भारी आहे पण मला एवढं सांगा नक्की शाळा च आहे की चुकून कॉलेज मधील शूट केलात कारण शाळेत तर काय दाढी आणि मिशा असलेला मुलगा 1 ते 2 असतात पण तुमचा शाळेत निम्म्याहून जास्त आहेत म्हणून विचारलं
हे सर्व प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी चालले आहे. तसेच ही मुलं कलाकार आहेत, शाळेतील मूल घेतली तर त्यांच्या आभ्यासावर परीणाम होतो. म्हणुन शाळा पूर्ण झालेली मुलं आभिनयासाठी घेतो आपण.
जशी आठवी अ सिरीज रियल वाटतेय, तशी ही नकली वाटते
Yes....
आठवी अ सिरीयल एक नंबर आहे❤
Bekar ahe he😂
Barobar ahe bhau
Ji real ti real
So cute
❤
गणेश भाई कुठे आहेत हो ते असल्या शिवाय वेबसिरीज बघु वाटत नाही 😢
Mast z😂😂😂😂😂
शाळेत मॅडम नाहीत तर मजा नाही ❤😂
Khup chaan episode ahes......khup chaan kam kelay sagdyanni....
Khupch wait....
सर तुम्ही पण ॲक्टिंग भारी केला आणि गण्याला पण आम्ही ऋषी बरोबर बघायला आतुरतेने वाट बघत आहे ❤❤❤🎉
Gnyala bolva
Nice 👍👍👍
खूपच छान व्हिडिओ आहे❤❤❤❤ आपला गणेश भाई कधी येईल तसे शिट् स्वीटी ताई कधी येईल आणि बाकीचे जोपास सर्वजण कधी येतील खूपच छान व्हिडिओ चालेल❤❤❤❤❤❤
Bolva lavkar
Khup bhari barka😂😂😂
खूपच छान
आमचे झोड सर पण आम्हाले खूप झोडायचे.... आणि आम्हाले खरच झोड सर होते ते गणित शिकवत होते... आम्हाले..... 😢😢 miss you zod sir
गणेश भाई कुठे आहे सर😅
गणेश भाई कुठं आहे सर
9:0
@@SantoshMadane-z3j17:12
Shweta khupch Chan❤❤❤
There was no desire to see this. I saw it only for Prakash Bhai. 😔
Big fan Abhishek sir
Nice film comedy Sar ji🎉🎉🎉🎉❤❤
Khop chhan
sir must ahe ❤❤
Ganesh is best
सर पहिली टिम कुठे गेली पहिली टिम लय भारी होती
👌👌👌👌👌
गणेश भावू किधर है ।
गण्या भाई शिवाय मजा नाही गण्या भाई कुठे बिझी आहे का 👍👍🙏
Hmmmm
खुप ओअर एक्टिंग आहे 😮😮😮
जिथं ओव्हर नाही ते बघ
Chan ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खूप छान झोळ सर
छान करत आहेत सगळे पण ॲक्टिंग थोडी लाऊड वाटतेय प्रत्येकाचीच
मस्त खूपच छान ❤❤❤
Sakshi ❤😅😂
लय भारी भाग होता sir आणि त्यात तुमचा अभिनय एक नंबर आणि बाकी पात्र पण उत्तम आहेत❤😂
❤❤❤
😅😅😅😅खुप छान😂😂😂😂😮😮😮😅
Cohtya bhai la pan bolva ki Parkash bahu
Rushila baghun छान वाटल
👍👌
गणेश भाई पाहिजे राव त्याशिवाय मज्जा नाही
खूप दिवसा पासून वाट बगत होतो विडिओ येनेची 🥰🎉❤
❤
Shantuna
गणेश दादा पाहिजेत राव तेच्या शिवाय माजा नाही राव 😊😂
Ftk 8 vi a bhari ahe
शिपाई मामा ला एक सफारी ड्रेस व टोपी घाला खुप भारी वाटेल
Gannu bhau bigg fan ❤❤❤
Rushi.bhai😮
Me new subscriber Nice video but daily takat jaa pls 🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌
😍🔥😊👌😃
सर पहिली टीम आणा राव 🥰👍🫶🏻
School life is best life ❤
कोरी पाटी प्रोडक्शन वरचे कशे करतात ते पहा 😊😊😊😊
तू तिकडेच पाहा. हित फुकटच बघून आला आम्हाला शिकवायला.
Madam पाहिजे... Madam शिवाय मज्जा नाही शाळेत
Archine jar marl asat tar bhavanch kay zal as at😂😂
छानच सर जुनी टिम जमाकरा
Ganesh paije
Gana bhavu pn phaje public domaind aahe
सर गणेश भाई कुठं आहे
गणेश भाऊ कोन आहे
Ha kala genda....kuthun Ayat kelay😅😅😅😅
Ganya la bolva lavkar
Ganesh shivay siryalla mazay ny
आठवी अ सारखी मजा नाही
गणू भाई
Ganya udala an Chimani rahili😂😂😂😂😂😂😂
Next episode 😂😂😂😂
गन्या भाई कुठे आहे आणि पहिली टिम भारी होती
भारी आहे पण मला एवढं सांगा नक्की शाळा च आहे की चुकून कॉलेज मधील शूट केलात कारण शाळेत तर काय दाढी आणि मिशा असलेला मुलगा 1 ते 2 असतात पण तुमचा शाळेत निम्म्याहून जास्त आहेत म्हणून विचारलं
हे सर्व प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी चालले आहे. तसेच ही मुलं कलाकार आहेत, शाळेतील मूल घेतली तर त्यांच्या आभ्यासावर परीणाम होतो. म्हणुन शाळा पूर्ण झालेली मुलं आभिनयासाठी घेतो आपण.
दाहवी अ कधी चालू करणारा
सर ऋषीं भाऊ आणि गणू भाऊ कुठे गेले पहिली टीम आणा राव✌️😍
Shalecha pahila divas march mdhye kasa? 🤔
काय खरी शाळा भरलीय का?
ऋषी ची पहिल्या च दिवशी सेटिंग लागली राव
गणेश भाई कुठे आहे गण्या शिवाय मज्या नाही
पुडचा episode
गणू भाई नाहीतर मज्या नाही sir
नवी अ चा भाग दाखवा अभ्या रेश्मा मधूकर हे सगळे असावेत
ऋषी भाऊ आणि गणू दाद ची जोडी कधी पाहायला भेटणार स
हया पोरनची लग्न केली तर त्यानला पोर होतील अशी पात्र घेतली आहेत
आठवी अ -
ह्य वेब सिरीज मध्ये मला काम करायच आहे
😂😂😂
Ganu bhai pahije hota sir
त्या एकाला कशाला घेतलं त्यापेक्षा आपल्या गण्या भाईला घेतलं असतं
Starting la Chandal Choukadiche Balasaheb Rambhau Subhash rao hote
Pandu comedy mandil kishn aani bakhuda koto ali ahe
गणू भाई पाहिजे सर
Ganesh nahi ka
आहे
नववी ब चालू करा सर
सर तुम्ही नाव का बदलली
मी येवू का शिपाई
Where is old pinky
Sir plz juni team part aana khaas karun ganesh bhai plz sir
आला आहे, आजचा प्रोमो मध्ये
सर आरून च नाव प्रविन ठेवा
दाढी मिशावाल्यांना नापास केलेय की काय
😂
Ganesh khut aahe and rishi bhau
अभ्या रेश्मा मधूकर शिवाय मज्जा नाही त्यांना घ्या
गणुची gf
Ganesh bhai aslyashivay majja nahi