मी एक सेवानिवृत्त एसटी कामगार आहे गेली दहा वर्षे माझी ग्रँचूईटी आणि शिल्लक रजेचे रोख पैसे आणि सेवा निवृत्ती वेतन आजतागायत मिळत नाही आपल्या त्रिमूर्ती पैकी कोण माझ्यावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाचे निवारण करील काय? विशेष दखल घ्यावी ती अजित पवार यांनी मी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे आपले उमेदवार दिलिप मोहिते जिंकू शकले नाही सबब मी माझं काम निष्ठापूर्वक पार पाडले आहे आता अजितदादा हैं तो मुमकीन हैं! हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली!
तिघेही स्वतःला मुख्यमंत्री समजून, जनतेच्या समस्या सोडवा. फुकटचे सगळे वाटप बंद करा. पांधण रस्ते तयार करा, आणी शेतीची सरकारी मोजणी करा. सामान्य शेतकरी मेटाकुटीस आला या समस्यामुळे. व नियमित कर्ज भरणाऱयांना 50हजाराचे वाटप करा. नाहीतर भेटू पुढच्या पाच वर्षांनी असे करु नका.
रोहीत पवार पडल्यावर आजित पवाराने शाळा करुन फेर मोजनिला रोहीतला निवडुन आनले खरा राम शिंदेच आमदार आहे पवार घरान्याला आशा सवई वाईट आहेत रोहीतने कीतीबी कामे करुद्या खरा आमदार राम शिंदेच आहे कळालका कर्जत जमखेड वाल्यानो आता घ्या ऊरावर
महागाई किती आहे या मुळे सर्व सामान्य गोरगरीब जनता उपाशी पोटी जिवन जगत आहेत महीला सुरक्षीत नाही शिवाजी महाराज यांचा पुतळा पडत आहे आणि कुठला विकास केला आहे सुशिक्षित मुले मुली असुनही नोकरी नाही सरकारी भरती बंद आहेत महाराष्ट्रात रोजगार आला होता तो गुजरात मध्ये पाठविला आहे म्हणून जनतेने स्विकारले नाही परंतु ईव्हीएम मशीन मुळे हे सरकार आले आहे महाविकास आघाडी ने असे कुठले वाईट कामे केली आहेत तेव्हा जनतेने स्विकारले नाही महाविकास आघाडी ला जनतेने स्विकारले आहे परंतु महाविकास आघाडीचा ठरवुन मशीन च्या माध्यमातून घोटाळा केला आहे
❤ एक च वादा अजित दादा❤
मी एक सेवानिवृत्त एसटी कामगार आहे गेली दहा वर्षे माझी ग्रँचूईटी आणि शिल्लक रजेचे रोख पैसे आणि सेवा निवृत्ती वेतन आजतागायत मिळत नाही आपल्या त्रिमूर्ती पैकी कोण माझ्यावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाचे निवारण करील काय? विशेष दखल घ्यावी ती अजित पवार यांनी मी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे आपले उमेदवार दिलिप मोहिते जिंकू शकले नाही सबब मी माझं काम निष्ठापूर्वक पार पाडले आहे आता अजितदादा हैं तो मुमकीन हैं! हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली!
तिघेही स्वतःला मुख्यमंत्री समजून, जनतेच्या समस्या सोडवा. फुकटचे सगळे वाटप बंद करा. पांधण रस्ते तयार करा, आणी शेतीची सरकारी मोजणी करा. सामान्य शेतकरी मेटाकुटीस आला या समस्यामुळे. व नियमित कर्ज भरणाऱयांना 50हजाराचे वाटप करा.
नाहीतर भेटू पुढच्या पाच वर्षांनी असे करु नका.
तुम्ही राजकारी लोक सर्व सामान्य लोकांना संभ्रमात ठेवता , येड्यात काढता हे सोडा
तुम्हा तिघांचे ही खुप खूप अभिनंदन व आता तुम्ही जे काही वचन नामा दिला आहे ते पुर्ण करा त्याला तडा जाईल असे करु नका जय महाराष्ट्र
दादांचा चेहरा पडला
आता एकच अजितदादा पवार हेच मुख्यमंत्री पाहिजे बाकी कुणीच नको
Le Cha Dake 😂
गडबड आहे मशीन ची हे नक्की
आता दिलेलं वचन नामा सुरू करा
तुमच्या तिघांचेही खूप खूप अभिनंदन.
शिंदे साहेब खूप छान ❤❤
लोकांना तू नको आहे
हिंमत आसेल तर ईविऐम हटाव
कपाशी ला भाव वाढवून मिळावा हि विनंती
जावू दे दादा या पूढे बैलेट पेपरवर घ्या.हिमंत असेल तर......
महाराष्ट्रात प्रचंड मोठा झोल झालेला आहे गोलमाल है भाई सब गोलमाल है
Tu jaun satranjya uchal mughal vikas aghadichya
दादा मिशन मध्ये घोटाळा
इवहिएम मशीन आत्मा आहे
रौताचा कोण रे तू 😅😅😅😅😅
Ek sawal mazapan ...athawale sahebana ksa kay andaj lagto ki hawa konachi ahe Ani konach sarkar bantay ? Barobar sarkar mde jaun bastat dar veles😂😅
Obc game changer tharalay
लोकशाही जीवंत thevaychi asel तर 2029 la बैलेट पेपर वे ghevi 😊
नाटकं करतोय
नाही पडले रोहित पवार
Hi
ईव्हीएम आशीर्वाद
Kathavar pass zale 😂😂😂
Byalet peparvar election gyayla ka ghabarta..mharstra ghenyasathi .zarkhand kashmir .la tilanjali dili..
महायुती महिलांच्या उदंड मतदान प्रतिसादामुळे जिंकली आता महाराष्ट्रात होणार पंकजा मुंडे पहिल्या महिला मुखेमंत्री.
नेहमीप्रमाणे मनसेला00 जागा मीळालया हे महतवाचे बाकी पक्ष कोणताहि येवो सरकार कोणतेही येवो
बेईमान
Shinde saheb ch cm kra
रोहीत पवार पडल्यावर आजित पवाराने शाळा करुन फेर मोजनिला रोहीतला निवडुन आनले खरा राम शिंदेच आमदार आहे पवार घरान्याला आशा सवई वाईट आहेत रोहीतने कीतीबी कामे करुद्या खरा आमदार राम शिंदेच आहे कळालका कर्जत जमखेड वाल्यानो आता घ्या ऊरावर
महागाई किती आहे या मुळे सर्व सामान्य गोरगरीब जनता उपाशी पोटी जिवन जगत आहेत महीला सुरक्षीत नाही शिवाजी महाराज यांचा पुतळा पडत आहे आणि कुठला विकास केला आहे सुशिक्षित मुले मुली असुनही नोकरी नाही सरकारी भरती बंद आहेत महाराष्ट्रात रोजगार आला होता तो गुजरात मध्ये पाठविला आहे म्हणून जनतेने स्विकारले नाही परंतु ईव्हीएम मशीन मुळे हे सरकार आले आहे महाविकास आघाडी ने असे कुठले वाईट कामे केली आहेत तेव्हा जनतेने स्विकारले नाही महाविकास आघाडी ला जनतेने स्विकारले आहे परंतु महाविकास आघाडीचा ठरवुन मशीन च्या माध्यमातून घोटाळा केला आहे
Maratha arxanch tevd baga
Yeknat shinde mantri
1नंबर😂😂😂
Udhavji जनतेचा कौल मान्य क्रा.