#_Video_Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июн 2024
  • Tu Gulabach Raan Pakhara..!!!
    तू गुलाबाच रान पाखरा 😍❤️
    Instagram Trending 🔥
    Singer Kishor Jawale
    New Song
    Kk banjo Telangshi
    Video song 
    : Audio Created :
    गायक - किशोर जावळे KK
    गीत/ संगीत - आशिष शिंदे
    रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक ( MG Studio Jamkhed )
    संगीतसंयोजक - आशिष,पवन
    पोस्टर - SM Graphics
    : Video Created :
    दिग्दर्शक - विघ्नेश सावंत ( NTR )
    D.O.P / Editor - ऋषिकेश वारभोग
    कलाकार
    निकिता गवई , सोहेल अतार, शिवानी वाघे,धनश्री भोसले,
    अनुष्का गायकवाड,अभय चनारा,गणेश वाघमारे, ओम डाडर,आदित्य गायकवाड , राकेश काकडे (मोन्या)
    कथा
    सुलतान शिकलगार
    विघ्नेश सावंत ( NTR )
    कोरिओग्राफर
    रोहित अहिवळे
    रंगभूषा
    वनिता मुंडे
    प्रोडक्शन हेड
    ओम सावंत
    भारत गायकवाड
    विशेष सहकार्य -
    मसू शेठ जाधव , महेश भालेराव, ऋषिकेश शिंदे, प्रिया भोसले,शिला भोसले
    - 🎙️MG MUSIC STUDIO CONTACT -
    Mo. 9158 01 09 02
    - 🎙️KK BANJO BOOKING CONTACT -
    Mo. 9623 300 600
    Lyrics
    तू लावण्याची खान पाखरा
    तू दिसायाला छान पाखरा
    पाहता हरलया भान पाखरा
    रंग गोरा गोरा पान पाखरा
    तू गरान पाखरा
    M 1
    लाली ओठाची गुलाबी गुलाबी
    दिसत काजळ शोभून तुलाबी
    माझा दिलं मी तुला कवाच दिलाबी
    True love पिल्लू झालया मला बी
    तू देवाचं वरदान पाखरा
    पाहता हरलया भान पाखरा
    रंग गोरा गोरा पान पाखरा
    तू गुलाबाच रान पाखरा
    M 2
    तीळ गालावर शोभे काळा काळा
    आकडे केसाचे झालेत गोळा
    असा शिणगार तुझा मराठमोळा
    त्याला भुललाय जीव माझा भोळा
    तू झाली माझी जान पाखरा
    पाहता हरलया भान पाखरा
    रंग गोरा गोरा पान पाखरा
    तू गुलाबाच रान पाखरा
    M 3
    तुझ्या हसण्याला पाहून पाहून
    धुंद तुझ्या मधी होऊन होऊन
    तुला प्रपोज केला मी येऊन
    टाक होकार मला तू देऊन
    तू आशिष च गान पाखरा
    पाहता हरलया भान पाखरा
    रंग गोरा गोरा पान पाखरा
    तू गुलाबाच रान पाखरा
    अश्याच प्रकारचे गाणे ऐकण्यासाठी चॅनेला subscribe करा..♥️😊🙏
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 104