Bill Gates in India: Dolly Chai Wala सोबत भेट, Delhi मध्ये भाषण Bill Gates च्या भारत भेटीचं खरं कारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #BolBhidu #BillGates #DollyChaiWala
    सध्या बिल गेट्स जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस नसले, तरी त्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत आणि भारत भेटीवर सुद्धा. सोशल मीडियावर नागपूरचा डॉली चायवाला प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे केस, कपडे, कानातलं ब्लुटूथ, सिगरेट पेटवण्याची आणि नागीण स्टाईलमध्ये चहात दूध ओतण्याची स्टाईल, यावरुन त्याची मापं लई जणांनी काढली, पण हाच डॉली चायवाला बिल गेट्सला भेटला, नुसता नाही भेटला तर त्यांना चहाही पाजला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
    बिल गेट्सनं फक्त चहाच नाही पिला, तर त्यांनी ओडिशामध्ये मा मंगला बस्ती या झोपडपट्टीला भेट दिली, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली. दिल्लीत आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुढं भाषण केलं. आता बिल गेट्ससारखा माणूस भारतात येतो, वेश्यावस्ती, झोपडपट्टीमधल्या लोकांची मदत करतो, आपल्याला कौतुक वाटतं, पण बिल गेट्ससारखा पॉवरफुल माणूस फक्त मदत करायला भारतात येतो की दुसरं कारणही असतं ? बिल गेट्स यांच्या भारत भेटीची, मदतीची आणि वादाची, दोन्ही बाजू पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 285

  • @surajk5102
    @surajk5102 11 месяцев назад +240

    एक गोष्ट मात्र खरी ठरली "हे जग वेड्या लोकांनीच बदलंय" लोकांनी किती खिल्ली उडवली पण तो जुमानला नाही... Hat's off to you Dolly ♥️

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 11 месяцев назад +1

      Perfect

    • @godman6591
      @godman6591 11 месяцев назад +1

      "हे जग वेड्या लोकांनीच बदलंय" छपरी लोकांनी नाही 🤣🤣

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 11 месяцев назад +193

    असे किती श्रीमंत येतील जातील पण आमच्यासाठी फक्त आदरणीय रतन टाटा , असा श्रीमंत जो संपत्ती, दान, मनाची श्रीमंती. असे आदरणीय रतन टाटा .

    • @alpeshsureshkadam690
      @alpeshsureshkadam690 11 месяцев назад +12

      सुधारा रे ट्रस्ट आहे टाटा चा

    • @aj7907
      @aj7907 11 месяцев назад

      Pan Bill Gates cha windows computer tu vaapartos, tar toh aira gaira shrimant nahi aahe bhau 😊

    • @manishapatil5446
      @manishapatil5446 11 месяцев назад

      Brobr

    • @user-yi89kleyqa
      @user-yi89kleyqa 11 месяцев назад +2

      पण अडाणी/ अंबानी साहेब कट्टर हिंदू 🚩

    • @rahuldabhane4358
      @rahuldabhane4358 11 месяцев назад +5

      Reality kup vegali ahe bhau. Me Tata Trust made 12 years kam kele ahe. Dikhane ke dat alag hote hai.

  • @Rocky00793
    @Rocky00793 11 месяцев назад +55

    किती पण श्रीमंत माणूस आसूद्या बुधवारपेठ जातोच हे समजल 😅 धन्यवाद चिन्मय भाऊ 💯😆

  • @karankk5073
    @karankk5073 11 месяцев назад +367

    नशीब MBA चहावाल्या भेटला नाही. नाहीतर गेट्स भाईचा डाऊन फॉल् सुरू झाला असता 😂😂

    • @shubh3065
      @shubh3065 11 месяцев назад +6

      💯💯💯

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 11 месяцев назад +15

      एवढं खरं नसतं बोलायचं 😂❤

    • @Ad___9824
      @Ad___9824 11 месяцев назад +2

      Right

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 11 месяцев назад

      घंटा लवड्या डाऊनफॉलच नव्हे पूर्ण भुईसपाट झालासा तरी अक्कल नाही किती बी जोर लावा येणार तर मोदीच.

    • @sagarganjiwale5357
      @sagarganjiwale5357 11 месяцев назад +3

      Hw nkkich 😂😂

  • @mayurnandale3268
    @mayurnandale3268 11 месяцев назад +118

    डॉली ला का भेटले ते सोडून सगळं सांगितलं विडिओ मध्ये 😂😂

    • @pankajkoli1997
      @pankajkoli1997 11 месяцев назад +5

      चाहा चे पैसे😂😂😂😂

    • @Learninghead-k5b
      @Learninghead-k5b 11 месяцев назад +1

      Ho na, mi shevat parynt tech baghat hoto kadhi sangto ha

  • @TheSJ526
    @TheSJ526 11 месяцев назад +487

    तरी म्हणलंच अजुन कसा काय विडियो आला नाही 😂

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 11 месяцев назад +8

    Sir खूप छान माहिती आहे. Ignore dislike comments. Keep Growing 💯.‌ जे लोक आयुष्यात स्वतः काही करू शकत नाहीत ते मूर्खांच्या category मधे येतात. जय महाराष्ट्र 🚩 मेरा भारत महान 🇮🇳

  • @santoshm2008
    @santoshm2008 11 месяцев назад +12

    विषय खूप खोल आहे भाऊ...

  • @rameshgurav4625
    @rameshgurav4625 11 месяцев назад +18

    चिन्मय भाऊ आला की विषयच खोल असतो

  • @prashantpanchal3481
    @prashantpanchal3481 11 месяцев назад +90

    डॉली चायवाला पण बहुतेक पंतप्रधान होणार वाटतंय

  • @sarvesh9451
    @sarvesh9451 11 месяцев назад +27

    चिन्या भावा.. व्हिडिओचा विषय बघून काय फार इच्छा नव्हती बघायची..फक्त तुझा आहे महून इंटरेस्ट घेतला

    • @lifeeverydayfestival
      @lifeeverydayfestival 11 месяцев назад +1

      मी सुद्धा तुमचा एक व्हिडिओ चुकवू शकत नाही, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ते खूप आवडले, ते ठेवा भाऊ, मी pan ब्लॉगिंग krto 1100 सदस्य आहेत पण तुमच्यासारखे नाही

    • @lifeeverydayfestival
      @lifeeverydayfestival 11 месяцев назад

      Handsome | Singer #friendship #music #ytshorts #reels #shorts #modeling ‎@lifeeverydayisfestival

  • @engma7549
    @engma7549 11 месяцев назад +186

    *बुधवारपेठ मधे : 300 पेक्षा एक रुपया कमी घेणार नाही. तू असशील बिल गेट्स आपल्या घरचा😂😂*

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 11 месяцев назад +96

    डॉली चाय वाला it इंजिनीअर्स ला: ❤ ड्या माझ्या कढ काय पाहतो , तुला नोकरीला ठेवणारा मला बघायला चक्क विमानात आलंय ! 🥸

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 11 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

    • @mayurnikam5160
      @mayurnikam5160 11 месяцев назад +3

      Tula ghetla nay ka it mdhe😅

    • @godman6591
      @godman6591 11 месяцев назад +3

      सगळ्या ट्रेंडच्या गोष्टी आहेत आशे किती आलेत आणि किती गेलेत,लोकं कोणालाही मोठं करतात.आपणआपलं काम करत रहा आणि समाधान आसू द्या ☺

  • @TheSJ526
    @TheSJ526 11 месяцев назад +117

    आपण फक्त troll च करत राहिलो आणि तो कोठे गेला बघा 🙌

    • @samarthkhedekarvlogs3
      @samarthkhedekarvlogs3 11 месяцев назад +5

      खर बोलतोय भाबा

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 11 месяцев назад +4

      Cringe 8-10 reels takun monthly 1-2 lakh milavat aahet.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 11 месяцев назад +4

      ​@@Rocket_T2tula he kami vatat ahe? 1,2 lakh kami ahe? Are bhai khup lok ahe ya deshat khup kami payment madhe 10 taas kaam krta..

    • @prathameshbhamare4926
      @prathameshbhamare4926 11 месяцев назад +1

      तु

    • @TheSJ526
      @TheSJ526 11 месяцев назад

      @@prathameshbhamare4926 Gfx Designer Aahe Bhawa Mii Pn 😊

  • @intagiblestar
    @intagiblestar 11 месяцев назад +2

    Khup chhan asase ch knowledge van video takat raha...
    Dolly chi kahi mahiti ujedat aali tar barr.

  • @nitinbhade3188
    @nitinbhade3188 11 месяцев назад +2

    अहो काही पण विषय असू द्या माहीत नसेल तर क्लिअर ऐकायला फक्त बोल भिडू नाद खुळा🎉

  • @fire_aag
    @fire_aag 11 месяцев назад +2

    Great Information 👍, Deep study kri hai aapne. Aapko aur hidden information pta hogi duniya kaise chal rhi hai to, but aap share nhi kr skte due to restrictions.

  • @pritamcool6831
    @pritamcool6831 11 месяцев назад +8

    Usa che industrialist china madhe jau shkt nahi. Tya nantr fakt india hech best investment option ahe jithe stable economy, huge resources , manpower available ahe. Mhnun te yetat ithe

  • @अजितसाठे-ज6ख
    @अजितसाठे-ज6ख 11 месяцев назад

    🎉🎉🎉🎉 चिन्मय दादा चा विषयच भारी ❤❤

  • @nayankatmande2577
    @nayankatmande2577 10 месяцев назад

    Thank you for making this..❤

  • @_Sach007
    @_Sach007 11 месяцев назад +14

    Bill Gates च्या Video ला पहिल्यांदा millions लाईक भेटले. यालाच म्हणतात मार्केटिंग Strategy

  • @ashishvishwasrao904
    @ashishvishwasrao904 11 месяцев назад +1

    Pod taxi in Mumbai please give the information

  • @mrbebale
    @mrbebale 11 месяцев назад +12

    डॉली च्या नावाने व्हिडिओ बनवला आणि बाकी गुऱ्हाळ सांगता होय 😂, डॉली चा श्राप लागेल तुम्हाला 😂

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin 11 месяцев назад +2

    बुधवार पेठेत गेलेला माणूस बदनाम होतो पण गेट्स काका फेमस होतात वाह रे दुनिया 😂😂

  • @hanumantshekhare
    @hanumantshekhare 11 месяцев назад

    चिन्मय छान माहिती सांगतात तूम्ही ❤

  • @SP-pk6gc
    @SP-pk6gc 11 месяцев назад +4

    As thumb rule-Hon Sr pawar saheb had already setup Microsoft center in baramati, which was supposed for rahuri agri University .

  • @ÁßHIĴiŤ55
    @ÁßHIĴiŤ55 11 месяцев назад

    Bill Gates चा खरा चेहरा अजून भारतीय लोकांना माहिती झालेला नाही.त्यांना अजूनही असे वाटते की हा माणूस खूप दानशूर आणि मानवतावादी आहे.😢

  • @shitalkhandekar1013
    @shitalkhandekar1013 11 месяцев назад +1

    Khup chan mahiti sir kona kde baki lksh deu nka..

  • @diks14
    @diks14 11 месяцев назад +2

    पूर्ण video बघितला पण बील गेट्स डॉली चाय वाल्यालाच का भेटला ह्याच्या मागच कारण काही समजल नाय😅

  • @funnyman4413
    @funnyman4413 11 месяцев назад +8

    5:46farmers are in big risk

  • @Shantanudarwatkar
    @Shantanudarwatkar 11 месяцев назад +2

    Thank Sir.

  • @pranavlabade2163
    @pranavlabade2163 11 месяцев назад +2

    Bill gates la algorithm kas chalt te mahitiy.....how to grab attention of country

  • @Spiritual_India01
    @Spiritual_India01 11 месяцев назад +1

    Unorganised sector la organise kas karta yeil te bghyla ala asel swatah

  • @AtharvSalunke999
    @AtharvSalunke999 11 месяцев назад +1

    thumbnail khtrnak aahe🤣🤣🤣🤣🤣

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 11 месяцев назад

    चिन्मय भाऊ सगळं बरोबर आहे पण विषयाचे अव्हांतर होत गेले आहे विषय सोडून आपण बिल गेट बद्दलच बोलत गेला आणि बिल गेटस डॉली ला का भेटला हे राहूनच गेले चिन्मय भाऊ व्हिडीओ मधे चर्चा तर झाली फक्त वायफळ बडबड वाटलं खरी माहिती मिळू शकली नाही....बिल गेट्स अजून काही लोकांना भेटले ते का भेटले त्याचा काय उद्देश होता असे प्रश्न मनात घर करुन जातात.....

  • @sunilgirase6624
    @sunilgirase6624 11 месяцев назад +2

    😊😊

  • @benefitsbitcoincryptocurre410
    @benefitsbitcoincryptocurre410 11 месяцев назад +2

    Gates sir yanci help karayci paddt Chan aahe

  • @shivaavhad7391
    @shivaavhad7391 11 месяцев назад +5

    सरकार जनतेचा डाटा use करत आहे हे नक्की कारण आपल्याकडून pm किसान आणि उज्वला योजनेअंतर्गत मोबाईल नंबर आणि आधार details घेतले आहे आणि त्याचा वापर आपल्याला call करून या योजनेचा लाभ भेटला का आणि BJP ला vote करणार का यावर येऊन थांबतो यावरून आपली माहिती सुरक्षित हाती नाही हे दिसून येते

  • @sahilnam356
    @sahilnam356 11 месяцев назад +1

    Puneri patan vr ek video yeu de bhau❤

  • @ashudhadse5116
    @ashudhadse5116 11 месяцев назад +1

    Amchya office samor Dolly chai wala ahe civil lines ,nagpur

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 11 месяцев назад +8

    D. B. Cooper वर एक व्हिडिओ बनवा.( चिन्मय भाऊ )

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 11 месяцев назад +5

      Dhruv rather cha bagh

    • @Skneuzboi
      @Skneuzboi 11 месяцев назад

      Dhruv Rathee sarke educational videos nahi banavata yet bolbhidu la😂

  • @nageshdurgude.1365
    @nageshdurgude.1365 11 месяцев назад +2

    चिन्मय पहिल्यांदा असा वाटताय की तुझा व्हिडीओ चा विषय आणी थंबनाईल मॅच नाय झाला भावा,
    हे असले व्हिडीओ तू आपल्या अरुणराज कडे डेट जा..
    नाय आवडला आपल्याला....😢

  • @SidMore-h2u
    @SidMore-h2u 11 месяцев назад +2

    डॉली ला बेल गेट्स भेटलाय म्हणजे खऱ्या अर्थान छपऱ्यां लोकांचा जमाना आलाय 😢

  • @pavanbanait8901
    @pavanbanait8901 11 месяцев назад

    Chinmay dada ek no

  • @gokulborude.r.b451
    @gokulborude.r.b451 11 месяцев назад +3

    तुमच्या मागच्या खिडकीतून रेल्वे जाताना दिसली मला. 3:07

  • @kaustubhchavan9858
    @kaustubhchavan9858 11 месяцев назад

    काही दिवसापूर्वी ट्रेन without loco pilot जम्मू ते पंजाब गेली काय नक्की घडलं त्या वर व्हिडिओ बनवा.

  • @R.K-s8m
    @R.K-s8m 11 месяцев назад +3

    ❌Every Foreigner in India - " I want to see only Poverty, Poor people, hungry people "

  • @akashbodade1519
    @akashbodade1519 11 месяцев назад +4

    चिन्मय भाऊ हा व्हिडीओ कुठन बनवत आहेस तुझ्या मागून मेट्रो ट्रेन जात आहे..📍

  • @rahulkharatr.k.nashik5622
    @rahulkharatr.k.nashik5622 11 месяцев назад +1

    माझ्या अंदाजे आता बिल गेट्स भाऊची फ्रांचायसी घेताय वाटत त्यांच्या गावात😅😂🙏

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 11 месяцев назад +2

    अडाणी अंबानी ने थोडा बिल गेट्स चा गुण घ्यावा... फक्त पैसा कमवतात त्यामुळे दोघांना पण जनतेते मनाच स्थान नाही.

  • @murgankk2931
    @murgankk2931 11 месяцев назад

    One n only chinmay bhau❤❤

    • @murgankk2931
      @murgankk2931 11 месяцев назад

      Tuje channel pahije bhai tuje fan zaloy amhi❤

  • @late_kapil_vilas
    @late_kapil_vilas 11 месяцев назад +4

    Punya madhye eriya la haptyatil Vara var nav kashe padale hyachvar 1vidio banava💯 sir

  • @दुनियादारी-ण6ङ
    @दुनियादारी-ण6ङ 11 месяцев назад +6

    ते सगळं जाऊ दे डॉली ला चहा चे किती दिले ते पण सागा

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 11 месяцев назад +1

    भाऊ चहा वाल्यांना इग्नोर करून चालणार नाही ........... पॉवरफुल होईचा असेल तर चहा विकावाच लागेल

  • @sunilgirase6624
    @sunilgirase6624 11 месяцев назад +1

    😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮 acahh mere ko bata hi nahi tha

  • @ft.rishiiiii
    @ft.rishiiiii 11 месяцев назад +1

    Make video on khamgaon jalana railway root

  • @padmarajsable5683
    @padmarajsable5683 11 месяцев назад

    Chinmay bhau chi pagar vaadh zali ch pahije 😅

  • @AjinkyaBhore-x4c
    @AjinkyaBhore-x4c Месяц назад

    100% number 1

  • @shaniambare
    @shaniambare 11 месяцев назад +3

    चाय वाल्या बद्दल कमी आणि नको तेच जास्त सांगत बसला आहे.

  • @LIFENight-cx3xh
    @LIFENight-cx3xh 11 месяцев назад +4

    सकाळ पासून दहा वेळा सर्च केलं बिल गेट्स डाॅली च विडोवो आलां नाही कसा

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 11 месяцев назад +2

    *बुधवार पेठ काय सगळ्यांना बोंबलून सांगून जायची जागा आहे का ??*

  • @akvlogs1547
    @akvlogs1547 11 месяцев назад +33

    आता बिल गेट अमेरिकेत चहाची टपरी टाकणार आणि नंतर PM बनणार

    • @somnathdighe3261
      @somnathdighe3261 11 месяцев назад +2

      🤣🤣🤣😂😂

    • @santoshhodgir2543
      @santoshhodgir2543 11 месяцев назад +2

      😂😂😂😂 kuch bhi logicccc😂😂😂😂 ye sirf yahi ho skta haiii😂😂😂😂

    • @akvlogs1547
      @akvlogs1547 11 месяцев назад

      @@somnathdighe3261 😜

    • @CHESS1023
      @CHESS1023 11 месяцев назад +1

      Tyala PM banayche garaj nahi to PM /CM la aapla Mitra banvu shakto

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 11 месяцев назад +1

    👌 insights

  • @Jainparth-g7r
    @Jainparth-g7r 11 месяцев назад +1

    Kase aahat chinmay bhau😅

  • @sahilsharma5672
    @sahilsharma5672 11 месяцев назад +5

    कोणताही मोठा उद्योजक संत नसतो , इतका चिक्कार पैसा कामगार आणि प्रतिस्पर्धी यांची पिळवणूक आणि मान मोडून बनवलेला असतो .
    दान धर्म शो ऑफ आणि पीआर साठी केला जातो.

    • @amitbhau
      @amitbhau 11 месяцев назад

      बरोबर काही कायदे सुद्धा असतात च्यारिटी मध्ये दान करायला

  • @Hello_parbhanikar
    @Hello_parbhanikar 11 месяцев назад +1

    Thaumbil bgun vatlach hot ki chinmay dada ch aasnar 😂😅🎉❤

  • @smthokelovestory
    @smthokelovestory 11 месяцев назад

    RTE admission 2024-25 video banwa bhau

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 11 месяцев назад

    Bol bhidu coments la riplay dya❤❤

  • @sumitwankhade3138
    @sumitwankhade3138 11 месяцев назад +2

    याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो😂😂

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 11 месяцев назад +1

    Respect dolly ❤

  • @Ramshendurakar
    @Ramshendurakar 11 месяцев назад +1

    Kahi divsa natr chinmay dada cha pan video bilgrests cha interview ghetani yenar ahe wato 😅😅

  • @ashiknimgade6219
    @ashiknimgade6219 11 месяцев назад

    Mohini Jadhav sadhya Kay krte

  • @apgaikwad85866
    @apgaikwad85866 11 месяцев назад

    SIT Vr vedio banv na chinu🎉

  • @malodenans
    @malodenans 11 месяцев назад

    @bolbhidu : congrats bhava khar bollas. Dr vishwajit roy nehmi expose krtat hyala

  • @Yashraj09
    @Yashraj09 11 месяцев назад +1

    Phale dhoni with mc stan ab bill gates with dolly chai wala.. acha hai mai andha hu 🙈

  • @kirangaikwad6005
    @kirangaikwad6005 11 месяцев назад

    अरे चिन्मय कोठे गेला होता तू किती दिवस झाले तुझा आवाज ऐकला नव्हता मित्रा मी बोल भिडू तुझ्या मुळे बघतो

  • @pradeepzirpe_2403
    @pradeepzirpe_2403 11 месяцев назад +1

    पाहिलं view आपलं

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 11 месяцев назад +1

    आपल्या श्रीमंतांना तर फक्त time पास साठी च ही वस्ती असते

  • @nageshdurgude.1365
    @nageshdurgude.1365 11 месяцев назад +2

    एक दिवस चिन्मय ला पण "अलोन मस्क" भेटायला येणार.

  • @seekertruth72
    @seekertruth72 11 месяцев назад

    बिल गेट्सने पुढच्या 7 पिढ्यांसाठी पैसा कमावला आहे हे लक्षात ठेवा. हे सर्व ते परोपकाराच्या नावाखाली करत आहेत to get more business

  • @bhausaheb322
    @bhausaheb322 11 месяцев назад

    Manje vaccine chya testing sathi garib lok yancha sathi fakt ek sabject ah. Jithe paise deun prakarn dabta yete, ase rashtra yanchya radar vr aste😮😮😮

  • @DPxOP
    @DPxOP 11 месяцев назад +1

    तरी म्हणतोय बिन मौसम पाऊस कसा पडतोय..

  • @sagarkakade5730
    @sagarkakade5730 11 месяцев назад

    भाऊ कुठ शिकला गा

  • @princeghodajkar4325
    @princeghodajkar4325 11 месяцев назад

    चिन्मय,ला पण आवडला वाटे डॉली.. आजवर तो नाही दिसला

  • @hrushinagare5752
    @hrushinagare5752 11 месяцев назад +2

    Thumbnail la bhettoy ka taktay tumhi respect dya bill gates ahet te

  • @princeghodajkar4325
    @princeghodajkar4325 11 месяцев назад

    चीन........मय!!!!!! पुढे काय बोलावं

  • @Mh_15_nsk
    @Mh_15_nsk 11 месяцев назад +2

    Bol bhidu team kadun video kmi yetay😢

    • @funflex7699
      @funflex7699 11 месяцев назад

      Evdya pagarat evdach kaam karnar asa tyancha mat ahe

  • @milindgaurkar6485
    @milindgaurkar6485 11 месяцев назад +7

    #कोरोना वैक्सीन चा मास्टरमाईंड हो बिल गेट्स च आहे. #NWO काय आहे ते सांगा पहिले.

  • @HighLights00270
    @HighLights00270 11 месяцев назад

    Chay nahi pila tyani faqt hata mdhe ghetla glass glass.......

  • @MySamsung-w4i
    @MySamsung-w4i 11 месяцев назад +2

    Chinmay Bhai Pn Tya Divishi Budhvar pethet Pakdla Gela Hota....Pn nehmi sarkhich Story sangaychi saway....mg ky ya pathyane police lokannach story sangun fukat sutka karun ghetli......

  • @Mrviraj9107
    @Mrviraj9107 11 месяцев назад

    मुदा सोडून कस भरकटत जायच याच उत्तम उदाहरण तुमच आहे 😂😂

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 11 месяцев назад +1

    काही तरी स्वार्थ असेल नाही तर कशाला एवढा खटाटोप..!!
    😂 😂

  • @somnaththite
    @somnaththite 11 месяцев назад

    Big people invest in time..

  • @telmoresandeep
    @telmoresandeep 11 месяцев назад +8

    बिल गेट्स जर शरद, देवेंद्र, अदानी ला भेटला असता तर रेपोर्टिंग बिल गेट्स ची प्रशंसा करणारा असता.
    गरीब आणि सामान्य लोकांना भेटला... कसं चालेल.😂
    Dolly, rocks now.

  • @thedeleverycompany1652
    @thedeleverycompany1652 11 месяцев назад

    Hpv vaccine kay vishay ahe

  • @maheshkhandagale2149
    @maheshkhandagale2149 11 месяцев назад +1

    गावाची लफडी उकरून काढणे म्हणजे बोल भिडू 😂😂😂

  • @ganeshnajan6794
    @ganeshnajan6794 11 месяцев назад +1

  • @npb5258
    @npb5258 11 месяцев назад

    PR team kam kartey yanchi.
    Mahiti 1 no.

  • @krantibhatkar
    @krantibhatkar 11 месяцев назад

    Dolly ki tapri war civil lines la bill saheb bill chukavla alele hote

  • @uttamgodase781
    @uttamgodase781 11 месяцев назад +1

    तुम्हाला funding आली वाटत😂 लगेच कव्हर चालू. मग त्याचे टोचण्या पण टोचून घेणार का?