ताई आम्हाला मामा नाही सर्व पाहुणे वगैरे बघून खूप छान वाटते❤❤😊😊
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
राहुल तुला पण भाऊ बीजेच्या खुप खूप शुभेच्छा 😊 काकु छान साडी दिली आहे गिफ्ट माध्ये एकदम मस्त दिसत आहात😊 पुजा पण छान दिसतेय 😊
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद सुवर्णा 🥰👍🏻🪔🪔🥰👌🏻🎉🎉
खुप छान भाऊबीज ताई 🎉🎉❤❤
Chhan disat aahes Mavshi❤ Puja, Rahul pan ekdum bhari disat hote... very nice bhaubij celebration 🎉 mast hota vlog
Thanku 🥰
खूप छान वाटले सर्वांना एकत्र बघून❤
भाऊबीजेच्या खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभाशीर्वाद सुवर्णा मिस्टरांनी घेतलेली साडी तुला खुप छान सुंदर दिसत होती पुजा पण खुप छान दिसत होती भाऊबीजेचा कार्यक्रम खूप छान झाला 🎉🎉
Pooja chi Mami tr best aahech....pn Tumchi Mami pn better than the best aahe....ya doghi baherun yeun pn purna parivarala bandhun aahet... Great ladies both...maza msg. Dya tyana please
Happy Bhaubij tai tula Ani puja la pn ❤❤❤
Suvarna tai, ,,,khup mast zaali tumchi saglyanchi bhaubeej, ,,,Pooja aani Rahul doghahi chhan disat hote aani tumchi saree look dekhil beautiful, ,,,dada na pan diwalichya shubhechha, ,,,,Anshu aani Shiv la miss kela😊take care
👌👌👌👌pooja Rahul dada Ani tumcha new dress Ani sadee lai chan ahe ❤
Tai Tumchi saree gift khup chaan aahe,khup sunder disat aahat..👌Saglyanni khup masta njoy keli Bhaubheej 👌👍...Tumhi Family khup chaan aahe..Aruna Tai chi saree pan khup chaan Masta diste..👌.. Happy Bhaubheej 😊
कीती छान वाटले सर्वांना एकत्र पाहून खूप छान सेलिब्रेशन पुजा आणि सुवर्णा खुप छान लूक आहे तुमच्या दोघींचा खूप गोड दिसत अहात व्हिडियो खुप खुप छान एक नंबर भाऊबीज च्या शुभेच्या
Thanku 🥰❤️
Wow tai tumchi family kiti chan aahe kiti mothi family aahe .. Mala pn asshich mothi family avadte
सर्व माहेर सासर मुलीचे सासर आईचे पण माहेर हे एकाच गांवात आहे ❓
Very happyyy bhaubij tai.very nice and beautiful celebrations of bhaubij
भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा साडी खुप छान आहे पण तुमच्या अंगावर शोभून दिसते 👌👌
सुवर्णा खुप छान झाली भाऊबीज साजरी सुवर्णा, पुजा दोघी छान दिसतात आमच्या कडे पण भाच्याला ओवाळतात ❤❤
Tai saadi khup chaan aahe, sunder distay. Rahul la shirt khup chaan distoy. Puja Cha dress mast...❤
तुम्हाला पन भाऊबीज च्या खुप खुप शुभेच्छा 🥰🥰🎆🎆
Khup Sundar video Tai 👌👌👌
ताई साडीचा कलर खूप छान दिसत आहे 😊
🎉खूप छान ❤
साडी blouse फार सुंदर दिसत आहे ताई व्हिडीओ फार छान आहे
सुवर्णा नेहमी प्रमाणेच खुप चं व्हिडीओ 👍👍😊
मला तुला दादांनी दिलेली साडी प्रचंड आवडली, त्यांना सांग त्यान्हा चॉईस खुप छान आहे म्हणून, for example आमची सुवर्णा 👍😊🙌🙌💖
Thanku 🥰❤️
तुम्हाला ही भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🥰🍫
All family 👌🏻♥️
12:45 Roshani tai bhetli hoti mla eka shop mdhe..... Bolli nai ka mavshi tumhala..?
खूप छान सेलिब्रेशन केलं भाऊबीज❤
Happy Diwali Sarvana🎉❤🎉
Khup chan video tai😊😊😊
छान मस्त भाऊबीज साजरी झाली😊😊
Tuzi family khupch chhan ahe tai pahunch man bharun yet kharach
खूप सुंदर ❤❤
Tai Sadi khup chhan diste❤
खुप छान........
खूप छान साडी आहे ❤
Tumchy mama khupch manany mody aahet parampara chalu thavli aahe video mast hota 🎉🎉❤
Khup chaan distay mavshi.❤
खूप छान ताई तुमची फॅमिली आहे मला तर खूपच आवडते अशी फॅमिली मी कुठेच पाहिली नाही साडी छान आहे की किंमत किती आहे
Taai khup Chan dista aahet blouse Chan disto aahe asch sticth Kara long sleeves ♥️
Tai tumhi Khup Khup sundar disat ahe saree 🥻 tr khup bhari ahe
अगं सुवर्णा मी बुलढाण्याची आहे आज नाशिक ला आले होते माझ्या वडिलांची दशक्रिया विधी होती तर तिथे तुझे मामा मामी भेटले होते त्यांना विचारशील
हो का..बर.
Mast chan😊😊🎉❤❤
ताई साडी खूप छान वाटते कुठून घेतली लिंक असेल तर प्लीज शेअर करा ना🎉🎉
खूप छान दिसत आहात तुम्ही ताई तुम्ही रोजच खूप छान दिसता तुमचा आवाज खूप गोड आहे ताई तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये छान बोलता खूप छान समजून सांगतात तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात आई लक्ष्मीपूजन चा व्हिडिओ खूप आवडला ताई तुम्ही खूप गोड दिसत होता त्यात . माझं नाव साक्षी आहे
सॉरी तिथे ताई लिहायचं सोडून आई लिहिलं कदाचित देवीची इच्छा असू शकते❤😊
Thanku 🥰❤️
😍❤️
@suvarnalonare थँक्यू
तुम्ही कुठे राहता ताई मला खूप बरं वाटतं तुमचे व्हिडिओ बघून माझ्या मावशीची आठवण येथे तुम्हाला बघून
Tai Khup sundar distay tumhi.ani pink colour tumhala khup uthun distoy
मावाशी मी आज मागच्या वर्षी भाऊबीज दिवाळी चे व्हिडिओ पाहिजे सकाळी खूपच मस्त ..
ताई बहीण आणि भावाचं नातं खरंच खूप छान असते ताई तुम्ही सागर दादाला ओवाळताना पाहिल्यावर खूप डोळ्यात पाणी आले कारण आम्हाला भाऊ नसल्यामुळे खूपच वाईट वाटते तुमच्यासारख्या आम्ही पण चार बहिणी आहोत ताई तुमचे सर्व भाऊ खूप छान आहेत आणि खूप छान व्हिडिओ
😔
सुवर्णा तुमची फॅमिली खूप छान आहे तुझी साडी मला खूप आवडली😊
Khupp chan ❤
Happy भाऊ bij ❤
प्रियांका satala ग्रेट समजते
खूप सुंदर सुंदर
खूप छान
खूप हसून पुरेवाट 😂😂🎉
Nice celebration🎉🎉
भाऊबीज सेलिब्रेशन खूप छान झालं आहे ❤🎉🎉🎉🎉
Tai ti pink sadi kuthe ghetli
Suvrana mavshi puja chan 1. No Sunder destahat
Pooja tai khup chan diste tai 🥰
होलसेल भाऊबीज.
Tummala pan Sarvaana bhaubijechya khoop khoop shubhechya
Khup chan👍👍 Celebration🎊😊sarvajan chan disat ahe, sadi pn chan 1 no suvarna😊❤❤
👌👌♥️♥️🥳🥳
. ताई तुमच्या मी स्ट रानी घेतलेली साडी खुप छान दिसते 9:35
पूजा rahuldada dress सुवर्णा टाइ sadi खूफ छन् सुट् होते❤
राहुल पूजा एक नंबर ताई
Koop sunder ❤
खुपच छान भाऊबीज साजरी केली तुम्ही सर्वांनी. खूपच छान फॅमिली आहे तुमची. सगळे सणवार तुम्ही खूप छान एकत्र साजरे करता.👌👌👌👏
खुप छान
Tai pooja che mister ky krtat
हैप्पी दीपावली ताई
Tumchya kde bhim yete na bhavala ovalayla
5:05 5:06
पुजा ओवाळतांना चेहरा समोरून ओवाळावे उभे राहून करावे.
लाडकी बहिण ❤
Kiti chan family ahe majja ali khup
Thanku 🥰❤️
साडी खूप भारी दिसत आहे
Pooja dress khup chan ahe price kiti ahe dress kaku
2000
आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे ताई साडी खूप छान दिसते ब्लाउज पण खूप छान दिसतो आहे पूजा बेटा मांडी घालून ओवाळलं तरी चालतं बेटा गुडघ्यांवर ओवाळत नको जाऊ
Thanku 🥰❤️ tai.. sorry'
तुमचे कुटुंब असेच नेहमी आनंदात राहो.हीच सदैव इच्छा.आणि खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे खूप अभिनंदन..❤❤🎉🎉🎉
Tumache Mama Mami kharach khup great ahet suvarna tai 🥰
Thanku 🥰❤️
Poojatai ch lagn kadhi ahe tai
❤❤🎉
राहुल पूजा sankari मुलं आहेत
Mi n mza bhau pn Rahul Pooja ch aahe
ताई आईकडे पण अशीच गर्दी झालेली आहे आज तुम्ही आणि पूजा खूप छान दिसताय😊😊
पूजाने उलटी मांडी घालून ओवाळले ते शुभ नसतं.
हे ओवाळताना बाजुला बसुन का बर ओवाळतात ? मामा खुप हसरे आहेत ? काय मेनयु होता नाशिक वाले पहीलयादाच विडिओ बघतेय मिसेस दिक्षीत
ताई तुमची साडी खुप छान आहे पुजाचा राहुलचा ड ड्रेस छान आहे ताई तुमचे मामा मामी खुप छान आहे काही लोक एवढे लोक नाही ओळखत 😊
Khup chanach bhaubij ashi ektra karta mast vatte sagle bhetat mast tula pan happy bhaubij
Mavshi mala roshni dii khup aawadte...mala tichyashi contact karaycha aahe...kasa kru
Khup chan bhaubeej celebration ❤
Tai sadi khup chaan aahe... kitila ghetli....❤
1100
Suvarna Aaj chhan distat.
Khup sudhar video tai 1no.
Puja tai government ki private hospital la ahe kaku
Praivet