एक गाव तेरा भानगडी | शाळेचे दिवस | Ek gav Tera bhangadi | School Day's | Marathi Web Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии •

  • @dharmaclipsvlogs
    @dharmaclipsvlogs 3 года назад +594

    सर्वीनी समजुन घ्या🙏🙏🙏 कोरोनामुळे आणि महाराष्ट्रात लाॅकडाउन असल्यामुळे आम्हाला नवीन एपिसोड शुट करता येत नाहीत .

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 3 года назад +21

      बरोबर हे बाळासाहेब नसेल बनवता येत. समजून घेतील प्रेशक.... काही टेंशन नका घेऊ.

    • @vaibhav_gaikwad18
      @vaibhav_gaikwad18 3 года назад +9

      Tenion NoT बाळासाहेब

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 3 года назад +2

      @@vaibhav_gaikwad18 Ho na

    • @नितिनसुळ-स7स
      @नितिनसुळ-स7स 3 года назад +5

      असूद्या पण एक नंबर एपिसोड मागचे दिवस आठवले

    • @ganeshmohitepatil1327
      @ganeshmohitepatil1327 3 года назад +4

      आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤️

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi 3 года назад +6

    खूप मस्त राव, जुने दिवस आठवले

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 года назад +100

    परत एकदा हे एपिसोड पाहून खूप भारी वाटलं 😍😍 असुद्या ना जुना तर जुना ... पण आम्ही खरे चाहते आहोत किती जरी वेळा एपिसोड पहिले तरी भारीच वाटणार 😍😍😍🔥🔥🔥

  • @mayapavagre3896
    @mayapavagre3896 3 года назад +91

    एक गाव तेरा भानगडी ही टीम लाईव्ह यावा अशी आमची इच्छा मनापासून आहे असं कोणा कोणाला वाटते भावांनो आणि लाइव्ह या वही टीमला रिक्वेस्ट आहे👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @shivkasabe840
    @shivkasabe840 3 года назад +23

    एक गाव तेरा भानगडी तुमचे खरंच मनापासून आभार आहेत खरंच जुन्या आठवणी उजळून आल्या.....हे दिवस परत नाय येणार खरंच तुम्ही खूप भारी येपिसोड दाखवताय.... Miss You School Days😭😭😭

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 года назад +25

    राजा आणि संक्या ची मस्ती पाहून आम्हाला आमचे बालपणीचे दिवस आठवले 😍😍आणि रुपाली ला पाहून लै वाईट वाटलं 😞😞😞

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +5

    जुने दिवसं आठवलेत उगीच मोठा झालो राव

  • @shrikantmagar8327
    @shrikantmagar8327 3 года назад +7

    पहिल्यासारखे एपिसोड आता राहिले नाही राव बाळासाहेब मस्त हिरवी गार शेती वगैरे भारी वाटायचं राव

  • @HarishchandraSatale-j4d
    @HarishchandraSatale-j4d Год назад +10

    मला पण आठवण आली शाळा ची😊🎉🎉

  • @shashankkachare4048
    @shashankkachare4048 3 года назад +7

    राव खरच जून्या आठवणी काय दिवस होते असं वाटतय आयूष्य खर तेच. आयूष्य निघूण गेल्यावरच त्या त्या वयाची किम्मत कळते. त्यात ह्या कोरोणाने तर अजूण वाट लावली

  • @mulakhore-
    @mulakhore- 3 года назад +6

    शाळेच्या दिवसांची आठवण करून दिली। आमचे पण शाळेचे दिवस असेच खूप मस्त गेले तेव्हाची मज्जाच वेगळी ।तेव्हा वाटायचे मोठे कधी होतो आणि आता अस वाटतंय की तेच दिवस भारी होते ।

  • @abhijitlohar9951
    @abhijitlohar9951 3 года назад +4

    कडक 1 नं शाळेतील आठवणी आल्या

  • @CREATORGAMING2
    @CREATORGAMING2 2 года назад +5

    मी हा व्हिडिओ दहा वेळेस पाहिला आहे कुठे कधी हरवले एक गाव तेरा भानगडी लवकर एपिसोड लवकर एपिसोड आना मी वाट पाहतोय आपलाच बाबासाहेब आंबेडकर

  • @omkargurav5029
    @omkargurav5029 3 года назад +5

    खरच खुपच आठवण येते हा एपिसोड पाहुण

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 3 года назад +8

    आमचं मनोरंजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाळासाहेब

  • @gouravpalkar9331
    @gouravpalkar9331 3 года назад +3

    खरी शाळा आठवली आज तुमचा एपिसोड बघून

  • @kirandorkar9672
    @kirandorkar9672 3 года назад +4

    आम्ही पण खूप कांड केले
    आम्हाला शाळेची आठवण झाली 😭😭😭😭😭
    खूप मज्जा केली ते दिवस आता कोटी रुपये तरी दिले तरी ते दिवस परत येत नाहीत
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
    Miss you School Day ❤️❤️❤️❤️😭😭😭😭😭😭
    Khup mast Short Film Mala khup आवडली

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 3 года назад +8

    सर्व एपिसोड एकत्र दाखवल्या बदल धन्यवाद ❤️❤️❤️Massst,,, वाटल.👍👍

    • @gk6786-h1j
      @gk6786-h1j 3 года назад

      प्रेमाचे असेच मागील एपिसोड,एकत्र करून टाकावे,जसे बाळासाहेब,नितीन,सोनी❤️❤️🙏🙏

  • @resso5763
    @resso5763 2 года назад +4

    Jivnat sankhya sarkha mitr pahije fakt 🤟🤟🤟😉😉😉

  • @anandsathe8808
    @anandsathe8808 3 года назад +5

    शाळेत गेल्या सारखे वाटले खुप छान👏✊👍

  • @rahulhande8029
    @rahulhande8029 3 года назад +35

    लहान पणीची आठवण yetiya 🙏👍❤️

  • @sagardevmare1112
    @sagardevmare1112 3 года назад +8

    आम्ही पण शाळेत असताना अशाच खोड्या करायचो एकच नंबर एपिसोड

  • @Mg14जून्नरवाला

    Divalicha mha apisod dj rohidas kdun hardik subhechaa ❤

  • @santoshpatilbhumare1129
    @santoshpatilbhumare1129 3 года назад +8

    Rahul an sonichi jodi no 1 .... Episode dakhva n rav😄😄😄😄🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @spofficial5541
    @spofficial5541 3 года назад +13

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..! ❤️🥰😘

  • @blinkspower2758
    @blinkspower2758 3 года назад +6

    गेलं ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🙏

  • @somnathchinchkar6950
    @somnathchinchkar6950 3 года назад +6

    खुप छान झाला आज भाग
    जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @vikasmunde9606
    @vikasmunde9606 3 года назад +25

    एपीसोड बघुन मला लहानपणी ची आठवण आली एपिसोड बघायला खुप छान आहे

  • @akashwakudkar7232
    @akashwakudkar7232 3 года назад +22

    समजू शकतो बाळासाहेब आम्ही, तुमची अडचण its ok balasaheb........☺️

  • @uttamjoshi2881
    @uttamjoshi2881 3 года назад +6

    लहानपणी ची आठवण 👌👌👌❤️❤️🌹🌹

  • @laxmanchogule2201
    @laxmanchogule2201 3 года назад +7

    पोहायला गेल्याचा भाग आणा.....🏊‍♂️🏊‍♂️🏊‍♀️

  • @PaddyDalvi92
    @PaddyDalvi92 3 года назад +2

    भारीच शाळेतले जुने दिवस आठवले

  • @dharmaclipsvlogs
    @dharmaclipsvlogs 3 года назад +157

    सर्वीनी समजुन घ्या लाॅकडाउनमुळे आम्हाला नवीन एपिसोड शुट करता येत नाहीत

    • @Yashkale4986
      @Yashkale4986 3 года назад +2

      balasaheb 1 navin bhag bnva

    • @onkarawatade7070
      @onkarawatade7070 3 года назад

      Ok

    • @animal_vlog1993
      @animal_vlog1993 3 года назад

      Balasaheb tumcha channel hack zalela konta ahe

    • @rahulshelar1306
      @rahulshelar1306 3 года назад

      चालतय कि

    • @roshansargar8198
      @roshansargar8198 3 года назад +1

      चालतय बाळासाहेब काळजी घ्या तुम्ही 🙏

  • @p.g.7635
    @p.g.7635 3 года назад +5

    खूप छान वाटले पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला म्हणून आभारी आहोत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 года назад +5

    🙏👍👌👌👌👌👌❤️
    मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @rohanthorat2213
    @rohanthorat2213 3 года назад +2

    Bala Saheb sayli ani tumchi Jodi ek number distya lagn kra sayli br

  • @samadhandeshmukh6820
    @samadhandeshmukh6820 3 года назад +6

    एकच नंबर

  • @ramdasbhandare2368
    @ramdasbhandare2368 3 года назад +4

    दादा ही स्टोरी continue करावी ✌

  • @anandpatule1342
    @anandpatule1342 3 года назад +5

    Ending mast keli raja self mistake raja palli dogha chi love story dakhavali ekadam mastch. Shalechi majja ch vegli asti, tumhi aathvan ch karun dili

  • @shindebalaji2386
    @shindebalaji2386 3 года назад +46

    मला हा एपिसोड पाहून माझ्या पे्मा ची आठवण झाली. कारण 7वी ते 10वी हे वय राजा आणि पली यांच्या सारखच असतात. संकेत सारखा मित्र सराना खोट बोलन आशाच गमती शोभून दिसता. 🌹🌹🌹🌹🌹🌷🌹🌷🌹🌷💐

  • @parameshwarshinde9894
    @parameshwarshinde9894 3 года назад +4

    Khupch chan amche saleche divas aatvle

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +7

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @aniketbirare3282
    @aniketbirare3282 3 года назад +4

    Thank you thank you web series part 1

  • @ratnakarrhannurakar2234
    @ratnakarrhannurakar2234 3 года назад +3

    Rahul ani Sony Ek Number ❤️

  • @yashupokharkar1490
    @yashupokharkar1490 3 года назад +5

    Missing school days in this lockdown 😔😒😥

  • @DhanuMaske-nc8uz
    @DhanuMaske-nc8uz 8 месяцев назад

    एक गाव तेरा भानगडी❤❤❤❤❤❤ आठवी अ❤ आठवी अ चांगली आहे एक गाव तेरा भानगडी पण चांगली आहे

  • @karandighole6774
    @karandighole6774 3 года назад +2

    शाळा संपल्यावर कळलं शाळा च भारी होती 😔

  • @machhindragholap2702
    @machhindragholap2702 2 года назад +4

    खुप छान व सुंदर आहे यादव सर आपले स्वागत आणि आपल्या सर्व कलाकार यांनी खूप छान आभिनय केला आभिनदन असेच आभार मानले जावे धन्यवाद

  • @nilesh4956
    @nilesh4956 Год назад +4

    School day's....😊😊😊😊❤

  • @bhagatpanchal7115
    @bhagatpanchal7115 3 года назад +3

    खूपच सुंदर राजा🤣😅😇🥰♥️👈

  • @gauravshelar4472
    @gauravshelar4472 2 года назад +2

    Priya yamadd nahitar majja nah priya acting changli karte aani surabh la priya shobhte ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ramdastarke7151
    @ramdastarke7151 3 года назад +5

    Lockdown ban zalyavar kamit kami 35 minitacha episode banva konakonala banva vatate tyani like kra

  • @yashmore3636
    @yashmore3636 10 месяцев назад

    आमच्या शाळेत अशीच अवस्था होती❤ असेच व्हिडिओज सेंट करा😊

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +4

    Nice video👌👌👌👌👌

  • @Mayu__0604
    @Mayu__0604 3 года назад +3

    Happy Birthday balasaheb chatur bhya 👍👍🎉❤️

  • @nitinmore6570
    @nitinmore6570 3 года назад +3

    Bhari. Bar ka, mast hota ashach video 📹 banvat. rahva
    Best wishes. for you and your team.😍 ☺

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 3 года назад +11

    चतुर फॅन लाईक करा ❤️

  • @उत्तमगायकवाड-प5न

    Maza khas frnd aahe raj kshirsagar 😁☺️nice acting all team

  • @Omdevlkar
    @Omdevlkar 3 года назад +10

    बाळासाहेब हा एपिसोड पुढच्या सोमवारी लोकर 2 एपिसोड रिलीज करा असं आमाल वाटतय

  • @Yogeshcreation-ho7bb
    @Yogeshcreation-ho7bb 3 года назад +4

    सोनेरी दिवस लहानपण म्हणजे

  • @sachinbangar7778
    @sachinbangar7778 3 года назад +1

    खुप छान विडियो आहे जुन्या आडवणिला ऊजळा मिळाला❤️

  • @SagarPatil-oz2nw
    @SagarPatil-oz2nw 3 года назад +1

    एक तरी लव्ह स्टोरी शेवटपर्यंत कराना

  • @ganeshpujariallrounder7231
    @ganeshpujariallrounder7231 3 года назад +9

    राज्याची पन love story दावा नविन

  • @rahulburud4872
    @rahulburud4872 2 года назад

    लय भारी एक दम तडका आहे राव

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +3

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @tanusarak3606
    @tanusarak3606 Год назад +3

    जय ❤️❤️❤️❤️❤️

  • @DadasoKarande-h4d
    @DadasoKarande-h4d Год назад +3

    School life 😢

  • @saibagal4668
    @saibagal4668 3 года назад +2

    -45:21 आम्ही पण शाळेत असताना मित्रांना वडिलांच्या नावाने हाक मारायचो

  • @abhijitlohar9951
    @abhijitlohar9951 3 года назад +1

    Kadak nadach kula

  • @kajaljawalekar7411
    @kajaljawalekar7411 3 года назад +1

    Ha tar khupch juna episode ahe

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 3 года назад +2

    Miss you 🏫....👍🏻❤️❤️

  • @ashawaghmare5503
    @ashawaghmare5503 3 года назад +1

    Khup khup chan

  • @omkarpatkar6804
    @omkarpatkar6804 3 года назад +1

    पहिले दिवस आठवले

  • @MarketTipsMT
    @MarketTipsMT 2 года назад +11

    I miss old golden days 😭😭😭

  • @ajinkyakande7052
    @ajinkyakande7052 3 года назад +2

    Lai bhari 👌

  • @prasaddeshmukh671
    @prasaddeshmukh671 3 года назад +3

    Raja 👑✌️

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 3 года назад +11

    बाळासाहेब काही टेंशन नका घेऊ नका. थोडा वेळ लागेल लागू द्या. पण काळजी घ्या स्वतःची सुरक्षित राहा घरी..🙏🙏

  • @amitanpat481
    @amitanpat481 3 года назад +1

    Nice balasaheb 👌👌❤

  • @rnofficialstatuscreation3611
    @rnofficialstatuscreation3611 3 года назад +3

    Lockdown ver ak episode banva

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 3 года назад +1

    एक नंबर भाग

  • @sandipgote2758
    @sandipgote2758 3 года назад +6

    चालेल बाळासाहेब अजुन एक महिना जरी एपिसोड आला तरी चालेल पण तब्येतीची काळजी घ्या

  • @dadaawade6329
    @dadaawade6329 3 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚲

  • @akashchobhe881
    @akashchobhe881 3 года назад +1

    अप्रतिम 🤣

  • @CREATORGAMING2
    @CREATORGAMING2 2 года назад +1

    #2:31 minuuts 🤣🤣🤣🤣

  • @dnyaneshwarbhosle6181
    @dnyaneshwarbhosle6181 3 года назад +2

    Nice 👌

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +2

    मस्तच

  • @avithombare1044
    @avithombare1044 3 года назад +2

    👌👌👌

  • @prashantshinde8423
    @prashantshinde8423 3 года назад +1

    समजुन घेऊ बाळासाहेब

  • @sunilsable9758
    @sunilsable9758 3 года назад +1

    मास्तरचं काम भारी आहे

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 года назад +1

    its ok balasaheb.........😊

  • @atrangi49
    @atrangi49 3 года назад

    लयं भारी 😂

  • @moneyhub2540
    @moneyhub2540 3 года назад +6

    Day by day my respect for Thanos is increasing

  • @ravatengale3219
    @ravatengale3219 3 года назад +5

    तूमी सर्व जण लाईव्ह या आशी आमची इच्छा आहे

  • @technical6827
    @technical6827 3 года назад +2

    Good luck

  • @sandymohite544
    @sandymohite544 3 года назад +6

    मला हा एपिसोड बघून माझ्या शाळेतल्या शिक्षकांची आठवण झाली खूप छान जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल 🙏

  • @SagarPatil-oz2nw
    @SagarPatil-oz2nw 3 года назад +1

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी अपूर्ण केली
    सोनी ची लव स्टोरी अपूर्ण केली
    नितीन की लव स्टोरी

  • @adityaghadge5818
    @adityaghadge5818 3 года назад +1

    खूप छान

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +2

    कडक

  • @sandeeppatilgkoggioiggjo1021
    @sandeeppatilgkoggioiggjo1021 3 года назад +3

    Right 100/

  • @IndranathMante
    @IndranathMante Год назад +2

    छान